15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय. Home remedies to lose weight in 15 days |

नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,आज आपण Home remedies to lose weight in 15 days  वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय या विषयी माहिती घेणार आहोत,हल्लीची लाईफस्टाईल पूर्णपणे डिजिटल झाली आहे, यामुळे आपली अंग मेहनत कमी झाली आहे,तसेच ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बसूनच आपलं काम असतं याशिवाय चुकीचा आहार आणि जेवणाच्या अयोग्य वेळा या सर्व कानांमुळे हल्ली बऱ्याच जणांमध्ये वजन वाढणे तसेच पोट सुटलेला दिसून येतं म्हणून आज आपण आपला पोटाचा घेर नैसर्गिक पद्धतीने कसा कमी करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Home remedies to lose weight in 15 days.  

उपाशीपोटी एक-दोन पिकलेले टोमॅटो खाल्ले तर आपला वजन कमी होऊ शकतं, याने आपलं वजन तर कमी होतच पण त्याचबरोबर आपल्या शरीराला पोषक तत्व सुद्धा मिळतात आणि आपली त्वचा सुद्धा मऊ आणि चमकदार बनते. 

वजन कमी करायला लिंबू खूपच उपयुक्त ठरतं,रोज दिवसातून दोन वेळा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि एक ते दीड चमचा मध घालून घेतल्याने हमखास वजन कमी होतं. 

वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येण त्वचा सैल पडणं असे परिणाम देखील लिंबू मुळे आपल्याला टाळता येतात. आपण या पाण्यामध्ये थोडीशी काळमिरी पावडर घालून सुद्धा हे पाणी घेऊ शकतो,हे सुद्धा वजन कमी करायला खूपच उपयुक्त ठरते. 

Home remedies to lose weight in 15 days.  
Home remedies to lose weight in 15 days.

 रोज जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचे सूप घेतल्याने वजन कमी करायला खूपच मदत होते,कोबीमुळे अन्नातील शुगर आणि कार्बोहायड्रेट्स रूपांतर फॅट मध्ये होत नाही,आणि त्यामुळे वजन कमी करायला ते खूपच परिणामकारक ठरतं. 

ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी कोबी खाणं टाळावं दोन-तीन लसणाच्या पाकळ्या आल्याचा रस थोडं सैंधव आणि तुपात घातलेलं हिंग हे एकत्र करून घेतल्यामुळे शरीरात साठ बंद होण्यास मदत होते. 

यामुळे वाढलेलं पोट देखील कमी होतं,अर्धा ग्लास पाण्यात तीन कोकम भिजवावेत मग त्यात अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा पावडर एक चमचा बडीशेप पावडर आणि हिंग घालून हे एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हा वजन कमी करायला एक रामबाण उपाय आहे. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय खावे Home remedies to lose weight in 15 days?

आहारात नियमित पालक दही,पपाया, पेरू,कांदा,लसूण,दालचिनी,मध,अशा गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे, आपण जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे,मांसाहार, तेलकट,गोड,मैद्याचे प्रॉडक्ट आणि बाहेरचा फास्टफूड शक्यतो टाळावं. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय रोज जेवणाआधी सॅलड खाऊन मगच जेवणाला सुरुवात कराव, जेवण मात्र अगदी मनापासून आणि चावून चावून खावं. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय रात्रीचे जेवण शक्यतो हलकं असावं आणि जेवल्यानंतर दोन तासाने झोपावं, जर आपण जेवणाच्या वेळा सांभाळल्या तर बेडगेन होणारच नाही. 

Home remedies to lose weight in 15 days.  
Home remedies to lose weight in 15 days.

वजन कमी करायला पावडर मसाज खूपच उपयुक्त ठरतं,सुंठ,अर्जुन,त्रिकटू, नागरमोथा आणि आंबेहळद हे सर्व एकत्रित करून,त्यात थोडसं तिळाचं तेल घालून सर्वांगाला याचा मसाज करावा,आणि त्यानंतर व्यायाम करून मग आंघोळ करावी याने वजन कमी होण्यास मदत होते. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय रोज भरपूर आठ ते दहा ग्लास गरम पाणी पिणे सुद्धा खूपच गरजेच आहे यामुळे सुद्धा फॅट लॉस होऊन वजन कमी होतं. 

याचबरोबर योगासन,कपालभाती,सूर्य भेदन,प्राणायाम, सुदर्शन क्रिया सुद्धा वजन कमी करायला खूपच परिणामकारक ठरतात. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय जर योग साधनेला निरंतर आहाराची जोड दिली तर आपला वजन नक्कीच कमी होऊ शकतो. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय नियमित व्यायाम किंवा वॉक केल्याने सुद्धा वजन कमी होण्यास मदत होते. 

अशा प्रकारे आपल्या आहार विहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा. 

Home remedies to lose weight in 15 days.  
Home remedies to lose weight in 15 days.
पोटाचा घेर आणि  25 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय.Home remedies to lose weight in 15 days.   

काकडी सुद्धा आपल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते काकडीत कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोट चांगलं साफ होतं आणि त्यामुळे पोटाजवळ चरबी देखील साठत नाही, त्यामुळे आपण रोज जेवणाआधी एक दोन काकड्या खाऊन मगळ जेवणाची सुरुवात केली पाहिजे. 

तसंच कोथिंबीर सुद्धा पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरते त्यामुळे रोज सकाळी आपण उपाशीपोटी कोथिंबीरच्या रसामध्ये अर्धा लिंबू पिळून आणि एक मोठा चमचा मध घालून नियमित घेतलं पाहिजे. 

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपण रोज जेवल्यानंतर जिरं ओवा आणि बडीशेप यांना एकत्रित करून बनवलेली पूड एक एक चमचा कोमट पाण्याबरोबर घेतली पाहिजेत,पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोरफड म्हणजेच एलोवेरा अत्यंत परिणामकारक ठरते, एलोवेरा मुळे आपल्या ओटी पोटातील चरबी देखील वितळण्यास मदत होते, त्यामुळे आपण रोज एलोवेराचा रस घेतलंच पाहिजे. 

एक काकडी एक मूठ कोथिंबीर आठ दहा तुळशीची पानं एक आल्याचा तुकडा एक चमचा एलोवेराचा रस एक अख्खा लिंबू सालान सकट बिया काढून हे सर्व मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावं,मग हा ज्यूस रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावा. 

रात्री झोपेत आपलं कमी असतं त्यामुळे आपला फॅटबन होत नाही पण हा ज्यूस आपण रात्री घेतल्यामुळे आपलं मेटबॉलिझम सुधारतं सकाळी उठल्यावर एक दोन टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस काळा मिरची पूड घालून उपाशीपोटी घ्यावं व त्यानंतर अर्धा एक तास काहीच खाऊ नये’

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणता व्यायाम केला पाहिजे. Home remedies to lose weight in 15 days.  

15 दिवसात वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपण यावेळेस योगा हलका व्यायाम व सूर्यनमस्कार करू शकतो सूर्यनमस्कार आणि सुदर्शन क्रिया सुद्धा पोटाचा घेर कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरतात. 

तुरीच्या आणि चण्याच्या डाळीच्या ऐवजी शक्यतो मुगाच्या डाळीचा वापर करावा. 

आपण दिवसभरामध्ये भरपूर गरम पाणी प्यायला पाहिजे,आठ ते दहा ग्लास पाणी तरी आपण प्यायलाच पाहिजे जेवताना पाणी पिऊ नये. 

जेवल्यानंतर एका तासानंतरच पाणी प्यावं जेवण सुद्धा चावून चावून घ्यावं आणि जेवणानंतर एक तास तरी मिनिमम झोपू नये तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा या सोप्या उपायांचा अवलंब करा आणि आपली तब्येत उत्तम ठेवा. 

 

👉click here to whatsapp group. 

Leave a Comment