Advantages and disadvantages of alum तुरटीचे फायदे व तोटे

Advantages and disadvantages of alum तुरटीचे फायदे व तोटे: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे, तुरटी त्वचेवर लावणे खूप फायदेशीर आहे, परंतु आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित नाही की आयुर्वेदानुसार तुरटीचे सेवन देखील अनेक कारणांसाठी केले जाऊ शकते, औषधी उद्देशाने वापरले जाते, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, यात अनेक गंभीर समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, ज्यामध्ये अँटी-ट्रायकोमोनास आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. 

तुरटीचे सेवन करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात तुरटी मिसळून त्याचे सेवन केले तर,आयुर्वेदातही तुरटीचे अनेक फायदे मानले जातातम्हणजे काय व त्याचे काय फायदे आहेत, तुरटीचा वापर अनेक प्रकारे केला जातो, हे एक प्रभावी अँटीसेप्टिक आहे, जे त्वचा आणि आरोग्यासाठी शतकानू शतके वापरात येत आहे, तुरटी ही पाण्यात चमकणात दगडासारखी दिसते, पण त्यांच्या आत अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत, तुरटी हा एक अप्रतिम घटक आहे, ज्याचा वापर पाणी शुद्ध करण्यापासून ते चेहरा उजळण्यापर्यंत सर्व गोष्टीसाठी केला जातो.

Advantages and disadvantages of alum तुरटी जवळ जवळ प्रत्येक भारतीय घरात आढळते, तुरटी या शब्दाने अनेकदा दाढी केल्यावरच वापर करतात असा विचार मनात येतो परंतु दाढी करण्या व्यतिरिक्त त्याचे अनेक फायदे आहेत, तुरटीचा वापर घरगुती कारणासाठी केला जातो, सलून मध्ये शेविंग केल्यानंतर तुरटी लावतात, परंतु त्वचेवर तुरटी उगाच नाही लावली जात, तुरटी खूप उपयुक्त अटी सेप्टिक आहे, ती त्वचा कापल्यावर रक्ताचे वाहने सहज थांबवू शकते, याशिवाय यामुळे जखम होण्याची शक्यता ही कमी होऊन जाते.

तुरटीचे फायदे व तोटे  Advantages and disadvantages of alum. 

एक शरीराची दुर्गंधी घालवते, जर तुम्हालाही शरीरातून घामामुळे दुर्गंधी येण्याचा त्रास असेल तर तुरटीचा खडा तुमच्या या समस्येचे समाधान करू शकतो, तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी, तुरटीमध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातून येणाऱ्या घामाचा दुर्गंधी थांबण्याचे काम करतात, जर तुम्हाला घामाच्या वासापासून सुटका करायची असेल, तर तुरटी फोडून किंवा पाण्यात बारीक करून ती टाका, त्यानंतर आंघोळ करा, तुरटी तुमच्यासाठी परफ्युम चे काम करते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी Advantages and disadvantages of alum. 

Advantages and disadvantages of alumदोन चेहऱ्यावरील सुरकुत्या मिटवण्यात मदत करते, तुरटीचा अनेक वर्षांपासून ब्युटी प्रॉडक्ट्सच्या निर्मितीत वापर केला जात राहिला आहे, तुरटीमध्ये त्वचेला संकुचित करण्याचा गुण आढळतो, हे स्किन टाइट करण्यात मदत करते यामुळे आंटी एजिंगचे प्रभाव कमी करण्यात मदत होऊ शकते, सुरकुत्या हटवण्यात आणि स्किनला टाईट करण्यासाठी तुरटीला थंड पाण्यात भिजवून हलक्या हाताने चेहऱ्याच्या प्रभावित भागावर लावा, असे केल्याने त्वचेवरून काही दिवसांतच सुरकुत्या आणि रेषा गायब होतील, शिवाय पिंपल्स आणि मुरूम ही गायब होऊ लागतील. 

Benefits and harms of eating sabja seeds
👉Benefits and harms of eating sabja seeds read more 

 

मुरूम वांग फोड दूर करण्यासाठी तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

तीन मुरूम वांग फोड दूर करण्यासाठी,भारतीय लोकांना त्वचेवर मुरूम निघणे ,सामान्य त्रास आहे मुरुमापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांच्या शिवाय तुरटी ही खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते, कारण तुरटीमध्ये त्वचेला संकुचित व आक्रसवण्याचा गुण आढळतो, याच्या वापरामुळे त्वचेचे रोमछिद्र स्वच्छ होण्यासोबतच आक्रसूनही जातात,ज्यामुळे मुरूम बरे होतात. 

