कावीळ झाला तर कसे ओळखायचे व कावीळ झाल्यावर काय खावे आणि काय उपाय करावेत What to eat after jaundice

What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत कावीळ झाली हे कसं ओळखायचं कावीळ का बर होते आणि कावीळ झाल्यानंतर काय खायच आणि काय खायच नाही याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत,कावीळ असे म्हटल्यानंतर आयुर्वेदिक औषध असं अनेकांच्या डोक्यामध्ये आता समीकरण अगदी स्पष्ट झालेलं दिसतं तशी विचारणा करत रुग्ण आमच्याकडे येताना दिसतात मनुष्यच नव्हे तर प्राण्यांमध्ये सुद्धा कावीळ झाल्यानंतर त्यासाठीचे आयुर्वेदिक उपाय कोणते चांगले अशी विचारणा कायम होत असते आणि त्याचे परिणामही अतिशय चांगले मिळत असतात.

इतकेच नव्हे तर अनेक फार्मसीटीकल कंपन्यांची हर्बल किंवा आयुर्वेदिक या नावाखाली व्हेटर्नरी लाईन मध्ये सुद्धा आजकाल अनेक औषध बाजारात उपलब्ध आहेत आणि त्याचे खूप मोठे मार्केट तयार झालेला आहे. इथपर्यंत परिस्थिती आहे पण या कावीळ मध्ये नेमकं खाण्यापिण्याचं तंत्र कसं असायला पाहिजे त्याच्या मागची शास्त्रीय बाजू काय असायला पाहिजे जे आयुर्वेद काय सांगतो याबद्दलची आज माहिती आपण घेऊया

Table of Contents

कावीळ होण्याची काय कारणे काय आहेत What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे.

चला तर मग पाहूया मित्रहो कावीळ का बर होते जर आपल्या लिव्हर खराब झाला असेल पित्ताशयाच्या पिशवीमध्ये काय अडचण असेल खडा झाला असेल किंवा पित्ताशयाच्या पिशवीचा दाह झाला असेल किंवा लाल रक्तपेशी आपोआप फुटून जात असतील तर या तीन कारणांच्यामुळे कावीळ होत असते. 

कावीळ झाला हे घरच्या घरी कसे ओळखायचं What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

आता कावीळ झाले हे घरच्या घरी कसे ओळखायचं म्हणजे आपल्याला कावीळ झाल्यानंतर कुठली चिन्ह असतात हे जर लक्षात आलं तर नक्कीच आपल्या काविळीचं लवकर निदान होईल लवकरात लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊ लवकरात लवकर आपण आहार किंवा पथ्य पाणी पाळू आणि लवकरात लवकर आपण बरे होऊ. 

पिवळा कावीळ झाला तर कसे वोळखायचे What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

सगळ्यात पहिलं डोळे पिवळे होतात लघवी गडद पिवळ्या रंगाची व्हायला लागते आता डोळे बघत असताना बरेच जण खालचा भाग बघतात हा खालचा भाग कावीळ साठी कधीही बघायचा नाही. 

कावीळ साठी डोळ्याच्या वरचा भाग म्हणजे त्या पेशंटला त्या पेशंटचे डोळे जे आहेत ते असे वर भुवाया करायचे आहेत आणि त्या पेशंटला खाली बघायला सांगायचे म्हणजे तुम्हाला पेशंटला वर अशा हे या ज्या वरच्या भुवया आहेत त्या वर धरायचा आणि पेशंटला खाली बघायला सांगायचं आणि हा जो तुम्हाला पांढरा भाग दिसतोय डोळ्याचा हातात खाली बघितल्यानंतरचा तो पांढरा भाग जर पिवळा दिसत असेल तर समजायचं कावीळ झालेली आहे. 

पांढरा कावीळ झाला तर कसे वोळखायचे,What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

जर हा तुम्ही खालचा भाग बघत असाल जो तुम्हाला लालसर दिसतोय तो जर पांढरे पडला असेल तर तुमच्या शरीरामध्ये रक्त अर्थात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन कमी आहेत असं ते दर्शवतो आणि तेव्हा आपण म्हणतो की पांढरा कावीळ झाले. 

