Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय: नमस्कारआरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण जुलाब या विषयी माहिती घेणार आहोत,जुलाब होण्याची काय कारणे आहेट, जुलाब होऊ नये महणून काय केले पाहिजे,जुलाब हा असा रोग आहे ,जय मुळे पचन संस्थेचे अनेक विकार होण्याची शक्यता वाढते, दूषित अन्न किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेकांना जुलाबाचा त्रास होतो म्हणून आज आपण जुलाब म्हणजेच लूज मोशन अतिसार जुलाब घरगुती उपाय तसेच काही नैसर्गिक उपाय केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत.
काही आयबीएस चे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये लूज मोशन टाईप ऑफ शौचांना होत असतात तर काहींना कॉन्स्टिपेशन टाइप ऑफ होत असतात आजच्या या ब्लॉग मध्ये आपण लूज मोशन टाईप ऑफ जर तुम्हाला होत असेल तर त्यासाठी काय उपाय करता येत असतात.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय गरमागरम कांदा भजी किंवा बटाटे वडे आणि त्यासारखेच चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आपल्या सगळ्यांचाच होतो पण मग यामुळे आपल्याला अनेक पोटाचे विकार देखील होतात आणि त्यातला प्रामुख्याने होणारा विकार म्हणजेच जुलाब या जुलाबावरती आपण घरच्या घरी कसे उपचार करू शकतो याबद्दलच माहिती घेऊयात.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय होण्याची कारणे काय आहेत?

फूड पॉइजनिंग वायरस बॅक्टेरिया किंवा एलर्जी अशा अनेक कारणांमुळे जुलाब होऊ शकतात. जर तुम्हाला कुठल्या पद्धतीचा मानसिक ताणतणाव असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवरती होतो आणि पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे शौचाची प्रवृत्ती ही बदलते, आजारामध्ये शौचाची फ्रिक्वेन्सी आणि कन्सिस्टन्सी ही बदलत असल्यामुळे हे त्याचं प्रमुख लक्ष नसत आयबीएस ची इतरही काही कारणे असतात इतरही काही लक्षणे असतात.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधीला कधीतरी आपल्याला वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला हा त्रास होत असतो, विशेषतः लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना ज्यांची पचनशक्ती थोडीशी कमी आहे,अशातला काही ना काही कारणाने लुज मोशन होऊ शकतात, तर कारण बरीच वेगवेगळी आहेत म्हणजे नेमकं काय होतं तर नेहमीपेक्षा आपली मल जो साफ करण्याची असते टी कमी होते.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय मोठं कारण की काहीतरी इन्फेक्शन झालं असं तुम्ही याच्यामध्ये काही व्हायरल इन्फेक्शन असू शकत किंवा काही बॅक्टेरिअल इन्फेक्शन असते.

आपल्या पदार्थाचे पचायला काही ना विशेष पचत नाही अशांना सुद्धा डायरिया किंवा होऊ शकतात तर ही काही झाली आहारातली कारण काही औषध घेतलं होतं की अँटीबायोटिक्स म्हणजे कायवांच्या आपल्या पोटातले नको असलेले वाईट प्रकारचे किंवा त्रासदायक सूक्ष्मजीवता मारले जातात,पण त्याचबरोबर चांगले सूक्ष्मजीव सुद्धा मारले जातात त्या मुळे पण अतिसार जुलाब होऊ शकतात,याबरोबरच आणि त्यामुळे हे चांगले सूक्ष्मजीव जे आपलं पोट साफ होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी जे मदत करत असतात त्यांचं प्रमाण कमी होऊ शकते.

जुलाब झाल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं,कारण की मला द्वारे बऱ्यापैकी पाण्याचा अंश बाहेर निघून जातो,त्यामुळे या काळात जर का पाण्याची काळजी घेतली आणि आहारामध्ये बद्दल केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय रोज मोशन्स होत असताना फक्त पाणी जर का तुम्ही घेत राहिलात, पाणी फक्त रिप्लेस केलं तुम्ही तर कदाचित तुम्हाला खूप बरं वाटणार नाही किंवा पूर्ण होणार नाही त्यामुळे महत्त्वाचं आहे,एका वेळेला खूप पाणी घेऊ नका,जर तुम्हाला वाटलं तर थोडं थंड पाणी घ्या किंवा थंड घेतले तरी चालेल.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय काय केले पाहिजे ?