त्वचेवर तुरटी लावल्याने मुरूम ठीक होऊ शकतात,मुरुमांपासून दिलासा मिळवण्यासाठी तुरटीची पेस्ट मुरूम असलेल्या जागेवर लावली जाऊ शकते. 

स्काल्प तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

चार स्काल्प स्वच्छ होतो, तुरटीत अँटी बॅक्टेरियल गुण असतात,जे केसांच्या आणि टाळूच्या खोलवर जातात आणि ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात, गरम किंवा कोमट पाण्यात तुरटी घालून आंघोळ केल्याने देखील, डोक्यातील कोंडयाची समस्या ही दूर होईल,हे डोक्यावर घासल्यामुळे आपल्या डोक्यात धूळ आणि आणि माती देखील साफ होते. 

केसांसाठी तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

केसांसाठी फायदेशीर तुरटीचा केसांवर वापर करण्यासाठी तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारीक करून घ्या आणि त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला,त्यानंतर पाच मिनिटांपर्यंत केसांवर मसाज करा, मग एक तासाने केसांना शाम्पू ने धुवून टाका, आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग केल्यास पांढरे केस असण्याची समस्या कमी होत जाईल. 

केस धुताना कोमट पाण्यात दळलेली तुरटी आणि कंडिशनर घाला त्यासोबत मिक्स करा, हे मिश्रण केसांना खालपर्यंत लावा, त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवून टाका, आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास फरक र दिसून येईल. 

जखम बरी करण्यासाठी तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

जखम बरी करण्यासाठी युक्त असते, त्वचा कापल्याच्या खर्च खरचटलेल्या अवस्थेत तुरटी, त्वचा आक्रमसहून रक्ताचे वाहने थांबवते, याशिवाय जखमेत संसर्ग होण्याची ही शक्यता बहुतांश कमी होते, यामुळे शतकानून शतके भारतात आयुर्वेदाचे जाणकार जखमांच्या उपचारासाठी तुरटीचा वापर करत आले ,तुरटी शरीराच्या जखमा,कापणे आणि तोंडातील व्रणा ही लवकर बरे करण्यास मदत करते, तोंडातील समस्या दूर करते, तुरटीमध्ये जिवाणूंचा नाश करण्याचेही गुण आढळतात या गुणांचा फायदा घेण्यासाठी  तुम्ही याची गुळणी करण्यासाठी वापर करू शकता. 

तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे, तुरटीला गरम पाण्यात पाच मिनिटांसाठी सोडा, यानंतर पाणी जेव्हा कोमट होईल, तेव्हा त्या पाण्याने गुळणी करा, यामुळे फक्त फ्लॅक्स नाही, तर दांतांमध्ये कीड लागण्याच्या त्रासातूनही सुटका होते. 

लहान मुलांसाठी तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

तुरटी लहान मुलांच्या तोंडाचे आरोग्य सुधारण्यात ही मदत करते, दुसरीकडे दात दुखी पासून बचाव करण्यासाठी तुरटी पूड दातांच्या मुळांवर मळल्याने दातांच्या जुनाट वेदनाही कमी होतात. 

पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

गढूळ पाणी स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो, तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युत भार नाहीसा होतो. 

Advantages and disadvantages of alum
Advantages and disadvantages of alum

लक्षात असू द्या कोणताही उपचार किंवा माहिती घेतल्यानंतर आपल्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना याविषयी सल्ला घ्या, कारण याची फक्त माहिती असावी ज्ञान असावे, याकरिता दिलेली आहे, प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते, आजाराचे स्वरूप वेगळे असते, त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तज्ञांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. 

तुरटीचे तोटे Advantages and disadvantages of alum. 

स्तनपानाच्या दरम्यान तुरटीच्या सेवनाचे तोटे देखील आहेत, तुरटीचे नुकसान हे आहे की गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवणाऱ्या महिलांना तुरटीच्या सेवनाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा अभ्यास नाही ते सेवन करू नका. 

तुरटीचे पाणी तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum. 

अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुरटीचे पाणी, तुरटी मिसळून पिण्याचे फायदे आहेत,तोंडाच्या फोडांवर रामबाण उपाय आहे, तुरटीचे पाणी काहीवेळ तोंडात टाकून प्यायल्याने शरीरातील वायू कमी होण्यास मदत होते.

तुरटी मिसळून कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी होण्यास मदत होते आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो,कोमट पाण्यात तुरटी मिसळून फायदा होतो. 

तुरटीचे फायदे व तोटे Advantages and disadvantages of alum हा लेख आवडला असेलतर शेयर करायला विसरू नका,तसेच आरोग्य विषयक नवीन माहिती साठी आमचा व्हाटस्अप ग्रुप जॉइन करा धन्यवाद.  

👉🔗click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment