खोकला कफ घरगुती उपाय cough-cough-home-remedies

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय: खोकला दोन प्रकारचा असतो एक तर कोरड्या प्रकारचा असतो किंवा कफाचा असा खोकला असतो,कफाचा हा खोकला होतो त्यावेळी औषध घेतल्यानंतर तो सुकतो किंवा ड्राय होतो किंवा तात्पुरती आपल्याला बरे वाटते, पण जेव्हा आहारात बदल होतो किंवा वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवतो,अशावेळी हा कफाचा खोकला परत उद्भवतो, परत त्यांना कफ हा सुटायला लागतो किंवा ज्या वेळेला कफ नसतो खोकला नसतो,अशावेळी देखील अशा व्यक्तींना जेवणानंतर सतत कफ येत राहतो किंवा घशामध्ये सतत कफ अडकल्याप्रमाणे जाणवत राहते तर आरोग्य सल्ला चा हा आजचा हा ब्लॉग अशाच व्यक्तींसाठी आहे, ज्यांना वारंवार कफाचा हा त्रास होतो आणि त्यांच्या घशामध्ये जेव्हा कप अटकल्यासारखे वाटते किंवा जेवणानंतर कफ हा होत असतो. 

खोकला कफ घरगुती उपाय खोकला येण्याची लक्षणे cough-cough-home-remedies.

ज्या वेळेला शरीरामध्ये कफ वाढत असतो म्हणजे घशामध्ये कफ वाटत असतो अशावेळी संपूर्ण शरीरातील देखील कफ हा वाढलेला असतो मग अशावेळी फक्त एकच लक्षण नसत,घशामध्ये कफ येणे याबरोबर इतर लक्षणे देखील उद्भवतात तर ती लक्षणे कोणती बघूया, अशावेळी अंग जड पडणे, भूक कमी होणे,तोंडाला चव नसणे, मळमळ होणे,तोंडाला पाणी अधिक सुटणे, तोंडाच्या चिकटा वाढणे, सर्दी होणे, अंग गळून पडणे अशी लक्षणे ही निर्माण होत असतात. 

बाहेर पडणारा कफ हा घट्ट आणि चिकट असा असतो, तो सहजासहजी सुटत नाही आणि सुटला तरी तात्पुरता बरं वाटतं आणि परत तिथे कफ हा साचायला लागतो, डोके जड वाटणे,डोकेदुखी ही लक्षणे देखील आपल्याला आढळतात. 

डोक्यातील सायनस मध्ये किंवा नाकाच्या अवतीभोवती जे सायनस असतात यामध्ये कफाचा साठा होत असतो,त्यामुळे डोकेदुखी आपल्याला हे लक्षात निर्माण होत असते सायनस मध्ये ही पोकळी असते त्या ठिकाणी हवा असायला हवी पण या पोकळीमध्ये कप साठल्या कारणाने तिथे हवा खेळती राहत नाही, आणि त्या कारणाने डोकेदुखी हे लक्षण निर्माण होते. 

खोकला कफ घरगुती उपाय खोकला येण्याची करणे cough-cough-home-remedies.  

मग आता अशा प्रकारची जी काही कफाची निर्मिती होते याला काही कारणे कारणीभूत असतात मग ही कारणे कोणती आहेत याविषयी सविस्तर बघूया, अशा प्रकारचा जेव्हा वारंवार कफ होत असतो त्यावेळी आपल्या आहारामध्ये किंवा विहारांमध्ये काही चुका घडत असतात. 

त्या चुका कोणत्या तर सर्वप्रथम जर आहारामध्ये बघितलं जड पदार्थ अधिक प्रमाणामध्ये आहारामध्ये घेणे तसेच गोड पदार्थ जास्त प्रमाणात आपल्या आहारात असणे. 

जास्त तेलकट पदार्थ यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असते, यामुळे शरीरातील कफदोष वाढतो आणि तो वाढत वाढत जाऊन आपल्या सायन्स मध्ये जमा होतो हा कफ वाढत जाऊन आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पसरतो आणि याबरोबरच छातीमध्ये घशामध्ये सायनस मध्ये याची साठवण होत राहते हा झाला आहाराचा प्रकार. 

