वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for weight loss

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for weight loss: आरोग्य सल्ला मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत घरगुती आणि सोपे उपाय घेऊन आले असेल त्यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करायचा नाहीये असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला नक्कीच तुमचा वेट लॉस होणार आहे तर हे पाच सोपे उपाय नक्की तुम्ही करून बघा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला काय फरक पडतो आहे. 

वजन कमी करण्याचे प्रयत्न तर अनेकजण करतात पण त्यांच्या पद्धतीत काहीतरी चुकतं आणि परिणामी वजनात काहीही फरक पडलेला जाणवत नाही एक तर व्यायाम चुकतो नाहीतर खाण्यापिण्याच्या सवयी नाही तर दोन्ही तुम्हाला जर का खरोखर वजन कमी करायचं असेल तर या ब्लॉगमध्ये आपण वजन कमी करण्याच्या काही खास टिप्स पाहणार आहोत त्या फॉलो करून तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकता. 

Home remedies for weight loss वजन वाढण्याचे मुख्य कारण वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय.  

अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेले अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबीमध्ये रुपांतर होतं जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठत जाते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. 

Home remedies for weight loss वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे आपल्या शरीरात असलेले साखरेचे प्रमाण म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये पाच ग्राम पेक्षा जास्त ग्लुकोज असेल तर शरीर योग्य प्रकारे कार्य करणार नाही त्यासाठी शरीर ती एक्स्ट्रा ग्लुकोज काढून सगळ्यात आधी लिव्हर मध्ये मग स्नान मध्ये जमा करते आणि शेवटी चरबीच्या रूपात पूर्ण शरीरात जमा करते आणि म्हणूनच वजन वाढत जातं. 

कारण लिव्हर आणि स्नायूंची ग्लुकोज साठवून ठेवण्याची क्षमता मर्यादित असते पण चरबीयुक्त पेशी यांची ग्लुकोज साठवून ठेवण्याची क्षमता अमर्यादित असते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी साखरेचे प्रमाण खूप कमी करावे लागेल. 

Home remedies for weight loss आता तुम्ही म्हणाल त्यात काय उद्यापासूनच बिना साखरेचा चहा पिऊ तर मित्रांनो साखर फक्त चहाच्या माध्यमातून शरीरात जात नसून बऱ्याच खाद्यपदार्थांमधून जाते ज्यात साखर आपल्याला दिसत नसली तरी त्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते आणि जर तुम्हाला तुमचं वजन खरंच लवकर कमी करायचं असेल तर सुरुवातीला ट्रायल म्हणून फक्त 30 दिवसांसाठी एक चॅलेंज एक्सेप्ट करा. 

वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर व रदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. 

Home remedies for weight loss
Home remedies for weight loss

Home remedies for weight loss फॅट कमी करण्यासाठी चे ड्रिंक.

Home remedies for weight loss फॅट कमी करण्यासाठी चे ड्रिंक आहे ते बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत लिंबू यासाठी आपल्याला फक्त एक लिंबू लागणार आहे तर आता हे लिंबू आपल्याला किसणीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायचे आहे पण हे लिंबू पूर्णपणे किसून न घेता या लिंबाची फक्त सालच किसून घ्यायचे आहे. 

लिंबाच्या सालीमध्ये विटामिन सी पोटॅशियम कॅल्शियम व फायबर यासारखे पोषक घटक असतात एका संशोधन एका संशोधन अंतर्गत हे सिद्ध झाले आहे की लिंबाची साल ही वजन कमी करण्यास करण्यासाठी लिंबू पाण्यापेक्षाही अधिक उपयोग असते,

Home remedies for weight loss तर अशा या एका लिंबाची साल आपल्याला किसून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला दुसरा घटक घेण्याचा घेण्याचा आहे तो म्हणजे आल्याचे आल्याच्या साधारणपणे एक इंच तुकडा आपल्याला आल्याचा घ्यायचा आहे व हा आल्याचा तुकडा सुद्धा किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे. 

आपल्यामध्ये फेनॉनिक असते त्यामुळे अन्नपचनाच्या सर्व समस्या याने दूर होतात आल्या मध्ये फेनॉनिक असल्यामुळे हे पित्ताच्या मग वेदनाशामक आणि शरीरातील उष्णता कमी करणारे असते आल्यामुळे रक्तातील चरबी अतिशय झपाट्याने कमी होते तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रक्त व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. 

असे हे गुणकारी आले व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक ग्लास पाणी उकळून घ्यायचे आहे व पाणी उकळल्यानंतर हे एखाद्या भांड्यात Home remedies for weight loss ओतून घ्यायचे आहे आणि आता या पाण्यामध्ये या किसलेल्या लिंबाची साल व किसलेले आले टाकायचे आहेत. 

आता हे मिश्रण चमच्याच्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्यावर झाकण ठेवायचे आहे आता हे पाणी साधारणपणे पाच मिनिटे असेच झाकून ठेवायचे आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस वर पाणी उकळत असताना त्यामध्ये किसलेले लिंबू व किसलेले आले टाकायचे नाहीत. 

म्हणजेच लिंबाला व आल्याला उष्णता द्यायची नाही अति प्रमाणात उष्णता दिल्याने आल्यामध्ये व लिंबामध्ये जो वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे किंवा घटक आहे तो निघून जातो व त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होत नाही. 

Home remedies for weight loss म्हणून उकळलेले पाणी गॅसवरून खाली घेतल्यानंतरच त्यामध्येही पदार्थ टाकायचे आहेत आता हे पाणी कोमट झाल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण ज्या लिंबाची साल किसून घेतली होती तो लिंबू कापून पिळायचा आहे तर अशा प्रकारे आपले हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक तयार झाले आहे. 

Home remedies for weight loss
Home remedies for weight loss

Home remedies for weight loss मेथीचे दाणे. 

Home remedies for weight loss मेथीचे दाणे जर तुम्ही ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. 

मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात दररोज दहा ग्रॅम मेथीचे दाणे खाल्ले तर शरीरावरचे चरबी कमी व्हायला मदत होते मेथीच्या दाण्यांमध्ये विद्राव्य फायबर आणि ग्लुकोमोनास फायबर असतात. 

Home remedies for weight loss खाद्यपदार्थ तीस दिवसांसाठी सोडायचा प्रयत्न करा. 

पुढे सांगितले जाणारे सगळे खाद्यपदार्थ तीस दिवसांसाठी सोडायचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर कमीत कमी अर्धा तास रोज व्यायाम करा आय एम शुअर तीस दिवसानंतर एक चांगला चेंज तुम्हाला तुमच्यात बघायला मिळेल,

खाद्यपदार्थ ज्यांच्यापासून तुम्हाला स्ट्रीकली 30 दिवसांसाठी लांब राहायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्ही साखर बंद करा वाईट शुगरच्या ऐवजी ब्राऊन शुगर घेत असाल तर ती सुद्धा बंद करा.;

Home remedies for weight loss चहा गोड प्यायची सवय असेल तर गुळ व साखरेच्या ऐवजी स्टीव्हिया वापर करा स्टीव्हिया एक नॅचरल स्वीटनर आहे जे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा मग तुम्हाला एखाद्या चांगल्या मेडिकल शॉप मध्ये सुद्धा मिळेल.

त्यानंतर पांढरे ब्रेड खाणं बंद करा पांढऱ्या ब्रेडच्या ऐवजी ब्राऊन ब्रेड जर खात असाल तर तो 100% गव्हाच्या पिठापासून बनवलेला असावा ब्रेड घेताना इन्ग्रेडिएंट्स लिस्ट बघून घ्या मैद्यापासून बनवलेला ब्रेड पूर्णपणे अवॉइड करा. 

त्याचबरोबर मॅगी पास्ता वाईट राईस खायचं टाळा वाईट राईस च्या जागी तुम्ही ब्राऊन राईस चा वापर करू शकता मग बेकरी प्रोडक्ट जसे पाव बिस्कीट्स खारी टोस्ट बटर केक्स पेस्ट्रीज डोनट्स हे पूर्णपणे बंद करा. 

त्यानंतर पिझ्झा बर्गर समोसा वडापाव भजी एकंदरीत बाहेरच खाणं टाळा सॉफ्ट ड्रिंक्स पॅक फ्रुट ज्यूसेस किंवा मग कोणतेही आर्टिफिशल ड्रिंक्स चुकूनही पिऊ नका कारण त्यात भरपूर प्रमाणात साखर असते. 

त्याचबरोबर मिठाई चॉकलेट्स किंवा मग घरी साखरेपासून किंवा मग गुळापासून बनवला जाणारा कोणताही गोड पदार्थ खाण टाळा. मित्रांनो जरी ही लिस्ट फॉलो करायला अवघड वाटत असली तरी हा खूपच प्रभावी पर्याय आहे. 

Home remedies for weight loss
Home remedies for weight loss read more 

Home remedies for weight loss वजन कमी करण्यासाठी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तर मित्रांनो आज मी तुम्हाला वजन कशामुळे व का वाटते हे थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ आहारात नसावे हेही सांगितलं आहे. 

Home remedies for weight loss माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर सुरुवातीला फक्त 30 दिवसांसाठी मी सांगितलेले खाद्यपदार्थ खाऊ नका आणि एकतीसाव्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तुमचा वजन चेक करा आणि मला कमेंट करून तुमचा फीडबॅक द्या. 

मी वाट बघेन म,माहिती आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि आमचा व्हाटसअप ग्रुप जॉइन करा. त्यामुळे त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन ब्लॉगच्या सूचना मिळत राहतील. 

👉click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment