शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि 4 महत्त्वाचे मुद्दे सर्वांना माहिती पाहिजे home-remedies-to-increase-calcium-in-the-body .

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि 4 महत्त्वाचे मुद्दे सर्वांना माहिती पाहिजे,काय आहेत,हाताला पायाला मुंग्या यणे किंवा आंग दूखने, पाय दुखतात पूर्वी या  तक्रारी  म्हातारपणी  सुरू व्हायची ती तक्रार तरुण वयापासून सुरू होते आणि मग सुरू होतात कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियमचे सप्लिमेंट आयुर्वेदाच्या दृष्टीने शरीरातले हे महत्त्वाचे असलेले कॅल्शियम कमी होत नाही किंवा कमी झाले असेल तर भरून यावे म्हणून आहारातल्या कुठल्या घटकांचा आणि कसा उपयोग करता येईल ते आपण पाहणार आहोत. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि 4 महत्त्वाचे मुद्दे सर्वांना माहिती पाहिजे,ब्लॉगमध्ये याशिवाय लक्षात घेण्याचे चार महत्त्वाचे मुद्दे,कॅल्शियम संदर्भातले तेही आपण आज पाहणार आहोत,आरोग्य सल्ला मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे, आपल्या शरीराला रोज किती कॅल्शियम लागते हे तुम्हाला माहिती आहे का तर साधारण बाराशे मिलिग्रॅम म्हणजे एक ग्रॅम ते सव्वा ग्रॅम इतके कॅल्शियम एका प्रौढ माणसासाठी दररोज आहारात घेणे आवश्यक आहे असे रिसर्च ने सिद्ध केले आहे. 

अर्थात प्रत्येकाचे वय किंवा प्रत्येक व्यक्तीची कॅल्शियमची रोजची आवश्यकता ही वेगवेगळे असू शकते म्हणजे वाढत्या वयातल्या लहान मुलांना वृद्धांना विशेषतः मेणाफोस नंतरच्या स्त्रियांना कॅल्शियमची आवश्यकता अधिक असते गर्भिणी अवस्थेत देखील ही आवश्यकता अधिक असते म्हणून कॅल्शियम सप्लीमेंट दिली जातात. 

आपल्या शरीरात जे काही कॅल्शियम आहे त्यातले 99% कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये स्टोअर केले जाते आणि अगदी एक टक्का इतके कमी कॅल्शियम आपल्या ब्लड फ्लो मध्ये म्हणजे रक्त प्रवाह मध्ये असते अर्थात एक टक्का असले तरी हे रक्त प्रवाहातले कॅल्शियम देखील खूप महत्त्वाचे आहे. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय शरीरात कॅल्शियमचे कमतरता झाली तर कोणते त्रास होऊ शकतात home-remedies-to-increase-calcium-in-the-body. 

सर्वात प्रथम जाणून घेऊयात शरीरात कॅल्शियमचे कमतरता झाली तर कोणते त्रास होऊ शकतात मलापॉजचा धोका वाढू शकतो कोलन कर्करोगाचा धोकाही वाढतो हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो रक्तदाब वाढू शकतो. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात दुखतात आणि नखे लवकर तुटतात व्यक्तीचा कमरेखालील भाग वागतो केस मोठ्या प्रमाणावर गळतात हाता पायांना मुंग्या येतात झोप लागत नाही. आपल्या शरीरातील हाडे मजबूत करणार ते म्हणजे कॅल्शियम जर आपल्या शरीरात कमी झालं तर आपल्याला सतत अंग दुखीचा त्रास होतो किंवा तर थकवा जाणवतो. 

हाडांचा कर्करोग वाढू शकतो,हाडांची कमी घनता हाडांचा आजारांचा संसर्ग वाढतो,ऑस्टिव जेनेसिस आणि त्याचबरोबर ऑस्टिओपोरोसिस हे फारच गंभीर आजार असल्याकारणाने त्यापासून बचाव करणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी काही गोष्टी डायट मध्ये असणं सुद्धा महत्त्वाचे ठरतात,सतत भीती वाटते आणि ताणतणाव जाणवतो स्मरणशक्ती कमी होते. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय home-remedies-to-increase-calcium-in-the-body.

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय,आता जाणून घेऊयात कॅल्शियम युक्त आहाराबद्दल बिया खसखस तीळ ओवा अशा अनेक प्रकारच्या बियांना तुमच्या आहारात समाविष्ट करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळू शकेल या बियांमध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅक्ट्स देखील असतात. 

दही दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येतं. एका बाऊल दह्यामध्ये 400 mg कॅल्शियम असतं. दुधापासून तयार इतर पदार्थ उदाहरणार्थ पनीर चीज याचे सेवन करून कॅल्शियम मिळवता येऊ शकत. 

दूध दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर ठरते. 

तर कॅल्शियमची कमतरता भासू नये यासाठी आपण रोजच्या रोज काय खायला प्यायला हवं तर ते जाणून घेऊया दूध आपल्या हाडांना आवश्यक पोषक द्रव्य पोहोचवण्यासाठी दूध हे उत्तम ऑप्शन आहे.

सीडीसीच्या मते दुधाच्या पर्यायांमध्ये विटामिन डी कॅल्शियम आणि प्रथिने असतात. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय
शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय home-remedies-to-increase-calcium-in-the-body

 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body हिरव्या पालेभाज्या आपण दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नसल्यास किंवा तर तुम्हाला जर ते आवडतच नसेल ना तर कॅल्शियम मिळवण्यासाठी तुम्ही इतर मार्गही निवडू शकता जसे की पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या यामध्ये कॅल्शियमचा चांगला प्रमाण तुम्हाला आढळतो. 

पालक हे पोषक घटकांसाठी चांगली पालेभाजी मानली जाते आठवड्यातून किमान दोन वेळा पालक किंवा इतर कोणतीही पालेभाजी तुमच्या जीवनात असायला हवी. 

कडधान्य आणि डाळी यामध्ये कॅल्शियम चा एक उत्तम स्त्रोत मानला जातो शिवाय यांच्यामध्ये फायबर प्रोटीन्स मायक्रोन्यूट्रियन्स लोह झिंक फॉलिक ऍसिड मॅग्नेशियम पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असतात. 

बदाम सर्वच प्रकारच्या सुकामेव्यामध्ये कॅल्शियम असतं. मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळतं बदाम नियमित खाल्ल्यास रक्तदाब बॉडी पार्ट वाढणं आणि मेट्रोलिक विकारांचा त्रास कमी होतो. 

गूळ गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. मात्र कॅल्शियम मिळावे यासाठी भरपूर गुळ खाऊ असं नाही कधी कधी चणे आणि गुळ खाणं फायदेशीर ठरू शकत. 

ताज्या हिरव्या पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करावा कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं. पालक कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी पालेभाज्यांचा सेवन नक्कीच करावं.

दररोज आहारात कॅल्शियम मिळावं म्हणून पुढील काही उपाय देखील तुम्ही करू शकता एक ग्लास उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे टाका आणि थंड झाल्यावर दिवसभरात दोनदा ते पिऊ शकता ज्यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची पातळी नक्कीच वाढेल. 

नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश नक्कीच करा नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं तिळाच्या तेलाला स्वयंपाक घरात वापरा. 

सूप सलाड मध्ये तुम्ही तिळाचे तेल टाकू शकता आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. 

शिवाय आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते दररोज ताज्या आवळ्याचा रस घेतल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला काही सांगा

ज्यामुळे कॅल्शियमची पातळी कंट्रोल मध्ये आपोआप राहण्यासाठी मदत होते. एका अभ्यासानुसार दररोज सुमारे चार ते पाच बदाम किंवा तर इतर ड्रायफ्रूट्स खाणं तब्येतीसाठी फायद्याचे ठरतं. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body नंबर फोर जिरे जेवणाची चव तर वाढवतच पण त्याशिवाय आरोग्यासाठी ही फायदेशीर ठरतं आता जिरं खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्हाला काय करायचं तर एक ग्लास पाणी उकळवा त्या पाण्यात एक चमचा जिरं घाला पाणी थंड करून दिवसातून किमान एक ते दोन वेळा प्या.

विकली तीन ते चार वेळा तुम्ही असं करू शकता रोजच्या रोज हे पाणी नाही प्यायला तरी चालेल पण विकली तीन ते चार वेळा तुम्ही असं रुटीन ठेवू शकता. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body आपण आता यापुढे पाहूया त्यातल्या सर्वात वरचा क्रमांक आहे नाचणीचा जर 100 ग्राम नाचणी घेतली तर त्यात साडेतीनशे मिलिग्रॅम एवढं कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा बरच जास्त म्हणून जर मल्टीग्रेन भाकरी आपण जो हा मल्टीगिरण आता पाहिला आहे त्या पिठाची भाकरी किंवा थालपीठ पराठा अशा पदार्थांचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात केला तर कॅल्शियमची कमतरता होणारच नाही. 

