बदाम खाण्याचे फायदे आणि कोणी किती खावे कधी खावे Benefits of eating almonds

Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे: नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आरोग्य सल्ला मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रहो आज आपण या ब्लॉगमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत,आपल्या शरीराला बदामाचे कुठले कुठले फायदे होतात हे समजून घेणार आहे, आपल्या घरामध्ये इझीली अवेलेबल असणारा असा हा पदार्थ आहे,लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बदाम खायला आवडतात बदाम खायला जितके चविष्ट आहेत तितकेच ते पौष्टिकही आहेत ते खाल्ले पाहिजेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

Benefits of eating almonds बदाम बरेच लोक बदाम शरीराला चांगले असतात म्हणून कितीही कसेही कुठल्याही वेळेला खातात याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बदाम खाण्याची योग्य वेळ कुठली, बदाम कोणी खावेत खाऊ नये, किती प्रमाणामध्ये खावेत आणि कसे खावेत भिजवून खावे,का न भिजवता खावेत, साल काढावी का नाही काढावी या सगळ्या गोष्टी सविस्तर शास्त्रीय भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे,

Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे. 

Benefits of eating almonds सगळ्यात सुरुवातीला पाहूया बदाम खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे कसे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला बदाम दररोज खाण्याचं महत्त्व लक्षात येईल बदाम जरी किमतीने महाग असले तरी त्याचे शरीराला आणि मनाला अत्यंत चांगले फायदे होतात. 

जर तुम्ही सुपारी तंबाखू गुटखा दारू यासाठी जर पैसे खर्च करत असाल तर त्याऐवजी तुमच्या घरामध्ये तुम्ही जर बदाम आणले तर त्याचा दुप्पट तिप्पट फायदा होईल शिवाय या सगळ्या व्यसनी पदार्थांच्या पासून होणारे जे दुष्परिणाम आहेत ते देखील तुमचे टाळणार आहेत त्यामुळे बदाम खाण्याचे तुम्हाला दुप्पट तिप्पट फायदे होणार. 

Benefits of eating almonds नक्कीच मित्रहो बदामामध्ये मधुरता आहे गोडवा आहे स्निग्धता म्हणजे तेलकटपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीरामध्ये असणारा पित्त दोष आणि वातदोष कमी करण्यासाठी बदामामध्ये नैसर्गिक ताकद आहे आणि शुक्राणूंच्या पेशी देखील वाढण्यासाठी हा बदामाचा आपल्याला उपयोग होणार आहे. 

वजन वाढवण्यासाठी बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds

बदाम मध्ये जे तेल आहे त्या तेलामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत त्यासोबतच बदामा मध्ये फायबर आहे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये आहेत कॉपर जिम कॅल्शियम यासारखी खनिजे देखील आहेत आणि विटामिन सी सारखं महत्त्वाचं विटामिन देखील आहे. 

हे तेल शरीरातील खराब चरबी कमी करून चांगली चरबी वाढवण्यासाठी देखील मदत करतात. 

हृदयाच्या आरोग्य बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds

Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे हृदयाच्या आरोग्य साठी बेनिफिशियल आहे दिस व्हेरी मच प्रोटेक्टिव्ह फॉर हार्ट कारण आपल्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्टेरॉल नो डेन्सिटी लाईफ प्रोटीन्स म्हणजेच ज्याला म्हटलं जातं त्याला बॅड कोलेस्ट्रॉल आपण म्हणू शकतो, ते हृदयविकार निर्माण होण्याचं किंवा कोरोना रे आर्ट्रिक डिसीजेस ज्याला म्हणतात ते निर्माण होण्याचे एक महत्त्वाचं कारण आहे. 

एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे आणि बदामामुळे आपल्या शरीरातलं एचडी आहे, म्हणजे हाय डेन्सिटी लाईफ प्रोटीन म्हणजेच ज्याला गुड कोलेस्टेटला पण म्हणतो ते मेंटेन व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळेच आपल्या हृदयाच्या आरोग्यामध्ये आपल्याला त्याचे खूप छान बेनिफिट्स मिळतात.

Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे गुड फॅट्स आहेत बदामांपासून तेल काढलं जातं म्हणजेच त्यामध्ये फॅट्स आहेत, गुड फॅट्स म्हणजे असं फॅट ज्याची आपल्या शरीराला गरज असते,फॅट म्हणजे वाईटच असा एक आपल्या मनामध्ये भ्रम झालेला आहे प्रत्येक प्रकारचं फॅट हे बॅड फॅट नसतं काही प्रकारचे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्यालाच आपण गुड फॅट्स म्हणतो अशा प्रकारचे गुड फॅट्स किंवा सोपेरिअर कॉलिटी फॅट्स चॉकलेट शरीराला हवे असतात ते त्यामध्ये आहेत.

ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स त्याच्यामध्ये आहेत जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि जे इन्फ्लर्मेशन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला मदत करतात इन्फ्लेशन रोखण्यासाठी मदत करतात म्हणजेच आजारांशी लढण्याची आपल्या शरीराची ताकद वाढवतात. 

कोलेस्ट्रॉल  कमी करण्यासाठी बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds . 

बदामांमध्ये फायटरस असतात ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लोडिंग प्रॉपर्टीज असतात म्हणजेच आपल्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉलचे आहे ते कमी करण्यासाठी त्याचे आपल्याला मदत होत.

बदाम हे पोषक तत्त्वांनी भरपूर आहेत इसेन्शिअल न्यूट्रियन्स त्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक यासारखे इसेन्शिअल मिनरल्स त्यामध्ये चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळतात. 

कॅल्शियम आपल्या बॉसच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी हवस आपल्या शरीराला आणि त्याचबरोबर आपल्या मसल फंक्शनिंग मध्ये सुद्धा त्याचा महत्त्वाचा रोल असतो.

बदामांमध्ये मॅग्नेशियम आहे आणि आपली इम्युन सिस्टीम हेल्दी ठेवण्यासाठी त्याची आपल्याला खूप मदत होत असते त्याचबरोबर जिंक जे आहे ते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतं म्हणून मुलांना सुद्धा आपण आवर्जून बदाम खायला दिले पाहिजेत. 

भूक कंट्रोल करण्यासाठीबदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds.

बदामा मध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर आढळतात आणि हे फायबर्स आपल्याला खूप वेळ फुलर ठेवायला मदत करतात आणि त्यामुळे भूक आपले कंट्रोल व्हायला मदत होते. 

बदामांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायबर्सडी जनरेटिव्ह डॅमेज किंवा सेल डॅमेजचे होतं किंवा ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला पण म्हणू शकतो ते रोखण्यासाठी मदत करणार असतं म्हणजेच आपल्या शरीराची एजिनची जी प्रोसेस आहे ती स्लो डाउन करण्यासाठी त्याचे आपल्याला मदत होते.

बदामाच्या तेलाचा उपयोग  बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds. 

बदामाच्या तेलाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग आपण मेकअप रिमूवर म्हणून सुद्धा करू शकतो बाजारामध्ये आजकाल बरेचसे सोल्युशन्स मिळतात जे की मेकअप उतरवण्यासाठी आपल्याला मदत करणारे आहेत,

पण पुन्हा त्यामध्ये बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात आणि हा पुन्हा एक्स्ट्राच्या केमिकल्स चा मारा वाजवण्यासाठी नॅचरल मेकअप रिमूवर म्हणून आपल्याला almond oil  चा उपयोग हा मेकअप रिमूव करण्यासाठी करता येतो.

Benefits of eating almonds
Benefits of eating almonds
त्वचेसाठी बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds.

आता आपण पाहूया आपल्या त्वचेसाठी बदाम कशाप्रकारे बेनिफिशियल आहेत बदाम जे आहे ते आपल्या त्वचेला नैसर्गिक रितीने मॉइश्चराईज करण्याचे काम करतात प्रोटेक्ट करण्याचं काम करतात त्याच्यामध्ये असणारे पावरफुल अँटिऑक्सिडेंट्स जे आहेत,

ते आपल्या त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज रोखणारे आहेत त्यामधल्या विटामिन ई आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी हितकारक आहे आणि म्हणूनच बदामाचा वापर हा खूप साऱ्या कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा केला जातो.

बदाम कोणी किती खावे बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds. 

जर तुम्हाला जास्त शारीरिक कष्टाचं काम असेल व्यायाम करत असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवजड व्यायाम करत असाल वर्कआउट खूप जास्त करत असाल तुम्ही खेळाडू असाल डान्स करत असाल आणि या सगळ्यांच्यामुळे तुम्हाला जास्तीची भूक लागत असेल तुमची पचनशक्ती दे मजबूत असेल तर अशावेळी दिवसातून दहा ते बारा बदाम खायला काहीच हरकत नाही. 

शिवाय या सगळ्या लोकांना दिवसभरामध्ये केलेल्या व केलेल्या कामामुळे शरीराची झीज झाली थकवा आलाय एनर्जी कमी झाले तिच्या बदामाचा फायदा होतो बदाम हे पचायला जड असल्यामुळे रात्रीच्या वेळेला खास करून सूर्यास्ताच्या नंतर बदामा अजिबात खाऊ नका. 

तुमच्या शरीराला आणि मनात व्हायचं असेल तर सकाळी उपाशी कारण रात्रभर तुमच्या शरीर उपाशी वेळी जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी बदाम खाल्ले तर दिवसभर तुमच्या शरीराला चांगली दिवसभर ताजा तवांना राहतो. 

तुम्हाला जास्तीचे शारीरिक कष्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीचा त्रास होत नाही किंवा सकाळी बदाम खाल्ल्यामुळे दिवसभरामध्ये ते पचायला चांगले सोपे जातात आणि सहज त्यांचे पचन होतं आणि सोबत पोषण देखील होतो त्याच्यामध्ये आता मी पोषक तत्व चांगल्या प्रकारे आतड्यामधून शोषून घेण्यासाठी देखील चांगली मदत होते त्यामुळे लक्षात ठेवा. 

बदाम खायचे असतील तर सकाळी उपाशीपोटी बदाम सालीसगट खायचे का साल काढून खायचे तर नक्कीच लक्षात ठेवा बदामाच्या सालीमध्ये एक घटक असतो जो आपल्याला पचायला जड जाऊ शकतो. 

तेंव्हा तुम्ही बदाम सलीसागत  खातात तेव्हा ते अजून जास्त अवघड जातो पचायला,शिवाय बदाम खाल्ल्यामुळे त्या बदामा मध्ये असणारी पोषक तत्व शरीरामध्ये आतड्यामध्ये शोषून घेण्यासाठी अवघड जातं,

त्यामुळे साल काढूनच बदाम खाण्यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळेला जे काय तेवढे तुम्हाला बदाम खायचे आहेत आता मी सांगितल्याप्रमाणे भिजू आणि काढून टाकलं ते बदाम तुम्ही बाईक चावून खाऊ शकता त्यातल्या त्यात ज्यांची पचनशक्ती कमी आहे ज्यांची भूक मंदावलेली आहे अशा लोकांनी तर साल काढूनच बदाम खायचा. 

जर तुम्हाला दिवसभरामध्ये खूप शारीरिक कष्ट करावे लागत असेल श्रमाचं काम असेल तुम्ही खेळाडू असाल खूप जास्त व्यायाम करत असाल वर्कआउट करत असाल किंवा कुठेतरी जिम मध्ये जात असाल किंवा वजन उचलायचं काम असेल. 

जास्त चालायचं किंवा पळायचं काम असेल किंवा वाडीच्या वयातील मुलं असतील ज्यांना खूप जास्त वारंवार भूक लागते भूक लवकर समजत नाही लवकर तृप्ती हुशार तर खाऊ खाऊ वाटतं लगेचच थकवा येतो. 

खूप जास्त थकवा येतो शिवाय ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा लोकांनी ज्या वेळेला दहा ते पंधरा बदाम भिजू घाला पाण्यामध्ये सकाळी त्याची साल काढा. 

त्याच्यामध्ये एक ते दोन कप दूध टाका चवीनुसार साखर किंवा गूळ टाका आणि याचा मिल्क तुम्ही दररोज सकाळी उपाशी पोटी पिले पाहिजे. 

आता पाहूयात बदाम आपण आपल्या आहारामध्ये कशाप्रकारे घ्यायचे. 
Benefits of eating almonds
Benefits of eating almonds

Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे आपण सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा ब्रेकफास्ट सोबत बदाम घ्यायला हवेत कारण अशा वेळेला ते आपल्याला दिवसभर फुलर राहायला मदत करतात म्हणजे दिवसभर आपलं पोट भरलेलं ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात.

Benefits of eating almonds एक म्हणजे रॉ जसे आहेत तसेच ते आपण घेऊ शकतो त्याचे जे ड्रॉ टेक्सचर आहे ते त्याला अजूनच क्रंची बनवतात बेस्ट हेल्दी स्नॅक ऑप्शन आपल्याला इझी टू कॅरी आहेत आणि कधीही आपण ते स्वतः सोबत कॅरी करू शकतो पण बदाम हे पचायला थोडेसे जड असतात त्यामुळे काही लोकांना कच्चे बदाम तसेच खाण्याचा थोडासा त्रास सुद्धा होऊ शकतो.

Benefits of eating almonds नंबर दोन म्हणजे बदामांना आपण हलकसं रोस्ट करून सुद्धा घेऊ शकतो यामुळे त्याच्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज इंक्रीज होतात पण अगदी मंद आचेवर आपल्याला ते रोस्ट करायचे आहेत,

Benefits of eating almonds लो टू मिडीयम टेंपरेचर वरच आपल्याला त्याला रोस्ट करायला हवं म्हणजेच हंड्रेड टू वन ट्वेंटी डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त टेंपरेचर असता कामा नये आणि खूप जास्त टेंपरेचर वर जर आपण त्यांना गरम केलं तर त्यामध्ये असणारे गुड फ्रेंड्स किंवा पोलीस सेक्युरिटी फॅट्स जे आहेत ते नष्ट होऊन जातील.

काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits of eating black currants
काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits of eating black currants read more 

 

Benefits of eating almonds नंबर तीन म्हणजे सॉफ्ट अल्मेट म्हणजेच भिजत घालायचेत बदाम आणि थोडावेळ ते भिजल्यानंतर मग खाण्यासाठी घ्यायचे आहे हा बदाम खाण्याचा एक उत्तम मार्ग आहे ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रेटिव्ह घटक जे आहेत ते सुद्धा इंटॅक्ट राहायला मदत होते सोप केल्यामुळे ते चावायला सोपे होतात. 

पचायला सोपे होतात आणि त्यामध्ये असणारे जे न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्या शरीराला अब्जोब करण्यासाठी सुद्धा सोपे होतात आणि त्याच्यामध्ये असणारा त्याचा जो बटरी फ्लेवर आहे तो सुद्धा अजून येणार होतो.

Benefits of eating almonds नंबर चार म्हणजे ब्लांच आलमंड्स म्हणजेच बऱ्याच वेळेला काही रेसिपीज मध्ये जावे लागेल आपण बदामांचा वापर करतो त्यावेळेला ते ब्लांच केले जातात म्हणजे आधी बॉईल केले जातात पुन्हा त्यावरती थंड पाणी कुठलं जातं ते पिल केले जातात आणि मग ते वापरले जातात. 

या सगळ्या गोष्टी न्यूट्रेटिव्ह परस्पेक्टिव्हने फारशा हेल्दी नाहीत कारण त्यामध्ये असणारे प्लांट पॉलिथिनॉल सारखेच इन्ग्रेडियंट्स आहेत ते या सगळ्या प्रोसेस मध्ये लॉस्ट होतात त्याचे अँटी-इंफ्लेमेटरी कॅपॅबिलिटी जी आहे ती सुद्धा रेडिओस होते. 

बदाम कसे खाऊ नये बदाम खाण्याचे फायदे Benefits of eating almonds.

बदाम कधीही तळून किंवा त्याला कुठलीही प्रक्रिया करून खाऊ नका त्याला काही तेल लावा मीठ लावा किंवा अजून काहीतरी करून घ्या किंवा असं अजिबात करू नका असं जर केलं त्याच्यावर जर तुम्ही प्रक्रिया केली तर बदामाचे नैसर्गिक पोषक तत्व कमी होतात. 

शिवाय या कृत्रिम पदार्थाच्या मूळ एडिट शुगर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात तुमचा डायबिटीस वाढू शकतो तुमचा बीपी वाढू शकतो महिन्यांचे आजार होऊ शकतात त्यामुळे नैसर्गिक रित्या आता सांगितल्याप्रमाणेच तुम्ही बदामाचे सेवन करून फायदेशीर ठरतं. 

तर मित्रहो Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा. 

आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेयर करा, त्यांना देखील बदाम खाण्याचे शास्त्रीय फायदे आणि शास्त्रीय पद्धत शास्त्रीय वेळ आणि शास्त्रीय प्रमाण लक्षात येईल तसेच आमचा व्हाटआप ग्रुप जॉइन करायला विसरू नका धन्यवाद. 

👉click here to join WhatsApp group ✅

 

Leave a Comment