शांत झोप लागण्यासाठी 6 घरगुती उपाय 6 Home Remedies for Restful Sleep

6 Home Remedies for Restful Sleep शांत झोप लागण्यासाठी 6 घरगुती उपाय: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे ,शांत झोप लागण्यासाठी 6 घरगुती उपाय 6 Home Remedies for Restful Sleep झोप न येणे ही समस्या आजकाल भरपूर वाढत आहे काही तरुण व्यक्तींना सुद्धा आजकाल झोप न येण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय, साठ वर्षानंतर म्हणजे उतार वयामध्ये झोप न येणे ही कॉमन समस्या आहे, म्हणजे बऱ्याच जणांना झोप येत नाही तर आज मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी आपल्याला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहे, हा उपाय जर आपण केला तर आपल्याला निश्चितच झोप येण्यामध्ये मदत होणार आहे, चला तर मित्रांनो 6 Home Remedies for Restful Sleep जाणून घेऊया हा सोपा घरगुती उपाय कोणता.

मन प्रसन्न होते शरीर मनात हलकेपणा जाणवतो त्वचा उजळते बुद्धी आणि स्मृती तलक होतात सर्व शरीर घटकांचे संतुलन किंवा साम्य अवस्था निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचा फायदा आनंदबोध म्हणजे शांत झोप लागण्यासाठी 6 घरगुती उपाय 6 Home Remedies for Restful Sleep आनंदाची जाणीव किंवा प्रसन्नपणा वाटतो, म्हणूनच महत्त्वाचा कोणताही निर्णय किंवा काम करण्यापूर्वी चांगली झोप झाली असेल तर ते काम उत्तम होते.

आयुर्वेदानुसार दिवसाचे आठ प्रहर आहेत त्यापैकी चार प्रहर दिवस आणि चार प्रहर रात्र आहे, उत्तम आरोग्यासाठी रात्रीचा पहिला आणि शेवटचा प्रहर आपले निहित कर्म करावे आणि रात्रीचा दुसरा आणि तिसरा प्रहर झोपावे असा नियम आहे, आपल्या सध्याच्या जीवनशैलीनुसार साधारण रात्री दहा-साडेदहा यादरम्यान झोपायला जावे आणि पहाटे चार ते पाच या दरम्यान उठावे, या वेळेला ब्रह्म मुहूर्त असे म्हटले आहे.
दिनचर्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे,ब्रह्म मुहूर्त ते उद्दिष्टेच स्वस्थ रक्षणार असा आहे आपल्या शरीराचा मनाचा मेंटेनन्स करण्यासाठी जी विश्रांती हवी ती अशा झोपेतून मिळते किंवा अशी झोप म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचे चार्जिंग स्टेशन आहे.

6 Home Remedies for Restful Sleep झोप येण्यासाठी काय केले पाहिजे ?

आपलं मन असतं ना त्याच्यावर राज्य आणि सत्व या दोन गुणांचा आवरण जे आहे ना ते नष्ट व्हायला हवं आणि तमागून मनामध्ये यायला हवा तेव्हाच आपल्याला झोप येत असते,कसं असतं की अनेक जणांना जास्त विचार करायची सवय असते किंवा काही अतिशय दडपणाखाली असतात स्ट्रेबस खाली असतात,त्याला काहीतरी अचिआरचिव व करायचं असतं मिळवायचं असतं किंवा काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या होत नसतात.
त्यामुळे तो विचार त्यांच्या मनामध्ये सतत येत असतो काळजी सतत लागू राहिलेली असते, मग अशावेळी झोप येत नाही.

तर मला सुरुवातीला तुम्हाला हा 6 Home Remedies for Restful Sleep उपाय सांगायच्या आधी आवाहन करावेसे वाटते की तुम्ही तुमच्या मनाची काळजी घ्या. मन हे कसं आहे चंचल आहे आणि हे चंचलपणा मनाचा कमी करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करणे आवश्यक असतं.

6 Home Remedies for Restful Sleep औषधोपचार आहार या गोष्टी तर आहेतच पण त्यासोबतच मेडिटेशन करणे ध्यान करणे, योगा करणे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला जर झोप येत नसेल तर त्या करायला हव्यात हळूहळू जसं तुम्ही करत जाल तसतसं तुमच्या मनाची जी विचार करायची प्रवृत्ती आहे ती कमी होत जाईल.

स्ट्रेस घेण्याचा जो तुमच्या मनाला जे सवय लागलेली आहे ती कमी होईल आणि तुम्हाला झोप यायला लागेल बघा मनाचं समाधान हे फार महत्त्वाचं असत.झोपेचे चक्र बिघडले की आपली एनर्जी किंवा उत्साहाची पातळी खालावते,
हे आपल्याला माहित आहेच आणि द्र म्हणजे काय तर उशिरा झोप लागणे शांत झोप न लागणे किंवा एकदा झोप लागल्यानंतर पुन्हा पुन्हा जाग येणे यामुळे काय काय होते,
तर तेज म्हणजे त्वचेचा किंवा डोळ्यांचा ग्लो कमी होतो मन एकाग्र करायला कठीण जाते दिवसभर थकवा जाणवतो वजनाच्या समस्या वाढतात स्वभाव चिडचिडा होऊ शकतो आणि स्मरणशक्ती कमी होते.

6 Home Remedies for Restful Sleep
6 Home Remedies for Restful Sleep

6 Home Remedies for Restful Sleep झोप न येण्याची कारणे काय आहेत?

मग मनात नेहमी विचारांचा गोंधळ उडणे योग्य निर्णय घेण्यास अवघड जाणे असे प्रकार होतात, झोप बिघडण्याची नेमकी कारणे काय.

01)पहिले अपचन थायरॉईड किंवा काही वेदना श्वसनासंबंधीचे विकार असे आजार आणि त्यावरचे औषधे.

02) दुसरे जास्त स्क्रीन टाईम सकाळपासून रात्री झोपेपर्यंत फोन लॅपटॉप टीव्ही यापैकी कुठली ना कुठली स्किन सतत पाहणे.

03) तिसरे शरीर न थकणे व्यायामाचा अभाव दिवसभर बैठे जीवनशैली अजिबात हालचाल न करणारे लोक यांना शांत झोप येत नाही.

04)चौथे मन सतत विचारात किंवा तणावाखाली असणे.

05) पाचवे जेवणाचे पदार्थ आणि जेवण आणि झोप या मधल्या अंतर रात्री खूप उशिरा जेवणे,जेवल्या जेवल्या झोपायला जाणे यामुळे पोट फुगणे आम्लपित्त अपचन अशा तक्रारी निर्माण होतातच आणि त्यामुळे झोपेचे चक्रही बिघडते जेवणात खूप जड पदार्थ चहा कॉफी तिखट पदार्थ यांचा अतिरेक असला तर वात पित्त यांची दृष्टी होते शरीरात उष्णता वाढते त्यामुळे झोप शांत येत नाही.

06) आणि सहावे कारण आहे कोणतेही व्यसन आयुर्वेदानुसार ज्या कारणांमुळे शरीरात वात पित्त म्हणजेच कोरडेपणा आणि उष्णता वाढते त्या त्या कारणांमुळे झोप बिघडते.

6 Home Remedies for Restful Sleep झोप येण्यासाठी काय उपाय करावेत ?

01)आता पाहू उत्तम झोप येण्यासाठी काय उपाय करावेत पहिला झोपण्याचा खोलीत कुठलीही स्क्रीन वापरू नये. झोपण्यापूर्वी किमान एक तास फोन लॅपटॉप टीव्ही सर्व बंद करावे.

02)झोप येईपर्यंत पुस्तक वाचावे किंवा संगीत ऐकावे मेडिटेशन किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करावी, दुसरे आपले बिछाने किंवा गादी उशी खूप मऊ किंवा खूपच कठीणही असू नयेत.

03)तिसरा पादाभ्यंग म्हणजे पायाचा तळव्यांना शुद्ध तूप किंवा खोबरेल तेलाचा मसाज करावा यामुळे शरीरातील वात पित्त यांचा प्रकोप शांत होतो.