त्याचा काही त्रासही जाणवणार नाही त्याचबरोबर कडधान्य विशेषता हरभरा राजमा यामध्ये देखील 100 ग्रॅम ला साधारण 200 मिलिग्रॅम एवढे कॅल्शियम मिळत म्हणजे रोज एक वाटी उसळ किंवा डाळ खाल्ली तर एवढं कॅल्शियम मिळेल 

त्याशिवाय पालेभाज्यांमध्ये देखील बरच कॅल्शियम असते विशेषतः मुळ्याची जी पान असतात किंवा फ्लॉवरची पानं असतात त्यामध्ये बरंच कॅल्शियम असते ही पानं आपण बरेचदा टाकूनच देत असतो पण त्यांचाही वापर आहारात करायला हवा

बर का भरपूर कॅल्शियमचा स्त्रोत असणारा आणखी एक पाला म्हणजे शेवग्याचा पाला यामध्ये प्रत्यक्ष शंभर ग्रॅम मध्ये 300 मिलिग्रॅम एवढे जास्त कॅल्शियम असल्यामुळे सध्या परदेशामध्ये मोरिंगा लिफ्टची पावडर म्हणजे शेवग्याचा पानांची पावडर फार मोठ्या दराने विकली जाते 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body असेच कॅल्शियम कढीपत्त्याच्या पानांमध्ये देखील असते फोडणीला बरेचदा कढीपत्ता टाकतो सगळ्या पदार्थांमध्ये टाकतो आणि जेवताना तो बाहेर काढून ठेवतो त्याऐवजी काय करू शकतो तर कढीपत्ता किंवा शेवग्याची पाने आणावी ही सावलीत सुकवून त्याची पावडर करावी आणि ती भाज्यांमध्ये डाळींमध्ये किंवा कुठल्याही पदार्थात वापरली तर आपोआप तुमची कॅल्शियमची गरजतर आपोआप तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होते तुमचेच नाही तर पूर्ण कुटुंबाचे पूर्ण होते 

याशिवाय सुकामेवा जो असतो त्यामध्ये देखील बरच कॅल्शियम असते त्यात सगळ्यात वरचा क्रमांक आहे सुके अंजीर म्हणूनच सुक्या अंजीराच्या नियमित सेवनामुळे हाडे आणि सांधे मजबूत होताततुम्ही फक्त पाच सुक्यांची रोज खाल्ले तर साधारण शंभर मिलिग्रॅम एवढे कॅल्शियम शरीराला मिळते. 

तीळ जे आहेत त्यामध्ये देखील भरपूर कॅल्शियम साधारण एक चमचा तीळ म्हणजे पंधरा ग्रॅम तीळ घेतले तर त्यामध्ये 90 मिलिग्रॅम एवढे कॅल्शियम असते म्हणूनच भाज्या असू दे किंवा चटणी किंवा फोडणीमध्ये ते असा वापर अवश्य केला पाहिजे. आणि सब्जा या दोन बिया देखील कॅल्शियमचे एक मोठं भांडारच आहे म्हणून बाळंतपणानंतर किंवा लहान मुलांना आवर्जून हवेची खीर द्यायलाच हवी त्यामुळे उंची वाढायला देखील मदत होते. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body आता नुसते कॅल्शियम घेतले तरी त्याचे शोषण होण्यासाठी संशोधन विटामिन सी ची पण आवश्यकता असते म्हणून डॉक्टर लोक काय सांगतात ते आहारात लिंबू किंवा संत्री यांचा समावेश असला तर तुमच्या घरात जे काही कॅल्शियम आहे त्याचे पुरेसे शोषण होईल. 

पण आयुर्वेदानुसार खूप आंबट पदार्थ आहेत जे लिंबू आहे ते कॅल्शियम साठी किंवा आपल्या हाडांसाठी योग्य नाही हितकर नाही मग असा कोणता आंबट पदार्थ आहे यामध्ये कॅल्शियम आहे आणि हाडांचे नुकसान होत नाही तर यासाठी लिंबूच्या ऐवजी प्रत्येक पदार्थांमध्ये आवळ्याचा रस किंवा आवळ्याचे चूर्ण आपण वापरू शकतो. 