जर तुम्हाला दिसून येत असतील तर नवीन झाल्यास काय करायचं आणि काय नाही करायचं सगळ्यात पहिलं नियमित आणि वेळेवर पुरेसा पूरक आणि पोषक आहार घ्या. 

कारण कावीळ मध्ये शरीर खूप थकलेला असतो त्यामुळे शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला चांगल्या पूरक पोषक आहारामधूनच मिळत असते आणि तेलकट अन्नपदार्थ जे आहेत जे घरी बनवले मी परत एकदा रिपीट करतो जे घरी बनवलेत तेच अन्नपदार्थ खा. 

कावीळ झाला तर काय लक्षणे आहेत,What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

एक महत्त्वाचे लक्षण असतं ते म्हणजे पेशंटचं अंग खूप खाजवत असतात रंग पांढरा येतो त्या रुग्णाची भूक खूप कमी होते. 

त्यामुळे त्याला आहार कमी जातो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये थकवा येतो बसला तरी त्याला बसू वाटत नाही फिरणं किंवा काम करणं तर खूप लांब राहिलं तर ही झाली काविळीची लक्षण अशा प्रकारची लक्षणे असतात. 

कावीळ मध्ये खाज येणेWhat to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कावीळी मध्ये खाज येणे हा एक प्रकार अनेक रुग्णांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतो या वेळेला वेखंड आणि हळद असं एकत्र करून किंवा वेखंड आणि कापूर असे एकत्र करून भीमसेनी कापूर थोडासा आणि थोडा वेखंड हे घेऊन जर अंगावरती खाज येणाऱ्या भागांवरती जर चोळलं तर त्यांनी अतिशय चांगला फायदा होतो. 

दुसरा एक प्रकार म्हणजे कडू जिरं आणि बेसन हे एकत्र करून ते अंगावरती कोरडत चोळल्याने फायदा होतो ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून ते कालवून त्याची पेस्ट करून अंगावर चोळावी. 

फक्त रात्री वेळ रात्री जर हे असं होत असेल तर मात्र हे करताना शक्य होत नाही म्हणून या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला खाण्याचा सोडा पाण्यात टाकून लावल्याने अतिशय चांगली कमी होते. 

त्यानंतर लघवीला जळजळ होणे किंवा आग होण किंवा होताना वेदनाहून याचबरोबर रघवीमध्ये लालपणा किंवा कॉफीच्या रंगासारखा काळसरपणा असणं ही लक्षणे चांगली नसतात. 

अशा वेळेला केळीचा जो गाभा असतो म्हणजे केळीचा बुंधा जो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये चारी बाजूला एक एक दांडा लावलेला असतो तो बुंधा तो गाभा त्याचे तुकडे करून त्याचा रस काढावा आणि तो रस पाव ते अर्धा कप पर्यंत एका वेळेला असे दिवसातून तीन-चार वेळा प्यायला तर त्यांनी अतिशय चांगला फायदा होता दिसतो. 

तसंच जेवणामध्ये मुळ्याचा वापर जर ठेवला किंवा मुळ्याचा रस काढून तो थोडासा एक वीस ते तीस एम एल जर जेवणासह प्यायला तर त्यांनी अतिरिक्त फायदा होतो पण केळीच्या बुंध्याचा फायदा अतिशय चांगला होतो. 

त्यानंतर हाता पायाची जळजळ हाच एक प्रकार आहे हा रात्री वेळ रात्री काविळीमध्ये रुग्णांना होऊ शकतो दिवसभर सुद्धा होऊ शकतो अशा वेळेला लिंबाचा रस आणि तूप एकत्र फेटावं आणि ते या हातापायाच्या तळव्यांवरती जिरवावे जेणेकरून ही जी जळजळ आहे ती चांगल्यापैकी कमी होते. 