खोकला कफ होऊ नये म्हणून आहारात काय बदल केला पाहिजे cough-cough-home-remedies.

याबरोबरच आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजेच विहारांमध्ये काय चुका करतो की ज्यामुळे हा कफ हा सतत साठत जातो आपल्या शरीरामध्ये यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे दिवसात जास्त वेळ झोपणे, आयुर्वेद शास्त्रामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये दिवसा झोपण्यास काही हरकत नाही असे सांगितले आहे. 

मी आणि एप्रिलमध्ये जर आपण दिवसा झोपलो तर शरीरामध्ये कोणताही दोष वाढत नाही पण इतर ऋतूमध्ये म्हणजे पावसाळा हिवाळा या ऋतूमध्ये जर दिवसा दोन दोन तास एक एक तास जर आपण गाढ झोपलो तर शरीरातील कफदोषा वाढला जातो. 

कफदोष शरीरात वाढण्याचा दुसरं कारण म्हणजे शरीराच्या बिलकुल हालचाली न करणे एकाच ठिकाणी बसून राहणे यामुळे देखील शरीरातील कफदोष हा वाढत असतो तर आता आपण अशाप्रकारे बघितले की आपल्या आहारामध्ये आणि विहारांमध्ये काय बदल जर झाला की त्यामुळे त्या कारणाने शरीरातील कफदोषा वाढत असतो.

खोकला कफ घरगुती उपाय खोकला जास्त असेल तर कॅन्सर  पण होऊ शकतो cough-cough-home-remedies. 

घशाचे कॅन्सर प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एक अन्ननलिकेचा कॅन्सर आणि श्वासनलिकेचा कॅन्सल या दोन्हीपैकी कुठलाही कॅन्सल झाला तर प्रामुख्याने काही लक्षणे येतात त्याची माहिती आपण जाणून घेऊ कशाचे कॅन्सर ज्यावेळी होतात त्यावेळेला प्रथम आवाजात बदल होणे किंवा आवाज जाणवणे खोकला येणे जो खोकला औषध देऊनही कमी न होणे तसेच वजनात घट होणे ज्या भागाचा कॅन्सर झालेला आहे. 

तिथे गाठ येणे किंवा त्यासारख्या काही गोष्टी बाहेरूनही दिसणे तसेच कधी कधी श्वसन मार्क देणाऱ्या कॅन्सर मुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि दम लागण्याचे चान्सेस असतात ज्यावेळेला आपल्याला कुठलाही कॅन्सर होतो त्या वेळेला त्याची लक्षणे ही लवकरात लवकर दिसू लागतात आणि अशी काही लक्षणे जर आपणास दिसली तर आपण नक्की जवळच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे आणि त्यावरील इन्वेस्टीगेशन किंवा तपासण्या करणे आणि उपचार घेणे गरजेचे आहे. 

खोकला कफ घरगुती उपाय खोकला येऊ नये म्हणून आहारात काय खाऊ नये cough-cough-home-remedies. 

cough-cough-home-remedies आता बघूया की असे कोणते पदार्थ आपल्या आहारात जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरातील कफदोषा वाढतो यामध्ये आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, उत्तप्पा या प्रकारचे आंबवले आंबवलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये पारंपर घेणे शिळे अन्न हे वारंवार खाणे, मिल्कशेक आहे. 

यामध्ये देखील आपण दूध आणि फळ एकत्र करून खात असतो असे दोन वेगवेगळे विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाणे याला विरुद्धार्थी म्हणतात असे पदार्थ आपल्या आहारात वारंवार घेणे,रोज घेणे यामुळे देखील शरीरातील कफदोषा वाढत असत. 

विरोधानामध्ये दूध आणि फळ हेच एकत्रित करून ठाणे नसून इतर देखील पदार्थ असे भरपूर आहेत की ते जर आपण एकत्रित करून खाल्ले तर आपल्याला कफाचे आजार हे होऊ शकतात. 

