Benefits of eating cinnamon दालचीनी खाण्याचे फायदे आणि तोटे

Benefits of eating cinnamon दालचीनी खाण्याचे फायदे: दालचीनी बहुतेक घरात आपल्याला पाहायला मिळते,गरम मसाल्याचा एक पदार्थ म्हणजे दालचिनी तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या त्रासामध्ये कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते याबद्दल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये पाहणार आहोत,आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गरम मसाल्याचे पदार्थ असतात त्यांचे काही उपयोग आहे ते म्हणजे आपलं अन्न जे असतं ते व्यवस्थित बनवण्यासाठी त्यांचे उपयोग आपण करत असतो. 

Benefits of eating cinnamon आपण काही बनवतो, पुलाव,बिर्याणी बनवतो किंवा काही नॉनवेज आइटम बनवतो किंवा भाजी बनवतो त्याच्यामध्ये आपण गरम मसाल्याचे पदार्थ टाकत असतो की जेणेकरून आपलं जे बाकीचं अन्न आहे ते व्यवस्थितपणे खायला चांगले लागेल हे सगळे गरम मसाल्याचे पदार्थ जे आहे जसे की लवंग आहे, काळीमिरी आहे, दालचिनी आहे, वेलची आहे.

Benefits of eating cinnamon सगळे गरम मसाल्याचे पदार्थ जे आहे ते आपला पाचक स्राव वाढवतात, पोटामध्ये जे आपले पाचकपित्त असतं त्यांचे प्रमाण वाढवतात आणि यकृताला उत्तेजना देतात त्यामुळे आपले जे अन्न असतं ते चांगल्या पद्धतीने पचन होत असतात. 

यामुळे गरम मसाल्याचे पदार्थ आहे  थोडाफार प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये असण आवश्यक आहे, पण हेच पदार्थ जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये वापरत चाललात किंवा गरम मसाल्याचे पदार्थ असलेले पदार्थ तुम्ही जर भरपूर खात असाल तर काय होणार आहे हे शेवटी तुम्हाला सांगणार आहे,अशावेळी तुम्हाला गरम मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते योग्य प्रमाणामध्ये टाकून नेहमी जेवण बनवायला हवं आणि त्या पद्धतीने त्याचा फायदा हा घ्यायला हवा.  

Benefits of eating cinnamon आता दालचिनीकडे आपण जर बघितलं तर दालचिनीही तशीही प्रकृतीने उष्ण आहे गरम मसाल्याचा पदार्थ आहे. तो तसाचही शरीरामध्ये वाढलेला वातदोष आणि कफ दोष कमी करते. 

सर्दी खोकला घसादुखी मध्ये दालचीनी खाण्याचे फायदे Benefits of eating cinnamon. 

Benefits of eating cinnamon पहिल्या जो फायदा आहे तो म्हणजे काहीवेळा होता की आपण पावसामध्ये भिजतोआपल्याला खात्री नसते की आपण अचानक पाणी कुठे बाहेर जातो छत्री नसते आणि मग पावसामध्ये आपण भिजतो आणि काय होता दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्दी खोकला घसादुखी हा प्रॉब्लेम चालू होते. 

तुम्हाला दालचिनीचा फायदा होऊ शकतो दालचिनी एक साधारण पणे पाव चमचा किंवा एक ग्राम यात्रेमध्ये तुम्ही मधाबरोबर सकाळ दुपार रात्री जेवणाच्या आधी जर घेतलात 3ते 4 दिवस तुम्ही घेऊ शकता. 

त्यामुळे सर्दी तुमची कमी होण्यामध्ये मदत होईल. येणाऱ्या शिंका आहेत नाकातून येणारे पाणी आहे किंवा डोकेदुखी आहे या गोष्टी तुमच्या कमी होऊ शकते. याचबरोबर तुम्ही सर्दी खोकलासाठी काढा आपण दालचिनी जा करू शकता काय करा

एक ग्लासभर पाणी घ्या त्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा टाका 2 ते 3 कळीमिरी टाका 5 ते 6 तुळशीची पाने टाकाआणि अशा पद्धतीने काढा बनवा आणि या काळात तुम्ही दिवसभर घोट घोट जर पिलात तरीसुद्धा सर्दी खोकलामध्ये चांगल्यापैकी आराम येताना दिसतो. 

  • लवंग काळीमिरी दालचिनी या सगळ्या गोष्टी उष्ण आहे त्यामुळे कोणताही गरम काढा जो असतो तो तुम्हाला तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस घ्यावा,त्यानंतर पुढे घ्यायचा असेल तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हवा. 
  • तुमच्या प्रकृतीला तो शूट व्हायला हवा जर तुम्ही असच घेत राहिला तर काय होणार आहे  तुम्हाला त्रास होणार आहे आणि त्यादृष्टीने काही ना काही वेगळे प्रॉब्लेम होणार आहे तर सर्दीमध्ये तुम्हाला दालचिनीचा फायदा होऊ शकतो. 

डोकं दुखतं असेलतर दालचीनी खाण्याचे फायदे  Benefits of eating cinnamon. 

Benefits of eating cinnamon तसेच काही जणांना सायनस चा प्रॉब्लम असतो सायनसमध्ये डोकं जड होतं. दुखायला लागतं थोडी फार सर्दी असते. खाली बघितलं की डोकं आणखी जड होता की डोकं दुखतं. अशा प्रकारचा प्रॉब्लेम असतो त्यामध्ये तुम्हाला दालचिनीचा वापर होऊ शकतो. 

एक अर्धा चमचा दालचिनी जर तुम्ही मधाबरोबर सकाळ दुपार रात्री 3 टाइम जेवायच्या आधी जर घेतलात तर सायनसची डोकेदुखीसुद्धा कमी होते. तसेच ज्यावेळी तुम्हाला सायनसमुळे डोकं जड वाटतं ना त्यावेळेस तुम्ही दालचिनी जी असते ती सहाणेवर उगाळून किंवा त्याची पावडर करून त्याच्यामुळे थोडासा पाणी मिक्स करुन त्याचा लेप सुद्धा लावू शकता.

एक ते दोन घंटे नंतर काढून टाकायचा त्यानी सुद्धा डोकेदुखी चांगल्या पद्धतीने बरी होताना दिसतो. तशा पद्धतीने सर्दी खोकला सायना त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनीचा वापर हा करू शकता. 

तोंडासाठी दालचीनी खाण्याचे फायदे Benefits of eating cinnamon. 

दालचिनी ही मुखदुर्गंधी करण्यासाठी उपयुक्त आहे काही लोकांच्या तोंडाचा वास येतो तोंडामध्ये जो काही वास दूर करण्यासाठी तुम्हाला दालचिनीचा फायदा होऊ शकतो. 

काही लोक असे आहेत बघा पान, मावा,गुटखा, तंबाखू या सगळ्या गोष्टी खातात,तोंडाला वास येऊ लागतो, तसा व्यक्तीनेसुद्धा दालचिनीचा प्रयोग केला तर फायदा होतो,एक छोटासा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आणि तो चाळायचा आहे, तंबाखू मावा वगैरे खाण्यापेक्षा दालचिनी मुळे त्यांनी त्यांना फायदा होऊ शकतो तसेच तोंडाचा वाससुद्धा निघून जाण्यामध्ये फायदा होऊ शकतो. 

तसेच दात खराब झालेले असते,दात किडलेले असते सूज आलेली असेल किंवा काही जणांचा पित्त खराब असतो, पोटामध्ये पित्त खराब असताना त्याच्यामुळे मग तोंडाला वास येत असतो. अशा वेळी सुद्धा तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता,दालचिनी ही मुख्य दुर्गंध कमी करण्यासाठी अतिशय चांगली अशी औषधी वनस्पती आहे तुम्ही यासाठी सुद्धा दालचिनीचा वापर हा करू शकता. 

कोलेस्ट्रॉल साठी दालचीनी खाण्याचे फायदे Benefits of eating cinnamon. 

Benefits of eating cinnamon अनेकजणांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो, सोबत ह्रदयचा पण प्रॉब्लेम असतो आणि डायबिटीज पण असतो तसं त्रिकुट एकत्र असतो.

या तिन्ही गोष्टी एकत्र आसलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दालचिनीही चांगली उपयोगी आहे. दालचिनी कोलेस्ट्रॉल कमी करते. रक्त वाहिन्यांमध्ये जे काही होत असताना त्याचे प्रमाणसुद्धा कमी करते आणि डायबिटीस सुद्धा किंवा साखरसुद्धा कमी करण्यामध्ये दालचिनी तिथे चांगला होत आहे. 

Benefits of eating cinnamon अशावेळी तुम्ही दालचिनीचे सेवन करू शकता एक साधारणपणे 500 मिली तेवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही दालचिनीची पावडर दुपारी आणि रात्री जेवणावर चांगल्या प्रतीचा मधाबरोबर जर घेतलात तर त्या कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा तुम्ही कोलेस्ट्रॉल वाढतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

औषध घेऊ शकता 2 ते 3 दिवस तुम्ही औषध घेऊ शकता. 2 ते 3 दिवस औषध यामध्ये दालचिनी घ्या, त्यानंतर एक दिवस गॅप घ्या. पुन्हा घ्या अशा पद्धतीने तुम्ही चालू ठेऊ शकता, म्हणजे काय होईल की तुमचे कॉलेस्ट्रोल कंट्रोलमध्ये राहील. 

  • त्यामुळे त्याची काही विशेष साइड इफेक्ट तुम्हाला होणार नाही, फक्त तुमची पित्तप्रकृती असेल, उष्णतेचा त्रास तुम्हाला असेल.तर मात्र तुम्ही बरेच दिवस दालचिनी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे डॉक्टरांना विचारा की मी घेऊ का? बरेच दिवस घेतले तर मला चालेल का? डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही दालचिनी घेऊ शकता. 

गाडी लागण्याचा प्रॉब्लेम असेलतर दालचीनी खाण्याचे फायदे Benefits of eating cinnamon. 

काही लहान मुलांना किंवा तरुण व्यक्तीना गाडी लागण्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे प्रवास करायला गेले, गावी जायच  झाल किंवा कुठे लांब नातेवाईकांकडे जायचं झालं,गाडीत बसले थोडय़ा वेळाने 1 ते 2 तासाने त्यांच्या उलटा चालू होतात, अशा प्रकारे गाडी लागण्याचा प्रॉब्लेम हा काही लहान मुलांना असतो किंवा तरुण व्यक्तींनासुद्धा असतो तर अशा वेळीसुद्धा दालचिनीचा उपयोग करता येतो. 

Benefits of eating cinnamon मग असा गाडी लागते ना, त्यांना काही प्रॉब्लेम असतो की त्यांच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त या दोन दोष अधिक निर्माण झालेले असतात,जेव्हा वारंवार गाडी लागण्याचा प्रॉब्लेम असतो, ज्यांना त्यांच्या आहारामध्ये कफ वाढवणारे पदार्थ किती आहे, पित्त वाढवणारे पदार्थ किती आहेत हे बघायला पाहिजे. 

तसेच जेव्हा तुम्हाला जायचं असतं कुठे जेव्हा तुम्ही गावी जात आहेत यापुढे बाहेर जात आहे, गाडीमध्ये बसणार आहात, त्यावेळी तुम्ही एक छोटासा दालचिनीचा तुकडा असतो, तो बाळाचा तोंडामध्ये किंवा तुमच्या मुलाच्या तोंडामध्ये तुम्ही देऊ शकता किंवा जी काही तरुण व्यक्ती आहे, जिला उलटीचा प्रॉब्लेम आहे ती एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो आहे तो चघळू शकता. 

भूक व्यवस्थित लागत नाही तोंडाची चव गेल्यासारखे वाटते त्यासाठी दालचीनी खाण्याचे फायदे  Benefits of eating cinnamon. 

तो अनेक जणांना भूक व्यवस्थित लागत नाही तोंडाची चव गेल्यासारखे वाटते, जेवण समोर आल्यावर नकोसं वाटतं,तशा प्रकारचा जाणा प्रॉब्लेम आहे, त्यांनासुद्धा दालचिनीही चांगली उपयोगी पडू शकते. 

Benefits of eating cinnamon काय करायचं एक पाव चमचा दालचिनीची पावडर घ्यायची आणि एक चमचा आल्याचा रस करायचा पाव चमचा दालचिनीची पावडर आल्याचा रस एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे मिश्रण जे आहे ते थोडा कोमट करायचा आणि एक कोमट कोमट मिश्रण दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी एक बोटाने हळू हे चाटून खायचे. 

 

Benefits of eating celery
Benefits of eating celery read more

 

दालचीनी खाण्याचे तोटे काय आहेत Benefits of eating cinnamon. 
  • दालचीनी  हा एक असा मसाला आहे ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. 
  • असे बरेच लोक आहेत जे नियमितपणे दालचिनीचा वापर करतात कारण त्याचे आरोग्य फायदे आहेत, त्यांच्यासाठी हा ब्लॉग वाचने खूप महत्त्वाचे आहे,जर तुम्ही ते कमी प्रमाणात खाल्ले तर ते फायदेशीर ठरेल, परंतु जर तुम्ही अधिक फायदे मिळवण्यासाठी प्रमाण वाढवले ​​तर तुम्हाला फायदे मिळण्याऐवजी गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील. 
  • दालचिनीचे दोन प्रकार आहेत: कॅसिया आणि सिलोन, यापैकी कॅशिया वाण स्वस्त आहे, त्यामुळेच ही वाण साधारणपणे दुकानांमध्ये उपलब्ध असते आणि या जातीमुळे सर्वाधिक नुकसान होते. 
  • दालचिनीमुळे होणारी हानी त्यामध्ये असलेल्या विविध पदार्थामुळे होते, चला आता तोटे जाणून घेऊया. 
  • दालचिनीचा पहिला तोटा म्हणजे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने यकृत खराब होऊ शकते. 
  • म्हणजेच तुमचे वजन एक किलो असेल तर तुम्ही दिवसातून शून्य पॉइंट एक मिलीग्राम खाऊ शकता, त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. 
  • समजा तुमचे वजन ५९ किलो असेल तर तुम्ही दिवसातून पाच मिग्रॅ खाऊ शकता, त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. 
  • पण जर तुम्ही एका चहाच्या चमच्याएवढी दालचिनी एका दिवसात खाल्ली, म्हणजे सुमारे 2.6 ग्रॅम दालचिनी,जे सुरक्षित प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. 
  • सुरक्षित प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने यकृत विषबाधा आणि यकृताचे नुकसान होऊ शकते, म्हणजेच यकृत विषबाधा आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. 
  • हे प्रकरण उघडकीस आले आहे ज्यामध्ये एका 73 वर्षीय महिलेचा फक्त एक आठवडा दालचिनीचे सप्लिमेंट घेतल्यानंतर मृत्यू झाला. दालचिनीच्या सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने यकृताचा संसर्ग आणि त्यानंतर यकृताचे नुकसान होते. 
  • मात्र येथे महिलेने सरळ दालचिनीऐवजी दालचिनीचे सप्लिमेंट सेवन केले होते. सप्लिमेंट्समध्ये सामान्यत: खूप जास्त प्रमाणात कॅमेरॉन असते. हे प्रमाण थेट दालचिनी खाल्ल्याने मिळत नाही परंतु तरीही केस स्टडी म्हणून पाहिले जाऊ शकते. 
  • दालचिनी मोठ्या प्रमाणात खाण्याचा आणखी एक तोटा म्हणजे यामुळे काही प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.
  • प्राण्यांवर काही अभ्यास केले गेले आहेत ज्यावरून असे दिसून आले आहे की या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंडात ट्यूमर तयार होऊ शकतात. 
  • काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की दालचिनी दीर्घ कालावधीत डीएनएला हळूहळू नुकसान करते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, दालचिनीचा तिसरा तोटा असू शकतो की यामुळे तोंडात अल्सर होऊ शकतात. 
  • दालचिनीमध्ये सिने ॲल्डिहाइड नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास, काही लोकांना एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते. 
  • या ऍलर्जीक प्रतिक्रिया सहसा जास्त खाल्ल्याने होतात. कमी प्रमाणात सेवन केल्याने सामान्यतः या ऍलर्जी होत नाहीत मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने तोंडात अल्सर तसेच हिरड्या आणि हिरड्यांवर सूज येऊ शकते. 
  • Benefits of eating cinnamon तोंडात जळजळ होऊ शकते आणि तोंडात पांढरे डाग दिसू शकतात. परंतु हे सर्व दुष्परिणाम तुम्हाला सिनेमाल्डिहाइड ऍलर्जी असेल तरच होतील, अन्यथा ते होणार नाहीत. 
  • Benefits of eating cinnamon दालचिनी शरीरातील इन्सुलिनची नक्कल करते आणि इंसुलिनसारखी साखरेची पातळी कमी करते, जर तुम्ही चुकून साखर कमी करणाऱ्या औषधासोबत दालचिनीचे जास्त सेवन केले तर तुमची साखर पातळी सामान्यपेक्षा कमी होऊ शकते. 
  • Benefits of eating cinnamon त्यामुळे ज्या लोकांना शुगरची समस्या आहे, त्यांनी दालचिनीचा कमी प्रमाणात वापर करावा आणि साखरेची पातळीही नियंत्रित ठेवावी. 
  • दालचिनीचा पाचवा दुष्परिणाम पावडरच्या स्वरूपात दालचिनीचा वास घेतल्याने होऊ शकतो, दालचिनी वापरताना दालचिनीची पावडर हवेत उडते. 
  • ज्या लोकांना दमा किंवा श्वासोच्छवासाची इतर समस्या आहेत त्यांना दालचिनी पावडरमुळे घशात खोकला येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 
  • Benefits of eating cinnamon दालचिनीमध्ये असलेले सिनेमाल्डिहाइड हे चिडचिड करणारे असते जे घशात गेल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे ज्या लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांनी दालचिनी वापरताना काळजी घ्यावी कारण दालचिनी पावडर चुकून घशात जाऊ शकते. 
  • एकाच वेळी औषध आणि दालचिनी दोन्ही घेणे, थोड्या प्रमाणात दालचिनी खाल्ल्याने काहीही होत नाही, परंतु दालचिनीचे प्रमाण थोडे जास्त असल्यास औषधाचा प्रभाव वाढू शकतो आणि औषधामुळे होणारे नुकसान देखील वाढू शकते. 
  • Benefits of eating cinnamon तुम्ही जर मधुमेहाचे औषध, हृदयाचे औषध किंवा यकृताचे औषध घेत असाल तर या औषधांसोबत दालचिनीचे सेवन डॉक्टर ल विचारून करावे.

मित्रांनो दालचिनी अशा पद्धतीने तुम्हाला काही तुमच्या छोटा प्रॉब्लममध्ये नक्कीच उपयोगी पडू शकते,मला तुमच्या घरामध्ये दालचिनी आहे, तसा वापर आपण नक्की करा, तुम्हाला काही अशा पद्धतीने त्रास असतील त्याचा वापर करा आणि तुम्हाला कशापद्धतीने रिझल्ट मिळतात ते सुद्धा तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाइप करून करू शकता धन्यवाद. 

👉click here to join whatsapp group ✅

Leave a Comment