हे जर उपलब्ध नसेल तर दुधाची साय असते ती साय हाता पायावरती चोळावी त्याने सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो. 

Benefits of eating almonds
Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे read more 

 

कावीळ मध्ये उलट्या होणे What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

त्यानंतर कावळे मध्ये उलट्या होणे मग त्या कोरड्या उलट्या असो किंवा पित्ताच्या उलटे असो यामध्ये काय करता येतं घरच्या घरी असा विचारलं तर पित्ताच्या उलट्या होत असतील तर आधी पित्त पडू द्या. 

 व त्या उलट्या दाबू नये त्या थांबण्यासाठी स्ट्रॉंग औषध घेऊ नयेत आधी पित्त पडू द्यावा यामुळे प्रचंड थकवा येऊ शकतो हे मान्य पण त्याबरोबर त्या पित्त पडल्यानंतर इमिजेटली लगेचच्या लगेच रुग्णांना काय काय देता येतो हेही आपण बघूया. 

आणि त्याचबरोबर कोरड्या उलट्या म्हणजे उमरासेच येत असतील फक्त कावीळमध्ये पण पित्त होत नसेल किंवा पित्त पडत नसेल तर काय होतं या सगळ्यांमध्ये द्राक्षाचा रस काढून चमचा चमचा प्यायला देणे. 

उसाचे कर्वे किंवा उसाच्या गंडेऱ्या उसाचे तुकडे हे चावून चावून त्याचा रस घेणं आणि चोथा थुंकून देणे हे प्रकार केल्यामुळे कावळीमध्ये आणि कावीळ मध्ये होणाऱ्या उलट्यांमध्ये सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो. 

त्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची नमूद करेन की उसाच्या गुऱ्हाळावरती काढलेला उसाचा रस हा मात्र आयुर्वेदानुसार कावेळी मध्ये न घेण्याच्या प्रकारांमधला आहे कारण त्या गुऱ्हाळामधून जेव्हा ऊस फिरतो आणि त्याचा रस निघतो तेव्हा त्याला आंबटपणा आलेला असतो तसेच लोक यामधील लिंबाचा रस पिळूनही ते घेताना दिसतात मीठही टाकलेलं असतं असे प्रकार काविळीमध्ये चालत नाहीत. 

त्यामुळे त्याचा वापर करू नये उसाचे तुकडे चावून रस घ्यावा एवढं नक्की त्यानंतर डाळिंबाचा रस आणि मध असं एकत्र करून जर घेतलं तर त्यांनी सुद्धा चमचा घेतल्याने उलट्या होण्याचे प्रमाण किंवा कोरड्या उलट्या मळमळ हे जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे कमी होतो. 

What to eat after jaundice आताच्या दिवसांमध्ये आवळ्याचा ताजा आवळा मिळाला सुरुवात झाली त्यामुळे आवळ्याचा ताजा रस आणि साखर असं एकत्र करून ते सगळं खाल्लं तर त्यांनी सुद्धा या उलट्यांमध्ये अतिशय चांगला फायदा होताना दिसतो. 

खजूर आणि मनुकांचा कोळ पातळसर केला की तो सरबत सारखा बनतो हा कोळ सुद्धा पातळ करून दिवसभरामध्ये एक ते दोन ग्लास पर्यंत रुग्णांना आपण देऊ शकतो ज्यांनी अतिशय चांगला फायदा होतो. 

नॉनव्हेज खाणाऱ्या रुग्णांना जेव्हा कावीळ होते तेव्हा What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

What to eat after jaundice नॉनव्हेज खाणाऱ्या रुग्णांना जेव्हा कावीळ होते तेव्हा खूप मोठी अडचण होते कारण माऊस खाणं हे कावळे मध्ये पूर्णतः निषेध असतो त्यामुळे घशाखाली अन्न उतरत नाही अशी तक्रार अनेक मावस खाणारे लोक करतात या लोकांसाठी म्हणून मटण खिम्याचं सूप हे त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ जरी प्यायला तरीही फायदा होतो. 

