Benefits of eating cloves लवंग खाण्याचे फायदे

Benefits of eating cloves लवंग खाण्याचे फायदे: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लवंग खाण्याचे फायदे लवंगाचा वापर मसाला म्हणून प्रामुख्याने केला जातो परंतु याचे काही फायदेशीर गुणधर्म सुद्धा आहेत आपण आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारी लवंग याचे बहुउपयोगी फायदे पाहणार आहोत तर हे जे फायदे आहेत ते आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप उपयोगाचे फायदे आहेत त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा चला मग पाहूया लवंगचे औषधी उपयोग काय आहेत. 

Benefits of eating cloves आपल्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहेत आज आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत लवंग मध्ये युजेनॉल असतं जे साईनस आणि दातांच्या दुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लेम्सवर रामबाण उपाय ठरतं. 

लवंग हे गरम असते यामुळे सर्दी खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याचा चहा बनवून पिणे देखील फायदेशीर असतं लवंगेचा एक काळ सर्दी पडसे किंवा खोकल्या करता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता.

लवंग खाण्याचे फायदे एक Benefits of eating cloves. 

पहा लवंग वाटून त्याचा लेप शरीराच्या कोणत्याही सुजलेला भागावर आपण लावला तर त्याची सूज कमी होण्यास मदत होते. 

सांध्यावर लवंग तेल लावल्याने सांधेदुखी देखील कमी होते चक्कर किंवा उलटी येत असल्यास लवंग तोंडात चघळावी. 

Benefits of eating cloves त्याच्यानंतर दुसरा आहे दम्याचा दम्याच्या रुग्णांनी रोज दहा ते पंधरा लवंग भाजून तोंडात ठेवल्यास श्वासाचा त्रास कमी होतो.

त्यानंतर लवंग भाजून तोंडात ठेवल्याने सर्दी कशाची सूज आणि खोकला आणि खोकल्याची डास ही कमी होते.

Benefits of eating cloves आपल्या जे भूक कमी लागते तर ती भूक वाढीचे काम करतो ते पचनशक्ती सुधारण्याचे काम लवंग करतं. 

तसेच लवंग  माऊथ फ्रेशनर मुखशुद्धी म्हणून देखील वापरले जातं त्याच्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते 

Benefits of eating cloves नंतर मूत्रमार्ग मूत्रपिंड यांची देखील शुद्धी लवंगाच्या मार्फत होते तसेच रक्ताभिसरण क्रिया ही देखील तसेच हृदय श्वसन मेंदू यांना चालना देण्याचे कार्य देखील लवंग करत असते . 

लवंग खाण्याचे फायदे दोन  Benefits of eating cloves.

Benefits of eating cloves अशीही लवंगी बहुउपयोगी आहे तसेच लवंग चघळल्यामुळे तोंडातील जखमा बरे होण्यास मदत होते केवळ सुगंध आणि सुगंधाने पोटातील सूक्ष्मजंतू देखील नाहीसे होतात अशा प्रकारे ह्या लवंगाचा फायदे आहेत. 

चला तर मग जाणून घेऊया नंबर एक दाताच्या दुखण्यावर रामबाण उपाय दातामध्ये होणाऱ्या त्रिव्र वेदनांना लवंग कमी करण्यात फायदेशीर ठरते दात दुखीवर सुद्धा लवंगा अत्यंत फायदेशीर आहे. 

Benefits of eating cloves जर तुम्ही दाढ दुखीने दात दुखीने त्रस्त असाल तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या जागा जागेवर लावा लगेच तुम्हाला आराम मिळेल. 

दोन तोंडाची दुर्गंधी दूर करते जर तुमच्या तोंडातून दुर्गंध येत असेल तर एक लवंग यासाठी उत्तम पर्याय आहे लवंग तोंडात चघळल्याने तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी मदत होते. 

तीन मळमळ थांबवण्यासाठी लवंगांमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे मळमळ उलटी सारखे वाटणे यावर लवंग चघळणे अत्यंत फायदेशीर ठरते. 

चार पचनक्रिया सुधारण्यास मदत लवंगातील गॅस्ट्रिक रसायनामुळे पचनक्रिया सुधारते तसेच गॅसची ही समस्या दूर होते. 

पाच सांधेदुखीवर आराम लवंगाचे तेल सांधेदुखीचा त्रास नक्कीच कमी करतात. 

सहा सायनस सारख्या समस्येवर उपाय मायग्रेन सर्दी कानातील इन्फेक्शन साठी लवंगाचे तेलाचा वापर प्रामुख्याने केला जातो तसेच साईनस पासून सुटका मिळवण्यासाठी देखील लवंग अत्यंत फायदेशीर ठरते. 

सात चेहऱ्याच्या समस्या होतील दूर चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर लवंग खाल्ल्याने पिंपल्स येणे पूर्णतः बंद होते लवंगत असलेल्या अँटीऑक्सिडेंट मुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. 

Benefits of eating flaxseeds
Benefits of eating flaxseeds read more 

लवण जास्त प्रमाणात का खाऊ नये Benefits of eating cloves.  

Benefits of eating cloves श्रोतेहो एक सूचना आहे की जास्त लवंग खाल्ल्याने शरीरात विषारी तत्व साठवू शकतात म्हणून जास्त प्रमाणात लवंग आपण खाऊ नये,

ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक पोटदुखी तहान खोकला कफ दमा उचकी क्षय मुखदुर्गंधी उलटी पोटदुखी रक्त विकार इत्यादींवर काम करते लवंगी चा फाजील वापर केल्यास डोळे मुद्राशय हृदयावर वाईट परिणाम होतो तोंड येतं जिभेला जखमही होते लवंग मध्ये तेल असतं आणि त्याचा विशद गुणही आहे त्यामुळे गळा गाल सर्व स्वच्छ राहत.

कोणती लवंग खायला चांगली आसते Benefits of eating cloves.

विड्याच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असायची लवंगी चे संस्कृत नाव देव कुसुम आहे दाबल्यानंतर ज्यातून तेल निघतं ती लवंग चांगली लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असतं लवंग तिखट कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळ्यांना हितकारक असते. 

लवंगेचे तेल सर्दी करता अत्यंत उपयुक्त मानला जातो दोन थेंब तेल टाकलं की त्याच्या होण्याने नाक मोकळं होतं कपाळावर लवंग किंवा सुंठ आणि वेखंड असं उघडून गरम गरम लेट लावावा जुनाट सर्दी देखील याने बरी होत.

Benefits of eating cloves तोंडात घाण वास येत असल्यास लवंग तेल आणि पाणी अशा गुळण्या कराव्या व दातांकरता लवंग तेल आणि कापूस व किंचित तूप असा बोळा ठेवावा तेल फार वापरू नये वृद्धांच्या ठसका खोकला आवाज बसणं किंवा गाणारे गायक किंवा वक्ते अध्यापक यांच्या करता लवंग नेहमी जवळ असावी अशी उपयुक्त आहे. 

Benefits of eating cloves गाणे भजन म्हणायचे असेल व्याख्यान द्यायचे असेल तर लवंग तोंडात धरावी एक मिनिटांनी कार्यक्रम सुरू करावा स्पष्ट आणि मोकळा आवाज त्याने येतो लवंग उष्ण आहे पण शरीरक्षण करत नाही शुक्र वीर्यवर्धक आहे ज्या माणसाला भरपूर काम करायचंय दिवसाच्या चोवीस तास काम आहे त्याने जरूर लवंग खावी

लवंग बुद्धी तल्लक ठेवते विचारशक्ती दगा देत नाही समोरचा माणूस बोलायला लागला की त्याला उत्तर देण्याकरता बुद्धी सदैव जागरूक ठेवणारी लवंग अशी आहे

लवंगाचे सेवन करून कसे बरे होऊ शकते सर्व रोग,त्याचे पाणी कसे बनवावे?

Benefits of eating cloves लवंग  हरदा पावडर आणि मीठ या तीन गोष्टी एकत्र करून एका ग्लास पाण्यात उकळून घ्या आणि या तीन गोष्टी उकळल्यानंतर संध्याकाळी 6.00 ते 7:00 च्या दरम्यान प्यायल्या तर जास्त फायदा होतो. तुम्ही ते सकाळी लवकर रिकाम्या पोटी घ्या, म्हणजेच जर तुम्हाला ते संध्याकाळी घ्यायचे नसेल, तर रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

तुम्हाला लवकरच कळेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्या कमी झाल्या आहेत.विशेषत: पोटाशी संबंधित समस्या, खूप लवकर बरे होताततसेच इतरही सर्व समस्या लवकर बऱ्या होतात.

Benefits of eating cloves लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असे आणखी आरोग्य विषयक माहिती साथी खालील व्हातसप्प ग्रुप जॉइन करा. 

👉click here to join WhatsApp group ✅WhatsAppGIF 2

Leave a Comment