मूतखडा घरगुती उपाय home remedies kideny stone |

नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे ,मूतखडा खरगुती उपाय आज आपण किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखड्यावर काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत, याबद्दल माहिती घेणार आहोत,लघवीमध्ये यूरिक ॲसिड,कॅल्शियम फॉस्फरस किंवा ऑक्सालेटच प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे स्टोन्स होतात,वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स असू शकतात.

विशेष करून स्त्रियांमध्ये  लघवीच्या जागी इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं,आणि त्यामुळे फॉस्फेटचे स्टोन्स होण्याची शक्यताही वाढते,त्यामुळे जर आपण काळजी घेतली की आपल्याला इन्फेक्शन्स नाही झाले पाहिजेत तर आपल्याला स्टोन्स होण्याची शक्यता नक्कीच कमी होईल किडनी स्टोन खूपच उपयुक्त ठरते. 

home remedies kideny stone किडनी स्टोन होण्याची मुख्य कारण आहे. 

अनुवंशिकता आई-वडिलांना घरातला कुणाला तरी असेल तरी मुलाला किंवा मुलीला होऊ शकतो. 

दुसरे की डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमी पडणे आपल्याकडे गर्मी खूप आहे, तर ज्यावेळेस पाणी कमी पडतात त्यावेळेस युरीन आपली कॉन्सन्ट्रेट होते,आणि त्यामध्ये किडनी स्टोन होण्याच्या धोका संभवतो. 

तिसरे की काही अनुवंशिक आजार असतात त्यामध्ये पण किडनी स्टोन होऊ शकते,जसे की रक्तातले यूरिक ॲसिड वाढणे, किंवा कॅल्शियम वाढणे. पॅरासाईटचा आजार असणे त्यामध्येही किडनी धोका संभवतो ही मुख्य कारणे झाली आहे.

मूतखडा किडनी स्टोन ची लक्षण काय आहेत home remedies kideny stone.

आपले की 80 ते 90 टक्के पेशंट मध्ये पोटात दुखायचे त्रास होऊ शकतो, आणि दहा ते वीस टक्के पेशंट मध्ये किडनी स्टोन होऊन सुद्धा, पोटात दुखत नाही, तर त्यामध्ये की बाकीची लक्षणे काय असू शकतात, की युरीनमध्ये जळजळ करणे, युनू मधून रक्त येणे किंवा काही पेशंट मध्ये एक दहा टक्के पेशंट मध्ये ताप पण येऊ शकतो. 

किडनी स्टोन झाल्यानंतर त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला सिम्पल आणि ओपीडी बेसिस वर टेस्ट अवेलेबल आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पोटाचे सोनोग्राफी करणे, युरीन  मधून इन्फेक्शन तपासणी आणि दुसरं की रक्त तपासणी करून,आपण किडनी फंक्शन टेस्ट आपण तपासून त्यामध्ये आपल्याला किडनी फंक्शन व्यवस्थित आहे की नाही ते कळून जाईल.

मूतखडा घरगुती उपाय काय करावे home remedies kideny stone. 

आपण रोज सकाळी उपाशीपोटी गव्हांकुरच रस घेतला पाहिजे किंवा रोज रात्री एक मूठ गहू भिजत घालावे,पाण्यामध्ये आणि सकाळी ते पाणी पिऊन टाकावं आणि ते गहू चावून चावून खाऊन टाकावेत याने आपल्याला नक्कीच फायदा होईल. 

ह
मूतखडा खरगुती उपाय

डाळिंबाचा रस देखील किडनी स्टोन्स वर खूपच उपयुक्त ठरतो,यात अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे किडनी स्टोन्स नियमित तयार होत नाहीत,आणि जर तयार झाले, तर ते विरघळून जाण्यास मदत होते. 

ज्यांना मुतखडे किंवा स्टोन नियमित होत असतील सारखे होत असतील त्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी द्राक्षाच्या पानांचा रस किंवा द्राक्षाचा रस आणि गाजराचा रस हे दोन्ही एकत्र करून घेतलं पाहिजे, याने त्यांना लघवी साफ होईल आणि स्टोन्स वारंवार होणार नाहीत. 

उसाचा रस देखील किडनी स्टोन्स वर अत्यंत प्रभावकारक ठरतात, यामुळे लघवीचे प्रमाण वाढतं आणि स्टोन्स निघून जाण्यास मदत होते. 

स्वयंपाकात उपयोग होणाऱ्या मसाल्याला औषधी महत्त्व खूप असतं याचाच उत्तम उदाहरण म्हणजे, ओवा ओव्याचा वापर हजारो वर्षांपासून आजारांवर घरगुती उपाय म्हणून केला जातो, पोट बिघडल्यावर ओवा चावून खावा यानंतर एक कप गरम पाणी प्यावं. सुंठ काळे मीठ जिरं यांचा मिश्रण तयार करून कोमट पाण्यात टाकून दिवसातून चार ते पाच वेळा घ्या यामुळे पोट दुखी होणार नाही. 

तसेच कांदा सुद्धा किडनी स्टोन्स वर अत्यंत परिणामकारक ठरतं,रोज सकाळी उपाशीपोटी कांदा पाण्यात उकळून त्याचा सूप दोन ग्लास सकाळी पिल पाहिजे त्यामुळे किडनीस क्लेंस होतात,आणि किडनी स्टोन्स आठवड्यातच निघून जाण्यास मदत होते. 

जर छोटे स्टोन्स असतील तर त्यावर लिंबू पाणी खूपच उपयुक्त ठरतं,आपण रोज सकाळी उपाशीपोटी साखर आणि मीठ न घातलेले लिंबू पाणी घेतलं पाहिजे, आपण त्यात मध घालू शकतो साखर आणि मीठ घातल्याने स्टोन्स वाढू शकतात, त्यामुळे मध घातलेल्या निंबू पाणी जर आपण रोज उपाशीपोटी घेतलं तर स्टोन्स निघून जाण्यास मदत होईल. 

त्याचबरोबर स्टोन्सची वाढ देखील होणार नाही किडनी स्टोन्स वर सर्वात सोपा पण महत्त्वाचा उपाय म्हणजे, भरपूर पाणी पिणे,पाणी जास्त पिल्यामुळे किडनीस मध्ये मिनरल्स आणि डिपॉझिट होत नाही,आणि जर असतील तर ते निघूनही जातात,त्यामुळे आपण नियमित रोज आठ ते दहा ग्लास पाणी हे पिलेच पाहिजे,तर मग किडनी स्टोन्स मध्ये जर आपल्याला आराम हवा असेल, तर आपल्या आहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा. 

मूतखडा खरगुती उपाय
मूतखडा खरगुती उपाय

मुतखडा आणि आहार असल्यास योग्य आहार घेणे गरजेचे असते home remedies kideny stone.

मूतखडा खरगुती उपाय मुतखडा आणि आहार पथ्य मुतखडा असल्यास योग्य आहार घेणे गरजेचे असते कारण चुकीचा आहार घेतल्यामुळे लघवीत यूरिक ॲसिड कॅल्शियम ऑक्सिलेट यासारख्या खनिज व क्षार घटकांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे मुतखड्याचा त्रास होत असतो. 

मुतखडा झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये. 

मुतखडा झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती,मुतखडा झाल्यावर काय खावे दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. 

जेवणात फायबर आसलेले पदार्थ अधिक खावीत हिरव्या भाज्या , केळी,डाळिंब, द्राक्ष,लिंबू,संत्री यासारखी फळे आहारात असावी. 

आहारात  शेवग्याच्या शेंगा, मुळा, गाजर, कांदा यांचा समावेश असावा, शाळेचे पाणी, उसाचा रस, कुळथाची कडून द्यावी. 

मुतखडा झाल्यावर काय खाऊ नये,मूतखडा खरगुती उपाय home remedies kideny stone . 

home remedies kideny stone मुतखडा झाल्यावर काय खाऊ नये आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. 

युरिक ऍसिडचे मुतखडे होत असल्यास मांसाहार,मासे,अंडी यांचे प्रमाण कमी करावे. 

home remedies kideny stone बटाटा, चॉकलेट, गव्हाचा कोंडा, चहा पालक इत्यादी पदार्थ कमी करावी. 

तर खडा होऊन गेल्यास किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास पुन्हा मुतखडा होण्याची ही शक्यता जास्त असते,त्यामुळे मुतखडा पडलेल्यांनी सुद्धा काही दिवस योग्य आहार घ्यावा. 

मूतखडा खरगुती उपाय मुतखडा तपासणी कशी  करतात home remedies kideny stone.

आपण पोटाचे सोनोग्राफी करणे, युनिन मधून इन्फेक्शन तपासणी आणि दुसरं की रक्त तपासणी करून, आपण किडनी फंक्शन टेस्ट करून, आपण तपासून त्यामध्ये आपल्याला किडनी फंक्शन व्यवस्थित आहे की नाही ते कळून जाईल. 

मूतखडा खरगुती उपाय home remedies kideny stone मूतखडा सर्जरी काशी करतात.

उपचार पद्धतीमध्ये मागच्या वीस वर्षांमध्ये खूप बदल झालेले आहेत, आधी जर किडनी स्टोनच ऑपरेशन करायचा असेल तर त्याला,मध्ये मोठी चिरफाड करून टाक्याचा ऑपरेशन करावे लागत होतं, परंतु आता एकदम छोट्या दुर्बिणीतून बिना टाक्याचे शस्त्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध आहेत. 

 जसे कीडनी स्टोनची ट्रीटमेंट,स्टोन नेमके किडनी किंवा युरेटर किंवा ब्लॅडर कुठल्या भागांमध्ये आहे त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट ठरते, जर तो ब्लेडर किंवा युरेटर मध्ये असेल तर दुर्बिणीतून जाऊन लघवीच्या रस्त्यातून दुर्बिणी जाऊन त्याची ट्रीटमेंट पूर्ण खडा पूर्ण क्लिअर करता येतो. 

home remedies kideny stone आणि तो जर स्टोन किडनीमध्ये असेल तर त्याला पीसीएल ही नावाची उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये की एक छोटसं पिन होल करून किडनी मधून डायरेक्ट छोटीशी दुर्बीण टाकून तो क्रश करून खडा पूर्णपणे काढता येतो. 

पेशंटला अतिशय कमी पेन मध्ये पूर्ण ट्रीटमेंट होऊन जाते जनरली हे ट्रीटमेंट साठी दोन ते तीन दिवसाचा हॉस्पिटल ते अवधीपुरा होतो. 

home remedies kideny stone मूतखडा खरगुती उपाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकदा जर किडनी स्टोन झाला असेल तर तो परत परत व्हायचा धोका असतो,म्हणजे अराउंड दहा वर्षानंतर 50% पेशंटला की कधी न कधीतरी स्टोन होऊ शकतो, त्यामुळे एकदा किडनी स्टोन झाला की त्याचे प्रिव्हेन्शन साठी हा खूप महत्त्वाच्या ठरतात. 

मूतखडा खरगुती उपाय सगळ्यात महत्त्वाची स्टॅटिज म्हणजे की तुम्ही पाणी भरपूर पिले पाहिजे युरीन दिवसातून कमीत कमी दोन लिटर युरीन  झाले पाहिजे,एवढे पाणी पिले पाहिजे आणि काही आपल्याला ब्लड आणि युरेन टेस्ट मध्ये काही अनुवंशिक दोष जर आढळतात तर त्याप्रमाणे स्पेसिप ट्रीटमेंट आणि गोळ्या अवेलेबल असतात. 

टीप या माहितीचा वापर करण्यापूर्वी योग्य डॉक्टर किंवा तज्ञ यांचा सल्ला घ्यावा.

👉click here to join WhatsApp group 

Leave a Comment