Benefits of Aloe Vera कोरफडी चे फायदे, तोटे आणि घरगुती उपाय|

Benefits of Aloe Vera कोरफडी चे फायदे: कोरफड ची माहिती म्हटलं की आपल्याला फक्त केसांच्या संदर्भातील समस्यांची जाणीव करून दिली जाते किंवा त्वचेच्या बाबतीतल्या समस्यांची जाणीव करून दिले जाते पण कोरफड ही आयुर्वेदातली अशी जबरदस्त अशी औषधी वनस्पती आहे की जिचा विविध आजारावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करता येऊ शकतो. 

Benefits of Aloe Vera कोरफड म्हणजे आपल्याला मिळाले एक वरदानच आहे जर आपल्याला काही त्वचे संबंधित केसा संबंधित असे काही आजार असतील तर ते नीट होण्यास ही कोरफड मदत करते जर तुम्हाला लठ्ठपणा असेल किंवा काही बीपी चा त्रास आहे,

Benefits of Aloe Vera शुगर शुगरचा त्रास आहे गॅस गॅसेस होतात असे काही त्रास असतील तर ते सुद्धा या कोरफडीने नीट होतात म्हणजेच याला फर्स्ट एड प्लांट असे देखील म्हटलं जातं याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रियन्स असतात प्रोटीन्स असतात कॅल्शियम असतात विटामिन ई असतं विटामिन सी असतं. 

नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,कोरफडला कुमारी असेही म्हणतात, म्हणजेच कायम तरुण असणारी ही वनस्पती माणसाला सुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते, विविध आजारवर कोरफडीचा फार उपयोग होतो कोरफड सारखे दुसरे उपयुक्त औषध नाही दैनंदिन जीवनात वापरासाठी अगदी कुंडीत सुद्धा आपण याची लागवड करू शकतो तर आज मी आपण कोरफडीचे काय फायदे होतात ते पाहणार आहोत. 

Table of Contents

मुळव्याध मध्ये कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera.  

मित्रांनो बघा मुळव्याध असेल अशावेळी कोरफडीचा गर थोडा गरम करून त्यामध्ये हळदीचा 5 g चूर्ण मिळवून दररोज एक महिना पर्यंत घेतल्यावर सगळ्या प्रकारचा मुळव्याध बरा होतो मुळव्याधीचा त्रास हा कायमचा निघून जातो. 

कान दुखीसाठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

कान दुखी असेल किंवा कानाची इतर आजार असतील यावर कोरफडीच्या कोमट गरला गरम करून ज्या कानामध्ये पीडा होत असेल इजा होत असेल त्रास होत असेल त्याच्या अगदी विरुद्ध भागाकडील कानामध्ये दोन ते तीन थेंब टाकल्यावर कानाचे सर्व रोग हे दूर होतात. 

कॅन्सर कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

बघा कॅन्सरच्या गाडी असतील किंवा इतर कोणत्याही गाठी असतील किंवा सूज आलेली असेल अशावेळी कोरफडीच्या पानाला अर्ध कापून घ्यावं आणि त्यात गरावर थोडसं हळदीचे चूर्ण पसरवून घ्यावं आणि ते गरम करून बांधावं बघा याचा खूप चांगला रिझल्ट येतो सूज कमी होते गाठी ह्या कमी होतात,नाहीसा होतात.

पोटाचे वेगवेगळे आजारामधे कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera.    

यासोबतच बऱ्याच जणांना पोटाचे वेगवेगळे आजार असतात पोटामध्ये जळजळ होण असेल किंवा पोटदुखी होत असेल अशावेळी कोरफडीच्या गरात किंवा रसामध्ये एक किलो ओवा भिजून सुकवावा आणि तो ओवा खात राहा पोटाच्या सगळ्या तक्रारी यांना नाहीशा होतात कायमच्या बऱ्या होतात. 

टॉन्सिलचा प्रॉब्लेम असेल तर कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

बघा बऱ्याच जणांना टॉन्सिलचा प्रॉब्लेम असतो अशावेळी काळा बोल दहा ग्रॅम गेरू दहा ग्रॅम आणि थोडं गोमूत्र घेऊन घोटून घोटूनआठवावे आणि त्याचा लेप हा गळ्यावर लावावा आणि त्यावर कापूस वरुण बांधून ठेवून टॉन्सिल गायब होतात.

डांग्या खोकल्यावर कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

डांग्या खोकल्यावर तर कोरफडीचा गर एक उत्तम औषध आहे कोरफडीच्या गराचा रस एक चमचा घ्यावा डांगा खोकला असेल किंवा साधा खोकला असेल तो निघून जातो. 

चेहऱ्यासाठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

गालावर जर वांग असेल त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा चेहरा काळवंडलेला दिसतो अशावेळी कोरफडीच्या रसामध्ये हळकुंड उगाळून रोज रात्री लावा. 

वजन कमी करण्यासाठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

वजन घटण्यास मदत होते कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिक रित्या वजन घटण्यास मदत होते कोरफडीच्या रसामुळे मेट्रोबोलिक रेट वाढून वजन घटते या रसातील एंटीऑक्सीडेंट शरीरात पसरलेले की फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. 

शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

शरीर डिटॉक्स करते कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो आणि शुद्धतेचे प्रभावी घटक असतात आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि प्रचंड क्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा सल्ला देतात. 

सर्दी खोकला साठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो यांच्यातील अँटिव्हायरस आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्मामुळे श्वसनाचे इन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ होते. 

सायनस मध्ये कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असल्याने ते ऑंटी व्हिटॅमिन्स प्रमाणे कार्य करून सायन्सच्या लक्षणावर मात करते संधीवाताच्या वेदना कमी करते कोरफडीच्या रसामुळे आमवाताच्या रुग्णांना होणारा वेदना आणि सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते. 

बद्धकोष्ठते साठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

कोरफडी मधील दहा शामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते पचनक्षमता वाढवते बद्धकोष्ठते पासून आराम मिळवण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. 

कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. 

दाताचे आरोग्य सुधारते नियमितपणे कोरफडीचा रस पाहिल्याने दातांचा आरोग्य सुधारतं हे अभ्यासानुसार सिद्ध झालंय कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते. 

तोंड आल्यास कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera. 

तोंड आलेले असल्यास कोरफडीचा रस तोंडाला लावावा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कोरफडेच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते या रसामुळे विटामिन सी आणि के अमिनो ऍसिड आणि सारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

कोरफड कशी घेतली पाहिजे Benefits of Aloe Vera. 

कोरफड तुम्ही कोणत्याही स्वरूपात घेऊ शकता टॅबलेट मध्ये जेलमध्ये बाजारामध्ये ते इसिली अवेलेबल असतं पण माझ्या मते जर तुम्ही हे तुम्ही अगदी नॅचरल पद्धतीने जे ग्रुप केलेले कोरफड आहे त्याचं जर सेवन केलं तर ते तुम्हाला अगदी फायदेशीर ठरेल तर ते तुम्ही कधीही आपल्या बागेत ते प्लांट लावू शकता आणि नॅचरल पद्धतीने ग्रो केलेल्याच तुम्ही ते कोरफड कंजूम करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. 

Benefits of Aloe Vera
Benefits of Aloe Vera
केसांसाठी कोरफड चे फायदे Benefits of Aloe Vera.  

कोरफड केसांसाठी उपयोगी असते केसांसाठी फायदेशीर असतं कोरफडीमुळे केसांची संबंधित समस्या दूर व्हायला मदत होते.मुलायम केसांसाठी कोरफड चा उपयोग कसा करावा कोरफड ही एक उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे त्वचेचा पोच सुधारण्याबरोबरच केसांचे सौंदर्य कोरफडीतील गरामुळे केस चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते कोरफड ही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर प्रमाणेच काम करत असते,

कोरफडीतील औषधी घटक त्वचा तसेच केसांसाठी अत्यंत पोषक आहेत योग्य प्रमाणात कोरफड चा वापर केल्यास त्वचा आणि केसांचे सौंदर्य निरोगी राहण्यास मदत मिळते . 

कोरफड साठी तेल कसे तयार करायचे Benefits of Aloe Vera. 

आपण पाहूया कोरफड पासून केसांसाठी तेल तयार करण्यासाठी नैसर्गिक तेलांमध्ये कोरफडचा गर मिक्स करावा लागतो, यासाठी ऑलिव्ह ऑइल एरंडेल तेल ऑइल इत्यादी तेलांमध्ये कोरफडचा गर मिक्स करावा. त्याचप्रमाणे नारळाच्या तेलामध्ये देखील कोरफड चा गर मिक्स केला जातो कारण साधारणतः प्रत्येकाच्या घरामध्ये नारळ तेलाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. 

आता आपण पाहूया कोरफड तेल तयार करण्याची पद्धत सर्वप्रथम पाहूया नारळाचं तेल आणि कोरफड जेल वापरून कसे तेल तयार करायचे यासाठी लागणारे साहित्य एक मोठा चमचा कोरफडचे जेल आणि अर्धा कप नारळाचे तेल हे तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम कोरफडीच्या रोपट्यातून गर काढून घ्यावा तेल तयार करण्यासाठी शक्यतो नैसर्गिक आणि ताज्या घराचाच वापर करावा.

या कोरफडच्या गरामध्ये नारळाचे तेल मिक्स करावे दोन्ही सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्याव्या. 

हवे असल्यास तुम्ही कोरफडचा गर आणि तेल मिक्सरमध्ये देखील वाटून घेऊ शकतात केस आणि त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करू शकतात तसेच हेअर मास्क किंवा हेअर ऑइलच्या स्वरूपात देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. 

Benefits of castor oil
Benefits of castor oil read more 

 

कोरफड पासून होणारे तोटे Benefits of Aloe Vera.
  • कोरफडीच्या पानाच्या आत आढळणाऱ्या काही पदार्थयामुळे याच्या वापरामुळे होणाऱ्या हानीबद्दल कमी बोलले जाते,असे म्हटले जाते की,अशा परिस्थितीत जर कोणी ते जेलच्या स्वरूपात सेवन केले तर ते शरीराला हानी पोहोचवू शकते. 
  • तुमच्या शरीरात समस्या निर्माण करू शकते, जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचे सेवन केल्याने शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते जर असे झाले तर तुमच्या त्वचेला खाज येऊ शकते. 
  • तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही कोरफडीचे सेवन करत योग्य डॉक्टरच्या सल्याने घेतले पाहिजे. 

Benefits of Aloe Vera कोरफडचे फायदे हा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेयर करा आणि अश्याच नवं नवीन माहिती साठी खालील व्हातसंप ग्रुप जॉइन करायला विसरू नका धन्यवाद. 

👉Click here to join whatsapp group 🙏  

 

Leave a Comment