म्हणजे काय करायचं तर भाजीला डाळीला फोडणीला आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा किस वापरायचा तर त्या डाळीमधल कॅल्शियमचा ही शोषण होतं त्या भाजीमधलं कॅल्शियमच्या शोषण होतं आणि शिवाय आवळ्यात कॅल्शियम भरपूर आहेत की त्यामुळे शरीराची गरज आहे पूर्ण होते. 

म्हणूनच आवळ्याला आयुर्वेदात रसायन म्हटला आहे तर हे झाले कॅल्शियम युक्त आहारातले पदार्थ पण तुमच्या आहारात हे सगळे पदार्थ असले तरीही कॅल्शियमची कमतरता होऊ शकते कारण त्यासाठी चार महत्त्वाचे मुद्दे लक्षातच घेतले जात नाहीत. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय आता आपण हे जाणून घेऊयात की कमजोर हाडांमुळे उद्भवणारे आजार कोणकोणते असतात home-remedies-to-increase-calcium-in-the-body. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body कॅल्शियमची कमतरता असू शकते हो ही लक्षणे फार कॉमन आहेत आणि बऱ्याच जणांना ही माहिती सुद्धा हाड निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आवश्यक तर आहेच शिवाय कॅल्शियम शोषण्यासाठी तुमच्या शरीराला विटामिन डी ची सुद्धा गरज असते. 

जर याची कमतरता झाली तर हाडा संबंधित अर्थराइटिस यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढून जातो त्यामुळे दीर्घकाळात हाडे फ्रॅक्चर होण्याचा सुद्धा धोका वाढलेला असतो अशा स्थितीत हाडं मजबूत करणं खूप जास्त गरजेचं होऊन जातं आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे सविस्तर माहीतच नसतं की नेमकं हाड जर मजबूत ठेवायची असतील ना तर काय खावे. 

आपण ते जाणून घेऊयात सविस्तरित्या सर्वात आधी हे जाणून घेऊयात की कॅल्शियम शरीरासाठी का महत्वाचं असतं, हाडांच्या मजबुतीसाठी ब्लड क्लोटिंग पासून बचाव करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे स्नायू बळकट्ट करण्यासाठी. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय
शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय home-remedies-to-increase-calcium-in-the-body

 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि 4 महत्त्वाचे मुद्दे सर्वांना माहिती पाहिजे,चार महत्वाचे मुद्दे काय आहेत home-remedies-to-increase-calcium-in-the-body.

सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे व्हिटॅमिन डी3 कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे खनिज आहे आणि आपल्या शरीरात किंवा विशेषता हाडांमध्ये ते डिपॉझिट होण्यासाठी विटामिन डी3 हे कॅटलिस्ट ची भूमिका करतात हे खूप महत्त्वाचा आहे. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body दुसरा मुद्दा तो म्हणजे तुमची प्रकृती किंवा पचनशक्ती अनावश्यक कॅल्शियम सप्लीमेंट वारंवार घेतले तर दुष्परिणाम देखील होतात हे बऱ्याच जणांना माहीतच नसते त्यामुळे कॅल्शियम चांगले राहावे म्हणून मनानेच कॅल्शियम सप्लीमेंट्स किंवा मल्टिनॅशनल कंपन्यांच्या कॅल्शियमच्या गोळ्या घेणारे अनेक जण असतात. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय अगदी रोज नित्य नियमाने अशा गोळ्या घेणारे अनेकजण तुमच्याही आजूबाजूला असतील पण आयुर्वेदानुसार फक्त कॅल्शियम सप्लीमेंट घेणे किंवा फक्त कॅल्शियम युक्त पुरेसा आहार घेणे एवढेच पुरेसे नाही तर ते पचणे आणि त्याचे रूपांतर योग्य रीतीने शरीर घटकांमध्ये होणे ते हाडांमध्ये साठवले जाणे हा कळीचा मुद्दा आहे. 

जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल किंवा तुम्हाला वारंवार उष्णता किंवा आम्लपित्त होत नसेल तर कितीही कॅल्शियम घेतले तरी त्याचा उपयोग होतच नाही त्यामुळे या विकारांची आधी चिकित्सा करायला लागते. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय तिसरा मुद्दा ते म्हणजे तुमच्या आहारात समजा पुरेसे कॅल्शियम आहे किंवा तुम्ही कुठल्यातरी कॅल्शियमच्या गोळ्या सप्लीमेंट्स असे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेताय तरी देखील शरीरात कॅल्शियमची कमतरता किंवा हाडांच्या समस्या केसांच्या समस्या निर्माण होत असल्या तर त्याचे कारण काय बर असेल तर आहारात जेव्हा अधिक प्रमाणात मीठ आणि मिठाचे पदार्थ जातात तेव्हा शरीरातील जे कॅल्शियम असते ते मूत्र मार्गाद्वारे किंवा मूत्रवाटे बाहेर निघून जाते. 