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय आहारामध्ये भरपूर दही घ्यावे कारण ते पचनास मदत करते, हलका आहार घ्या तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा तुम्हाला जर काही फरक पडला नाही तर डॉक्टरांना भेटणे जास्त योग्य ठरेल ज्यामुळे तुम्हाला योग्य ती मदत मिळेल.

आलं त्याचबरोबर लिंबाचा रस असेल आणि त्याचबरोबर मिरी पावडर असेल मिरी पावडर यांचा व्यवस्थित मिश्रण करायचा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये एकत्रित करायचं आणि हे मित्रांनो आपण ग्रहण करायचं ते पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचा आणि त्याचा आपण ग्रहण करायचं यामुळे देखील मित्रांनो आपल्या जुलाब थांबत.

फूड पॉइजनिंग वायरस बॅक्टेरिया किंवा एलर्जी अशा अनेक कारणांमुळे जुलाब होऊ शकतात पुदिना अत्यंत परिणामकारक ठरतो पुदिनाचा रस लिंबाचा रस आणि मध प्रत्येकी एक एक चमचा घेऊन हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घेतल्याने जुलाब थांबायला मदत होते.
जिरे जर आपण एक ग्लास पाण्यामध्ये थोडसं एक चमचाभर जिर आपण उकळून घेतले आणि ते जर आपण पाणी पिलात तर निश्चित स्वरूपामध्ये यांना देखील मित्रांनो जुलाब थांबण्यास चांगल्या प्रकारे मदत होते,त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये केळी असतील तर केळ्याचे देखील आपण सेवन करू शकता जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाब होत असतील तर कृपया आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय तसेच जुलाबावर ताक देखील अत्यंत परिणामकारक ठरतं,एक ग्लास ताकामध्ये किंचित मीठ हळद आणि सुंठ शिवण घालून हे दिवसातून तीन वेळा घ्यावयाने पचनसंस्थेतील हानिकारक बॅक्टेरियाचा नाश होतो आणि त्यामुळे जुलाब थांबायला मदत होते.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय जुलाबावर साबुदाण्याची खीर अत्यंत परिणामकारक ठरते,याने जुलाब तर थांबतातच पण त्याचबरोबर जुलाबामुळे पोटाची कवळ येत असते ती देखील थांबते साबुदाण्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियमचे प्रमाण खूपच चांगला आहे,त्यामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रो लाईट बॅलन्स होतात आणि त्यामुळे जुलाबामुळे डीहायड्रेशनचा त्रास आपल्याला होत नाही.

जुलाब होत असतील तर शक्यतो सॉलिड किंवा घनपदार्थ खाऊ नये,आपण अधून मधून साखर मिठाचे पाणी किंवा ओ आर एस घेतलं पाहिजे तसंच आपण अधून मधून लिंबू पाणी शहाण्याचं पाणी डाळिंबाचा रस गाजराचा रस घेतला पाहिजे.

तसंच बेलफळ देखील जुलाबावर अत्यंत परिणामकारक ठरतात आणि मग हळूहळू आपण हलका आहार लाईक भाताची पेज मुगाच्या डाळीची खिचडी असा आपण खाल्लं पाहिजे तसंच जुलाब होत असतील तर पोटावर गार पाण्याच्या घड्या ठेवल्याने देखील आराम मिळतो.

Diarrhea laxative home remedies अतिसार जुलाब घरगुती उपाय भुकेची संवेदना कमी होते आणि वजन देखील कमी व्हायला लागतात आणि अशा वेळेस आपल्याला त्वरित उपचार करणं फार जरुरी आहे आणि हे त्वरित उपचार शरीर आणि मन अशा दोन्ही गोष्टींवरती व्हायला पाहिजे.

👉click here to join WhatsApp group

 

Leave a Comment