विरुद्धार्थी प्रमाणात खाणे याबरोबरच बेकरी प्रॉडक्टचा आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात समावेश करणे हे देखील एक कप वाढण्याचे कारण आहे. 

दूध दुधाचे पदार्थ किंवा गोड पदार्थ हे जास्त प्रमाणात खाणे याबरोबरच हे पदार्थ खाऊन दिवसात जास्त वेळ झोपणे

आणि असे वारंवार करणे यामुळे देखील शरीरातील कफदोषा वाढत असतो. 

कोल्ड्रिंक, मिल्कशेक, फ्रुट सॅलेड, कोल्ड कॉफी असे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाणे हे सर्व जे पदार्थ आहे यामुळे शरीरातील कफदोषा वाढत असतो. 

खोकला कफ घरगुती उपाय
खोकला कफ घरगुती उपाय काय केले पाहिजे cough-cough-home-remedies. 

तर मग आता अशावेळी आपण काय करायचे ज्यावेळी कफ हा वाढलेलाच आहे यामध्ये आपण दोन उपाय करू शकतो एक तर थोड्या प्रमाणात वाढलेला असेल तर आपण

खोकला कफ घरगुती उपाय करू शकतो आणि दुसरा आहे कीआपल्याला ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय घरगुती उपायामधला सर्वात पहिला उपाय म्हणजे आणि महत्त्वाचा असा उपाय म्हणजे की जे जे पदार्थ कफ वाढवतात आताच आपण बघितले की कोणत्या पदार्थामुळे कफ हा वाढतो ज्या ज्या पदार्थामुळे कफ हा वाढल्या जातो असे पदार्थ आपल्या आहारातून  काढून टाकायचे, दिवसा झोपणे किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणे टाळावे. 

सकाळच्या वेळी 45 मिनिटं फास्ट चालावे  लागेल हे जमत नसेल तर कोणत्याही प्रकारचा व्यायाम यामध्ये योगासन आहे जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे आहे अशा प्रकारचा व्यायाम हा एक तास भर करणे. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय तिसरा उपाय म्हणजे नाकामध्ये रात्री झोपताना तीळ तेल दोन दोन थेंब टाकायचे  याला आयुर्वेदामध्ये नस्य कर्म असे म्हटले आहे हे एकच कर्म आहे की आपण घरी करू शकतो. 

खोकला कफ घरगुती उपाय चौथा उपाय म्हणजे बाजरीचे पीठ तव्यावर टाकून त्याची वाफ घ्यावी यामुळे काय होतं की घशातील आणि नाकातील साचलेला चिकटलेला जो कफ आहे हा सुटायला मदत होते. 

खोकला येऊ नये असं वाटत असेल किंवा आला असेल तर ला किंवा संध्याकाळचे दूध त्यांना प्यायचं तर दालचिनी पावडर घालायची. 

दूध उकळवायचं गाळून घ्यायचं हे दूध प्यायचं छातीतला कपही गायब होतो खोकलाही निघून जातो आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदाऊट प्रेशर एका मिनिटात दनादन सकाळी मोबाईल चालू करायच्या अगोदर परत येते म्हणजे दालचिनी घालून पिल्यानंतर करून बघा आणि मग सांगा अशी किती तास होतात. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय कुठल्याही प्रकारे खोकला येऊ नये असं वाटत असेल तर रोज वेलदोडा सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाऊन संपवायचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला खोकला येणार नाही अजून जर समजा त्यातून जर खोकला जर आलाच तर घाणेरीची पाने घ्यायची त्याच्यात कात घालायचा पण तो कपरी कात असायला पाहिजे तो का त्यात घालायचा मिक्स करायचं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा खायचं त्या रात्रीपासून खोकला बंद पाच दिवस केला तर कमीत कमी तुम्हाला सांगतो पाच वर्ष तुम्हाला खोकला येणार नाही. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय हे तर झाले घरगुती उपाय पण आपल्याला घरगुती उपाय करून देखील आपल्याला रिलीफ मिळत नसेल तर आपल्याला प्रॉपर आयुर्वेदिक उपचार करण्याची गरज आहे घरगुती उपाय हे तात्पुरते उपाय आहे त्यामुळे आपल्या घशातील आणि नाकातील कप सुटायला मदत होते परंतु छातीत जर साठलेला कफ असेल किंवा शरीरामध्ये संपूर्ण साठलेला असेल तर यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार करणे गरजेचे आहे.

