फंगल इन्फेक्शन घरगुती उपाय fungal-infection-home-remedies

fungal-infection-home-remedies फंगल इन्फेक्शन घरगुती उपाय: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,बऱ्याच जणांना ज्यांना fungal-infection-home-remedies फंगल इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांच्याकडून एक भली मोठी चूक कोणती होते ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे एक चूक होते त्यांच्याकडून एक मिस्टेक होते की ती मिस्टेक झाल्यामुळे ती चूक झाल्यामुळे त्यांचे इन्फेक्शन जे आहे ते लवकर बर होत नाहीये,तर ही चूक कोणती ते सुद्धा मी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे कारण आजकाल हे फंग इन्फेक्शन कॉमन आहे.

आपल्याला आधी कधी झालं असेल किंवा सध्या असेल किंवा फ्युचर मध्ये सुद्धा होऊ शकतात त्यामुळे याबद्दलची माहिती ठेवणं माहिती घेणे हे फार आवश्यक आहे तेव्हा हा ब्लॉग जो आहे तो अगदी शेवटपर्यंत वाचा मध्ये कुठेही मिस करू नका . 

फंगल इन्फेक्शन म्हणजे काय fungal-infection-home-remedies?

fungal-infection-home-remediesफंगल इन्फेक्शन म्हणजे काय तर त्याला आपण बोली भाषेमध्ये नायटा म्हणतो किंवा दाद असं आपण म्हणतो बरेच जणांना आजकाल हा त्रास होताना दिसतो. 

यामध्ये होतं काय आपल्या अंगावर असा गोलाकाराचा चट्टा निर्माण होतो लाल रंगाचा काळसर रंगाचा असा अंगावर आपल्या गोलाखात चट्टा येतो. 

काखेमध्ये बगले मध्ये किंवा प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला पाठीवर चेहऱ्यावर मांड्यांवर बॅक साईडला असं कुठेही असा एक गोलाकार असा चट्टा येतो तेला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो ,आणि त्या ठिकाणी भरपूर खाज येत असते काही जणांचं हे फंगल इन्फेक्शन लगेच बरं होतं पण काही जणांना बरं होण्यामध्ये बराच उशीर सुद्धा लागतो. 

फंगल इन्फेक्शन होण्याची काय कारणे असू शकता fungal-infection-home-remedies?

fungal-infection-home-remediesफंगल इन्फेक्शन सध्या खूपच कॉमन आहे फंगल इन्फेक्शन हे जास्त करून बुरशी असते प्रकारचे तर त्वचा ओलसर राहिली की त्याच्यामुळे हे आजार जास्त होण्याची शक्यता आहे मी जास्त करून जांघेमध्ये किंवा काखेमध्ये तिथे त्वचा ओलसर राहते,त्याच्यामुळे इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते, त्याचबरोबर एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे ते दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते, संसर्गजन्य आहे थोडक्यात म्हणजे एका व्यक्तीला झाला असेल तर त्याच व्यक्तीचा साबण वापरला टॉवेल वापरला इतर काही वस्तू वापरल्या तर त्याच्यामुळे हा आजार इतर लोकांना पसरू शकतो. 

दुसरा म्हणजे काही पेशंट स्वतःच्या मनाने कधी कधी औषध वापरतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी ते इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते, त्याचबरोबर एखाद्या पेशंट डायबिटीस असेल किंवा इतर काही इमिनो कॉम्प्रमाईज म्हणतो म्हणजे काही प्रत्येकाशक्ती कमी असणारे आजार झाले तर त्या पेशंटला हे आजार व्हायची शक्यता जास्त असते. 

व्यवस्थित घ्यायला एक तर त्याचा ट्रीटमेंट व्यवस्थितपणे त्याचा कोर्स पूर्ण करायला पाहिजे त्याच्या आजाराच्या प्रमाणे साधारण दोन ते तीन महिने औषध घ्यायला पाहिजे,बऱ्याच वेळा पेशंट कसे करतात की आजार बरा झाला की औषध बंद करतात तर तसं न करता 100% आजार बरा झाल्यानंतर सुद्धा पुढे काही दिवस दोन-तीन आठवडे ते औषध चालू ठेवावे लागेल. 

ते लोकल क्रीम असतात असे वेगवेगळे प्रकारचे लोकल अँटी फंगल क्रीम्स असतात आणि आणखी फंगल पोटा घ्यायचा गोळ्या पण असतात तर हे जास्त करून एक सारखं सलग घ्यायला पाहिजे म्हणजे थांबून थांबून घेऊन त्याचा उपयोग होत नाही तर ते पैसे नाही ते दोन ते तीन महिने साधारण ते कोर्स पूर्ण करायला पाहिजे. 

खोकला कफ घरगुती उपाय
read more खोकला कफ घरगुती उपाय

फंगल इन्फेक्शन मध्ये काय काळजी घेतली पाहिजे fungal-infection-home-remedies?

fungal-infection-home-remedies फंगल इन्फेक्शन झाले तर ते आजार त्यांचा बरा व्हायची शक्यता चांगले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जर काळजी व्यवस्थित घेतली तर फंगल इन्फेक्शन कधीच होणार नाही जास्त करून आता मगाशी त्याचा कारण कारण जे सांगितले तर त्याप्रमाणे त्वचा ओलसर ठेवली नाही तर ह्या जर व्हायची शक्यता खूप कमी असते. 

म्हणजे एकतर आंघोळ झाल्यानंतर जागेची जागा काकीची जागा सारखी सारखी कोरडे ठेवणे किंवा बाथरूमला जाऊन आल्यानंतर परत ती जागा कोरडी ठेवणे किंवा बसून बसून घ्या मला तर ती जागा कोरडी ठेवणे तर उन्हाळ्यामध्ये जरा घाम जास्त आला तर घाम वरच्यावर पुसणे तर हे कोरडे ठेवण्यासाठी एक वेगळा रुमाल वेगळा नॅपकिन जवळ ठेवला पाहिजे . 

आणि ते परत परत काळजी घेतली तर मग fungal-infection-home-remedies फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता कमी राहते त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ओले कपडे घालतात बरेच कपडे लवकर सुखत नाही तर ते ओले कपडे घातले तर तरीसुद्धा ते इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते त्यामुळे ती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे ओले कपडे घालायला नाही पाहिजेत. 

किंवा कपडे घालताना ते सुती असायला पाहिजे थोडे सेल असायला पाहिजेत आणि त्वचा वरच्यावर कोरडे ठेवणे ही काळजी जर घेतली तर आजार व्हायची शक्यता कमी राहते पायाच्या बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन होतं तर चिखला म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये तर ते सुद्धा फंगल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे तर तिथे सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. 

की आपण पाय धुतले की बोटांच्या मधली जागा कोरडे ठेवायला पाहिजे अशी काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता खूपच कमी राहते.

फंगल इन्फेक्शन मध्ये ही चूक करू नका fungal-infection-home-remedies. 

मित्रांनो आजकाल ही फंगल इन्फेक्शन बऱ्यापैकी प्रमाणामध्ये पसरताना दिसतात आणि जणांना त्रास होतोय आणि या ठिकाणी गडबड काय होते की आपण मेडिकल मधून काही मलम घेतो पण काय होते तर या मलम लावल्याने तात्पुरते फरक पडतो. 

मलम जी आहे त्यांची नावं काही मलमची तुम्हाला सांगून देतो कॅन्डीड बी आहे बेटनोवेट सी आहे क्लोबेन जीएम आहे त्यानंतर कॉट्रीडम आहे त्यानंतर लोबेट जीएम आहे झोल झोल एफ आहे बेटनोवेट सी आहे अशा प्रकारची ही सगळी मलम जी आहेत ना ही सगळी मलम जी असतात. 

त्यांच्यामध्ये स्थिर व्हाइट्स असतात आणि मलम लावल्यानंतर ते इचिंग कमी होतं पण काही दिवसानंतर ते इचिंग पुन्हा वाढायला लागतं तेव्हा ह्या मलमानांपासून सावध राहा हे मलम जे आहेत क्रीम्स आहेत जे मी तुम्हाला नाव घेतली किंवा ज्याच्यामध्ये स्किराइड्स आहेत ती मलम जी आहे ती फंगल इन्फेक्शन असताना तुम्ही कृपया लावू नका. 

dd

फंगल इन्फेक्शन घरगुती उपाय काय आहे fungal-infection-home-remedies?

fungal-infection-home-remedies एक सोपा घरगुती उपाय सुद्धा सांगतो कसं आहे की तुम्हाला इचिंग होते आहे त्या ठिकाणी खाज यायला लागली आहे आणि लगेच तुम्ही समजा डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही तर घरगुती स्वरूपामध्ये काय करू शकतात तर काय करा की कोरफड असते बघा तर त्या कोरफडचा जेल तुम्ही घेऊ शकता. 

तुमच्या घरी जर कोरफड असेल किंवा आजूबाजूला असेल तर त्याची जेल घ्यायची त्याचा आतला गर जो असतो तो काढायचा एक दोन चमचे तूप गर घ्यायचा त्यामुळे थोडीशी हळद टाकायची एक पाव चमचा हळद टाकायची आणि एक अर्धा चमचा चंदनाची पावडर टाकायची चंदन असतं बघा आपल्या घरी असतं चंदनाची पावडर किंवा चंदनची काडी तुमच्याकडे असेल तर ती उगाळात आणि एक अर्धा चमचा तो त्याचा गंध काढा आणि तो गंध जो आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करा. 

अशा पद्धतीने तुम्ही हे मिक्स करून ज्या ठिकाणी तुम्हाला खास जास्त वाटते त्याठिकाणी तुम्ही ते लावू शकता एक चार पाच तास तुम्ही हे जे मिक्सचर आहे ते त्या ठिकाणी ठेवू शकता त्याने तुमचा जो कंड आहे खाज आहे ती तुम्हाला कमी होताना त्या ठिकाणी दिसेल तसेच तुम्हाला बाजारामध्ये शतदाऊट मलम नावाचं आयुर्वेदिक क्रीम सुद्धा तुम्हाला मिळू शकेल ते सुद्धा तुम्ही लावू शकता थोडसं लावा दोन-तीन दिवस लावा त्याने तुमची खास जी आहे ती कमी होईल. 

आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि चेक करून घ्या की काही नेमकं फंगल इन्फेक्शन आहे की दुसरा त्वचेचा काही प्रॉब्लेम आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट ही करून घ्या हा घरगुती सोपा उपाय सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही करू शकता जेणेकरून तुमची खास जी आहे ती कमी होऊ शकेल. 

fungal-infection-home-remedies मित्रांनो फंगल इन्फेक्शन जर तुम्हाला झालेला असेल तर पर्सनल हायजिन चांगला ठेवा शरीराची स्वच्छता ठेवा दोन वेळा आंघोळ करा जर तुम्हाला घाम अधिक प्रमाणामध्ये येत असेल तर व्यवस्थित तो घाम जे आहे तो पुसत चला शरीर कोरडे ठेवा. 

ओले कपडे जे आहेत ते अंगावर जास्त वेळ ठेवू नका जेणेकरून तुम्हाला फंगल इन्फेक्शन होणार नाही आणि ते झालेलं असेल तर ते लवकर बर होण्यामध्ये नक्कीच मदत होईल मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा ब्लॉग नक्की अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. 

धन्यवाद.

👉click here to join whatsapp group 

Leave a Comment