लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय Home remedies for chest phlegm in young children|

Home remedies for chest phlegm in young children: लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय काय करावे, आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,अनेक जणांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असतो सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो, आणि अशातच आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना देखील वातावरण बदलाचा ऋतू बदलाचा त्रास होत असतो, ऋतू बदल झाला की त्यांना देखील सर्दी खोकल्याचा त्रास होत,असतो छातीमध्ये कफ साठून येत असतो छातीमध्ये घरघर आवाज येतो असतो,तो श्वास घ्यायला त्रास होत असतो,तर या सर्व त्रासांवरती अतिशय प्रभावी असा एक घरगुती उपाय मी तुमच्यासाठी सांगणार आहे.

हा उपाय केल्याने तुमच्या लहान मुलांच्या छातीमध्ये असणारा जो कफ आहे, तो कफ नक्कीच वितळून जाण्यास मदत होईल शिवाय तुमच्या लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होणार नाही, अतिशय प्रभावी असा आयुर्वेदिक उपाय आहे. नॅचरल आहे हरबल आहे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या लहान मुलांवरती होणार नाही, अगदी सहा महिन्याच्या पुढील बाळासाठी तुम्ही हा उपाय वापरू शकता.

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय ओवा Home remedies for chest phlegm in young children. 

तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ओवा घ्यायचा आहे, ओवा या ठिकाणी आपण घेतलेला आहे ,ओव्यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आहे आणि ती फंगल प्रॉपर्टीज आहेत, त्यासोबतच अँटी बॅक्टेरियल गुणधर्म ओव्यामध्ये असतात, म्हणून व्हायरल इन्फेक्शन चा त्रासावरती ओवा हा अतिशय प्रभावी आहे.

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय ओवा

फ्रेंड्स अनेक मोठी माणसे सर्दी खोकल्यासाठी ओव्याचा काढा घेत असतात, आणि म्हणूनच हा ओवा लहान मुलांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे,आपल्याला काय करायचं आहे, तव्यावरती ओवा चांगल्या पद्धतीने गरम करून घ्यायचा आहे, आणि या ओव्याचा शेक आपल्याला आपल्या लहान मुलांना द्यायचा आहे, तर चांगल्या पद्धतीने गरम करून झाल्यानंतर एका कापडामध्ये आपल्याला हा ओवा बांधून घ्यायचा आहे, त्याचे पोटीस करायचा आहे, आणि त्या पोटीसने आपल्याला लहान मुलांच्या छातीवर पाठीवरती तुम्हाला शेक द्यायचा आहे.

त्यांना सहन होईल इतपत तुम्हाला शेक द्यायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता आणि यासोबतच ओव्याची धुरी देखील अतिशय जुना आयुर्वेदातील अतिशय जुना उपाय आहे,लहान मुलांच्या सर्दी खोकल्याचा जो त्रास आहे तो रोखण्यासाठी अनेक ठिकाणी ओव्याची धुरी दिले जाते.

ओव्यामध्ये असणारे अंतीबॅक्टरियल गुणधर्म जे आपल्या लहान मुलांना इन्फेक्शन होऊ देत नाही,म्हणून या ठिकाणी ओवा आपण वापरलेला आहे ,ओव्याचे जे पोटीस आहे,त्याने छातीवर आणि पाठीवरती नाकाला वाजत आहे चांगल्या पद्धतीने सहन होईल इतपत तुम्हाला शेक द्यायचा आहे. 

हा उपाय केल्याने तुमच्या लहान मुलांच्या छातीतील कफ आहे तो तर वितळून जाण्यास मदत होणार आहे, सोबतच तुमच्या लहान मुलांना कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होणार नाही, तर मग नक्कीच तुमच्या लहान मुलांसाठी हा उपाय करा आणि आपल्या मुलांचा आरोग्य उत्तम रखण्यास मदत करा. 

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय काय करावा Home remedies for chest phlegm in young children . 

