Home remedies for viral fever ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय

Home remedies for viral fever ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण सर्व रोगांमध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा सर्व रोगांमध्ये प्रधान असणारा म्हणजेच ज्वर याला व्यवहारिक भाषेमध्ये ताप असं म्हणतात तर ह्या तापाबद्दल माहिती आज आपण बघणार आहोतह्या तापाचे आयुर्वेदामध्ये काय वर्णन आलेले आहे.

अनेक जणांना सध्याच्या ऋतू बदलामुळे असेल किंवा वातावरण बदलामुळे असेल ऋतु संक्रमणाच्या काळामुळे असेल अनेक जणांना अंगांमध्ये ताप जाणवतो अगदी तू जास्त ताप नसतो परंतु आपला ताप आहे तो जाणवतो. ताप असताना कोणत्या गोष्टी आपण केला पाहिजेत कोणत्या गोष्टी नको म्हणजेच थोडक्यात आहार विहार कसा असावा कोणती पथ्य पाळणे गरजेचे आहे तसेच आयुर्वेदामध्ये तापाचे कोणते उपचार सांगितलेले आहेत.

Home remedies for viral fever ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय दूध.  

ताप बऱ्याच लोकांना ताप येतो बघा सर्दी खोकला ताप, अशा वेळेस दूध वाटीभर दूध गरम करायचं. अर्धा चमचा हळद घालायची, चवीनुसार त्याच्यात साखर घालायची, सुंठ पावडर एक चमचा घालायची आणि हे उकळवायचं कळत गाळून घ्यायचं हे प्यायचं आणि पांगरून घेऊन  झोपायचं अर्ध्या तासांमध्ये ताप कमी होतो. 

साधारणपणे एक ग्लास आपल्याला गरम पाणी घ्यायचे गरम पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणपणे एक चमचा बडीशेप टाकायचे आहे.आपण जी बडीशेप खातो तीच टाकायचे आहे ही एक चमचा बडीशेप टाकल्यानंतर आपल्याला ही बडीशेप पाण्यामध्ये भिजत ठेवायचे.

साधारणपणे चार ते पाच तास जर रात्री भिजत ठेवली चागले.सकाळी उपयोग केला तर अतिउत्तम पण जर दिवसा ठेवली तर आपल्याला साधारणपणे चार तास ही भिजत ठेवायची आणि मग ते जे पाणी तयार होणार आहे.

ते आपल्याला गाळून घ्यायचे आणि फक्त बडीशेप पाणी शिल्लक राहणार आहे तर वेलची घ्यायची आणि चार पाच वेलचींची ज्या बिया असतात वेलचीच्या वरचे आवरण आहे ते नाही परंतु बियांची पावडर तयार करायची. मग खलबत्त्याच्या साह्याने करा कोणत्याही वस्तू सायाने त्या वेलचिच्या बियांची पावडर करा आणि पावडर तयार केल्यानंतर साधारणपणे दोन चिमूट पावडर आपल्याला या एक ग्लास बडीशेप पाण्यामध्ये ऍड करायचे आहे.

Home remedies for viral fever
Home remedies for viral fever

व्यवस्थित ते मिक्स करा मिक्सर केल्यानंतर आपल्याला हे एक ग्लास पाणी दिवसातून कोणत्याही वेळी घ्यायचा आहे जर तुम्ही उपाशीपोटी घेतलं तर अधिक फायदेशीर ठरणार आहे.पण दिवसातून कोणत्या वेळी घेतलं तरी त्याचा परिणाम सारखाच आहे हा उपाय जो करेल त्याचा नक्कीच उन्हापासून बचाव होणार आहे.

तुम्हाला जी आतून कणकण जाणवते आतून ताप जाणवतो उष्णता तुमच्या शरीरामध्ये आहे अशक्तपणा आलेला आहे थकवा तुम्हाला जाणवतोय तर हे संपूर्ण त्रास हे गायब करण्याचा उपाय आहे.आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे अत्यंत प्रभावी आहे एकदा करून पहा आणि मग आपल्या नातलग मित्रपरिवार ना शेअर करा.

उपाय नंबर तीन सर्दी ताप थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा सुंठीचा तुकडा लवंग व गवती चहा पाण्यात उकळवून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.

Home remedies for viral fever ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय. 

नंबर पाच आहारात सफरचंद दूध खिचडी टोमॅटो सूप आलं लसूण काळी मिरी शेवगा कारली या पदार्थांचा समावेश करावा पण हे घरगुती उपाय तर करावेतच पण जर ताप 24 तासात कमी नाही झाल्यास किंवा उतरल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

जर तुम्हाला ताप आला असेल तरी तुम्ही आंघोळ करू शकता फक्त आंघोळ करण्यासाठी गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरा.

थंड पाण्याने अंघोळ केल्यावर तुमचा ताप हा वाढू शकतो.

जर तुम्हाला आंघोळ करणं शक्य नसेल तर ओल्या कापडाने अंग पुसून घ्या.

डेंग्यू ताप काय आहे, Home remedies for viral fever ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय. 

मित्रांनो हा जो डेंगी ताप आहे तो साधारणपणे शरद ऋतूमध्ये अधिक प्रमाणामध्ये येतो आता याला डेंग्यू म्हणतात काही लोक डेंगू म्हणतात आणि ऍक्च्युली याचा जे उच्चारण आहे ते देंगी असं करायला पाहिजे,

पण आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण म्हणत असतात डेंगू म्हणतात डेंगू म्हणतात डेंगी म्हणतात तर हा जो डेंगी ताप आहे तो शरद ऋतूमध्ये शरद म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये अधिक प्रमाणामध्ये होताना दिसतो. 

शरद ऋतु हा काय सांगितले आयुर्वेदानुसार की पित्त प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे सप्टेंबर ऑक्टोबर हे जे दोन महिने आहेत हे पित्त प्रकोपाचे सांगितलेले आहेत आणि हा जर डेंगू ताप तुम्ही बघितलात तर याची लक्षणे सुद्धा सगळे पित्ताच्या संदर्भातच दिसतात अचानक एकदम हाय ग्रेड फिवर येणं भरपूर ताप येणे, अंग दुखणे त्यानंतर डोळ्यांच्या मागे वेदना होणारा डोळे जो अवयव आहे ना हा पित्ताचा असतो त्यामुळे त्या ठिकाणी वेदना या चालू होतात. 

त्यानंतर अशक्तपणा येणं अंगाची जळजळ होणं अंगाची आग आग होणार डोळे जळजळ करणं लघवीला संडासला थोडीशी जळजळ करणार अशा प्रकारची लक्षणे ही डेंगू मध्ये असतात. अशक्तपणा जाणवतो काही जणांना उलट्या होतात ऍसिडिटी होते तर वेगवेगळ्या पद्धतीने पेशंट हा प्रेझेंट होतो. ताप हे त्याच अवश्यंभ भावी लक्षण आहे म्हणजे ताप हा येतोस आणि तापा सोबत जी काय बाकीची लक्षण आहेत अंग दुखी आहे डोकेदुखी आहे डोळ्याच्या मागच्या बाजूला दुखणं आहे अशक्तपणा आहे सांधे दुखी आहे. 

Benefits of Asparagus
read more Benefits of Asparagus

 

अशा पद्धतीने वेगवेगळी लक्षणं ही डेंगू मध्ये दिसत असतात मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण डेंगू हा सुद्धा एक व्हायरल फिवरच आहे हा प्युअर जो आहे. तो डास चावलामुळे होतो पण डान्स जेव्हा चावतो ना तेव्हा तो त्याच्या शरीरामध्ये असलेला वायरस आपल्या शरीरामध्ये टाकतो आणि ह्या डासामुळे हा इन्फेक्शन हे आपल्याला होत असतं हा जो डास आहे हा साधारणपणे दास कुठे असतात. 

Home remedies for viral fever ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय आणि आहार काय . 

मुगाची डाळ भात किंवा मुगाची खिचडी किंवा ज्वारीची भाकरी आणि एखादी फळभाजी फळभाजी मध्ये सुरण आहे,त्यानंतर दुधी भोपळा आहे, भोपळा आहे पडवळ आहे, दोडकी आहेत तर अशा पद्धतीच्या फळभाज्या थोड्याशा अशा पद्धतीने आहार तुम्ही एक पाच ते सात दिवस ठेवा. 

बाकी काय विशेष खाऊ नका. बघा कसं आहे की तापल्यावर आपल्याला विकणेस येतो आणि विकनेस आल्यावर काय होतं की आणि आपल्याला खावंसं पण काय वाटत नसतात पेशंट काय खात नसतो मग अशावेळी जे आपले काळजी करणारे व्यक्ती असतात की त्या आपल्या मागे लागतात. 

अरे बाबा दूध पी ड्रायफ्रूट्स खा किंवा बिस्किट खा तू काय खात नाहीये असं तुझं ताप वाढेल तुला प्रॉब्लेम होईल तर पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ताप आल्यानंतर पहिले पाच ते सात दिवस तुम्हाला हलका आहारच घ्यायला हवा. 

 ते सोडून जे काही तुमची चहा बिस्कीट आहेत पोस्ट खारी वगैरे आहेत त्यानंतर गोड पदार्थ काय असतील तर दूध आहे फ्रुट्स आहेत फ्रुट्स पण खायला खाण्यासाठी तगादा लावला जातो. 

अनेक जण कसं फ्रुट्स फ्रुट्स खास सांगत राहतात पण फ्रुट सुद्धा पचायलाही थोडेसे जड आहेत त्यामुळे फ्रुट्स खाऊ नका नॉनव्हेज खाऊ नका तिखट मसालेदार पदार्थ काही खाऊ नका फक्त आणि फक्त मुगाची डाळ भात आणि ज्वारी बाजरीची भाकरी ती सुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये आणि सकाळी सुद्धा तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी आणि एखादी फळभाजी नाश्त्यासाठी घेऊ शकतात. 

असाच आहार तुम्हाला घ्यायचा तुम्हाला काय करायचं तुम्हाला पोटाला आराम द्यायचंय जितका तुम्ही पोटाला आराम पहिले पाच दिवस देणार आहात तेवढा तुमचा ताप जो आहे तो बरा होणार आहे तेव्हा ही गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षामध्ये ठेवा. 

Home remedies for viral fever हे घरगुती उपाय तर करावेतच पण जर ताप 24 तासात कमी नाही झाल्यास किंवा उतरल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

अश्याच नवीन माहिती साठी आमचा व्हातसअप ग्रुप जॉइन करायला विशारू नका धन्यवाद.

 

https://chat.whatsapp.com/ELRfL07AEhjCIU9j1TN3uS
click here to  जॉइन ग्रुप

Leave a Comment