04)चौथे झोपेची खूप जास्त तक्रार असेल तर झोपण्यापूर्वी डोक्याला कानांना पोटऱ्यांना कोमट तेल लावावे आणि गरम पाण्याने अंघोळ करावी हे एक प्रकारचे स्नेहसंमेलन असल्यामुळे वात्समन होते आणि शरीर मन शांत होऊन झोप उत्तम येते.

05)पाचवे दोन्ही नाकपुड्यांमध्ये घरी बनवलेले साजूक तूप किंवा औषधी तेल कोमट करून दोन दोन थेंब टाकावे. सहावं घरातील काही औषधांचा उपयोगही आपण करून पाहू शकतो, जसे जायफळ दालचिनी यांची पूड तुपाबरोबर घेणे.

06) जायफळ बदाम आणि केशर हे सहाणेवर उगाळून त्याचे गंध अर्धा चमचा रात्री झोपण्यापूर्वी घेणे किंवा मग चंदन दालचिनी खसखस जायफळ यांचे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घेणे.
तुपामध्ये केसर उघडून नाकात दोन थेंब नसते करणे अर्थात आयुर्वेदात याशिवाय इतर अनेक औषधी आहेतच पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

6 Home Remedies for Restful Sleep कारण प्रत्येकाची प्रकृती झोप बिघडण्याचे कारण हे वेगवेगळे असल्यामुळे त्याचा विचार करूनच औषध द्यायला लागते आता हे झाले उत्तम झोप येण्यासाठी चे उपाय.

6 Home Remedies for Restful Sleep
6 Home Remedies for Restful Sleep
6 Home Remedies for Restful Sleep झोप लागण्यासाठी 6 घरगुती उपाय .

6 Home Remedies for Restful Sleep बाजारामधून जायफळ घेऊन यायचं, जायफळ तुम्हाला माहिती असेल जायफळ कसं असतं ते तुम्ही जायफळ तुम्ही बाजारातून घेऊन या आणि काय करा ते तुम्हाला सहाने वर दुधामध्ये उगाळचं, एक तीन चार चमचे दूध घ्या त्यामध्ये हे जायफळ जे आहे ते घेऊन ते तुम्ही गोल गोल फिरून ते उगाळून घ्या, आणि उगाळून काय करा तुम्ही त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट जी आहे ती तुम्हाला तुमच्या कपाळावर लावायचे कपाळावर अगदी इथून कानापासून ते अगदी दुसऱ्या कानापर्यंत अशी ही तुम्हाला पेस्ट आहे, ती लावायची आहे.

6 Home Remedies for Restful Sleep तुम्ही काय करा की रात्रीचं जेवण जे आहे ना ते लवकर करत चला आज साडेआठ पर्यंत जेवण करत चला आणि नऊ-साडेनऊला हा जो लेप आहे,तो तुम्ही लावून घ्या, आणि हा लेप लावून त्यानंतर मग दहा सव्वा दहा पर्यंत तुम्ही तुमच्या बेडवर झोपायला जा, बघा सात आठ दिवसांमध्येच तुम्हाला अस जाणवेल की,जी तुम्हाला पहिली झोप व्यवस्थित लागत नव्हती त्यामध्ये बराचसा फरक हा पडलेला आहे,त्या मित्रांनो हा उपाय तुम्ही जरूर करून बघा.

👉  हे पान पहा,केश गळतीवर घरगुती उपाय Home Remedies for Hair Loss.

6 Home Remedies for Restful Sleep आता एक टीप सांगते ते आहेस कंद पुराना मधले सुभाषित ते मला फार आवडते या श्लोकाचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीने दिवसा असेच कर्म करावे,ज्यामुळे रात्री सुखाची झोप येईल म्हणजेच आपण दिवसा जे जे काही करतो त्या सर्वांचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो आणि रात्रीची झोप दिवसावर परिणाम करते हे सुभाषित नक्की लक्षात ठेवावे,

👉व्हाटसप्प ग्रुप जॉइन करायला विसरू नका ✅

Leave a Comment