मग इतर पत्त्याचा जेवण करताना तेवढी अडचण होत नाही आणि शरीराची ताकद टिकून राहिला ही अतिशय सुंदर फायदा होतो पण मासाचे खडे खाऊ नयेत तुकडे खाऊ नयेत. 

What to eat after jaundice मासाचं सूप हे मटण सूप मात्र पिऊ शकता बाकी प्रकार चालत नाही. 

त्यानंतर कावीळ ही दोन प्रकारची असते असे आयुर्वेदातही सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याची चिकित्साही ठरते त्यामुळे त्यासाठी म्हणून सामान्य रित्या कुठल्या खाण्याच्या पदार्थांचा निषेध आहे. 

What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावेआणि काय खाऊ नये. 

एक यादी आहे जी पटापट आपल्याला सांगत जातो जी लक्षात ठेवून त्याचा आपल्या आहारामध्ये कावीळ झालेले असताना उपयोग करू नये ते म्हणजे बाजरी मका वरी अशी कडधान्य त्यानंतर म्हशीचं दूध आणि त्या दुधापासून बनवलेले दही दूध तूप काहीही असो ते म्हशीचे दूध आणि त्याचे पदार्थ खाऊ नयेत. 

गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप हे चालतं सामान्य तया दही ताक हे चालत नाही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय ते घ्यायला जाऊ नये. 

त्यानंतर कडधान्यांमध्ये मूग आणि मसूर हे दोन प्रकार सोडले तर बाकी कुठलीही कडधान्य शक्यतो कावीळ मध्ये घेऊ नयेत,घ्यायची असतील तर आपल्या वैद्यांना विचारून नेमकं कुठलं कसं वापरता येईल हे समजून घ्यावं. 

घेयच असेलच तर मूग आणि मसुराच्या डाळीचं कढण किंवा सूप किंवा पाणी हे जेवणामध्ये रोज घ्यावे यांनी अतिशय चांगला फायदा होतो. 

What to eat after jaundice पण इतर कडधान्यांचे प्रकार मोड आणून केलेल्या उसळी हे घेऊ शकता. 

What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे,आयुर्वेदानुसार काविळीमध्ये न खाण्याचे प्रकार आहेत. 

त्यानंतर फळांमध्ये आंबट चवीची फळ ही निषेध सांगितलेली आहेत त्यात सुद्धा अननस स्ट्रॉबेरी टीव्ही यासारखी खूप जास्त आंबट फळ करमळ यासारखी फळ ही अजिबात घेऊ नयेत. 

त्यानंतर केळी सीताफळ पेरू हे प्रकार जांभूळ हे घेऊ नयेत त्यानंतर कंदमुळांमध्ये बटाटा बीट गाजर हे प्रकारचे आहेत हे शक्यतो टाळावेत. 

रताळी टाळावी कावळीच्या रुग्णांनी उपास करू नयेत हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर तो उपास सुद्धा लंगन स्वरूपात उपास हा जर असेल तर तो आपल्या वैद्याच्या सल्ल्याने झाला पाहिजे नाहीतर त्याचे दुष्परिणाम होतात. 

What to eat after jaundice कावीळ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात थकवा येतो कावेळी मध्ये पोट साफ न होणे हे काविळीला नेहमी वाढवत त्यामुळे पोट साफ झालं पाहिजे प्रसंगी जुलाब झाले तर कावीळ तुटायला फायदा होतो असा नियम आहे त्यामुळे तो आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच त्याबद्दलचे औषधी उपाय आणि आहार करावे. 

त्यानंतर गरम मसाले लसूण मिरची यांचा खूप जास्त प्रमाणात वापर तीळ अख्खे तीळ चावून खाणं हे कावळीमध्ये चालत नाही. तेलापेक्षा फोडणीसाठी तूप जिऱ्याचा वापर तोही कमी प्रमाणात कावीळ असेपर्यंत करावा. 

What to eat after jaundice
What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे:
What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे.

भाताची पेज मुगाची खिचडी या प्रकारांबरोबरच भूक असेल ताप नसेल तर गव्हाचे ताजे गरम गरम फुलके त्याबरोबर पडवळ, तोंडली ,दुधीभोपळा यांची भाजी किंवा परवर गोल असतात ते तोंडली यांची भाजी खावी. 

त्यानंतर मूग आणि मसुराचे सूप किंवा कढण किंवा पातळ डाळ त्याला वरण म्हणतो पण ते पातळसर असं घ्यावं. 

मांसाहारी रुग्णांनी मटण सूप जसं मगाशी सांगितलं मटन खिमा बनवून त्याचं सूप घ्यावं,त्यानंतर मोसंबी ऊस द्राक्ष डाळिंब डाळिंबाचा रस बिया काढून शक्यतो असं घ्यावं. 

दही टांगून चक्का बनवताना खाली जे पाणी पडतं ते पाणी काविळीचे ऋण घेऊ शकतात ते पाणी दिवसभरातून एक ते दोन ग्लास पिऊ शकतो. 

रुग्ण किमान अर्धा ग्लास तरी रोजच्या रोज पिता येतोच याने अतिशय चांगला फायदा होतो,पण चक्का मात्र खाऊन जर काविळीमध्ये बरेच दिवस होऊन गेले असतील तर श्रीखंड चालतं पण ते सुद्धा वैद्याच्या सल्ल्यांनीच घ्यावे त्याशिवाय नाही. 

आलं आजकाल मिळणारी ओली हळद हे सुद्धा काविळीमध्ये चटणीच्या स्वरूपामध्ये कसं खावं हे आपल्या वैद्यांना जरूर विचारून घ्यावं. 

सांगितल्याप्रमाणे खजूर मनुकांचे पाणी किंवा कोळ किंवा सरबत हे कावीळमध्ये रुग्णांनी जरूर घ्यावा. 

याप्रकारे आहार ठेवून आपली औषधे घ्यावी जेणेकरून आपली कावीळ लवकरात लवकर बरी आजच्या भागात इथेच थांबूया पुढच्या भागात पुन्हा भेटू नवीन रोग घेऊन. 

कावीळ झाला तर हळद खालीतर चालते का,What to eat after jaundice कावीळ झाल्यावर काय खावे. 

What to eat after jaundice बऱ्याचदा कावीळ झाल्यानंतर बरेच रुग्ण गैरसमजापोटी हळदच खायची बंद करतात मात्र असा अजिबात करायचं नाही त्याला वाटतं की हळद खाल्ली म्हणजे आपल्याला अजून जास्त काय होईल हळदीचा रंग पिवळा असतो आणि तो पिवळा रंग आपल्या त्वचेवरती डोळ्यांमध्ये दिसेल असा अजिबात नाही उलट हळद ही आपल्या काविळीच्या आजारामध्ये अत्यंत गुणकारी आहे. 

हळदीचे प्रमाण आहारामध्ये वाढवा तेलकट अन्नपदार्थ सुद्धा आवर्जून खा पण मात्र घरी बनवलेले भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या कारण पाणी हे आपल्या शरीरासाठी या आजारामध्ये पेट्रोल सारखं काम करतो पेट्रोल टाकल्यानंतर जशी गाडी चांगली वेगानं जिथपर्यंत जायची तिथपर्यंत आपण नेऊ शकतो तसेच पाणी भरपूर पिल्यामुळे आपल्याला ह्या आजारामध्ये खूप चांगला फायदा होतो. 

What to eat after jaundice कावीळ झाल्यानंतर ती ओळखण्यासाठी कुठल्या रक्ताच्या तपासण्या असतात का?

What to eat after jaundice कावीळ झाल्यानंतर ती ओळखण्यासाठी कुठल्या रक्ताच्या तपासण्या असतात का? तर हो लिव्हर फंक्शन टेस्ट नावाची तपासणी असते जे रक्ताच्या माध्यमातून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये तपासता येतं आणि त्यावरून ठरवता येत आपल्याला कावीळ झालाय का नाहीये. 

त्यासोबत अजून एक महत्त्वाची तपासणी असते पी टी आय येणार दोन तपासण्याच्या माध्यमातून आपल्याला लिव्हरचं आणि अर्थात कावीळच चांगल्या प्रकारे निदान करता येऊ शकतो. 

What to eat after jaundice जर कावीळ लवकरात लवकर बरा करायचा असेल तर काय करावे व कावीळ झाल्यावर काय खावे. 

पुरेसा आराम करा कारण शरीर थकलेला असतो आणि शरीराला आरामाची अत्यंत गरज असते आपण आरामच करत नाही मग काम करत राहतो कुठेतरी जॉब असतो आपला वेळेवर जेवण नसतं घाई असते आणि यामुळे आपला आजार अजून जास्तीचा वाढतो. 

जर कावीळ लवकरात लवकर बरा करायचा असेल तर सक्तीचा आराम करणं गरजेचं आहे तर कावीळ वर उपचार करण्याच्या साठी योग्य डॉक्टरची निवड करा जेणेकरून तुम्हाला योग्य उपचार मिळतील आणि तुम्ही वेळेवर कुठलीही कॉम्प्लिकेशन न होता आजार न वाढता लवकर बरे व्हा. 

What to eat after jaundice आता बघूयात कावीळ झाल्यानंतर काय करायचं नाही पथ्य विनाकारण अजिबात करायचा नाही बऱ्याचदा कावीळ झाली म्हटलं की कोणीतरी आपल्याला सांगतो की हे खाऊ नका कोणीतरी खाऊ नका असं करत करत आपल्याला खायलाच काय उरत नाही. 

ऑलरेडी आपला आहार कमी झालेला असतो ऑलरेडी आपलं शरीर थकलेला असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण हे अनावश्यक पथ्य केली तर आपलं शरीर अजून जास्त धोक्यामध्ये येऊ शकतो म्हणून अनावश्यक पथ्य अजिबात करू नका खाऊ नका. 

हॉटेलवरचं उघड्यावरचं बाहेरचं रस्त्यावरचे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नका काही वेळेला कावीळ झाल्यानंतर अंगावर चटके किंवा डाग देण्याची प्रथा असते बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो आमच्याकडे बरेच पेशंट येतात का उपचारासाठी त्याच्या अंगावर किंवा त्वचेवर पोटावरती बघितलं तर तिथं टाक दिलेले असतात. 

What to eat after jaundice तर अजिबात असले आघोरी उपचार करून पेशंटला आपल्या जास्तीचा त्रास देऊ नका. 

आधीच तो त्रासामध्ये आहे त्याला चटके देऊन जर तुम्ही त्रास देत असाल तर ते अजिबात बरोबर नाही सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही दारू पित असाल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बियर असेल काही असेल देशी असेल विदेशी असेल कुठल्याही दारूचे एक घोट सुद्धा सेवना अजिबात करू नका. 

कारण दारूचा एक एक घोट तुमच्या लिव्हरला डॅमेज करणार आहे आणि म्हणून दारूचे कुठल्याही प्रकारामध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये अजिबात कधीही सेवन करू नका. 

कुठल्याही अंधश्रद्धांवरती अजिबात विश्वास ठेवू नका कावीळ झाली तर दाबून काहीतरी कुठेतरी चुकीचे ट्रीटमेंट घेतो आणि कावीळ बरा होत नाही मग आपण म्हणतो की नाही आता ह्याला काही औषध गोळ्याचा उपयोग होणार नाही. 

तर मित्रहो Benefits of eating almonds बदाम खाण्याचे फायदे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा.

आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेयर करा, त्यांना देखील बदाम खाण्याचे शास्त्रीय फायदे आणि शास्त्रीय पद्धत शास्त्रीय वेळ आणि शास्त्रीय प्रमाण लक्षात येईल तसेच आमचा व्हाटआप ग्रुप जॉइन करायला विसरू नका धन्यवाद. 

👉click here to join WhatsApp group ✅

 

Leave a Comment