हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय Hand Foot Pain Causes and Home Remedies

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय: नमस्कार मंडळी आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ,आपण एका खूप कॉमन प्रॉब्लेम बद्दल बोलणार आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे पाय दुखण्याची समस्या स्त्रिया सुधीर पुरुष असू दे किंवा अगदी लहान मुलांच्या तोंडून सुद्धा आपण ही गोष्ट ऐकतो की पाय दुखतात. हात पाय दुखणे ही समस्या आहे तरी छोटे वाटत असली तरी सुद्धा अनेक जणांना त्याचा त्रास होतो आणि त्याचे कारण सुद्धा खूप वेगवेगळी असू शकतात. 

पण आज आपण त्याची कॉमेंट कारणे कुठली कुठली आहेत ते पाहणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कॉमनली अगदी जनरली सहज जाता जाता आपल्याकडून काही गोष्टी होतात काही गोष्टी चुकतात आणि अशीही कॉमन कारणच अनेकदा पाय दुखीच्या आपल्या समस्यांचे मूळ असतात त्यामुळे ही कॉमन कारण जर आपण व्यवस्थितपणे जाणून घेतले तर आपण आपल्या समस्येचे स्वतःच निराकरण करू शकू त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात रहा.

Hand Foot Pain Causes and Home Remedies पायदुखी मध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे पाय एकसारखे ठणकतात किंवा राहून राहून दुखतात पायांमध्ये मुंग्या येतात,पायांमध्ये गोळे येतात, पेटके येतात, पायांच्या टाचा दुखतात, कधी आधी मध्ये पायांमध्ये कळा येतात किंवा आधी मध्ये पायांवर सूज येते अशा प्रकारची लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचे कारण काय आहे ते समजून त्याचं निराकरण करण्याकडे आपण लक्ष देऊ.

Table of Contents

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पायदुखण्याची कारणे कारण नंबर एक.

आता पाहूयात पाय दुखी चे कॉमन असणारे कारण कुठले आहेत नंबर एक म्हणजे डीहायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणे जर तुम्ही गरजेपेक्षा कमी पाणी पीत असाल तरी सुद्धा तुमच्या पाय दुखीचा ते एक महत्त्वाचं कारण आहे.

कारण आपल्या शरीरातले जे बॉडी फ्लॅट्स आहेत ते आपल्या मसल्स ना रिलॅक्स करत असतात पाण्याची कमतरता आपल्या शरीरातल्या स्नायूंना मसल्स ना इरिटेबल बनवते आपल्या शरीरातल्या स्नायूंना त्यामुळे रिलॅक्स राहण्यासाठी कार्यक्षम राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. 

त्याचबरोबर इलेक्ट्रो लाईटची सुद्धा गरज असते म्हणजेच इतर घटक जसे की सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे हे घटक सुद्धा स्नायूंना खूप गरजेचे असतात त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे हे जे क्षार आहेत त्यांची त्या वेळेला शरीरामध्ये कमतरता निर्माण होते त्यावेळेला क्रम सेने यासारखे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पायदुखण्याची कारणे कारण नंबर दोन .

Hand Foot Pain Causes and Home Remedies दुसरं कारण म्हणजे मसल फटी किंवा मसल्स ट्रेन स्नायू वरती येणारा अतिरिक्त ताण आणि त्यामुळे स्नायूंमध्ये येणारा थकवा यालाच आपण ओव्हर वक्त मसल किंवा ओवर यूज मुळे होणारा प्रॉब्लेम असे म्हणू शकतो त्यामुळे अति ताण आल्यामुळे तो मसल तोच स्नायू दमतो थकतो आणि त्यामुळे तिथे पेन व्हायला लागतात. 

हे कशामुळे होतं तर अति व्यायाम खूप वेळ एकाच पोझिशन मध्ये उभे राहणे किंवा खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसणे हो एकाच पोझिशनमध्ये खूप वेळ तर तुम्ही बसत असाल तर त्यामुळे सुद्धा पायाच्या स्नायूंवरती जास्त ताण येऊन पाय दुखी होऊ शकते.

Hand Foot Pain Causes and Home Remedies अनेक लोकांना एका जागेवर खूप वेळ बसून राहण्याची सवय असते किंवा एकाच जागी बैठक काम करत राहण्याची सवय असते तर ही सवय सुद्धा पाय दुखीच्या दृष्टीने खूप डेंजरस आहे कारण अशा वेळेला पायाचे मसल्सचे आहे ते आखडले जातात पायनर रोग लागते आणि त्यामुळे पाय दुखायला लागतात.

मग आपण विचार करतो की मी फार वेळ उभे राहत नाही फार वेळ चालत नाही काही वेगळं करत नाही तरीसुद्धा माझे पाय दुखतात जर तुम्ही एक हाऊस वाईफ असाल तर नक्कीच तुम्ही याच्यावर पर्याय शोधू शकता पण जर यावर तुम्हाला पर्याय शोधता येणं शक्य नसेल म्हणजेच जर तुम्ही ऑफिसवर करत असाल आणि ऑफिस टाईम मध्ये तुम्हाला हालचाही येत नसेल.

एक जागेला बसूनच जर तुमचा काम करायचं अशा प्रकारचे जर तुमचं काम असेल तर तुम्हाला पायाची स्ट्रेचिंग किंवा उभं राहणं पुन्हा बसणं बसल्या ठिकाणी पायाचे व्यायामचे आहेत ते शिकून घेतले पाहिजेत आणि ते करत राहिले पाहिजे आणि त्यांना शक्य आहे, त्या लोकांनी अर्ध्या तासात किंवा जास्तीत जास्त एक तासात पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन जिना चढउतार करा. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies आजूबाजूला एक चक्कर टाका पाय मोकळे करा ज्यामुळे पायाचे स्नायू आणि शिरा या मोकळ्या होतील आणि स्नायूंवरचा ताण कमी होईल. 

Home remedies for weight loss
Home remedies for weight loss read more 

 

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पायदुखण्याची कारणे कारण नंबर तीन .

Hand Foot Pain Causes and Home Remedies नंबर तीन म्हणजे इंजुरी म्हणजेच हलकीशी दुखापत कधी आधी झालेली असेल पाय दुखावला असेल किंवा जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि व्यायामात दरम्यान जर तुम्ही जास्त स्ट्रेचिंग करत असाल किंवा एखादा व्यायाम प्रकार हा तुमच्या पायांवरती जास्त ताण देत असेल किंवा त्यावेळेला पाय दुखत असेल तर अशा वेळेला तुम्हाला ती गोष्ट ऑब्जर्व केली पाहिजे. 

व्यायामाचे ते प्रकार टाळले पाहिजेत कारण कधी कधी व्यायामादरम्यान स्नायू जास्त खेचले जातात आणले जातात ओवर स्ट्रेचिंग मुळे मसल तयार होतो कधी कधी हलकीशी दुखापत याआधी व्यायामाचे ते प्रकार टाळले पाहिजेत कारण कधी कधी व्यायामादरम्यान स्नायू जास्त खेचले जातात आणले जातात ओवर स्ट्रेचिंग मुळे मसल तयार होतो. 

कधी कधी हलकीशी दुखापत याआधी कधीतरी होऊन गेलेली असते आणि त्या वेळेला बोन्स मध्ये हेअर लाईन क्रॅक आलेला असतो असं सुद्धा काही केसेस मध्ये होतं बऱ्याचदा अनेक लोक चुकीच्या प्रकारे व्यायाम करतात. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies चुकीच्या प्रकारे चालतात चुकीच्या प्रकारे जॉगिंग करतात ही सुद्धा पाय दुखीची महत्त्वाची कारण आहेत. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पायदुखण्याची कारणे कारण नंबर चार .

