दात दुखीवर घरगुती उपाय Home remedies for toothache. 

दात दुखीवर घरगुती उपाय Home remedies for toothache: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे ,आज आपण दात दुखीवर काय नैसर्गिक उपचार केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत,मात्र रात्री अपरात्री जर आपली दाढ किंवा दात दुखायला लागला तर, ती ठणक इतकी जबरदस्त असते ,की आपल्याला पूर्ण रात्र जागून काढावी लागते ,काही केल्या आपल्याला झोप येत नाही आणि मग आपण अनेक घरगुती उपाय ट्राय करतो मात्र दाताची ठणक काही बंद होत,नाही आज या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा एक घरगुती उपाय आणलेला आहे, जो उपाय केल्याने तुमची दाताची जी ठणक आहे ती पाच ते दहा मिनिटांमध्ये पूर्णपणे बंद होते. 

Home remedies for toothache दंत दुखण्याची काय कारणे आहेत?

मित्रांनो बऱ्याच वेळा जेवणानंतर चूळ न भरणे,या एका साध्या सवयीमुळे आपल्या दातांमध्ये अन्नकण अडकतात,आणि आपले दात किडतात दात किंवा दाढेमध्ये ठणक निर्माण होते,आणि मग ती ठरक काही केल्यास सहन होत नाही पण पॅरासिटॅमॉल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही पेन किलर गोळ्या आहेत त्या घेतो आणि मग त्याच्याने तात्पुरता आराम पडतो मात्र दात दुखी किंवा दाढ दुखी जी आहे ती समस्या कायम राहते. 

Home remedies for toothache लवंग  दात दुखीवर घरगुती उपाय. 

दात दुखीवर लवंग अत्यंत परिणामकारक ठरते प्रॉ त्यात नॅचरल प्रॉपर्टीज देखील आहे त्यामुळे दात दुखणे दाणेला सूज येणे यात अत्यंत परिणामकारक आराम मिळतो. 

दात दुखीवर आपण लवंगाचे तेल वापरू शकतो,एक कापसाचा बोळा लवंगाच्या तेलात बुडवून किंवा भिजवून दुखऱ्या दातेखाली काही वेळ धरावा याने दात दुखणं थांबून आराम मिळतो, लवंग घेणे दातातील इन्फेक्शन सुद्धा नियंत्रणात येण्यास मदत होते. 

दात दुखीवर घरगुती उपाय आलं Home remedies for toothache. 

तसेच दात दुखीवर आलं अत्यंत परिणामकारक ठरते आल्याचा तुकडा ठेचून त्यात सैंधव मीठ घालून एक गोळी बनवावी आणि दुखण्यात आता खाली ही गोळी धरून ठेवावी याने जर दातात ठणकामारत असेल तर तो सुद्धा बरा होतो. 

नियम येतील आल्याचा तुकडा रोज सकाळी चावून चावून खाल्ल्याने दात बळकट होतात आणि निरोगी राहतात दात दुखी पूर्णपणे बरी होऊ शकते. 

दात दुखीवर घरगुती उपाय  कांदा Home remedies for toothache. 

तसंच कांदा सुद्धा दात दुखीवर अत्यंत परिणामकारक ठरतो मायक्रोवेल प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे तोंडातील आणि दातांमधील बॅक्टेरियाचा नाश होतो आणि दात दुखी थांबते. 

कांद्याचा एखादा तुकडा दुखण्या दाताखाली पकडून काही मिनिटं चावल्याने किंवा चघळल्याने देखील दात दुखी थांबून आराम मिळतो. 

दात दुखीवर घरगुती उपाय मीठ आणि हळद Home remedies for toothache. 

जर दात दुखी बरोबर हिरड्यांमधून पू येत असेल किंवा रक्त येत असेल तर हळद मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने देखील आराम मिळतो दात दुखीवर मोठे लिंबू अत्यंत परिणामकारक ठरतात जर दात दुखत असतील हीरड्यांमधून रक्त येत असेल किंवा दात किडले असतील तर, लिंबाचा रस दातांवर लावल्याने दातांच्या सर्व तक्रारी दूर होतात. 

तोंडातून दुर्गंधी येण सुद्धा बंद होतं तसंच पेरूची पानं देखील दात दुखीवर अत्यंत परिणामकारक ठरतात यात जंतुनाशक प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे दात दुखी थांबते दाढीला सूज आली असेल आणि जर हिरड्यांमधून पू येत असेल रक्त येत असेल तर तेही थांबतं, आपण पेरूची पान पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्या पाहिजेत. 

Home remedies for toothache
Home remedies for toothache

दात दुखीवर घरगुती उपाय पेरूची पाने Home remedies for toothache. 

काही पेरूची पान दाताखाली ठेवून चघळल्याने सुद्धा दात दुखी थांबण्यास मदत होते, आपण थोडीशी मिरपूड आणि चिमूटभर मीठ एकत्र करून जर तंतमंजनासारखं दातावर वापरलं किंवा याने दात ब्रश केले तर दात दुखणं दात किडन हिरड्यातून पू येणं दातातून किंवा तोंडातून दुर्गंधी येणे असे त्रास होणारच नाहीत. 

दात दुखी पासून जर दूर राहायचं असेल तर रोज दिवसातून दोन वेळा ब्रश करणे अत्यंत गरजेचे आहे, त्याचबरोबर जर आपण काहीही खाल्लं तरी लगेच चूळ भरणे देखील खूपच गरजेचं ठरतं तसंच अति गार थंड तिखट तेलकट किंवा गोड पदार्थ खाणं देखील आपण टाळले पाहिजेत. 

Home remedies for toothache
दात दुखीवर घरगुती उपाय आलं Home remedies for toothache.

Home remedies for toothache दात दुखीवर घरगुती उपाय लसूण,मीठ,हळद गोली. 

अतिशय साधा उपाय तुम्ही या ठिकाणी करू शकता आपल्या घरामध्येच उपलब्ध असणारे या ज्या तीन गोष्टी त लसूण, मीठ आणि हळद या तीन गोष्टींच्या साहाय्याने आपण आपल्या दात दुखी किंवा दात दुखीचा जो प्रश्न आहे तो कायमचा मिटू शकतो. 

चला तर मित्रांनो आपण पाहूयात कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय या ठिकाणी मी काही लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत,काही प्रमाणामध्ये मीठ घेतलेलं आहे,आणि थोडीशी हळद घेतलेली आहे ,आता या तिन्ही पदार्थांचे गुणधर्म आपल्या सर्वांना माहितीच आहेत. 

लसूण हा अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे त्याचबरोबर लसणामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते,त्या दुखण्याची रग कमी करण्याची शक्ती लसणामध्ये असते त्यामुळे लसणाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. 

हळद आपल्या सर्वांनाच माहिती आहे अँटिबॅक्टरियल आहे,मोठ्या प्रमाणामध्ये दातामध्ये जर कीड झालेली असेल तर हळद त्या ठिकाणी नुसती एक चिमूटभर जरी ठेवली तरी आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळतो. 

यानंतर आपण यामध्ये मिठाचा वापर करणार आहोत, मीठ सुद्धा आपली जी ठणक असते ती ठणक कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे,त्यामुळे मिठाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. 

तर हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया लसणाच्या कांड्या आपण ज्या ठिकाणी सोलून घेतलेल्या आहेत त्याचे छोटे छोटे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत, जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे लसणाचे तुकडे आपण या ठिकाणी करून घेणार आहोत ,त्यानंतर एक छोटा तुकडा आपण सुरुवातीला घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे हळदीमध्ये डीप करून घ्यायचा आहे,त्याला पूर्ण सगळ्या बाजूनी हळद लागेल अशा पद्धतीने आपल्याला तो तुकडा हळदीमध्ये डीप करून घ्यायचा आहे.

यामध्ये आपल्याला एक साधारण चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ सुद्धा पूर्णपणे लसणाच्या तुकड्याला सर्व बाजूंनी लागेल अशा पद्धतीने आपल्याला हा तुकडा घोळून घ्यायचा आहे,तर हा जो लसणाचा तुकडा आहे हा आपल्याला ज्या ठिकाणी तुमचा दात दुखत आहे किंवा दाढ दुखत आहे किंवा कीड निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय अशा ठिकाणी तुम्हाला हा तुकडा दाताखाली चावून दाबून धरायचा आहे. 

साधारणतः दोन ते चार मिनिटे तुम्ही हा तुकडा त्या ठिकाणी दाबून धरायचा आहे आणि हा तुकडा दाबल्यानंतर आपल्या तोंडामध्ये लाल निर्माण होणार आहे मात्र हा सर्व उपाय आयुर्वेदिक असल्यामुळे तुम्हाला ही लाळ थुंकून टाकायची गरज नाहीये, तुम्ही ती घेऊन घेऊ शकता हळद मीठ आणि लसूण या तिन्हींचा जो वापर आपण या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे पूर्णपणे अंतीबॅक्टरियल जी क्षमता आहे ती त्या ठिकाणी वाढते आणि आपली जी ठणक आहे ती पाच ते दहा मिनिटांमध्ये दाताचे ठळक बंद होते. 

तर मित्रांनो रात्री अपरात्री किंवा कधीही तुमची जर दाढ दात दुखत असेल किंवा दातामध्ये ठणक निर्माण होत असेल किंवा कीड झालेली असेल तर तुम्ही हा उपाय दिवसातून दोन वेळा तरी केला तरी साधारणतः चार ते पाच दिवसांमध्ये तुमची दात दुखी दात दुखी पूर्णपणे बंद होते. 

त्याचबरोबर दातामध्ये जर कीड असेल तर ती सुद्धा एक आठवड्याच्या आत मध्ये आपल्याला बाहेर निघालेली दिसून येईल चला तर मग कसा वाटला हा उपाय मला नक्की कळवा हा उपाय करून पहा आपल्या दाताचीस्या या उपायाने तुम्ही नक्की घालू शकता. 

