पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar

Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर:  नमस्कार मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर थोड्या पित्ताच्या गोष्टी करूया, मित्रांनो बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास हा नेहमी जाणवत असतो तर मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की कशामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवतो आणि त्यानंतर सोपे घरगुती उपाय काय आहे.

त्या दृष्टीने आपल्या पित्तावर उपाययोजना करणं हे फार महत्त्वाचं असतं, मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण पित्त म्हणजे नेमकं काय असतं,पित्त कशामुळे वाढतं, पित्त कोणत्या व्यक्तीमध्ये लवकर वाढू शकतो, पित्त कमी राहण्यासाठी आपण आपला आहार विहार कसा ठेवायला हवा, आयुर्वेदामध्ये पित्त कमी करण्याचे काय काय उपाय आहेत,ह्या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत,मित्रांनो हा ब्लॉग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा असा होणार आहे.

पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar पित्त होण्याची लक्षणे काय आहे?

कारण बघा पित्ताचे त्रास बऱ्याच जणांना असतात तरुण व्यक्तींना तर पित्ताचा त्रास असतोच असतो,पित्तामुळे डोकेदुखी होणे, छातीमध्ये जळजळ होणं,आंबट पाणी घशाकडे येणं, त्यानंतर मग संडासच्या रस्त्यामध्ये जळजळ करणं,तर अशा पद्धतीने वेगवेगळे पित्ताची लक्षणे ही अनेकांना दिसत असतात.

तर त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा पित्ताची लक्षणे जाणून घ्या,पित्त का वाढतो ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या आहार विहारांमध्ये बदल करून आपल्या पित्ताचा जो त्रास आहे तो कमी करून घ्या. 

पित्त म्हणजे नेमके काय? पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar.

 

बघा मित्रांनो आयुर्वेदामध्ये वात पित्त आणि कफ असे तीन दोष सांगितलेले आहेत, त्यात तिन्ही दोषांमध्ये वात आणि कफ या मधला जो दोष सांगितलाय तो आहे, पित्त पित्त म्हणजे काय पित्त म्हणजे परिवर्तन पित्त म्हणजे पचन,पित्त म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या चयापचयाच्या क्रिया होतात,म्हणजे समजा आपण काही खातो तर खाल्ल्यानंतर मग त्याचं पचन होऊन आपल्याला आपल्या शरीरात त्यामध्ये वेगवेगळे धातू निर्माण होत असतात.

आपल्या शरीरामध्ये माऊस धातू आहे किंवा आपल्या शरीरातले हार्मोन्स आहेत, तर या सगळ्या गोष्टी कसे आहेत ट्रान्सफॉर्मशन होतात.

आपलं खाल्लेले अन्न त्या हार्मोनमध्ये ट्रान्सफर होत तर ही जी ट्रान्सफॉर्मेशन जी प्रोसेस आहे,ना ही पित्तामुळे होते पित्त म्हणजे पचन आहे तर हे पचन स्थूलपचन पण असू शकत, म्हणजे आपल्या पोटामध्ये जे पचन होतं ते सुद्धा असू शकत आणि जे सूक्ष्म पचन आहे म्हणजे आपल्या सेल्युलर लेवलवर पेशींमध्ये जे काही पचन होतं ते सुद्धा पित्तास पित्तामुळेच होतं असं आयुर्वेद शास्त्र मानतो .

पित्त का वाढते? पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar.

मित्रांनो पित्त तुम्हाला कशामुळे होते तर जास्त तिखट खाणे जास्त खारट खाणे सोबतच मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने सुद्धा आपल्याला पित्त होते आणि जर आपण माणस आहात जास्त प्रमाणात जरी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला पित्त होऊ शकते. 

सोबतच बरेच जण ब्लॅक टी जास्त पीता सोबतच कॉफी सुद्धा पितात यामध्ये जे घटक असतात त्याने सुद्धा आपल्याला पित्त होते सोबतच जे जास्त उन्हामध्ये काम करतात डोक्यावर काहीही न घेता एखादा कपडा वगैरे त्यांना सुद्धा पित्ताचा त्रास जाणवतो तर मित्रांनो काही जणांना ताणतणाव जास्त असल्यामुळे सुद्धा पित्ताचा त्रास होऊ शकतो.

पित्त हे साधारणपणे तिखट पदार्थाने वाढतं हे आपण ऐकलेल आहेत,म्हणजे आपण ऐकतो जनरली की तिखट मसालेदार पदार्थ खाल्लं की पित्त वाढतं किंवा उष्ण पदार्थ खाल्ले की पित्त वाढतं ही गोष्ट बरोबर आहेत म्हणजे उष्ण पदार्थाने पित्तही वाढतच,त्याचप्रमाणे आंबट पदार्थाने सुद्धा पित्त वाढतं. 

आंबट पदार्थ म्हणजे बघा तुम्ही टोमॅटो भरपूर खातात तुम्ही चिंचा भरपूर खातात ठीक आहे किंवा तुम्ही लिंबू लिंबू पाणी रोज पिताय तर लिंबू पाणी रोज पिला तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये पित्त हे वाढणार आहे.

तर अशा पद्धतीने जे काही आंबट पदार्थ आहेत, आंबट चवीचे पदार्थ आहेत ते जर तुमच्या खाण्यामध्ये जर अधिक येत असते तर तुमच्या शरीरामध्ये पित्त हा वाढणार आहे.

तेव्हा मित्रांनो उष्ण पदार्थ जे आहेत म्हणजे ज्यांची प्रकृती गरम आहे, उष्ण आहे उष्ण पदार्थांमध्ये साधारणपणे गरम मसाल्याचे सगळे पदार्थ येतात,तिकट पदार्थ येतात, आंबट पदार्थ मगाशी मी तुम्हाला सांगितले तर ह्या पदार्थामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त हे वाढत असतं.

आणखी पण बरंच कारण आहेत दुसरे एक कारण  जर तुम्ही रागीट जास्त होत असाल तर तुमच्या शरीरामध्ये पित्त हे वाढणार आहे,आता बघा पित्ताचा आणि क्रोधाचा म्हणजे एकदम क्लोज संबंध आहे ज्या व्यक्ती पित्त प्रकृतीचे असतात त्यांना क्रोध हा जास्त येतो आणि त्या क्रोधीत झाल्या की त्यांचे शरीरामधलं पित्त हे आणखी वाढतं. 

पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar.
Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar
Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar

पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar घरच्या घरी करता यरणारे उपाय कडूलिंब,कडूलिंबकहा रस रोज सकाळी उठल्यावर दोन चमचे पियचे,किंवा कडूलिंबचे पाच ते दहा पाने चावून खायची,या मुळे रक्त सुद्ध होते आणि पित्त पण काम,आय होते. 

आवळा जो असतो ना तो सुद्धा पित्तासाठी एकदम बेस्ट आहेत्यांना पोटामध्ये पित्त वाढण्याची जी काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी आवळ्याचं सेवन हे जरूर करावं.आवळ्याने पित्त पोटातलं छान पैकी कमी होतं. आवळ्याचं सरबत आहे,आवळ्याची पावडर आहे,वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही आवळा खाऊ शकतात.

कोणत्याही स्वरूपात तुम्ही तुम्हाला जसं आवडेल आवळ्याचा मुरंबा पण आहे, बघा तुम्हाला जे काही आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आवळ्याचं सेवन हे करू शकता.

डाळिंब सुद्धा पित्त कमी करण्यामध्ये एकदम बेस्ट आहे,डाळिंब बऱ्यापैकी अवेलेबल असतं, तर डाळिंब सुद्धा तुम्ही पित्त कमी करण्याच्या दृष्टीने हे फळ खाऊ शकता.

Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar
Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar

 

Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar बाकी पण फळ आहेत बघा मित्रांनो की सफरचंद आहे l,केळी आहेत, चिकू आहेत, तर अशी बाकीची इतर सगळी फळ सुद्धा आंबा सुद्धा ही सगळी फळ पित्त कमी करणारीच असतात.

ही माफक प्रमाणामध्ये म्हणजे फळ भरपूरच एकदम खायची नाही,  दोन तीन सफरचंद एकावेळी खायचं नाही, एक हाफ सफरचंद, एक सफरचंद अशा पद्धतीने तुम्ही रोज खाऊ शकतात.

त्याने तुम्हाला निश्चितच पित्त कमी होण्यामध्ये फायदा होईल, यानंतर तुम्हाला जर वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच जेवणामध्ये देशी गाईचं तूप हे रोज ठेवत चला.

पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar एक चमचा देशी गाईचे तूप जर तुम्ही जेवताना जर घेतला तर ते सुद्धा तुमच्या शरीरातलं पित्त जे आहे ते कमी करण्यामध्ये नक्कीच मदत करतात.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या भावना आहेत क्रोध होणं अधिक विचार करणं अधिक राग राग करणं चिडचिड करणं ह्या गोष्टींवर सुद्धा नियंत्रण करण हे फार आवश्यक आहे.

उन्हामध्ये जर तुमचं काम होत असेल अधिक प्रमाणामध्ये तर तुम्हाला बाहेरचं काम असेल आऊटडोरच काम असेल तर तुम्ही फळांच सेवन मात्र रोज करत चला, कसा आहे की उन्हाशी किंवा आगीची संपर्क झाल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त हे वाढत असतं,त्यामुळे उन्हामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा भट्टीच्या जवळ तुमचा काम होत असेल तर तुम्ही फळांचं सेवन मात्र रोजच्या रोज करत चला तर अशा पद्धतीने तुम्ही आहार विहार ठेवू शकता.

Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar कोण कोणते घरगुती उपाय आहेत ज्याने नक्कीच तुम्ही तुमचा पित्ताचा त्रास आहे तो एका दिवसामध्ये कमी करू शकता.

पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar मित्रांनो पित्ताचा त्रास दूर करण्यासाठी शरीराला थंडावा देणाऱ्याच्या भाज्या आहेत,त्याचे तुम्हाला आहारात सेवन करायचे आहेत.

पित्त घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Pitta Remedios Caseros Doctor Swagat Todkar पहिला उपाय हाय मित्रांनो तुम्हाला काकडी मुळा बीट यांसारख्या भाज्यांचे सेवन करायचे आहे.

या फळभाज्या तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये मिळतील नक्की जर आहारात तुम्ही सकाळच्या आणि संध्याकाळच्या जर सेवन केले तर पित्ताचा त्रास तुमचा कमी होईल.सोबतच जी थंड फळेभाज्या आहेत त्याचे थंडावा देतात आपल्या शहरात त्यांचे सुद्धा आहारामध्ये सेवन करत चला.

👉 WhatsApp ग्रुप जॉइन करायला विसरू नका ✅

 

Leave a Comment