नंबर चार म्हणजे चुकीची चप्पल वापरणे हे अगदी सगळ्यात निकलेक्टेड रिझन आहे सगळ्यात जास्त दुर्लक्षित असे हे कारण आहे आपण दररोज वापरत असलेले चप्पल शोध सॅंडल्स हे आपल्या पायाला जर योग्य प्रकारे फिट होत नसतील त्यामुळे सुद्धा पायाचे तळवे पायाचे बोट कधी कधी संपूर्ण पाय दुखावतात. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies हाय हिल्सचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याचा वापर कमीत कमी वेळ केला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही हाय हिल्स सँडल्स किंवा चप्पल्स घालतात त्यावेळेला कमीत कमी वेळ उभे राहिले पण कमीत कमी वेळेत चालले पाहिजे आणि ज्यावेळेला शूज आपण खरेदी करतो किंवा चप्पल आपण खरेदी करतो त्यावेळेला शक्यतो ती चप्पल फ्लॅट असली पाहिजे. 

तर तुमचे पाय दुखत असतील तर तुम्ही नियमितपणे फ्लॅट चप्पल घेतलं पाहिजे त्याचबरोबर चप्पल ची जी सोल आहे किंवा शूज जे सोल आहेत ते सॉफ्ट असले पाहिजेत नरम असले पाहिजेत त्याच्या टाचांचे आहेत ते नरम असले पाहिजेत. चप्पल घेताना त्याचा रंग आणि त्याचं दिसणं हे पाहण्यापेक्षा त्याचा कंफर्ट आपण लक्षात घेतला पाहिजे धक्क्यांचे तीव्रता कमी असणारे अशी आपली चप्पल असली पाहिजे. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पायदुखण्याची कारणे कारण नंबर पाच.

नंबर पाच आणि महत्त्वाचं कारण म्हणजे घरात असणारी थंड फरशी अनेकदा या थंड फरशीचा गारवा पायांना सहन होत नाही त्यामुळे पायाचे तळवे पायाच्या टाचा बोट हे गारठ्यामुळे थंडीमुळे दुखायला सुरुवात होते अशा वेळेला घरामध्ये फ्लॅट आणि उबदार असणाऱ्या सपाटा किंवा प्लॉट स्लीपर्स असेल पाहिजे. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies हात पायदुखण्याची कारणे कारण नंबर सहा.

Hand Foot Pain Causes and Home Remedies नंबर सहा म्हणजे जर तुम्ही ओव्हरबेट असाल तर ओबेसिटी हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे कारण आपल्या शरीराचा संपूर्ण वजन हे आपल्या पायांवर येत असतं पाय हे आपल्या शरीराचे वेट बेरिंग अवयव आहेत त्यामुळे जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर त्या अतिरिक्त वजनाचा भार सुद्धा आपल्या पायांना उचलावा लागतो. 

अंगठा आणि टाच याच्यामधले बोन्स जे आहेत मीटरचे आहेत या सगळ्या पायाच्या तळव्यावर अतिरिक्त फार येतो आणि त्यामुळे पाय दुखायला लागतात त्यामुळेच अनेक ओव्हर वाईट लोकांमध्ये लहान वयामध्येच गुडघेदुखीचा त्रास सुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जर तुमचं वजन जास्त असेल तर योग्य मार्गाने वजन कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies आता पाहूयात आपण पाय दुखीवर आपण काय उपाययोजना करू शकतो. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय नंबर एक Hand Foot Pain Causes and Home Remedies. 

नंबर एक म्हणजेच ते हायड्रेटरी ऑफ वॉटर खूप पाणी पिले पाहिजे पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये योग्य असलं पाहिजे प्रत्येकाने किती पाणी पिलं पाहिजे. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय नंबर दोन Hand Foot Pain Causes and Home Remedies.

दिवसभरामध्ये या सगळ्याच आपण अगदी ही छोटीशी गोष्ट फॉलो केल्यामुळे सुद्धा तुमचे पाय दुखण्याचे प्रमाण हे खूप प्रमाणात कमी होऊ शकतात त्या पुढची गोष्ट म्हणजे पश्चिमोत्तानासन योगासनांमध्ये पश्चिमोत्तानासन हे उत्तम पर्याय आहे. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय नंबर चार Hand Foot Pain Causes and Home Remedies.

पायदुखी कमी करण्याचा यामध्ये तुम्ही पाय सरळ समोर ठेवून बसायचं आहे आणि पायाचे अंगठे पकडायचे आहेत यामध्ये आपल्या शरीराची जी पश्चिम बाजू आहे म्हणजे मागची बाजू आहे त्यावरती ताण येतो आणि पायाचे मसल्स पाठीचे मसल्स सैल होतात बऱ्याच लोकांना पाय दुखी मध्ये पश्चिमोत्तानासन केल्यानंतर खूप आराम मिळतो. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय नंबर पाच Hand Foot Pain Causes and Home Remedies

हॉट एप्लीकेशन किंवा कोल्ड एप्लीकेशन म्हणजेच शेख गरम पाण्याचा किंवा बर्फाच्या पाण्याचा किंवा बर्फाचा पायांना शेक दिल्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रमाणात पाय दुखी कमी होते. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies बर्फाचे खडे एकत्र करून जर तुम्ही एका कपड्यांमध्ये गुंडाळून तर पायांवरती शेक दिला दहावीस मिनिटे तरी रोज तुम्ही असं केलं तरीसुद्धा सूज किंवा दाह जो आहे तो कमी व्हायला मदत होते आणि त्याने खूप प्रमाणात आराम मिळू शकतो. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies गरम पाण्याचा शेक सुद्धा बऱ्याच लोकांना खूप रिलीफ देणारा ठरतो गरम पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ किंवा सैंधव मीठ घालून त्या पाण्यामध्ये पाय ठेवून बसू शकतात. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies
Hand Foot Pain Causes and Home Remedies

 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय न नंबर सहा Hand Foot Pain Causes and Home Remedies. 

सौम्य प्रकारची सूज जर तुमच्या पायावर असेल तर तुम्हाला बसताना तुमच्या पायाखाली उशी ठेवायला हवे पाय वर ठेवायला हवेत. 

खूप सतत खुर्चीत बसून टाळायला पाहिजे पायलोन करणाऱ्या अवस्थेत ठेवण्यात टाळलं पाहिजे. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय नंबर सात  Hand Foot Pain Causes and Home Remedies. 

अति चालणे अति व्यायाम अति व्यायाम चुकीच्या पद्धतीने चालणे चुकीच्या पद्धतीने धावणे चुकीच्या पद्धतीने जॉगिंग करणे चुकीचा व्यायाम करणे या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर खडक पृष्ठभागावर अनवाणी पायाने चालणं टाळलं पाहिजे. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies आता आपण पाहूयात पाय दुखी होत असताना आपला आहार कसा असला पाहिजे आहारामध्ये काय काय घेतलं पाहिजे. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय आणि आहार Hand Foot Pain Causes and Home Remedies

नंबर एक म्हणजे दूध दुधामध्ये भरपूर कॅल्शियम आहे ज्या आपल्या बॉसच्या हेल्थ साठी आवश्यक आहे त्यामुळे रोज कपभर साय विरहित साय काढलेलं दूध घेतलं पाहिजे. 

त्याचबरोबर सीताफळ दही, पनीर फोडली वर ऑइल या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाय दुखी कमी करण्यासाठी मदत करणारे आहेत. 

जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्यातला पिवळा बलक त्याचबरोबर मासे आणि मटण या सगळ्या गोष्टी सुद्धा पाय दुखी कमी करणाऱ्या आहेत पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जर तुमच्या पायांवर सूज असेल ती खूप दिवसांपासून असेल आणि तुम्ही बरेच प्रकार करून सुद्धा जर ती सूज कमी होत नसेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचे आहे. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies डायबेटीस हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्टेरॉल पेरिफायर डिसीजेस सायटिका किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बोन्सचे इन्फेक्शन्स किंवा संधिवाताचे वेगवेगळे प्रकार गाउट व्हेरिकोज व्हेन्स हे सुद्धा पायदुखीचे वेगवेगळे कारण असू शकतात. 

Hand Foot Pain Causes and Home Remedies त्यामुळे जर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या उपायांनी फायदा मिळत नसेल काही फरक पडत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. 

हात पाय दुखणे कारणे आणि घरगुती उपाय Hand Foot Pain Causes and Home Remedies हा ब्लॉग तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे ब्लॉग रोज घेऊन येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वे मध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. 

तर जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की व्हाटस्आप ग्रुप जॉइन करा जेणेकरून मी ब्लॉग अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद. 

👉click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment