Benefits and harms of eating sabja seeds सब्जा बी [तुळशीच्या बिया] खाण्याचे फायदे आणि नुकसान

Benefits and harms of eating sabja seeds [Basil Seed] सब्जा बी [तुळशीच्या बिया] खाण्याचे फायदे आणि नुकसान: नमस्कार मित्रांनो आरोग्य सल्ला मध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे, मित्रांनो उन्हाळा आला की आपल्यापैकी बरेच जण शरीरातली उष्णता वाढू नये,म्हणून वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करत असतात, अशातलाच एक पदार्थ जो आपल्यापैकी सध्याच्या या काळामध्ये बहुतेक जण सेवन करत असतील तो म्हणजे सब्जा बी याला मराठीमध्ये तुळसीच्या बिया पण आपण म्हणत आसतो,या पदार्थाबद्दल आपण या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत. 

Benefits and harms of eating sabja seeds आपल्याला माहीतच आहे, की उष्णता कमी करण्यासाठी सब्जा बीचा फायदा होत असतो, पण त्या खिरीत सुद्धा सब्जा बीचे बरेचसे वेगवेगळे फायदे आहेत, सब्जा बी आपण किती दिवस खायला हवं, किती प्रमाणामध्ये खायला हवं, कशाबरोबर खायला हवं,सब्जा बीच सेवन आपण कधी करायला नको या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे, त्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण आपल्यापैकी अनेकजण सब्जा बी सेवन करत असतात, करत असतीलच बघा. 

Benefits and harms of eating sabja seeds आज आपण पाहणार आहोत,सब्जा खाण्याचे फायदे आहेत त्या उन्हाळ्यामध्ये उद्भवतात तर उन्हाचा त्रास सहन झाल्याने उष्माघाताचा त्रास,उन्हाळी लागणे, अंगावरती घाम, उन्हाचा त्रास सहन न झाल्याने उष्माघाताचा त्रास,उन्हाळी लागणे, अंगावरती घावणे येणे, आज आपण पाहणार आहोत, सब्जा खाण्याचे फायदे आणि त्याचे नुकसान,तसेच समजा कोणी खाऊ नये. 

Table of Contents

आता पण सब्जा बीचे गुणधर्म बघूया Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds आता पण सब्जा बीचे गुणधर्म बघूया,आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये सब्जा बी कसे आहेत, कोणता दोष वाढवतात, त्या आधी मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे सब्जा बी हे थंड आहेत आणि आपण जेव्हा ते पाण्यामध्ये टाकतो, त्यावेळी काय होतात, ते ते पाणी शोषून घेतात, पाणी आपल्याकडे आकर्षित करतात आणि ते बुळबुळीत होतात. 

तुम्ही हाताने जर बघितला सब्जा बी तर कसे बुळबुळी हाताला लागतात, आयुर्वेदामध्ये पिच्चील नावाचा गुण आहे, कफदोषाचा पिक्चर नावाचा गुण म्हणजे गुळगुळीत पणा हा कफाचा असतो, त्यामुळे सब्जा बी जी आहे,ते आपल्या शरीरामध्ये प्राकृत कफददोष वाढवण्यामध्ये मदत करतात, हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे,आणि त्याचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या त्रासांमध्ये आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. 

हाडेदुखी ,हडची झीज,गुधगेदुखी,विविध आजारवर फायदे Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds आता बघा कसा आहे की आजकाल आपण पाहतो की अनेक जणांच्या हाडांची झीज होते, अनेक महिला आहेत, त्यांचे गुडघे दुखत असतात, गुडघ्यामधलं मंगळ आहे, काटिलेज आहे, ते ज्येष्ठ हाडांची झीज होते आणि मग गुडघेदुखी चालू होते ती लवकर कमी होत नाही, तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सब्जा बी हे उपयोगी पडू शकतात. 

कारण हे काय करणार आहे, त्या ठिकाणचा प्राकृत कफ हा वाढवणार आहेत, बघा जेव्हा गुडघे दुखतात,त्यावेळी काय होतं त्या ठिकाणी खडखडीतपणा,खरबरीतपणा रुक्षता ही वाढलेली असते, आणि सब्जा बी कसा आहे, बुळबुळीत आहे, कफ वाढवणार आहे, त्यामुळे अशावेळी तुम्हाला सब्जा बीचा फायदा होऊ शकतो. 

तर गुडघेदुखी असेल, वातावरणामध्ये उष्णता आहे, अशा वेळी तुम्ही पंधरा-वीस दिवस नक्कीच सब्जा बीच सेवन हे करू शकतात. 

Benefits and harms of eating sabja seeds
Benefits and harms of eating sabja seeds

 सब्जा बीच सेवन कसं करायचं Benefits and harms of eating sabja seeds. 

आता कसं करायचं सब्जा बीच सेवन तुम्ही दुधामध्ये टाकून सब्जा बी घेऊ शकतात, पाण्यामध्ये टाकून तुम्ही सब्जा बी घेऊ शकतात, फक्त एक गोष्ट आहे,की सब्जा बीजी आहे,ती पाण्यामध्ये गेल्यानंतर ते फुलायला पाहिजे, त्यानंतर त्याचं सेवन करायचं. 

असं डायरेक्ट सब्जा बी जे आहे, ते सेव्हन नाही करायचं,तुम्ही डायरेक्ट सेवन केलं तर काय होणार ते पोटात फुगणार आणि तुम्हाला गॅसेस होणार तर तुम्ही दुधाबरोबर सेवन करू शकता, वेगवेगळीची सरबत आहेत,जसे की कोकम सरबत आहे, लिंबू सरबत आहे,त्यानंतर रोज सरबत आहे, आवळा सरबत आहे, अशा सरबतामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. 

Benefits and harms of eating sabja seeds आईस्क्रीम फालूदा मध्ये टाकून देतात, ते तर माहीतच आहे, तुम्हाला तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सब्जा बीच सेवन हे करू शकतात, जर तुम्हाला हाडांसाठी सब्जा बीज घ्यायचं असेल, तर तुम्हाला दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर तुम्ही जर घेतला सब्जा बी तर त्याचा फायदा चांगला तुम्हाला होऊ शकतो. 

फक्त दुपारी आणि रात्री जेवल्यावर तुम्ही पाण्यासोबत घ्या, किंवा सकाळी तुम्ही नाश्ता केला असेल, तर नाष्टा केल्यानंतर मी एक दोन तासानंतर तुम्ही दुधासोबत सब्जा बीच सेवन हे करू शकतात, अशा पद्धतीने हाडांची झीज जर तुम्हाला होत असेल हाडांमध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर एक टॉनिक म्हणून, एक सप्लिमेंट म्हणून तुम्ही सब्जाबीचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा. 

आणखी एक गोष्ट सांगून देतो, की काही जण आम्ही पाहतो ना की एखाद्या सप्लिमेंटचा प्रयोग जो आहे तो वर्षानुवर्षे करत राहतात, ते असं सुद्धा करू नका, तुम्ही सब्जा बी घेताय, तर एक पंधरा-वीस दिवस तुम्ही घ्या, ठीक आहे,पंधरा-वीस दिवस तुम्ही घ्या त्यानंतर मग एक पाच दहा दिवसाचा गॅप घ्या. 

पुन्हा मग पंधरा-वीस दिवस घ्या, असे एक दोन तीन महिने तुम्ही घेऊ शकतात,पण वर्ष दोन वर्ष अशा पद्धतीने तुम्ही कोणताही एखादा पदार्थ सतत घेऊ नका,त्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये विशिष्ट दोष हा वाढू शकतो, म्हणजे तुम्ही मगाशी तुम्हाला सांगितले की सब्जा बीज जे आहे, ते कफ दोष वाढवतो. 

शरीरामध्ये आणि तुम्ही जर अति प्रमाणामध्ये जर घेतला ते तर मग शरीरामध्ये जास्तीचा कफ दोष वाढेल आणि तुम्हाला काही वेगळे त्रास होण्याची संभाव होऊ शकेल. 

 उष्णता कमी करण्यासाठी,वेगवेगळे उष्णतेचे जे त्रास आहेत Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds आता दुसरा फायदा जो सब्जा बीचा होऊ शकतो,तो म्हणजे उष्णता कमी करण्यासाठी,वेगवेगळे उष्णतेचे जे त्रास आहेत, म्हणजे अंगामध्ये कडकी असणे, हाता पायांची जळजळ असणे,डोळ्यांची जळजळ असणे, डोळे लाल होणे, तर लघवीची जळजळ होणे, लघवीला वारंवार होणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत,त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सब्जा बीचा वापर करू शकतात. 

अशावेळी तुम्ही एखाद्या सरबत घ्या आणि त्या सरबतामध्ये सब्जा बी टाकून जर तुम्ही घेतला तर फायदा होऊ शकेल, सकाळी दहा अकराचा ची जी वेळ असते आणि संध्याकाळी चार पाच च्या दरम्यानची जी वेळ असते, ह्यावेळी जर तुम्ही सब्जा बी जर घेतलात, तर शेरीरातली उष्णता लवकर कमी होण्यामध्ये मदत होते. 

लघवीला जळजळ होणे,सारखे सारखे लघवीला जावं असं वाटणे Benefits and harms of eating sabja seeds. 

तर ह्यावेळी तुम्ही घेऊन बघा,तसेच आजकाल आपण पाहतो की, उष्णता वाढल्यामुळे काय होतं की, आपल्या लघवीचे प्रमाण जे आहे ते कमी होतं.

लघवी जी आहे, ती कॉन्सन्ट्रेटेड होते आणि कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे मग आपल्याला वारंवार इन्फेक्शन होण्याचा त्रास व्हायला लागतो, म्हणजे लघवीमध्ये इन्फेक्शन होतं आणि ते सारखं सारखं होत राहतं. 

लघवीला जळजळ होणे,सारखे सारखे लघवीला जावं असं वाटणे, लघवीच्या ठिकाणी दुखणे अशा प्रकारचा प्रॉब्लेम पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सुद्धा उन्हाळ्याच्या काळामध्ये वाढताना दिसतो, तर अशावेळी सुद्धा तुम्ही सब्जा बीचा प्रयोग करू शकतात. 

कसं करायचं सांगतो, काय करायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि एक चमचा धने असतात, आपले कोरियांडर सीड्स म्हणतात बघा, ते धने घ्यायचे एक टोक घ्यायचा, त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं, एक चमचा धने टाकायचे, थोडेसे थेसुन टाकायचे आणि ते पाणी थोडसं गरम करायचं, गरम केल्यानंतर मग ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि एक चमचा सब्जा बी टाकायचं. 

नंतर ते सब्जा बी फुलले आणि त्यांनी शोषून घेतलं की ते फुलतात ते फुलल्यानंतर मग ते जे पाणी आहे, धण्याचं धने आणि सब्जा बी आणि साखर असं मिक्स केलेले जे पाणी आहे, ते तुम्ही सेवन करू शकता. 

सकाळी, दुपारी,रात्री, तीन टाईम, एक तीन चार दिवस जर तुम्ही अशा पद्धतीने जर सेवन केलात तर नक्कीच तुमच्या मूत्रमार्गामध्ये लघवीमध्ये जी जळजळ होते किंवा वारंवार लघवी होण्याची जी तुम्हाला संवेदना होते, ती तुमची कमी होऊ शकते. 

सब्जा बी ने वजन कमी होतं का किंवा वजन कमी करण्यासाठी आपण सब्जा बीचा वापर हा करू शकतो का? Benefits and harms of eating sabja seeds

नंतर अतिशय महत्वाचा आणखी एक प्रश्न असतो, अनेक जणांचा की सब्जा बी ने वजन कमी होतं का किंवा वजन कमी करण्यासाठी आपण सब्जा बीचा वापर हा करू शकतो का? आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, बघा सब्जा बी जी आहेत ना ते डायरेक्ट वजन कमी करण्यामध्ये हेल्प करत नाही,सब्जा बि  जी असतात ना, त्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असतो. 

Benefits and harms of eating sabja seeds समजा मी हे तसं बघितलं तर न्यूट्रियंट्स आहेत, विटामिन्स आहेत, ते सगळे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत, आणि कॅलरीज कमी असतात आणि फायबर कंटिन्यू याच्यामध्ये जास्त असतो, त्याच्यामुळे काय होतं की ते सेवन केल्यानंतर आपल्याला भूक लवकर लागत नाही, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर,कसं त्याच्यामध्ये जास्त असतो कफाचा गुण जास्त असतो, कफा हा गुरू सांगितलाय, पचायला जड सांगितलं, त्याच्यामुळे ते खाल्ल्यानंतर हळूहळू ते पचतं आणि परिणामी आपल्याला भूक लागत नाही. 

आता जे स्थूल व्यक्ती असतात, जे वजन त्यांचं जास्त असतात, त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक असे व्यक्ती असतात की ज्यांना सारखी भूक लागत राहते, सारखं ते खात राहतात, म्हणजे वजन पण जास्त असतं आणि त्यांना भूक पण भरपूर असते, प्रचंड असते आणि ते भरपूर खात राहिल्यामुळे आणि व्यायाम न केल्यामुळे त्यांचे वजन हे वाढलेलं असतं, तर अशावेळी त्यांना सब्जा बी जी आहे ती उपयोगी पडू शकतात. 

सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेस दोन टाईम त्यांनी सब्जा बीच सेवन केलं, तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, कारण काय होणार आहे, ते खाल्ल्यानंतर सब्जा बी सेवन केल्यानंतर त्यांच्या त्यांना भूक जी आहे,त्यांची ती कमी होणार आहेत आणि शेवटी कॅलरीज पण वाढणार नाहीत, ह्या दुहेरी फायदा त्यांचा होऊ शकतो. 

Benefits and harms of eating sabja seeds सब्जा बी जे आहे, ते वजन त्यांचं कमी होण्यासाठी त्यांना मदतगार ठरू शकतात, म्हणजे सब्जा बी डायरेक्ट वजन कमी करत नाहीत, परंतु वजन कमी करण्यासाठी ते हेल्प करतात, आणि दुसरे जे वजन जास्त असणारे व्यक्ती असतात म्हणजे, जे उभेच व्यक्ती असतात, स्थूल व्यक्ती असतात, त्यांना भूक कमी लागते,एक भूक जास्त असलेले व्यक्ती पण असतात स्थूल व्यक्ती आणि भूक कमी असलेले पण स्थूल व्यक्ती असतात, आता जे भूक कमी असलेले स्थूल व्यक्ती आहेत, त्यांनी मात्र सब्जा बीच सेवन न केलेलं बरं, कारण ऑलरेडी त्यांना भूक लागत नाहीये आणि पचनशक्ती त्यांची मंद झालेली असते. 

मग अशावेळी अधिक पचनशक्ती लोड देण्यापेक्षा त्यांनी इतर औषधा घ्यावीत, पचनशक्ती सुधारणारी किंवा मेद जो आहे,चरबी जी आहेत ती त्याचा विघटन करणारी अशी औषध आयुर्वेदामध्ये काही आहे, ती जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करून ते घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल,तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या स्थूल व्यक्ती आहेत आणि ज्यांना भरपूर भूक लागते, सारखे सारखे भूक लागते, त्याने नक्कीच सब्जा बीच सेवन हे करायला हवं. 

Benefits of eating walnuts
👉 Benefits of eating walnuts read more 

 

 मनामध्ये अस्थिरता निर्माण होते किंवा मन शांत राहण्यासाठी फायदे Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds यानंतर सब्जा बी जी आहेत ना ते मनावर पण चांगलं काम करतात, काही वेळा काय होतं की, आपल्या जीवनामध्ये काहीतरी टेन्शन येतं, चांगलंपणे मग आपल्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होते, सारखं सारखं ती गोष्ट आठवत राहते, राग येतो, चिडचिड होतात तर अशा प्रकारचं जर त्रास तुम्हाला होत असेल मानसिक अस्थिरता असेल तर अशावेळी सुद्धा तुम्ही सब्जा बीच सेवन हे करू शकतात. 

अशावेळी काय करायचं की, एक कपभर दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा गुलकंद गुलकंद असतो बघा तो गुलकंद टाकायचा आणि एक चमचा सब्जा बी टाकायचं आणि असं मिक्स करून तुम्ही जर रात्री जेवल्यावर किंवा झोपताना जर घेतलात, एक दहा-बारा दिवस घेतला, तर मन शांत होण्यासाठी मनातली जी स्थिर अस्थिरता आहे ती कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. 

मानसिक अस्थिरता असेल मनामध्ये चंचलता असेल तर तुम्ही सब्जा बी चा उपयोग हा करून घेऊ शकता Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds जसं सब्जा बी मोठ्या व्यक्तींमध्ये मानसिक अस्थिरतेमध्ये उपयोगी पडतं, तसेच सब्जा बी हे लहान मुलांमध्ये सुद्धा फायदा देतात, काही लहान मुलं बघा अतिशय हट्टी असतात आणि सतत त्यांची मस्ती चालू असते तब्येतीने पण एकदम बारीक असतात आणि आदळ आपट करणं चिडचिड करणं हट्टीपणा करणं अशा प्रकारे त्यांची सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात तर अशा लहान मुलांना सुद्धा तुम्ही सब्जा बीही देऊ शकता. 

मगाशी मी सांगितलं तसं दुधामध्ये थोडंसं गुलकंद टाकून आणि सब्जा बी टाकून तुम्ही रात्री झोपताना जर एक पंधरा वीस दिवस अशा प्रकारच्या लहान मुलांना जर तुम्ही सब्जा बी दिलात तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, मन शांत करत, सब्जा बी कसं शांत करतं मनाला प्रसन्न देतात आणि तिथला जो पित्त आणि वात वाढते मनामधलं ते सुद्धा कमी करण्यामध्ये याचा फायदा हात होऊ शकतो. 

त्यामुळे अशा मुलांना जरूर जर तुमची मुलं आहेत, मस्ती भरपूर करता येतात, ऐकत नाहीत आणि बारीक आहे, वजनाने जास्त जाड नाही येत, बारीक आहेत,अशा मुलांना तुम्ही पंधरा-वीस दिवस सब्जा बी हे दुधामध्ये टाकून आणि गुलकंद मिक्स करून देऊन बघा. 

Benefits and harms of eating sabja seeds
Benefits and harms of eating sabja seeds
पोट साफ होण्यासाठी सुद्धा तुम्ही सब्जा बीच सेवन हे करू शकतात Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds पोट साफ होण्यासाठी सुद्धा तुम्ही सब्जा बीच सेवन हे करू शकतात, सब्जा बी हे गुळगुळीत असतं आणि त्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये रुक्षता वाढलेली असेल त्या ठिकाणी कोरडेपणा वाढलेला असेल आणि जर तुमच्या आहारामध्ये फायबरचं कंटेंट कमी असेल तर तुम्ही सब्जा बी जरूर घ्या. 

Benefits and harms of eating sabja seeds रात्री जेवायच्या आधी घ्यायचं, कसं करायचं सांगतो तुम्हाला जर तुम्हाला पोट साफ होत नाहीये तर सब्जा बीचा वापर कसा करायचा ते सांगतो, काय करायचं एक कपभर दूध घ्यायचं ते कोमट करायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा देशी गाईचं तूप टाकायचं, एक चमचा सब्जा बी टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची असं मिश्रण करायचं आणि ते सब्जा बीजा फुलल्यात फुलल्यानंतर मग ते जे दूध आहे, कोमट कोमट ते तुम्ही सेवन करायचं. 

दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी, असे एक दहा-बारा दिवस जर तुम्ही सेवन केलात, तर तुमचं पोट साफ होण्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

आता बघा पोट साफ होण्यामध्ये ज्या व्यक्तींना क** शीला होते क** संडास होते एक दोन दिवस ऍड करून संडास होते अशा व्यक्तींनी हा प्रयोग करायचा आहे, ज्यांना पोट साफ होत नाही अशी भावना असते किंवा त्यांना काही अशी व्यक्ती असतात की त्यांना रोज संडासला होते पण त्यांना पोट साफ होत नाही, अशी भावना होत असते, किंवा चिकट संडास होते अशा व्यक्तींनी हा प्रयोग करायचा नाहीये, तर अशा पद्धतीने सब्जा बीचे बरेचसे फायदे आहेत. 

तुम्ही उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आपल्या शरीरातली उष्णता कमी ठेवण्यासाठी एक 10-15 20 दिवस तुम्ही सब्जा बीच नक्की सेवन करा, एखादा तुम्हाला आवडतं सरबत तुम्ही सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये सब्जा बी टाका आणि सकाळी नाश्ता झाल्यानंतर तुम्ही त्याचं सेवन हे करू शकता. 

सब्जा बी हे कोणी सेवन करू नये Benefits and harms of eating sabja seeds. 

Benefits and harms of eating sabja seeds आता हा सब्जा बी हे कोणी सेवन करू नये, ते पण मी तुम्हाला सांगून देतो पहिली गोष्ट म्हणजे आहे, की ज्या गर्भवती माता आहेत, प्रेग्नेंट लेडीज आहेत,त्यांनी सब्जा बीच सेवन करू नये. 

तसेच ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी होते, नाकातून पाणी येत, शिंका येत, शिंका येतात, छातीमध्ये कफ होतो, असे जे व्यक्ती आहेत, त्यांनी सब्जा बीच सेवन जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये करू नये, तसेच ज्या व्यक्तींना पोटामध्ये मुरडा येऊन आव पडते किंवा संडास मधून फेस पडणे चिकट संडास होणे अशा प्रकारचा त्रास असेल तर सब्जा बीच सेवन हे करू नये. 

तेव्हा मित्रांनो अशा पद्धतीने सब्जा बी बरेचसे फायदे आहेत, आपण आपल्या आहारामध्ये त्याचा नक्कीच समावेश करा,आणि त्याचे फायदे अनुभवा मित्रांनो, आता मी तेच सांगतो पुढच्या वेळी एकदा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद. 

👉🔗click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment