Benefits of eating dates खजूर खाण्याचे फायदे, खजूर किती खायचे, कोणते आणि कसे खावे.

Benefits of eating dates खजूर खाण्याचे फायदे : खजूर सर्वांना आवडत असल्यामुळे लोकप्रिय आहे आपण त्याला सुकामेवा म्हणतो आपण सगळ्यांना परवडणारा असल्यामुळे सहज उपलब्ध असल्यामुळे आणि आबालवृद्ध सर्वांना आवडत असल्यामुळे प्रत्येक घरात खजूर नक्कीच सापडतील,आपल्या अगदी परिचयाचा असलेला हा मेवा आपल्या आरोग्यासाठी नेमका कसा आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? 

तर चला पाहूया याची शास्त्रीय माहिती आपल्या आजच्या ब्लॉग मधून नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे,जी माहिती दिली जाते ती केवळ एखाद्या आहाराचं आधुनिकदृष्ट्या प्रोटीन फायबर किंवा कॅलरी एवढंच मूल्यमापन नसते तर आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याची शास्त्रीय माहिती देण्याचा माझा उद्देश असतो.

कधी कधी अगदी परिचित असलेले खाद्य पदार्थ आहे त्याविषयी देखील अनेक गैरसमज असतात,सध्या सोशल मीडियावर बरेचजण उलट सुलट माहिती देत असतात,त्यामुळे कन्फ्युजन खूप वाढत,असल्यामुळे  एक आरोग्य सल्ला देण्याचा माझा उद्देश असतो म्हणून प्रत्येक विषयाचा आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार अभ्यास करून आधुनिक संशोधनाचा आधार घेऊन तुमच्यासमोर विषय मांडण्याचा प्रयत्न मी करत असते.

Benefits of eating dates
Benefits of eating dates

Benefits of eating dates खजूर खाण्याचे फायदे  चला पाहू आपल्या आजच्या विषयाकडे आयुर्वेदानुसार खजूर आह किंवा खर्च होती असे अनेक प्रकार आहेत याचे झाड उष्ण कोरड्या प्रदेशात येणार आणि तरीही इतकं मधुर फळ देणार आहे.

आयुर्वेदानुसार खजूर म्हणजे फळ आहे ते मधुर रसात स्निग्ध आणि पचायला थोडे जड म्हणजे गुरू आहे,या सगळ्या गुणांमुळे शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष कमी करण्यासाठी किंवा त्यांना संतुलित ठेवण्याचं काम करतात.

Benefits of eating dates आयुर्वेदात खजुराचे अनेक गुण सांगितले आहेत सगळ्यांना आवडणारे शिवाय वृद्धी आहे म्हणजे काय तर हृदयासाठी अतिशय उत्तम आहे तर्पण म्हणजे लगेच तृप्ती करणार खाल्ल्यानंतर भूक तहान कमी करणार आहे.

रक्तविकार, पित्तविकार यांना कमी करणार पौष्टिक आणि शुक्रवर्धक आहे. 

स्त्रीपुरूषांना काही लैंगिक समस्या असल्या तर त्यामध्ये याचा उपयोग होतो. 

त्याचा एक इंटरेस्टिंग फायदा सांगितलाय,पोटामध्ये जो वायु जमा होतो म्हणजे गॅसेस होतात. 

पोट फुगतं ते कमी करणार आहे जो अतिसार खोकला दमा अशा अनेक रोगांमध्ये याचा उपयोग होतो.शिवाय मध्य सेवनामुळे रोग होता,त्या सगळ्यांमध्ये खजुराचा फायदा होतो. 

मलावरोध किंवा पचनाच्या काही तक्रारी आसल्यास खजूर खाण्याचे फायदे Benefits of eating dates . 

आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेले आज आपण खजूरचे मुख्य पाच फायदे पाहणार आहोत किंवा असे कुठले पाच विकार आहे ज्यामध्ये खजूर फार उपयुक्त आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात पहिला आहे मलावरोध किंवा पचनाच्या काही तक्रारी सध्या बैठकां वाढलेल्या एकूणच जड जेवणाचं प्रमाण जास्त आहे. 

जंकफूड आहे बऱ्याच लोकांच्या जीवनशैलीतल्या चुका आहेत त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा मलावरोध हे फारच कॉमन सिस्टम आहे आणि एकदा ही समस्या सुरू झाली की आरोग्याच्या इतर वेगवेगळ्या तक्रारी ना पण  निमंत्रण मिळते.

कुठल्या तक्रारी होतात त्वचेच्या तक्रारी श्वसनाच्या तक्रारी वाढलेलं वजन वाढलेली शुगर, आम्लपित्त इत्यादी इत्यादी,कारण जेव्हा शरीरातला टाकाऊ भाग मलभाग योग्य रीतीने शरीराबाहेर टाकला जात नाही म्हणजे नैसर्गिकरित्या मलप्रवृत्ती होत नाही. 

म्हणजे टाकाऊ सीन्स आहेत ते पुन्हा शरीरात अप केले जातात आणि मग वेगळा संस्थान पर्यंत हा दोष किंवा टॉकीज पोहोचतो आणि मग वेगवेगळे विकार सुरू होतात.

Benefits of eating dates खजूर स्निग्ध आहे त्यामुळे काय होता की सौम्यपणे पचन संस्थेला लुब्रिकेशन करण्याचे काम होतं,पचनसंस्थेमधला कोरडेपणा आणि आता त्यांचा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूरमध्ये फायबर खूप उपयुक्तअसते ज्याना वारंवार आम्लपित्त गॅसेस होतात किंवा पोट साफ होत नाही त्यांनी दोन ते तीन खजूर रोज खाईला पाहिजे,जर किती प्रकृती असेल तर खजूरचा गर आणि त्यात एक चमचा तूप टाकून हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी खाल्लं तर उष्णता कमी होते. 

कोरडेपणा कमी होतो बर्याच जणांना आम्लपित्त असे की जळजळ होणे, पोटात दुखणे अशा तक्रारी असतात खजूरमुळे काय होता तो पिता जो तिक्षण गुण आहेत ज्यामुळे वेदना होतात याची कल्चर होतो हा तीक्ष्णपणा कमी व्हायला मदत होते. 

त्यामुळे जळजळ कमी होते वाढलेले पित्त योग्य प्रकारे पचन संस्थेतून बाहेर टाकले जाते शिवाय खजूरमध्ये फेनॉलिक ॲसिड नाव असे कार्यकारी तत्व आहे ज्याचा गुण आहे. ऍन्टीइन्फ्लेमेटरी म्हणजे काय तर सूज कमी करणारा म्हणून जेव्हा पचन संस्थेचे जुनाट विकार असतात जसं गॅस्ट्रिटिस आहे वारंवार पोटात दुखणे वारंवार आम्लपित्त गॅस्ट्रिक अल्सर अशा वेळी त्यामुळे तिथली सूज कमी व्हायला मदत होते.

 जेव्हा मेंदूची क्षमता कमी होते तेंव्हा  खजूर खाण्याचे फायदे Benefits of eating dates. 

Benefits of eating dates खजूर उत्तम ब्रेन टॉनिक आहे जेव्हा मेंदूची क्षमता कमी होते म्हणजे मेंदूच्या पेशींमध्ये एजन्सी प्रक्रिया सुरू होते म्हणजे वार्धक्याची तेव्हा विस्मरण व्हायला लागतो आपल्या नर्वस सिस्टिममध्ये ज्या पेशी आहेत न्यूरॉन्स आहे त्यांचं काम मंदावतं त्यांचा आकार कमी होतो आणि झिजवावे लागते म्हणूनच आपण पाहतो ना की वृद्धावस्थेत स्मृती कमी होते. 

आयुर्वेदानुसार हे सगळं कशाचं लक्षण आहे तर वार्धक्य हा काळ आहे वातदोषाचा जिथे वातदोष वाढतो तिथे जीत होणारच झीज भरून काढण्यासाठी अतिशय उत्तम पोषण मिळते. 

खजूर मधून विध गुरु आणि मधुर गुणामुळे उत्तम वातशामक असलेले खजूर न्यूरॉन्सना आणि मेंदूच्या पेशींना पोषण देण्याचं काम करतात.सध्या एजिंग प्रोसेस वयापेक्षा लवकर व्हायला लागले. 

