अश्वगंधा चे जबरदस्त फायदे Benefits of Ashwagandha

Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे: नमस्कार मित्रांनो आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे इंडियन जीन्सन या वनस्पतीबद्दल आपल्याला माहिती आहे का इंडियन म्हणजे आपला भारत देश आणि जीन्सन म्हणजे एक प्रकारचा टॉनिक तर आपल्या भारत देशामध्ये पूर्वापारपासून असं टॉनिक जे चालत आलेला आहे.

बरेच लोक पहिल्यापासून टॉनिक हे घेत आहेत तर या टॉनिक बद्दल इंडियन जीन्स बद्दल आपल्याला माहिती आहे का मित्रांनो जी अश्वगंधा नावाची वनस्पती आहे त्या वनस्पतीला इंडियन जीन्स असं म्हटलं जातं म्हणजे भारतातलं टॉनिक भारतामध्ये पूर्वापार काळापासून जे टॉनिक अनेक जण घेतलेल्या आहेत ते म्हणजे अश्वगंध आहे.

तर या अश्वगंधेबद्दल माहिती आपण या ब्लॉग मध्ये घेणार आहोत अश्वगंधेचे पाच असे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे.
वेगवेगळ्या पाच आजारांमध्ये वेगवेगळ्या पाच तुमच्या त्रासांमध्ये तुम्हाला अश्वगंधा ही कशी उपयोगी पडू शकते ते सांगणार आहे त्यानंतर अश्वगंध्येचा डोस किती आहे कोणत्या फॉर्म मध्ये तुम्ही अश्वगंधा घ्यायला हवी चुरणामध्ये काढण्यामध्ये अरिष्ठांमध्ये अशा कोणत्या फॉर्म मध्ये तुम्हाला अश्वगंध घ्यायला हवी ते सांगणार आहे.

अश्वगंधा या वनस्पती विषयी माहिती तसेच अश्वगंधा चे फायदे Benefits of Ashwagandha.

अश्वगंधा भुरकट रंगाची आणि आतून पांढरा रंगाचे असतात या झाडाची जी ताजी मुळे असतात त्यांचा एक विशिष्ट गंध येतो जो घोड्यासारखा असतो म्हणून या झाडाचे नाव अश्वगंधा हे बल वाढवणाऱ्या औषध असल्यामुळे याला बलदा असेही नाव आहे आणि वरदा म्हणजे मनुष्य जातीसाठी अक्षरशः वरदान असल्याप्रमाणे औषधाचा उपयोग होतो म्हणून वरदा त्याचे इंग्लिश नाव आहे विधान या विथानिया सोम्नीफेरा (Withania somnifera)आणि कॉमन भासे याला इंडियन जीन्सिंग असे देखील म्हटले जाते.

मधुर रसाचे याचा स्वभाव म्हणजे वीर्य उष्ण असते तसेच हे बृहन करणारे म्हणजे वजन वाढवणारे बल्ले म्हणजे बल देणारे आणि रसायन वृक्ष असणारे औषध आहे आता पाहूया अश्वगंधाचे गुण आणि त्यामुळे शरीरात होणारे उपयोग

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे,अश्वगंधा हे मन बुद्धी आणि मेंदूचे किंवा मानसिक विकास यामध्ये उत्तम काम करणाऱ्या औषधे जेव्हा शरीरातला वाद आणि पित्त हे दोन दोष प्रमाणाबाहेर वाढतात तेव्हा मनाची क्षमता किंवा स्मरणशक्ती कमी होऊ लागते अशावेळी या वाढलेल्या वाटपित्त दोषाचे शमन करून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा अतिशय उत्तम औषध आहे

यामुळे मेंदूला बळ मिळते मनाची चंचलता कमी होते शरीरातला वात कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी वाढवण्यासाठी याचा फायदा होतो विस्मरण कमी करण्यासाठी जेव्हा अश्वगंधा घ्यायची असेल तेव्हा सकाळी उपाशीपोटी दूध किंवा तूप यांच्याबरोबर अश्वगंधा घेतल्यास अधिक फायदा दिसतो

झोप लवकर लागत नाही किंवा शांत झोप येत नाही Benefits of Ashwagandhaअश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे,अश्वगंधाच्या याच गुणांमुळे जेव्हा झोपेच्या समस्या असतात की झोप लवकर लागत नाही किंवा शांत झोप येत नाही अशावेळी देखील अश्वगंधाचा उत्तम उपयोग होतो रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा दुधाबरोबर घेतली तर झोप चांगली यायला मदत होते आणि झोपेच्या इतर तक्रारी कमी होतात.

Benefits of Ashwagandha
Benefits of Ashwagandha
वजन वाढवण्यासाठी Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे, अश्वगंधा हे मांसाला तुला बल देणारे औषधे त्यामुळे त्यांचे स्नायू दुर्बळ आहेत अशक्तपणा जाणवतो वजन वाढतच नाही किंवा तजेलदारपणा नाही त्वचेवर अशा सगळ्या लोकांसाठी अश्वगंधा नियमित सेवन केल्याने स्नायू आणि माणसं पेशी स्ट्रॉंग व्हायला मदत होते म्हणून वाढत्या वयातली मुले खेळाडू जिम मध्ये जाणारे व्यक्ती या सगळ्यांसाठी अश्वगंधा नियमित घेतली तर खूप छान फायदा होतो.

हाडे किंवा सांधे दुखीवर Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे,अश्वगंधा नियमित घेतल्यामुळे हाडांनाही फायदा होतो हाडे किंवा सांधे दुखण्याचे मुख्य कारणे वात आणि अश्वगंधा उत्तम वाचनासक असल्यामुळे हाडे सांधे यांच्या ठिकाणचे सूज किंवा वेदना कमी होते आणि अस्तित्वात उत्तम व्हायला मदत होते.

मधुमेह (साखर) कमी करण्यासाठी Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे,आधुनिक संशोधनानुसार प्रमेहात अश्वगंधा उपयुक्त हे सिद्ध झाले यामुळे शरीरातील इन्सुलिन शिखरेशन जे असतात ते संतुलित व्हायला मदत होते त्यामुळे मधुमेहासाठी हे उत्तम औषध आहे ज्यामुळे शरीरातली रक्तातली साखर कमी होते.

ताणतणाव टेन्शन मध्ये Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे,आजकाल ताणतणाव टेन्शन या फार कॉमन समस्या झाल्यात अगदी लहान मुले विद्यार्थी तरुण किंवा वृद्धांनाही टेन्शन ताण तणाव अन्सायटी होते
ज्यांना नेहमी भीती वाटते थोड्या थोड्या कारणाने चिंता वाटते त्यामुळे झोप येत नाही मन अस्थिर असते
या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त औषध म्हणजे अश्वगंधा त्याचा नियमित सेवनाने ताणतणाव डिप्रेशन या सगळ्या तक्रारी कमी होण्यास 100% मदत होते.

अश्वगंधा चे फायदे,अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये अश्वगंधा वापरली जाते जसे अश्वगंधावृत्त किंवा अश्वगंधातील याचे नियमित नस्ते करणे किंवा या तेलाची शिरोधात करणे अश्वगंधा सिद्धगृत्त जे असते ते पोटातून घेणे या सगळ्यांचा देखील फार उत्तम उपयोग अशा सगळ्या तक्रारींमध्ये म्हणजे मानसिक विकारांमध्ये होतो.

हृदयासाठी Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे अश्वगंधा वृद्ध आहे वृद्ध म्हणजे काय तर हृदयासाठी हितकर हृदयाच्या मांसपेशी किंवा स्नायू आहेत त्यांना ताकद देण्याचे काम अश्वगंधा करते.

अश्वगंधाचा उपयोग हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब असणाऱ्या पेशंट मध्ये होतो हे आता आधुनिक संशोधनाने देखील सिद्ध केले त्यामुळेच ज्यांना हृदयाच्या तक्रारी आहेत किंवा नेहमी धडधड होते त्यांच्यासाठी देखील अश्वगंधा उपयुक्त औषध आहे.

काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits of eating black currants
काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits of eating black currants read more 

 

स्त्रियांसाठी Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

स्त्रियांसाठी त्यांच्यासाठी देखील अश्वगंधा उत्तम आहे त्या स्त्रियांना वजन वाढवायचे आहे किंवा अशक्तपणामुळे गर्भाशयाच्या काही समस्या आहेत वारंवार गर्भपात होणे किंवा गर्भधारणा राहण्यांमध्ये अडचणी अशा स्त्रियांमध्ये देखील अश्वगंधा घेतली तर छान रिझल्ट दिसतो.

अश्वगंधा चे फायदे Benefits of Ashwagandha अर्थात या सगळ्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला खूप आवश्यक आहे अनेक तरुण स्त्रियांचे ज्यांचे वजन फार कमी असते किंवा गर्भाशय खूप अशक्त असते त्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा पाळीच्या काही समस्या असतात.

पाळीच्या काळात पोटात खूप दुखते अंगावरून पांढरे जाणे नेहमी कंबर दुखणे पोट दुखणे पाय दुखणे अशा सगळ्या समस्यांसाठी अश्वगंधा अगदी उत्तम औषध आहे.

अश्वगंधाचा सगळ्यात महत्त्वाचा लोकप्रिय गुण  Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे,अश्वगंधाचा सगळ्यात महत्त्वाचा लोकप्रिय गुण आहे तो म्हणजे वृक्ष शरीराचे सप्तधातू आहेत रक्त मासं मज्जा आणि शुक्र या सातही धातूंचे बल वाढवणारे हे रसायन औषधे त्यातही विशेषतः शुक्रधातूची शुद्धी आणि पुष्टी करणारे औषध आहे. ज्यांना प्रजनन क्षमते विषयीच्या काही समस्या आहेत अशा सगळ्यांसाठी अश्वगंधा अतिशय उत्तम औषध आहे हे सगळे झाले अश्वगंधाचे गुण आणि उपयोग आता.

अश्वगंधाचे नेमके कसे खायचे  Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे Benefits of Ashwagandha ,पाहूया अश्वगंधाचे सेवन नेमके कसे करायचे हे वेगवेगळ्या स्वरूपात मिळते मुख्यतः अश्वगंधाच्या काड्या म्हणजे मुळाच्या काड्या वापरल्या जातात या काड्यांचे चूर्ण करून ते बाजारात विकले जाते हे आहे चूर्ण बरेचदा काय होते की सुट्टे ते चूर्ण मिळते त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते त्यामुळे अश्वगंधा काड्या वापरावे किंवा चांगल्या कंपनीचे पॅकिंगचे चूर्ण वापरावे.

अश्वगंधा चे फायदे,अश्वगंधा गोळीचा स्वरूपात म्हणजे त्याच्या टॅबलेट किंवा कॅप्सूल असेही अनेक कंपन्यांच्या मिळतात किंवा अश्वगंधारीष्ट देखील उपयुक्त उपलब्ध असते अर्थात प्रत्येक व्यक्तीचे वय प्रकृती तक्रार वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येकासाठी अश्वगंधा सेवन करण्याची वेळ किंवा प्रमाण किंवा स्वरूप वेगवेगळ्या असू शकते.

तरीही सर्वसाधारणपणे मलदायक किंवा टॉनिक सारखे जर वापरायचे असेल तर अश्वगंधा सकाळचे वेळी उपाशीपोटी घ्यावी हा आयुर्वेदानुसार रसायन काळ म्हणजे काय तरी या काळात घेतलेल्या जे औषध आहेत ते सर्व शरीर धातूंचे पोषण करते म्हणून अश्वगंधा रसायन म्हणून घ्यायचे असेल तर सकाळी उपाशीपोटी घ्यावी.

Benefits of Ashwagandha
Benefits of Ashwagandha

अश्वगंधा घेतल्यानंतर जेवण कधी करावे Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे Benefits of Ashwagandha,पण अश्वगंधा पचायला जड आहेत त्यामुळे सकाळच्या वेळी औषध घेतल्यानंतर भूक लागेपर्यंत काहीही खाऊ नये भूक लागल्यानंतर योग्य आहार घ्यावा.

अश्वगंधा चे फायदे,आता आपण अश्वगंधाचे उपयोग बघूया त्यातला पहिला जो उपयोग आहे तो म्हणजे टॉनिक टॉनिक म्हणून तुम्हाला अश्वगंधा घेता येते आता बघा आपल्याला टॉनिक ची गरज कधी लागते बघा आपल्याला समजा कोरोना झाला अक्कल बऱ्याच लोकांना कोरोना होऊन गेला आणि कोरोना झाल्यानंतर मग एक प्रकारचा विशिष्ट थकवा हा बरेच दिवस काही जणांना होत होता तर कोणताही आजार झाल्यानंतर मग जो तुम्हाला थकवा असतो ना तो थकवा दूर करण्यासाठी तुम्ही अश्वगंधेचा वापर हा करू शकता.

अश्वगंधा चे फायदे Benefits of Ashwagandha ,आयुर्वेदामध्ये रसायन ही एक संकल्पना आहे रसायन म्हणजे काय की लाभोपयोगी असताना रसादिना रसायनम म्हणजे आपल्या शरीरामध्ये रस रक्त माउस मध्ये सात धातू आहेत या सात धातूंना पोषण देण्याचं पुस्तक करण्याचं ऊर्जा देण्याचं काम जे पदार्थ करतात त्यांना रसायन असं म्हणता.

वेगवेगळे रसायनात आयुर्वेदामध्ये प्रचंड रसायन आहेत प्रत्येक आजाराप्रमाणे रसायन औषधे सांगितलेले आहेत म्हणजे तुम्हाला डायबिटीज आहे तुम्हाला संधीवात आहे त्यानंतर तुम्हाला समजा छातीचे काय विकार आहे दम आहेत हे प्रत्येक आजारामध्ये काय रसायन घ्यायला व कोणते टॉनिक घ्यायला व ते आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.

पण अश्वगंधा तुम्ही एक युनिव्हर्सल टॉनिक म्हणून घेऊ शकता कारण अश्वगंधा ही रसायन कामच करते रसायन मध्ये जे सात धातू आपले आहेत आपल्या शरीर साथ धातूंनी बनलेले असतात तरी साथ ही धातू चांगलं करायचं काम की अश्वगंधा करत असते त्यामुळे तुम्ही आज रसायन म्हणून टॉनिक म्हणून अश्वगंधाचे सेवन हे करू शकता.

इम्युनिटी वाढवण्यासाथी Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे.

अश्वगंधा चे फायदे Benefits of Ashwagandha,इमिनो मॉड्युलेटर म्हणून म्हणजे इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही अश्वगंध्येचा वापर सुद्धा करू शकता. आता बरेचसे रिसर्च हे अश्वगंधे वर झालेले आहेत अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट असतं त्याच्या नंतर स्ट्रेस कमी करायचे घटक असतात त्यामुळे इम्युनिटी वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही अश्वगंधाचे सेवन हे करू शकतात.

तसेच काही असे आजार सुद्धा असतात बघा ऑटो ईमेल आजार असतात त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ही कमी झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजार होत असतात.
ना यामध्ये सुद्धा तुम्हाला इम्युनिटी तुमची चांगली होण्यासाठी चांगली बनण्यासाठी तुम्ही अश्वगंधाचे सेवन करू शकता.

अश्वगंधा चे फायदे,तसेच काही व्यक्ती आहेत बघा ते सारखे आजारी पडतात एक दोन महिना झाला ना की परत आजारी काही ना काही तरी चालू होतं ताप येतो सर्दी खोकला होतो तर अशा प्रकारचे काही व्यक्ती असतात, त्यांना सतत दोन दोन तीन महिन्यांनी काही ना काही आजार हे चालू असतात तर अशा व्यक्ती सुद्धा अश्वगंध्ये तुझं सेवन करतील त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.अश्वगंधाचे सेवन कधी केले पाहिजे (Withania somnifera) Benefits of Ashwagandhaअश्वगंधा चे फायदे.

Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे,दोन प्रकारांनी तुम्ही अश्वगंधाचे सेवन करू शकता पहिलं म्हणजे हे जे अश्वगंधाचे चूर्ण आहे ते दुधाबरोबर घेणे साधारण अर्धा ते एक चमचा अश्वगंधाचे चूर्ण आणि खडीसाखरेची पूड करून ती मिक्स करून दुधाबरोबर घेतली तर अश्वगंधाची कडवट चव किंवा उग्र वास जाणवत नाही.

आणि दुसरा उपयोग दुसरा प्रकार अश्वगंधाच्या दोन-चार काड्या घ्याव्या. एक कप दूध आणि एक कप पाणी घालून या काड्या उकळाव्यात जेव्हा एक कप दूध शिल्लक राहील तेव्हा गाळून घ्यावा सर्व वयाचे लोक या दोन्ही प्रकारांनी अश्वगंधा निर्धोकपणे सेवन करू शकतात

Benefits of Ashwagandha अश्वगंधा चे फायदे,गोळी कॅप्सूल किंवा अश्वगंधारीष्ट अश्वगंधा ग्रुप असे काही घ्यायचे असल्यास त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे सरसकट सर्वांनाच एकच औषध लागू पडेल असे नसते त्यामुळे प्रत्येक औषध घेण्याचे ही काही नियम नसतात.

आपण आज जरी अश्वगंधाची सविस्तर माहिती पाहिली तरीही अश्वगंधाचे सेवन करताना तुमच्या डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि फायदेशीर पण आहे, कारण अश्वगंधा हे थोडे उष्ण औषध आहेत त्यामुळे त्यांची पित्त प्रकृती आहे किंवा पाचनशक्ती खूप मंद आहे वारंवार उष्णता होते.

अश्वगंधा चे फायदे,अशासाठी या औषधासारखी इतरही चांगली रसायन औषधे असतात तर अशी ही अतिशय सुप्रसिद्ध लोकप्रिय आणि बहुगुणी औषधी अश्वगंधा असा आहे की तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल आमचा व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा धन्यवाद.

 

.👉click here to join WhatsApp group ✅

 

Leave a Comment