याचा अर्थ काय तर मीच किंवा सोडियम किंवा सोडा हे जे केमिकल्स आहेत ते शरीरातील कॅल्शियम मूत्रमार्गातून बाहेर काढून टाकतात म्हणजे एकीकडे कॅल्शियम युक्त आहार घेणे किंवा कॅल्शियम सप्लीमेंट्स कॅल्शियम टॅबलेट घेणे एवढेच पुरेसे नाही तर आहारातील मीठ सोडियम सोडा हे केमिकल्स कमी करणे खूप खूप आवश्यक आहे. 

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय नेमके कुठून मीठ जाते बरं आपल्या नकळत कोणकोणत्या पदार्थातून मीठ जाते, तर सगळ्या प्रकारच्या जंक फूड मध्ये किंवा जे पॅकेज फूड असतं किंवा विकतच जे कोणता अन्न असतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडा असतो टेस्टिंग शॉर्ट असतो आणि मीठ असतं हे अगदी नक्की म्हणजे या प्रकारच्या सगळ्या पदार्थांमुळे तुमच्या शरीरातले मी होत जाते हे लक्षात घेणे खूप खूप महत्त्वाचे आहे. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय तर आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा चौथा मुद्दा आपण पाहूया तो म्हणजे शरीरातील कॅल्शियम टिकवून ठेवायचे असेल मेंटेन करायचं असेल तर व्यायाम आणि तोही योग्य व्यायाम फार आवश्यक आहे जर बैठकाम असेल बैठकी जीवनशैली असेल तर कितीही कॅल्शियम घेतलं तर ते हाडांमध्ये स्टोअर होत नाही संशोधनानुसार जे रेजिस्टन्स एक्सरसाइज आहे किंवा वेट ट्रेनिंग आहे. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय ते आपल्या हाडांसाठी कॅल्शियम साठी फार महत्त्वाचा आहे आपल्या हाडांसाठी योग्य असलेले असे कुठले व्यायाम आपण अगदी सहज करू शकतो तर नियमितपणे चालायला जाणे हा एक व्यायाम आहेत याशिवाय चढायला जाणे म्हणजे कुठेतरी डोंगर आहे तिकडे आहे यांच्यावर चढणे किंवा आपल्या घरातील पायऱ्यांची चढ-उत्तर नियमितपणे व्यायाम म्हणून करणे जॉगिंग करणे शक्य असेल तर डान्स किंवा कुठले खेळ खेळणे या सगळ्या व्यायाम प्रकारांमुळे आपल्या शरीराचे वजन हाडांना बेर करावे लागतात आणि यामुळे हाडांची कॅपॅसिटी वाढते कॅल्शियम टिकून राहतं. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की आपण आपला पारंपारिक भारतीय आहात म्हणजे दूध आहे तेल बिया आहेत धान्य आहे नाचणी आहे हे जाणीवपूर्वक घेतलं तर त्यांना आपल्याला कॅल्शियम मिळतच आहे पण आत्ता आपण जे चार मुद्दे पाहिले ते म्हणजे कुठले पहिले. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल किंवा दुसरा मुद्दा तुमची पचनशक्ती चांगली नसेल आम्लपित्त किंवा उष्णता होत असेल तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या आहारात अतिरिक्त मीठ सोडा किंवा जंक फूड जात असेल आणि चौथा मुद्दा म्हणजे व्यायामाचा अभाव असेल तर या चार कारणांमुळे शरीरात कॅल्शियमची पातळी मेंटेन होऊ शकत नाही. 

हाडे केस केस आणि सांधे हे कमजोर होतात त्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आहारात पुरेसे कॅल्शियम घेणे आणि या चार गोष्टी लक्षात ठेवून आपली जीवनशैली बदलणे तर मंडळी आशा आहे की कॅल्शियमची ही महत्त्वाची सिक्रेट्स तुम्हाला उपयुक्त वाटली असेल त्यानुसार आपल्या आहारात आणि जीवनशैलीत योग्य तो बदल करा आणि स्ट्रॉंग व्हा त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद. 

👉click here to join whatsapp group 

Leave a Comment