कुणाचे दात दुखत असते, दाढा दुखत असते, वडाच्या पानाचा चीक दातांना जर लावला काही क्षणात ती दुखणे बंद होतात,इतकं सोपं आहे, वडाच्या झाडाला कोण ओळखत नाही,जुने लोक सगळेच ओळखायचे परंतु आता अलीकडची पिढी निसर्गापासून दुरावलेली आहे. 

home-remedies-to-increase-calcium-in-the-body
home-remedies-to-increase-calcium-in-the-body read more

 

दात दुखीवर घरगुती उपाय Home remedies for toothache  हळद, लवंग, तुळस गोळी . 

घरगुती हा उपाय आपण केला तर तुमची दहाड किंवा दात दुखी पाच मिनिटांमध्ये थांबणार आहे, ही गोळी कशी बनवायची तर अगदी घरातील तुमच्या तीन पदार्थ मी यासाठी वापरलेले आहेत आणि हे पदार्थ वापरून त्वरित आणि लगेच दात दुखीवर तुम्ही आराम मिळू शकता. 

मंडळी आयुर्वेदामध्ये अनेक असे उपाय तुम्ही करू शकतात जे घरच्या घरी सहज उपलब्ध होत असतात तर मंडळी त्यासाठी सुरुवातीला जो आपल्याला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे तुळशीची पान, बघा तुळशीची पान आपल्याला सगळीकडे सहज उपलब्ध होतील, आपल्या संस्कृतीमध्ये या तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे अँटी बॅक्टेरियल अँटिसेप्टिक तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील ही तुळस अतिशय उपयोगी असते. 

मी काय केले तर मिठाच्या पाण्यामध्ये ही तुळशीची पानं काय केलीयेत धुवून घेतलेली आहे,ज्याने त्याच्यावरील जेम्स किटाणू काय होतात निघून जात असतात, असे हे तुळशीचे पान आपल्याला लागणार आहे, दुसरा अजून एक जो पदार्थ मंडळी आपल्याला लागणार आहेत ते आहे लवंग देखील तुमच्या कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरिया मारण्यासाठी अतिशय सक्षम आहे. 

रोज एक लवंग चढून खाल्ली तर घशाचा कुठलाही आजार तुम्हाला होत नाही, आपल्याला माहीत असेल त्याचबरोबर तुमची प्रतिकारशक्ती देखील या लवंगेने वाढत असते तर अशीही लवंग आपण घेणार आहोत,तर ती आपल्याला पावडर फॉर्ममध्ये किंवा बारीक तुम्ही याला चूर्ण देखील म्हणू शकता. 

मंडळी पुढचा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे ती आहे हळद,बघा हळदीमध्ये अनेक गुणधर्म आहेत अँटी बॅक्टेरियल आहे, अँटीसेप्टिक आहे ,तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये चिमूटभर जर हळद तुम्ही टाकली तर प्रतिकार शक्ती तुमची खूप चांगली राहते. 

कुठल्याही प्रकारचा विषाणू किंवा तुम्हाला संसर्ग होत नाही अशीही हळद आपल्याला आजच्या उपायांमध्ये लागणार आहे, आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पान लागणार आहे एका वेळेस साठी त्याच्यामध्ये मी ही चिमूटभर काय करतोय लवंग टाकतोय चिमूटभर लवंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत, चिमूटभरच हळद आता लवंग आणि हळद त्याचबरोबर आपण जी तुळस घेतलेली आहे,या तिघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याच्या एकत्रितपणातून जे मिश्रण तयार होणार आहे ,त्यामुळे कुठल्याही प्रकारचा किटाणू तुमच्या दातामध्ये असेल कुठलेही प्रकारची कीड असेल तर ती नष्ट होणार आहे. 

यासाठी आपल्याला काय करायचं दात दुखतो त्या दातामध्ये तुम्हाला हे काय करायचे हा गोळा किंवा ही छोटीशी गोळी जी आहे ती दाबून पाच ते दहा मिनिटं ठेवायचे आहे,त्यानंतर चावून चावून तुम्ही हे जरी खाल्ली तरी काही अडचण नाही कारण यातील ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण आयुर्वेदिक आहे. 

Home remedies for toothache रोजच्या तुमच्या आहारातील देखील अशाप्रकारे ही गोळी दिवसातून तीन वेळा तुम्ही ठेवू शकता अगदी दोन दिवसात तुमची जी कीड आहे ती नष्ट होणार आहे. 

आणि दात तुमचा पुन्हा कधीच दुखणार नाही मंडळी अशा प्रकारचे माहिती तुम्हाला जर आवडत असतील तर whatsapp चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व ब्लॉग वाचायला मिळतील त्याचबरोबर या ब्लॉगला शेयर करा त्याने मला आनंद मिळणार आहे भेटूया अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहिती सोबत धन्यवाद. 

👉✅click here to join whatsapp group 

Leave a Comment