 

 

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे
read more लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे .
खोकला कफ घरगुती उपाय खोकला येऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार काय करावे cough-cough-home-remedies.  

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय आयुर्वेदिक उपचारांमध्ये देखील दोन प्रकारचे उपचार आहे हे शरीरशुद्धी म्हणजेच पंचकर्म उपचार आणि दुसरा हे औषध उपचार शरीरामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात कफ साठलेला असतो त्या वेळेला औषधोपचार करून त्याला कमी करणे शक्य नसते अशावेळी त्यात बाहेर काढावेच लागते बाहेर काढली शरीराबाहेर दोष काढण्यासाठी पंचकर्म करणे गरजेचे आहे. 

म्हणजेच याला शरीरशुद्धी असे म्हटले जाते कफाच्या शुद्धीसाठी व मनकर श्रेष्ठ असे कर्म आहे यामध्ये विशिष्ट अशा दिवसांमध्ये औषधोपचार करून पंचकर्म उपचार करून शरीरातील साक्षीला कफ हा बाहेर टाकला जातो. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय दुसरे पंचकर्म आहे धूमपान यामध्ये विशिष्ट औषधांची धुरी किंवा धु हे शरीराला दिले जातात नाका तोंडातून घ्यायला सांगितले जातात की ज्यामुळे शरीरातील जो कफ आहे हा सुटत जातो आणि तो बाहेर फेकला जातो. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय तिसरं कर्म आहे बस्ती कर्म त्यामध्ये विशिष्ट असे काढे आणि औषधीयुक्त तेल हे शरीरामध्ये गुदमार्गातून प्रविष्ट केले जातात यानंतर आहे नस्य कर्म औषधी काढा किंवा करून नाकामध्ये त्याचे विशिष्ट मात्रेमध्ये टाकले जातात. 

आणि सगळ्यात शेवटचं पंचकर्म आहे विरेचन यामध्ये देखील विशिष्ट औषधी किंवा काढे हे देऊन रुग्णाला जुलाब असे करून घेतले जातात. 

हे सर्व पंचकर्म उपचार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या शकतो इतर औषधींचा उपयोग जर करायचा असेल तर तो देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्येच करणे गरजेचे आहे. 

cough-cough-home-remedies पंचकर्म उपचारा बरोबर दुसरा उपाय म्हणजे औषधोपचार पंचकर्म उपचारांमध्ये आपण जे शरीरातील दोष आहे हे बाहेर टाकले जातात म्हणजेच शरीर शुद्धी ही केली जाते पण तरीसुद्धा थोड्या प्रमाणात जर दोष राहिले असतील तर ते काढून टाकण्यासाठी किंवा त्यांना तिथे सेटल करण्यासाठी किंवा शमन करण्यासाठी औषधोपचार हे घेतले जातात. 

cough-cough-home-remedies खोकला कफ घरगुती उपाय ज्यामध्ये रुग्णाचे वय आजार रुग्णाची प्रकृती त्याच्या आजाराची अवस्था त्याचा तो किती काळ आजार आहे यावरून रुग्णाला औषधोपचार हे ठरवले जातात त्यामुळे औषधोपचार देखील आपण मनाने घेऊ नये आणि जो पण शकत नाही तर अशा प्रकारे आपण आहार विहार पंचकर्म उपचार औषधोपचार याद्वारे शरीरातील अनेक छातीतील जो कफ आहे हा आपण कमी करू शकतो खोकला कफ घरगुती उपाय याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये लिहून नक्की पाठवा धन्यवाद. 

👉click here to join whatsapp group 

Leave a Comment