Benefits of eating dates अगदी तरुणांना विद्यार्थ्यांनाही स्मरण होतं कारण ताणतणाव आहेत किंवा इतरही अनेक कारणे आहेत म्हणूनच आबाल वृद्ध सर्वांनी आपल्या मेंदूच्या ज्या क्षमता आहेत ज्या अगदी सुरुवातीपासून जागरूकपणे जपायला हव्यात.

त्यासाठी अनेक आहार पदार्थ आहेत आपली जीवनशैली आहे आणि त्यातला महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे खजूर आधुनिक दृष्टी यामध्ये अनेक ऍन्टीऑक्सिडन्ट आहे यामध्ये फ्लेवोनाइड्स आहे त्यामुळे अल्जाइमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो हे संशोधनामध्ये सिद्ध झाले.

ऍन्टीइन्फ्लेमेटरी गुण म्हणजे सूज कमी करण्याचा तोही मेंदूच्या विकारांमध्ये उपयुक्त आहे आता पुढचा मुद्दा पुढची समस्या म्हणजे ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय तर हाडांचा ठिसूळपणा किंवा हाड सांधे यांचा काही समस्या किंवा तक्रारी आयुर्वेदानुसार वात आणि असती यांच्या आश्रया श्री भाव आहे म्हणजे काय की वात वाढला की असतीची जीत होते हा नियमच आहे. 

Benefits of eating dates
Benefits of eating dates

कॅल्शिअम वाढवण्यासाठी खजूर खाण्याचे फायदे Benefits of eating dates. 

आपण आताच पाहिले की खजूर वातदोष कमी करण्याचे काम करतो म्हणून असती ना साधना उत्तम पोषण मिळते खजूरमध्ये कॅल्शिअम आहे फॉस्फरस आहे शिवाय कॉपर सेलेनियम, मॅग्नेशियम अशी अनेक खनिजे आहेत अशा खनिजांमुळे हाडांचा आरोग्य सुधारण्यासाठी याचा फायदा होतो.

विशेषतः वृद्ध व्यक्ती आहेत किंवा अशा स्त्री आहे त्यांच्या शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण वेगाने कमी होत असत त्यांनी ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी नियमांना खजुराचा समावेश आपल्या आहारात करायला हवा.

Benefits of eating dates आयुर्वेदा खजूरला म्हंटल आहे बललम म्हणजे फक्त असती धातू किंवा हंस अबोल किंवा ताकद यामुळे वाढते असं नाही तर जे सप्त धातू आपल्या शरीरातली महत्वाचे सात घटक आहेत ना रस रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सातही घटकांना पोषण देणारे व्हा भर देणार आहे. 

Benefits of eating dates तुम्हाला सगळ्यांना ही माहिती असेल की खजूरमध्ये लोह म्हणजे आयर्न आहे. त्यामुळे आणि या रक्तक्षय म्हणजे पांडू असताना डॉक्टर खजूर खायला सांगतात आणि यामुळे काय होते थकवा येतो पाय दुखतात केस गळणे त्वचा फिकट दिसणे अशा अनेक तक्रारी होतात.

Benefits of eating dates खजुरातला नैसर्गिक आहे ते शरीरात लवकरच होत आहे वनस्पतीच्या सोर्स आहेत ते आपल्या शरीराला पटकन सूट होतात ते पटकन आपल्या शरीरात शोषले जातात म्हणून आयनची कमतरता असेल एचबी कमी असेल तेव्हा खजूर फार उपयुक्त आहे.

फक्त रक्तक्षय टीबी वर का तर इतरही रक्तविकार आहेत त्यामध्ये खजुराचा फायदा होतो आयुर्वेदाच्यानंतर श्लोकामध्ये सांगितलेले जेव्हा रक्ताची उष्णता वाढते कोरडेपणा वाढतो तेव्हा त्वचा रोग होतात. हातापायाची आग होते किंवा डोळे लाल होणं अशा जा रक्तदुष्टीमुळे होणार् या सगळ्या समस्या त्यांना कमी करण्याचं काम खजूरमुळे होतो.

Benefits of eating dates पाचवी समस्या ती आहे आणि द्या आणि बिघडलेली मनस्थिती.खुजराचा गुण आहे स्निग्ध आणि मधुर यामुळे शरीरातला सौम्यपणा म्हणजे जो प्राकृतिक कफ दोष आहे तो नॉर्मल व्हायला बॅलन्स व्हायला मदत होते. 

शरीरातली उष्णता कोरडेपणा कमी होतो जिमा झोप शांत येत नाही तेव्हा शरीरातले हे दोन गुण वाढलेले असतात. 

कोणते उष्णता आणि रूक्षता म्हणजे कोरडेपणा स्निग्ध गुणामुळे हे दोन्ही दोष बॅलन्स होता. म्हणून झोपेची काही तक्रार असेल शांत झोप येत नसेल तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी खजूर खाल्ले तर त्याचा फायदा होतो.

जर तुमचं वजन जास्त नसेल तर तुम्ही 3ते 4 खजूर झोपण्यापूर्वी खाऊ शकता आणि त्याबरोबर एक कप दूध आणि त्या घरी बनवलेलं एक चमचा तूप टाकून घेतलं खूप छान फायदा होतो.

जेव्हा शरीरातला वातदोष वाढतो तेव्हा मनात ही संकल्पना वाढते मन स्थिर राहत नाही कॉन्फिडन्स कमी होतो फोकस कमी होतो म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे जमत नाही अशा वेळी खजूरमध्ये एंटीऑक्सिडेंट आहे. 

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for weight loss

एक शरीर आणि मन दोन्ही स्थिर करायला मदत करतात.आयुर्वेदानुसार प्रत्येक द्रव्य पांचभौतिक आहे खजूरमध्ये भरपूर गर असतो. चवीला मधुर आहे, सिझ आहे आणि गुरु आहे. या सगळ्या गुणांमुळे शरीरातला जे पृथ्वी तत्व म्हणजे स्टॅबिलिटी आहे, स्थिरता आहे ती वाढायला मदत होते म्हणून शरीर आणि मन दोन्ही स्थिर व्हायला यामुळे फायदा होतो.

तर हे झाले पाच मुख्य विकार जे टाळण्यासाठी किंवा असतील तर त्यात मदत करण्यासाठी तुम्ही खजूर नियमित खायला हवेत.अर्थात खजूर काही एवढाच उपयोग नाही तर कां इतरहीअनेक आहे त्याविषयी पुन्हा कधीतरी पाहू.

खजूर किती खायचे, कोणते आणि कसे खावे Benefits of eating dates.

आता खजूर किती खायचे, कोणते आणि कसे खावे याही प्रश्नाकडे पाहू या.खजुराचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध असते आणि त्याच्या किमतीही खूप वेगळे असतात. 

ज्या ठिकाणी खजूर उगवतात त्यानुसार त्याच्या गुणांमध्ये त्याच्या चवीमध्ये फरक पडतो.पण कुठल्याही प्रकारचा खजूर असला तरी ती घेताना काही कॉमन टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला चांगले कळते.

पहिला म्हणजे खजूर विकत घेताना त्याची चव पाहावी. जर खूपच जास्त गोड लागत असेल तर लक्षात घ्या की त्याच्यामध्ये साखरेचा किंवा गुळाचा पाक लावला आहे त्यात बुडवले असेल, खजूर असतात ते बाहेरून थोडे कमी गुण असले तरी त्याचा आतला गर असतो. 

जास्त गोड असते आणि खजूर पाण्यात भिजवले आणि थोड्या वेळाने ते पाणी रंगीत झाले तर समजा की खजूरमध्ये काहीतरी भेसळ सध्या काही खजूर असेही मिळतात ज्यांच्यावर काहीच प्रक्रिया केलेली नसते थोडे कमी गुण असतात असे खजूर जास्त चांगले.

Benefits of eating cloves
Benefits of eating cloves read more 

 

आता आणखी प्रश्न म्हणजे किती प्रमाणात खायचे Benefits of eating dates?

Benefits of eating datesप्रत्येकाची प्रकृती वेगळी प्रत्येकाचं वेगवेगळं जीवनशैली वेगळी पचनशक्ती वेगळी त्यामुळे अर्थात प्रत्येकासाठी एकच फॉर्म्युला लागू होत नाही.

तुम्हाला अगदी चांगली भूक लागत असेल तुम्ही श्रमाचं काम करत असाल किंवा भरपूर व्यायाम करत असाल आणि तुमचं वजन वाढत नसेल तर तुम्ही एका वेळेस 5ते6 खजूर खाऊ शकता पण त्यांचं वजन खूप जास्त हे किंवा वाढण्याची चान्स आहे. 

अशांनी मात्र एकावेळी दोन ते तीन खजूर एवढेच खाल.खूप चांगले असले तरी ते पचायला जड आहेत आणि यामुळे वजन वाढू शकतो हे लक्षात ठेवा.

Benefits of eating dates आता ज्यांना शुगर आहे मधुमेह आहे किंवा बॉर्डरलाइन शूकर आहे अशांनी खजूर जपून खावे त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे म्हणजे नैसर्गिक साखरे रक्तात हळूहळू मिसळते म्हणून ब्लड शुगर एकदम सूट होत नाही. तरीही मधुमेही रुग्णांनी रोज खजूर खाऊ नये,आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही दोन ते तीन खजूर खाऊ शकता.

आता कधी खायचे Benefits of eating dates?

Benefits of eating dates खजूर तर हे थोडे गुरु असल्यामुळे सकाळच्यावेळी खावे म्हणजे पचायला वेळ जाण्या सारखी भूक लागते आणि दोन जेवणांच्या मध्ये किंवा दुपारी स्नॅक्स म्हणून खजूर खायला हरकत नाही.

यामध्ये फायबर असतात त्यामुळे पोट भरलेलं राहतं सारखी सारखी भूक लागत नाही.मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी एकदम आयडियल फूड आहे. खजूर.जाणं खूप प्रवास असतो आणि मग सारखं बाहेरचं काही खायची इच्छा होते. 

अशा लोकांनी नेहमी स्वतः बरोबर थोडे खजूर ठेवावे आणि भूक लागली किंवा थकवा आला तर खजूर खाल्ल्यामुळे भूक तहान थकवा सध्या कमी व्हायला मदत होते.

ज्यांना झोप येत नाही वजन वाढत नाही त्यांनी रात्री खजूर खाल्ले तर हरकत नाही.आणखी एक म्हणजे खजूर नेहमी धुऊनच खावे कारण कुठलाही सुकामेवा असून तो पॅक करताना काढताना वेगवेगळ्या लोकांचे हात लागलेले असतात धुळ असते किंवा फवारणी केलेली असते. 

Benefits of eating dates खजूर खाण्याचे फायदे  तर मंडळी खजूरविषयीची ही झाली. शास्त्रीय माहिती.कोणते महत्त्वाचे पाच विकार किंवा त्याचे कोणते महत्त्वाचे पाच फायदे आपण आज पाहिले त्याचे पिक डिविजन.पहिल्या आहे पचनाच्या तक्रारी किंवा कॉन्स्टिपेशन.दूसरा हे ब्रेन टॉनिक म्हणून तिसरा आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांच्या सांध्याच्या तक्रारी चौथा हे नियम आणि पाचवा आहे. झोप किंवा मानसिक तक्रारींमध्ये.या सगळ्या तक्रारी टाळण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी तुम्ही खजूर सेवन योग्य प्रकारे कराल अशी मला खात्री आहे.

आजच्या Benefits of eating dates खजूर खाण्याचे फायदे या  ब्लॉग मधुन तुम्हाला नक्की काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल याची मला खात्री वाटते. अर्थात ही माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका तर इतरांनापर्यंत नक्की पोचवा नक्की शेअर करा.तुम्हा सर्वांची साथ आहे म्हणूनच आरोग्य सल्लाची वाटचाल इतक्या वेगाने चालू आहे. 

क्लिक करून व्हॉट्सअँप ग्रूप जॉईन करा.

लसुण खाण्याचे फायदे कधी आणि किती खायला पाहिजे Benefits of eating garlic when and how much should be eaten Benefits of eating garlic when and how much should be eaten

Leave a Comment