शतावरी चे फायदे Benefits of Asparagus

Benefits of Asparagus शतावरी चे फायदे: तुमचं सर्वांचं आरोग्य सल्ला मध्ये स्वागत आहे स्वागत मित्रांनो आज आपल्या विषय आहे शतावरी चे फायदे शतावरी ही वनस्पती तुम्हाला माहितीच असेल कारण शतावरी ही बऱ्याच वर्षांपासून म्हणजे अगदी प्राचीन काळापासून भारतीय देशांमध्ये पिकवली जाते आणि वापरली ही जाते. 

त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या आयुर्वेदाच्या आर्टिकल मध्ये व्हिडिओमध्ये शतावरीचे वापर तुम्ही ऐकलेच असतील पण मित्रांनो तुम्हाला आज एक गोष्ट मी खात्रीशीर सांगू शकतो की काही असे शतावरी चे फायदे आहेत ना हे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील तर ती माहिती देण्याचं काम आज मी करणार आहे. 

तर चला मग आपण आज बघूया शतावरी चे फायदे पण शतावरीचे उपयोग जाणून घेण्याआधी आपण थोडक्यात शतावरीचे गुणधर्म बघूया. 

शतावरी ही कशी शीत आहे थंड आहे शतावरी ही बृहन करणारी आहे बल्ले आहेत रसायन आहेत आणि शरीरातले वात आणि पित्त हे दोन्ही दोष कमी करणारे आहेत हा एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म या शतावरीचा ही शतावरी दोन्ही आपल्या शरीरातले दोष कमी करतात. 

वातावर पण काम करतात आणि पित्तावर पण काम करतात तसेच शतावरी जी आहे ती शुक्रधातूवर पण चांगली काम करते आणि रसो धातूवर पण चांगले काम करते अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये शतावरीचा उपयोग हा करत असतो.

Benefits of Asparagus .
Benefits of Asparagus .

स्त्रियांसाठी शतावरी चे फायदे Benefits of Asparagus. 

आता मगाशी मी म्हणालो की स्त्रियांसाठी शतावरी अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीला पाळी येते तेव्हापासून जेव्हा एखाद्या स्त्रीची पाळी जाते मासिक धर्म जेव्हा बंद होतो तेव्हापर्यंत आणि उतार वयात सुद्धा शतावरी ही फार उपयोगी ठरू शकते.

बघा आज स्त्रियांचा जेव्हा मेनूपोज होतो त्यावेळी स्त्रियांची जी शारीरिक परिस्थिती असते शारीरिक स्थिती असते ती पित्तापासून वाताकडे ही झुकत असते म्हणजे तरुणपणामध्ये शरीरामध्ये पित्तदोषाचे आदित्य असतं त्यामुळे बघा तरुणपणामध्ये अनेक स्त्रियांना ऍसिडिटी होणे मायग्रेन होणे ह्या सगळ्या प्रॉब्लेम त्यांना होत असतात.

पण जसं त्यांचं उतारवयाकडे त्या झोकू लागतात आणि पाळी बंद होणे हा एक प्रकारचा एक पडाव असतो की त्यानंतर मग स्त्रियांच्या शरीरामध्ये वातदोषाचे आदित्य हे निर्माण व्हायला लागतं आणि मग वेगवेगळे वाताचे प्रॉब्लेम चालू होतात.

मग पन्नाशी नंतर किंवा 50 55 नंतर बघा की स्त्रियांना पित्ताचे त्रास तसेच तेवढे होत नाहीत पण वाताचे त्रास हे अधिक होतात गुडघेदुखी कंबर दुखी वगैरे आहेत ह्या गोष्टी ज्या असतात त्या अधिक प्रमाणामध्ये होतात तर अशावेळी शतावरीचा वापर हा करता येतो कारण शतावरी वात आणि पित्त ह्या दोन्ही दोषांचे शमणी करत असते तस शतावरी ही भ्रूण पण आहे बल्ले पण आहे शक्ती देणारी पण आहे.

त्यामुळे शतावरी चूर्ण तुम्ही अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ जर घेतला तर त्यामुळे तुम्हाला मेनोपॉज मध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो ना त्यामध्ये लेडीज ची जी परिस्थिती असते किंवा शारीरिक स्थिती असते ती थोडीशी डेलिकेट झालेली असते म्हणजे शरीरामध्ये पित्त पण असतंच वाढलेलं आणि वात पण वाढायला लागला असतो त्यामुळे दोन्ही कंडिशन एकत्र येतात म्हणजे वात पण वाढतो आणि पित्त पण वाढतो त्यामुळे वेगवेगळी लक्षण येतात.

बघा म्हणजे हॉट प्लेसेस येतात हाता पायांची जळजळ होते मुंग्या येतात किंवा मूळ स्विंग्स होतात किंवा विजयाच्या ठिकाणी ड्रायनेस होतं त्या ठिकाणी ड्रायनेस सारखी फिलिंग येते. तर अशा प्रकारचे जे लक्षण असतील तर शतावरीचा उपयोग हा करता येतो एक अर्धा चमचा शतावरी चूर्ण सकाळी दुपारी रात्री स तीन टाईम तर दुधाबरोबर सेवन केलं गेलं तर त्यामध्ये फायदा हा चांगला पद्धतीने होऊ शकतो.

Benefits of Asparagus .
Benefits of Asparagus .

गर्भाशयाला शतावरी चे फायदे Benefits of Asparagus. 

शतावरीही गर्भाशयाला सुद्धा चांगलं उत्तम पोषण देणारी आहे गर्भाशयाचे जे मायामेट्री असतं मसल्स असतात त्यांना शतावरी पोषण देते आता बघा बऱ्याच वेळी रिपोर्टमध्ये इंडोमेट्रिक थिकनेंसी कमी झालेली आढळते काही पीसीओडीचे पेशंट असतात बघा किंवा इन्फर्टिलिटी चे पेशंट असतात त्याच्यामध्ये काय होतं की गर्भाशयाची जी इंडोमेट्री आहे त्याची थिकनेस कमी झालेली असते तर अशावेळी थिकनेस मध्ये जाडी तिकडेच जेव्हा कमी होते त्यावेळी शतावरीचा वापर हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.

शतावरीचा चूर्ण तुपाबरोबर घेतलं तरीही इंडोमॅटरल थिकनेस वाढण्यामुळे सुद्धा मदत होते तसेच फलक रूप नावाचा औषध आहे बघा एक पलवृत नावाचा औषध आहेत त्याच्यामध्ये शतावरीचा वापर केला गेलेला आहेत तर हे जे तूप आहे हे तूप सुद्धा बरेचसे आयुर्वेदिक वैद्य इंडोमेट्रिकनेस वाढवण्यासाठी करत असतात. 

महिलांना अंगावरून जाण्याचा  प्रॉब्लेम असतो तर अशावेळी सुद्धा Benefits of Asparagus  शतावरी चे फायदे होतात. 

महिलांना अंगावरून अधिक जाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम असतो तर अशावेळी सुद्धा शतावरीचा वापर हा करता येतो बघा जेव्हा अंगावरून जास्त जातं म्हणजे मासिक पाळीच्या वेळी बिल्डिंग हे भरपूर प्रमाणामध्ये होतं आणि गर्भाशयामध्ये काही गाठी वगैरे नसतात अशावेळी काय असतं की हार्मोनचा प्रॉब्लेम असतो.

हार्मोनचा एम बॅलन्स असतो अशावेळी जेव्हा तुमचं बिल्डिंग थांबणार आहे बरोबर बिल्डिंग थांबणार आहे त्यानंतर मग नेक्स्ट पाळी येणार ना तोपर्यंत तुम्ही शतावरी घेऊ शकता बिल्डिंग थांबल्यानंतर पुढची पाळी येईपर्यंत म्हणजे पुढच्या पाळी मध्ये अधिक बिल्डिंग होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही शतावरीचा उपयोग हा करू शकतात. एका चमचा शतावरी चूर्ण जर सकाळ दुपार रात्री तीन टाईम जर तुम्ही कोमट पाण्याबरोबर किंवा तुपाबरोबर घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.

शरीरामध्ये उष्णता जर वाढलेली असेल तर शतावरी चे फायदे Benefits of Asparagus. 

Benefits of Asparagus शतावरी हे आम्लपित्त सुद्धा एकदम चांगला औषध आहे शतावरी कशी शीत आहेत त्याच्यामुळे पित्त जर वाढलेला असेल शरीरामध्ये उष्णता जर वाढलेली असेल तर शतावरीचा चांगल्या पद्धतीने फायदा होताना दिसतो आता बघा आम्लपित्त किंवा ऍसिडिटी वारंवार होणे हा अतिशय कॉमन असा आजार आहे.

बऱ्याच जणांना हा त्रास असतो आणि सोयीस्कर रित्या अनेकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात काहीतरी ऍसिडिटीची गोळी वगैरे घेतात आणि थोडा वेळ त्यांना बरं वाटतं पुन्हा पुन्हा त्रास होत असतो तर अशावेळी तुम्ही शतावरीचा वापर हा करू शकता.

आम्लपित्त ऍसिडिटी वर शतावरी चे फायदे Benefits of Asparagus.   

आता बघा आम्लपित्त मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक प्रकार असतो तो म्हणजे साम आम्लपित्त असतो आणि दुसरा जे असतं ते म्हणजे निराम आम्लपित्त असतं. सामान्य पित्त जास्त ना असे जे पेशंट असतात म्हणजे जे ऍसिडिटीचे पेशंट असतात.

ज्यांना दूध पिल्यानंतर मग त्रास होतो अशा व्यक्तींनी शतावरी सेवन केलं तर त्यांना त्याचा फायदा होणार नाही उलटा त्रास वाढू शकतो आणि असे व्यक्ती की ज्यांना दूध पिलावर ऍसिडिटी मध्ये फायदा होतो.

काही असे पण पेसेंट असतात बघा की जे थंड दूध पितात ऍसिडिटी झाली की थंड दूध पिलं की त्यांना बरं वाटतं मग असे जे पेशंट आहेत त्या पेशंटला शतावरी चूर्ण जर घेतलं गेलं त्यांनी तर त्यांना फायदा चांगल्या पद्धतीने होणार आहे कारण शतावरी ही कशी थंड आहे शीत आहे आणि थोडीशी पचायला जड आहे.

शतावरी तशी या शीत असल्यामुळे बल्ले असल्यामुळे पचायला जड आहे परंतु पित्तासाठी चांगलं काम करते पित्त चांगल्या पद्धतीने कमी करतात त्यामुळे अशा पेशंटने ज्यांना दुधाने बरं वाटतं दूध पिल्यानंतर चांगलं कमी होते. अशा प्रकारची फिलिंग येते त्याने शतावरी चूर्ण चा वापरतात त्यांनी केला सकाळी दुपारी रात्री शतावरी थोडसं दुधाबरोबर सेवन केले तर त्यांच्या एसिडिटी मध्ये चांगला फायदा हा त्यांना होऊ शकतो. 

तान तनाव कमी करण्यासाठी शतावरी चे फायदे
Benefits of Asparagus .
Benefits of Asparagus .

 

Benefits of Asparagus भारतामध्ये शतावरीची भाजी खाल्ली जाते मग शतावरीची भाजी ही बरीच महागडी असल्याकारणाने बऱ्याच वेळेला आपल्याला आपलं जे भाजी मार्केट असते तिथे मिळत नाही पण शतावरीची भाजी ही बनवून खाण्यासारखी असते कारण ती एक प्रकारे बल देण्याच असते.

यानंतर शतावरी ही मध्य म्हणून पण सांगितलेली आहेत आजकाल बघा की जे काही हार्मोनचे प्रॉब्लेम असतात किंवा आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहेत त्यामध्ये काय होतं की आपलं मेंदू जो असतो तो सतत विचार करत असतो सतत स्ट्रेस खाली असतो तर अशावेळी तुम्ही शतावरी चूर्ण चा वापर सुद्धा करू शकतात. 

हार्मोनियम बॅलन्स मध्ये जर तुम्हाला स्ट्रेसफुल तुमचा लाईफ पण असेल तर थोडा थोडा शतावरी चूर्ण जर तुम्ही घेत राहिलात तर तुमचा स्ट्रेस पण कमी राहतो. 

बुद्धी पण शांत राहते मेंदू पण शांत राहतो आणि त्या दृष्टीने तुमचा जो काही आजार इतर आहेत स्ट्रेसलेटचा बरेचसे आजार आहेत कोणताही आजार आहे त्या आजारामध्ये सुद्धा तुम्हाला शतावरी चूर्ण घेतल्यामुळे फायदा हा होऊ शकतो.

अश्वगंधा चे जबरदस्त फायदे Benefits of Ashwagandha

शतावरी चे फायदे आणि सेवन Benefits of Asparagus.  

