मूतखडा घरगुती उपाय home remedies kideny stone |

home remedies kideny stone

नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे ,मूतखडा खरगुती उपाय आज आपण किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखड्यावर काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत, याबद्दल माहिती घेणार आहोत,लघवीमध्ये यूरिक ॲसिड,कॅल्शियम फॉस्फरस किंवा ऑक्सालेटच प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे स्टोन्स होतात,वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स असू शकतात. विशेष करून स्त्रियांमध्ये  लघवीच्या जागी इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं,आणि त्यामुळे फॉस्फेटचे स्टोन्स होण्याची शक्यताही वाढते,त्यामुळे जर … Read more