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे .थंडीच्या दिवसात थंड हवा थंड वातावरण यामुळे बाळाला तसेच लहान मुलांना सर्दी ही लगेच होते,सर्दी झाली की कफ होतो, जर जास्त वेळ हा कप छाती साठवून राहिल्याने त्याचा त्रास हा लहान मुलांना जास्त होतो, त्यामुळे पटकन श्वास घेता येत नाही,घशातून गरगर असा आवाज येतो शांत झोप लागत नाही. 

जेवण व्यवस्थित करत नाहीत अशा वेळेस लहान मुले ही चिडचिड होतात हा कप छातीतून बाहेर काढण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. 

हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे, चला तर मग आपण हा उपाय माहित करून घेऊया, आपल्याला त्यासाठी अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे,ही मोहरी खलबत्त्यात बारीक करून घ्यायची आहे,अर्धा चमचा मोहरी आपण घेणार आहोत, ही मोहरी आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे, यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मध मिक्स करायची आहे, यामध्ये आपण अर्धा ते एक चमचा मध टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, हे व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे, हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचा वास हा लहान मुलांना द्यायचा आहे. 

 दिवसातून चार ते पाच वेळा हवा मुलांना दिल्याने छातीतील कफ निघून जातो.,लहान मुलांची छाती आणि मोकळी होते,हा उपाय तुम्ही दोन ते तीन दिवस केल्याने छातीतील कफ हा पूर्णतः निघून जातो, छाती मोकळी होते हा उपाय साधा आणि सोपा आहे, तसेच आयुर्वेदिक आणि इफेक्टिव आहे. 

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे Home remedies for chest phlegm in young children.

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती उपाय,आजचा हा खास उपाय रामबाण उपाय तुमच्यासाठी फ्रेंड्स स्क्रीनवरचे तेल दिसत आहे ते तेल कशा पद्धतीने लावायचं कशा पद्धतीने तयार करायचं आणि ते कधी आणि किती वेळा लावायचे याबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे,. 

तर कृतीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे मोहरीचे तेल मोहरीचे तेल प्रत्येकाकडे उपलब्ध असत दूसरा लागणार आहे लसूण, तिसरा जो पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे, तो मसाल्याच्या पदार्थातील लवंगा, लवंगा देखील आपल्याला असंच उपलब्ध असतात,आणि चौथा जो घटक आपण घेणार आहोत,तर ओवा, ओवा देखील या ठिकाणी आपल्याला चिमूटभर ओवा घ्यायचा आहे,तो सहजासाठीच उपलब्ध असतो. 

लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे
लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे .

 तर फ्रेंड्स हे सर्व पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत,या सर्व पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत नाही, आणि तुम्हाला काय करायचं आहे, गॅस वरती कढईमध्ये एक ते दोन चमचे मोहरीचे तेल घ्यायचा आहे,त्यामध्ये तुम्ही लसूण ऍड करणार आहात,त्यासोबतच एक ते दोन लवंगा तुम्हाला टाकायचे आहेत. 

आणि चिमूटभर ओवा तुम्हाला घ्यायचा आहे,आणि हे जे तेल आहे ते तेल मंद आचेवरती एक मिनिटापर्यंत उकळू द्यायचा आहे, लसणाच्या पाकळ्या फार जळू द्यायच्या नाहीत करपू द्यायच्या नाहीत,आणि हे जे तेल आहे ते चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर तुमच्या मुलांच्या छातीवर पाठीवरती चोळायचं आहे, मसाज करायचा एक ते दोन मिनिट त्या तेलाचा मसाज करायचा एक ते दोन मिनिटे तुम्हाला मसाज करायचा आहे,फ्रेंड्स हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या छातीमध्ये साठलेला कफ हा वितळण्यास मदत होणार आहे. 

Home remedies for chest phlegm in young children लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे .हा लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका. 

Home remedies for chest phlegm in young children टीप लहान मुलांच्या छातीत कफ झाल्यास घरगुती 3 उपाय रामबाण उपाय हा आहे.Home remedies for chest phlegm in young childrenया माहितीचा वापर करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. 

home remedies kideny stone
👉मूतखडा खरगुती उपाय

👉हे पान वाचा खोकला घरगुती उपाय Home remedies for cough.

👉click here to join whatsaap group 

Leave a Comment