Benefits of Asparagus मित्रांनो शतावरीचे बरेचसे उपाय हे सांगण्यासारखे आहेत काही ठराविक उपाय मी तुम्हाला सांगितले आयुर्वेदिक वैद्या मोठ्या प्रमाणात शतावरीचा वापर हा आपल्या प्रॅक्टिस मध्ये करत असतात. 

तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना आयुर्वेदिक डॉक्टरांना संपर्क करा त्यांच्याशी डिस्कस करा की मला हा त्रास आहे तर मी शतावरी चूर्ण घेऊ का किंवा शतावरी कोणत्या फॉर्ममध्ये घेऊ अशा पद्धतीने तुम्ही डिस्कस करून तुम्ही शतावरी चूर्ण विकत घेऊ शकतात आणि त्याचा वापर हा करू शकता. 

Benefits of Asparagus शतावरीचे कसं आहे की वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला शतावरी ही उपलब्ध असते शतावरी चूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा शतावरी घृत म्हणजे शतावरी बसून तूप तयार करतात आयुर्वेदामध्ये ते तुम्ही घेऊ शकतात किंवा फलगृत नावाचा औषध आहे त्याच्यामध्ये शतावरी आहे जे लेडीजच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये आम्ही वापरत असतो. 

त्यानंतर नारायण तेल आहे बघा शतावरीच तेल पण बनवलं जातं शतावरी पासून जे तेल बनवले जातात त्याचं नाव आहे नारायण तेल नारायणी म्हणजे शतावरी तर ह्या पद्धतीने आपण शतावरी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वापरू शकतो.

मूत्राची उत्पत्ती चांगली करण्यासाठी सुद्धा शतावरी चे फायदे Benefits of Asparagus. 

मूत्र व संस्थानावरती सुद्धा शतावरी खूप चांगल्या प्रकारे काम करते. मित्रांनो, काही जणांना लघवी साफ होत नसते अडकून अडकून होत असते त्यावेळेला कुठेतरी त्यांचे जे ब्लडर असतं म्हणजे मुद्राशी असतं त्याची ताकद कमी झालेली असेल तर त्याची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा शतावरीही खूप चांगल्या प्रकारे फायदा देते. 

त्यानंतर मूत्राची उत्पत्ती चांगली करण्यासाठी सुद्धा शतावरी ही मदत करते यापुढे रक्तावरती सुद्धा शतावरी ही अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होईल जसे की मी तुम्हाला मुळव्याधाचे उदाहरण देताना सांगितलं होतं की रक्तामध्ये जर उष्णता वाढले असेल तर मुळव्याध होतो आणि मग हा जो मुळव्याध आहे हा कमी करण्यासाठी रक्तातली उष्णता कमी करणे गरजेचे असतं. 

मग त्यावेळेला रक्तातली उष्णता कमी करण्याचे काम सुद्धा शतावरीही चांगल्या प्रकारे करते त्याच बरोबर ज्या वेळेला नाकांचा घोडं फुटण्याची सवय असते म्हणजे उन्हात गेलं तर नापास जाते काही तिखट खाल्लं तर संडासाच्या जागेतून रक्त जाते अशा प्रकारचा त्रास ज्यांना असतो. 

Benefits of Asparagus त्यांच्यामध्ये सुद्धा शतावरी ही खूप चांगल्या प्रकारे फायदा पडतील मुख्यतः शतावरी जी आहे ना ही अन्न व संस्था आणि रक्त वस्तू म्हणजे अन्न चांगलं पचवून देण्याचं काम म्हणजे तुम्हीच समजा की जर शतावरीने आपला आमाशे आणि ग्रहणी हे चांगल सशक्त केलं.

तर आपण जे काही अन्न खाणार आहे ते चांगलंच बसले जाणार आहे चांगला निर्माण होणार आहे आणि तोच रक्तामध्ये शोषला जाणारे मग त्याच्याने रक्त ऑटोमॅटिकली चांगल्या प्रकारे तयार होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीराला होणार आहे. 

Benefits of Asparagus तुम्हाला जर शतावरीचा वापर करायचा झाला तर सर्वात पहिलं वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा हा खूप जास्त प्रमाणात होईल आणि वापरायचं झालं तर तुम्ही शतावरीची भाजी आणून ताजी सतावणी आणून त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. 

असे अनेक शतावरी चे फायदे आहेत तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आमचा व्हाटसप्प ग्रुप जॉइन करायला विसरू नका धन्यवाद. 

 👉click here to join WhatsApp group  ✅

Leave a Comment