Benefits of eating celery ओवा खाण्याचे फायदे आणि घरगुती उपाय

 

Benefits of eating celery ओवा खाण्याचे फायदे: ओवा चवीला तिखट आणि कडवट असला तरी आपल्या शरीराला त्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. घरात आसणारा  मसाला मध्ये ओवा शक्यतो वापरला जातो. आज आपण ओव्याचे गुणकारी फायदे पाहणार आहोत स्त्रियांच्यासाठी किती आवश्यक आहे,ओवा किती औषधी आहे हे आपण बघणार आहोत.अगदी लहान मुलांच्यापासून ते वृद्धांच्या पर्यंत प्रेग्नंट स्त्रियांच्या पासून डिलिवरी झाल्यानंतर सर्वांच्यासाठी सर्व महिलांच्यासाठी मेनोपॉजमध्ये हा ओवा किती गुणकारी आहे. 

नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे,आरोग्यासाठी फायदेशीर आहे याचे सेवन केल्याने पोटदुखीपासून गॅसपर्यंतच्या समस्यांपासून आराम मिळतो भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती कधीही खाऊ शकतो

Table of Contents

Benefits of eating celery ओवा कोणी खाऊ नये. 

आता आपण बघणार आहोत फक्त प्रेग्नेंसीमध्ये जेव्हाखाल त्या वेळेला अत्यंत थोड्या प्रमाणात खायचे कारण की ओवा हा तसा उष्ण हे त्यामुळे त्यांना ब्लीडिंग जास्त वाढू शकतो.

ओवा तुम्ही रोज सुद्धा खायला काही हरकत नाही मात्र तुम्हाला उष्णतेचा काही त्रास असेल म्हणजे मूळव्याध असेल किंवा तुम्हाला फिशर असेल किंवा मुळातच तुम्ही उष्ण जागी काम करता की उष्णतेच्या ठिकाणी काम करता.तर अशा वेळेला तुम्ही ओवा न खाल्लेलाच बरा कारण ओव्याने सुद्धा शरीरातील उष्णता वाढते.

Benefits of eating celery बाळांततपणा नंतर ओवा खाण्याचे फायदे. 

त्यामुळे जेव्हा डिलिवरी नंतर मात्र गर्भाशयातला ब्लीडिंग पूर्ण व्यवस्थित भाव गर्भाशय संकोच होईल यासाठी ओवा जेवणानंतर खाण्याची पद्धत आहे.

तर ओवा हा गर्भिणींनी खाताना म्हणजे प्रेग्नेंट स्त्रियांनी खाताना अत्यंत विचार करून आणि सावधपूर्वक खाल्ला पाहिजे.

मात्र डिलीवरीनंतर ओवा खाणे हितकारक आहे बाळासाठी आणि त्या स्त्रियांच्यासाठी कारण की ओवामध्ये एक तर कॅल्शियम भरपूर आहे आयरण भरपूर आहे. त्यामुळे बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी हे अत्यंत उत्तम आहे.

Benefits of eating celery रक्तवाढीसाठी ओवा खाण्याचे फायदे. 

रक्तवाढीसाठी सुद्धा चांगला आहे तसा सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ओवा हा कफनाशक आहे. शरीरातला कफ कमी होतो त्यामुळे आणि ऍन्टीवायरल आहे तो सर्दी, खोकला, ताप फ्लू अशा पद्धतीच्या कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन होत नाही.

Benefits of eating celery ऍलर्जी साठी ओवा खाण्याचे फायदे. 

एंटी ऍलर्जीक असल्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍलर्जी कुठल्याही प्रकारची होऊ देत नाही. म्हणजे रोगप्रतिकारक्षमता वाढवत असते. डायजेशनसाठी उत्तम आहे. पित्त कमी करतो ते त्याच प्रमाणे ओवा हे हाडांच्या बळकटीसाठी चांगलाआहे. बर् याच वेळा सगळ्याचं यामध्ये महिलांची तक्रार असते की वीकनेस वाटतो.तर त्याच्यासाठी म्हणून ओवा हा उत्तम अत्यंत उत्तम आहे. 

Benefits of eating celery
Benefits of eating celery

Benefits of eating celery मासिक पाळी मध्ये ओवा खाण्याचे फायदे. 

मुलींच्यामध्ये बर् याच वेळा पीरियड्समध्ये मंथली पिरिअड्स जेव्हा येतात एम सी मध्ये पोटात दुखतो तर अशा वेळेला त्यांनी ओव्याचं पाणी घ्यायला काही हरकत नाही कारण की लहान मुली असतात तर त्या वेळेला त्यांना वाचून खायला नको वाटतो. 

कारण तो जरासा तिखट असतो तर त्यामुळे ओव्याचं पाणी म्हणजे ओवा थोडा पाउडर करायची आणि तो पाव चमचा ओव्याची पावडर एक कपभर पाण्यामध्ये उकळून प्यायला देतात. 

दिवसातून दोन वेळेला फक्त चारच दिवस घ्यायचं तर त्याच्यामुळे ब्लीडिंग पण भरपूर होऊन जातो आणि पोटात दुखत म्हणजे ओटीपोटाचे दुखणेची भावना असते. त्या वेळेला पिरिअडमध्ये खाता खायला प्यायला नको वाटत असतो.पोटात दुखत असतं.

कंबर दुखत असते तर ओवा हा ऍन्टीइन्फ्लेमेटरी ॲनॅलिसिस आहे. म्हणजे त्याच्यामुळे पोटात दुखायचं पण कमी होतो. इतर जॉइंट पेन वगैरे जे होते ते सुद्धा कमी होत असते. 

महिलांना बराचवेळला संधिवाताचा त्रास असतो तर अशा वेळेलासुद्धा ओवा पोटात घ्यायला काहीच हरकत नाही अत्यंत चांगला आहे. मुलींच्यामध्ये ज्यांना बिल्डिंग चांगलं होत नाही त्यांच्यासाठी ओवा हा अत्यंत गुणकारी आहे. कारण की ओव्या त्यामुळे मुळात आयन वाढतो. कॅल्शियम चांगला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आणि पोटॅशियम चांगले आहे. 

Benefits of eating celery डोकं शांत ठेवण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे. 

त्याच्यामुळे मेंदूला सुधारणे विशिष्टच्या मूड स्विंग होत असतात.तर अशा काळामध्ये मूड स्विंग्स कमी करण्यासाठी म्हणून डोकं शांत ठेवण्यासाठी म्हणून रक्त वाढण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी ओवा हा अत्यंत उपयुक्त आहे. 

मात्र, ज्यांना खूप जास्त ब्लीडिंग होते त्यांनी मात्र ओवा डॉक्टरांना विचारलेशिवाय खाऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या मार्गदर्शन घ्या.किंवा ओवा हा त्यांनी टाळलेला बरा जाण्या ब्रीडिंग जास्त होते. त्यांच्यासाठी ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्यानेसुद्धा ओवा ओव्याचं पाणी घेतलं पाहिजे. 

कारण की हार्मोनल इम्बॅलन्स हे मुळातच बऱ्याच वेळा पीसीओडी पीसीओएस आहेत हे बाहेरचे अन्न पदार्थ तुम्ही जास्त खाल्ल्यामुळे किंवा प्रेग्नन्सीमध्ये हाइपोथायरायडिझम बर् याच वेळा डिटेक्ट होत असतो.तर अशा वेळेला तुम्ही ओव्याचं पाणी प्रेग्नंसी झाल्यानंतर म्हणजे तुमचे डिलिवरी झाल्यानंतर काही वर्षांपर्यंत तुम्ही ओवा ओव्याचे पाणी घ्यायला हरकत नाही. 

Benefits of eating celery शरीरातला टॉक्सिन्स साठी ओव्या खाण्याचे फायदे. 

कारण की एक तर त्याच्यामुळे लिव्हर किडनी फ्लॅश व्हायला मदत होते शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. शरीरातला एक टॉक्सिन्स बाहेर काढून टाकायला ओव्याने मदत होते त्या आणि या पद्धतीने जर का तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडून गेले तर आणि तुमचं अन्न पचन सुधारलं  डायजेशन सुधारलं की पीसीओडी पीसीओएस कमी होतो. 

कारण की हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो कि आपली आत्ताची लाइफस्टाइल आहे. त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स जास्त होत असतो.कंसोल चांगली होत नाही आणि पचन चांगलं होत नाही. कारण की आपण जे काही बाहेर फूड खातो त्यामुळे आपल्या शहरात बरेचसे टॉक्स जात असतात आणि ते शरीरात राहतात फ्लॅशलाईट होत नाही आणि अशामुळे तुम्हाला पीसीओडी पीसीओएस होत असतं तर हां मनालीमेलनसाठी म्हणून सुद्धा ओवा हे अत्यंत चांगला आहे.

जेव्हा मेन आपानचमध्ये तुम्हाला मुळातच रक्त कमी व्हायला लागतो हिमोग्लोबिन कमी लागतं मूड स्विंग व्हायला लागता अशा वेळेला ओवा ओव्याचं पाणी किंवा ओव्याची सुपारी म्हणजे ओवा बडीशेप, तीळ जवस हे चमचा सर्व एक सर्व प्रमाणामध्ये घ्यायचं आणि याची पावडर करून ठेवायची आणि हे फक्त पाव चमचा हे जेवण झाल्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे. 

Benefits of eating celery
Benefits of eating celery
Benefits of eating celery पोटासाठी ओवा खाण्याचे फायदे. 

जर तुमचं पोट बिघडले असेल तरीदेखील या ओव्याचे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.त्यासाठी हा ओवा चावून खावा आणि त्यानंतर त्यावर गरम पाणी व तुमच्या पोटाला नक्की आराम मिळेल. 

ओव्यामुळे तुमचा कॅल्शिअम आयन दोन्ही पण वाढायला मदत होत असते.अगदीं म्हातारे व्यक्तींच्यामध्ये सुद्धा त्यांचा गॅस चा प्रॉब्लेम असतो कारण त्यांना जास्त हिंडता फिरता येत नाही तर ज्यांना गॅसेसचा जास्त प्रॉब्लम असतो ज्याना साफ संडासला होत नाही. 

म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. त्याचप्रमाणे ज्यांना कमी हालचाल करतात यामुळे त्यांना मोशन चांगली होत नाही किंवा पचन चांगलं होत नाही.अशांच्यासाठी सुध्दा ओवा हे अत्यंत वरदान आहे. 

त्यामुळे मी तुम्हाला म्हंटल की अगदी लहानांच्यापासून वृद्ध व्यक्तींच्यापर्यंत ओवा हे अत्यंत चांगला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी मागच्या एका ब्लॉग मध्ये सांगितले आहे की हा ऍन्टीवायरल अॅन्टीफंगल एंटीमायक्रोबियल एंटी इंफ्लेमेटरी आणि जे सी.अशा पद्धतीने हा दुवा असल्यामुळे आताच्या आपल्या पावसाळ्यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. 

Benefits of eating celery उचकी ढेकर क पोटात गॅस होणं, छातीत दुखणं अशा अनेक रोगांवर औषध म्हणून ओव्याचा वापर केला जातो. गर्भवती महिलांसाठी देखील हावा तितका फायदेशीर ठरतो.गर्भवती महिलांना हाडांचा कमकुवतपणा किंवा शारीरिक दुबळेपणा असे विकार असल्यास ओव्याचे बीज घ्यावे.

Benefits of eating celery मुखशुद्धीच्या समस्येवर ओवा खाण्याचे फायदे. 

मुखशुद्धीच्या समस्येवर ओव्याचे बी चाऊन खावे. बडीशेप किंवा सम प्रमाणात खाल्ल्यानेसुद्धा मुख दुर्गंधी दूर होते. 

Benefits of eating celery पोटामध्ये जंत झाले असतील तर ओवा खाण्याचे फायदे. 

जर तुमच्या पोटामध्ये जंत झाले असतील तर काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खा याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

Benefits of eating celery हृदय रोग कमी करण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे. 

तीन ग्राम उभा आणि थोडं मीठ खाल्ल्याने हृदय रोग कमी होण्यास मदत होते.

Benefits of eating celery दारू पिण्याची सवयओवा खाण्याचे फायदे. 

जर कोणाला मद्यप्राशनाची म्हणजे दारू पिण्याची सवय असल्यास ती सोडवण्यासाठी दर दोन तासांनी ओवा खावा ही सवय नक्कीच कमी होईल. 

Benefits of eating celery डोकेदुखी साठी ओवा खाण्याचे फायदे. 

ओव्याची पूड करून ती खोबरेल तेलात टाकून कपाळावर लावल्याने डोकेदुखी थांबते. 

Benefits of eating celery खोकला येत असेल ओवा खाण्याचे फायदे. 

ओव्याच्या रसामध्ये दोन चिमूट कात मिसळून देखावानंतर त्यावर गरम पाणी प्यावे जर तुम्हाला खोकला येत असेल तर तो नक्कीच बरा होईल. कोरड्या खोकल्यावरदेखील ओवा अतिशय गुणकारी ठरतो. 

Benefits of eating celery कान दुखत असल्यासओवा खाण्याचे फायदे. 

जर कोणत्याही कारणाने तुमचा कान दुखत असल्यास कानात एक थेंब ओव्याचे तेल घातल्याने देखील कानाचं दुखणं बरं होतं. 

त्यामुळे अशा बहुपयोगी ओव्याचा वापर नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात करा.

Benefits of eating celery पचन चांगले होण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे. 

ओवा खाल्ल्यामुळे शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे पचन क्रिया सुधारते. याचं कारण म्हणजे उद्यामध्ये अनेक पाच गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज करा.

जेवणानंतर उद्याच्या मुखवास खाण्याने पचन क्रियेमध्ये हळूहळू सुधार होतो.अति प्रमाणात जीवन झाल्यास किंवा अपथ्यकारक पदार्थ खाल्ल्याने देखील अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅसेस होतात जेणेकरून अस्वस्थ वाटू लागते. 

अशा वेळी एखादे औषध घेण्यापेक्षा त्याच्यावर तुम्हाला ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटदुखीवर कारण पोटातील गॅस लगेच कमी होण्यास खूप मदत होते.वातावरणातील बदलांचा आपल्या शरीरावर खूपच परिणाम होत असतो. 

Benefits of eating celery सर्दी, खोकला ओवा खाण्याचे फायदे. 

सर्दी, खोकला अशा आरोग्य समस्या वारंवार होत असतील तर त्यावर अत्यंत फायदेशीर आहे. सर्दी खोकला झाल्यास कमी करण्यासाठी ओव्याची धुरी घ्यावी किंवा ओवा तव्यावर गरम करून कापडाच्या पुरचुंडीने त्याची ख्यातीला द्यावा या उपायाने.तुम्हाला नक्कीच आराम मिळल.  

Benefits of eating celery पित्ताचा त्रास होत असेल ओवा खाण्याचे फायदे. 

पित्ताचा त्रास होत असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी अत्यंत हितकारक आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ओवाचे नवीन ओळ.खतरा करून त्याची पावडर घ्यावी. मला लवकरच कळेल.चांदी दुखीचा त्रास होत असेल तर ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास लवकर आराम मिळतो. 

Benefits of eating celery वजन कमी करण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे. 

वजन कमी करण्यासाठी उभेचे पाणी प्यावे कारण उद्याच्या पाण्याने जयाचें शक्ती वाढते व ते पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्यावे ओव्याच्या पाण्याने चरबी कमी झाल्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.

Benefits of eating celery दात किंवा दाढ दुखत असेल तर ओवा खाण्याचे फायदे. 

दातातील इन्फेक्शनमुळे दात दुखणे ही माहिती असण्याची समस्या निर्माण होते. दात दुखत असल्यास कोणत्याही वेदनेपेक्षा वेदना अधिक असतात. त्यामुळे ते सहन करण्यादेखील त्रासदायक होती. 

अशावेळी त्याच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास लवकर आराम मिळतो.दात दुखत असेल तर ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातांवर लावावे. किंवा हिरडीला ओव्याच्या तेलाने मसाज करावा.तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

Benefits of eating celery बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर ओवा खाण्याचे फायदे. 

दम्याचा त्रास कमी करण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे. 

दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळाचा वापर करून दिवसातून दोन वेळ ओवा आणि गूळ खावा  पण जर तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असेल तर टी पण कमी होईल

Benefits of eating celery रात्रीच्या वेळी ओवा खाल्ल्याने ओवा खाण्याचे फायदे. 

पण तुम्हाला माहीत आहे का की रात्रीच्या वेळी ओवा खाल्ल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतात  रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ओवा का खावी ते सांगतो, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे सेवन केले तर तुमचे मन शांत करते ज्यामुळे तुम्हाला बरे वाटणार तसेच, याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर ओवा आरामदायी आहे.

Benefits of eating celery रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत ओव्याचे सेवन करा याच्या मदतीने तुम्हाला सर्दीपासून आराम मिळतो आणि पाठदुखीचा त्रास कमी होतो, तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ओव्याचे सेवन करा ओवा खाल्ल्यानंतर एक ग्लास गरम पाणी पिणे आवश्यक आहे. 

👉CLICK HERE TO JOIN WHATSAPP GROUP ✅

Leave a Comment