तोंड येणे घरगुती उपाय मुळापासून नष्ट कसे करायचे? Home remedies for mouth irritation?

नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचे आरोग्य टिप्स  मध्ये स्वागत आहे,Home remedies for mouth irritation? तोंड येणे त्याला आयुर्वेदामध्ये नाव आहे,मुखपाक किंवा मॉडल सायन्स मध्ये त्याला म्हणतात,माऊथ अल्सर याच्यासाठी काय उपचार आह,ते आज आपण बघणार आहोत,अतिशय त्वरित आराम देणारा हा घरगुती सोपा उपाय आहे.

Home remedies for mouth irritation तोंड येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते खूप सारा तोंड येतं आणि जेवता सुद्धा येत नाही, इतक्या भयंकर त्यांचं तोंड येत असतं तर आपल्या तोंडाच्या आतल्या असल्यासमल त्वचाला जर इन्फेक्शन झालेला असेल, जे दहा झाला तर त्याला तोंड येणे असे म्हणतो. त्याला इंग्लिश मध्ये स्ट्रोमाइटिस असं सुद्धा म्हटलं जातं. 

Home remedies for mouth irritation? तोंड येणे म्हणजे काय?

तोंड येणे म्हणजे काय तर,यामध्ये खूप वेदना होत असतात आणि हा एक जंतुसंसर्ग असतो हा एक उष्णतेचा सुद्धा आजार असतो हिरडी आणि तोंडामध्ये वर्ण पडतात फोड येतात.आणि मग खूप साऱ्या वेदना होतात,आणि उपाशी राहावे लागते,जेवता येत नाही, पातळ पदार्थ जे आहेत ते गिळावे लागतात, बोलताना सुद्धा वेदना होतात.

तोंडामध्ये खूप लाड येथे जिभेवर थर्स असतो तोंडाने जीप खूप लाल भडक दिसते,खूप आग होते,खाल्ल्यानंतर मळमळ होते,भूक लागत नाही, तोंडाला घाण वास येतो, बद्धकोष्ठता निर्माण होते,आणि कधी कधी ताप सुद्धा येतो, या साऱ्या गोष्टीमुळे तोंड येते.

Home remedies for mouth irritation? तोंड येण्याची कारणे काय असू शकतात?

तोंड येणे घरगुती उपाय आपल्याला विटामिन बी आयरन किंवा झिंक सारख्या घटकांची कमतरता निर्माण झाली असेल,शरीरामध्ये तर त्याच्यामुळे किंवा आजार काही आपल्या तोंडामध्ये टोचून जखम झाली असेल त्याच्यामुळे किंवा मोठ्या आजारात मध्ये सुद्धा आपल्याला अल्सर होतात,किंवा जर हेवी अँटीबायोटिक्स घेतले असतील तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्या तोंडामध्ये अल्सर शेतात,म्हणजेच आपल्याला तोंड येतं असत.

आपल्याला तिखट मसालेदार पदार्थ खाणं अशक्य होतं,असं खाल्लं तर त्रास होतो काही दिवसांनी अल्सर आणखीन मोठे होतात.

Home remedies for mouth irritation?तोंड येणे घरगुती उपाय काय आहे?

जास्त प्रमाणात वाढतात अशा वेळेला आपल्याला खारट किंवा आंबट खाल्लं तरी त्रास होतो,आणि काही दिवसांनी अगदी गोड किंवा काहीही खाल्लं तरी त्रास होतो.

अल्सर जर जिभेवर असतील तर बोलताना त्रास होतो अल्सर घशात असतील तर घेताना त्रास होतो आणि हा त्रास इतका जास्त होतो, की आपल्याला सहज सोप्या इलाजांपासून आपल्याला रिलीफ हवा असतो आणि हा रिलीफ नक्कीच आपल्याला आपल्या घरातल्या सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून मिळून सुद्धा शकतो.

हा पण तुमचे अल्सर जर खूप मोठे असतील,खूप जास्त वेदनात येत असतील एक दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस जातच नसतील अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला डॉक्टर कडे जायला पाहिजे, कारण घरगुती इलाज हे अल्सर च्या परिणामांचा इलाज असतो त्याच्या मुळाचा नाही .

Home remedies for mouth irritation? तोंड येणे घरगुती उपाय खुप परिणामकारक असा आहे, ते म्हणजे पेरूची पान पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात,शिवाय अनेक विटामिन सुद्धा असतात.

आपल्याला काय करायचे फक्त दोन पेरूची पानं चावून चावून खायची आहेत, आणि त्याचा रस पोटामध्ये घ्यायचा आहे, किंवा या पेरूच्या पानाचा काढा बनवून त्या पाण्याने गुळण्या जर केल्या तरी सुद्धा तोंड येणे कमी होते,अशी ही अतिशय उपयुक्त पेरूची पान आहेत.

दुसरा उपाय तोंड येणे घरगुती उपाय म्हणजे हळद हळदीमध्ये सुद्धा गुणधर्म असतात, आणि अनेक विटामिन सुद्धा असतात,आपल्याला काय करायचे तर पाण्यामध्ये हळद घोळून घोळून घ्यायची आहेत,आणि त्या पाण्याने आपल्याला गाळून गुळण्या करायचे आहेत.

Home remedies for mouth irritation तोंड येणे कमी होतं तिसरा उपाय आहे म्हणजे ती म्हणजे तुळशीची पान, आपल्याला काय करायचे चार ते पाच तुळशीची पानं चावून चावून खायची आहेत,आणि त्याचा रस हा पोटामध्ये घ्यायचा आहे,या तुळशीच्या पानामुळे सुद्धा तोंड येणे थांबून जातं.

तोंड येणे घरगुती उपाय चौथा उपाय आहे ते म्हणजे मीठ, आपल्याला काय करायचे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचे,दोन चमचे आणि त्या पाण्याने गुळण्या करायचे आहेत,याच्याने सुद्धा तोंड येणे थांबून जातं.

तोंड येणे घरगुती उपाय पाचवा आहे ते म्हणजे सुके खोबरे,सुके खोबरामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स असतात, आयर्न असतात त्याच्यामुळे आपल्याला तोंड येणे सुद्धा थांबत.

आपल्याला काय करायचं सुखी खोबरही चावून चावून खायचे आहे.

तोंड येणे घरगुती उपाय सहावा आहे तो म्हणजे खायचं नगिणीच पान म्हणतो,ते पान वाटायचे बारीक बारीक आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मध मिसळायचं आणि ते चाटण खायचे, या उपायाने सुद्धा तोंड येणे थांबत.

Home remedies for mouth irritation? तोंड येणे घरगुती उपाय सातवा आहे तो म्हणजे,लिंबाचा रस आणि मग याच्या नजर गुळण्या केल्या तरी सुद्धा आलेला तोंड थांबतं.

जीभि वरचा पांढरा खर् आहे तो सुद्धा निघून जायला मदत मिळते,लवकर आणि पटकन बरे करणारे हे उपाय आहेत मित्रांनो हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून आवर्जून कळवा.

Home remedies for mouth irritation? तोंड येणे त्याला आयुर्वेदामध्ये नाव आहे मुखपाक किंवा मॉडल सायन्स मध्ये त्याला म्हणतात माऊथ अल्सर याच्यासाठी काय उपचार आहे ते आज आपण बघणार आहोत अतिशय त्वरित आराम देणारा हा घरगुती सोपा उपाय आहे.

Home remedies for mouth irritation
Home remedies for mouth irritation

Home remedies for mouth irritation? तोंड कीती प्रकारे येऊं शकते.

1)तोंड येणे याचे तीन प्रकार करता येतील ते म्हणजे एकतर चट्टे पडतात किंवा उष्णतामुळे फोड वगैरे येतात.

2)दुसरा एक भाग असतो तो म्हणजे तोंडाला जखम होते तर त्याला ग्लोसायटीस असं नाव आहे.

3)तिसरा असतो ते म्हणजे गम्स म्हणजे हिरड्यांच्या इथून सुद्धा बऱ्याच जणांना रक्त किंवा तिथे सुद्धा जखमा होतात.

जर तुमच्या हिरड्यातून रक्त येत असेल तर मात्र त्याला वेगळा उपचार करावे लागेल, हा सुद्धा केला तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये विटामिन सी डी असते तुम्हाला काहीतरी सप्लीमेंट वगैरे घ्यावे लागेल, किंवा आवळा खूप चांगला आहे.

Home remedies for mouth irritation? तो तुमच्या आहारात वापरावा लागेल जर,तुम्हाला हिरड्यातून रक्त येत असेल तर बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये त्यांना सुद्धा अशा प्रकारे तुम्ही करू शकतात.

Home remedies for mouth irritation

Home remedies for mouth irritation? तोंड येणे घरगुती उपाय आपल्याला काय काय करायला पाहिजे?

तोंड येणे घरगुती उपाय एकदम सोपा उपाय आहे,तुरटी सगळ्यांना माहिती आहे,तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि तो आतून फिरवायचं किंवा त्याचा तुरटीचा चूर्ण असतं ते अशा प्रकारे जिथे तिथे तुम्हाला जखम झाली आहे, ते तुम्ही जर फिरवा,कारण की तुटीचा चूर्ण थोडसं जरा सहन करावा लागेल, तुम्हाला त्यांची सहनशक्ती चांगली त्यांनी ते लावा.

Home remedies for mouth irritation? पाण्याच्या गुळण्या करायच्या दोन-चार वेळा खूप आराम पडेल.

दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे हळद आणि मध घ्यायचं आणि पूर्ण आत मध्ये लावायचे तुम्हाला तोंड आलेला आहे किंवा तोंडामध्ये ते धरायचं आणि बऱ्याच वेळा त्याला ग्रह असं आयुर्वेदामध्ये नाव आहे म्हणजे काय की औषधी द्रवद्रव्य जे असतात ती तोंडात धरून ठेवणे याला कमल गृह म्हणतात.

तर ते कितपत भरायची,जोपर्यंत पूर्ण लाळ साठवून तुम्हाला सहन होतं तोपर्यंत ते धरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते पाणी टाकून द्यायचं.

किंवा अनेक औषध वापरू शकतात, गरम पाणी घ्यायची गरज नाही,कारण की गरम पाणी आणि मध हे कधीच एकत्र घेऊ नये.

गरम पाण्यातून मध घेणे मध गरम करणे हे अतिशय भयंकर क्रिया आहेत,त्याच्याने विश्वावत परिणाम शरीरावर होत असा आयुर्वेद ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे.

त्याच्यामुळे मध गरम करा तो असा तुम्हाला कोणी सल्ला दिला असेल तर तो आयुर्वेदिक सल्ला नाही आहे,असं समजून घ्या कारण की असे बरेचसे पेशंट मी पाहिलेले आहेत की जे वजन कमी करण्यासाठी आणि किंवा कोणी सांगितलं, गरम पाण्यात मध गरम पाण्यात लिंबू मध असं काय काय उपाय करून सकाळी उपाशी पोटी पिऊन ते येतात,

तर त्यांचं वजन कमी होतं की नाही हा दुसरा भाग आहे परंतु त्यांच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो,भूक लागत नाही आणि म्हणजे त्याला मधाचा आजीर्ण असं नाव दिलेले आणि मधाच आजीवन हे विश्ववत असतं हे स्पष्ट सांगितलेलं आहे.

म्हणजे काय की ते बर होता होत नाही म्हणून असं काही प्रयोग तुम्ही करू नका गरम वस्तू बरोबर मध्ये कधीच घ्यायचं नाही, तर मग साध्या पाण्यामध्ये मध आणि हळद तुम्ही पोटातून पण घेऊ शकतात.

Home remedies for mouth irritation? आता तोंड येणं ओके ठीक झालं असेल,तुमचं वरच्या उपायांनी ते बर होतो परंतु बऱ्याच वेळा लोकांमध्ये तोंड हे कायम येत असतो, की कायम थोडीशी काही इकडे तिकडे वारंवार तुम्हाला होत,असेल तर तुम्हाला ग्रहणीची शक्यता असू शकते किंवा आयबीएस म्हणजे म्हणतात किंवा कॉलिटी असू शकतो म्हणजे, मोठ्या आतड्यांशी संबंधित काही आजार असू शकतो.

आतड्याच्या पचनशक्ती संबंधित कुठलाही आजार असू शकतो ग्रहणी हा आजार असा आहे की बऱ्याच लोकांना खाल्लं की लगेच जावं लागतं, तर याच्यामध्ये धारण शक्ती कमी होते त्याचा दुसरा एक परिणाम होतो की आपण जे खातो तर ते छोट्या आतड्यांमध्ये त्याच्यातले पोषक घटक शोषले जात असतात.

बऱ्याच लोकांमध्ये अंगात उष्णता असते, पित्ताची प्रकृती असते,त्याच्यामुळे सुद्धा वारंवार तोंड येतो,बाहेरून लावण्याचे जे उपाय सांगितले ते उपाय करा आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्हाला आजार आहे, हे समजून घ्या आणि व्यवस्थित डॉक्टरांना वैद्यांचा सल्ला घ्या.

त्याच्यानुसार काही गोळ्या औषध काही पंचकर्म आयुर्वेदाचे करावे लागतात त्यानुसार ते करून घ्या अशा प्रकारे तोंडातून वारंवार तोंड येणे हे जरी सोपं वाटत असलं किंवा छोटासा आजार वाटत असला तरी त्याच्या मागे एखादा आतड्याचा मोठा आजार लपलेला असू शकतो.

त्याच्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका हाच उपाय सांगितला आहे तो तुम्हाला त्वरित आराम देणार आहे, तर ज्यांना कधीतरी मध्ये तोंड आलेला आहे त्यांच्यासाठी तर हा अतिशय  

Home remedies for mouth irritation? घरात आपण अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून अल्सर किंवा तोंड येण्यावरती का इलाज करू शकतो.

सर्वात सोपे म्हणजे कोमट पाण्यात मीठ घालून तुम्ही दिवसातून दोन-तीन वेळा गुळण्या करू शकता किंवा चुळा करू शकता बेकिंग सोडा घालून सुद्धा चुळा भरू शकता.

बेकिंग सोडायचा पाण्याबरोबर मिक्स करून पेस्ट तयार करून ती पेस्ट तुम्ही अल्सर्स वरती लावू शकता, या इलाजानी सुरुवातीला थोडं जास्त चुरचुरेल पण नंतर नक्कीच आराम मिळेल.

तुम्ही स्वच्छ बोटाने मध कोरफडीचा गर किंवा ग्लिसरीन सारखे पदार्थ तूप किंवा अगदी खोबरेल तेल सुद्धा लावू शकता.

आधी सांगितल्याप्रमाणे हे सगळे इलाज जे आहेत ते अल्सर किंवा तोंड आल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी आहेत.

तोंड येणे घरगुती उपाय मुळापासून नष्ट कसे करायचे

Home remedies for mouth irritation
Home remedies for mouth irritation
Home remedies for mouth irritation? तोंड येणे घरगुती उपाय मुळापासून नष्ट कसे करायचे?

तोंड येण्याची काय कारण असतात तर अपचन हे खूप महत्त्वाचं कारण आहे, तुम्हाला जर पचन व्यवस्थित होत नसेल तर तोंड येण्याची समस्या असते,त्याचबरोबर आहारामध्ये पौष्टिक घटकाचा जर अभाव असेल तरीसुद्धा तोंड येते.

शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ साठत राहतात, आणि त्यामुळे तोंड येत असतंतर हे तोंड येण्यावर मुख्य इलाज हा पोटापासून व्हायला पाहिजे तात्पुरताईला जो असतो तोंडामध्ये लावण्याचा जो इलाज असतो, त्यामुळे ही समस्या जी आहे ती निघून जात नाही पोटातून इलाज व्हायला पाहिजे तरच ही समस्या नंतर जाणवत नाही.

आणि ही समस्या नंतर न जाणवण्यासाठी आज आपण अतिशय उपयुक्त उपाय पाहणार आहोत ही वनस्पती तुम्हाला दिसते याला आवळा असं म्हटलं जातं,आवळ्याची वनस्पती तुम्ही पाहिली असेल आवळा सर्वत्र उपलब्ध असतो.

आवळा अतिशय उपयुक्त आयुर्वेदामधली वनस्पती आहे, याचा आवळ्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे,पण या आवळ्याच्या पानांमध्ये खूप आयुर्वेदिक गुणधर्म असतात,तुमची तोंड येण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे मुळापासून घालून टाकतात, नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी तोंड येण्याची समस्या जी आहे ती जाणवत नाही.

शरीरामधील ज्या असुद्या आहेत त्या पूर्णपणे काढून टाकण्याचं काम ही आवळ्याची पाने करत असतात तर काय करायचं आहे तर ही जी आवळ्याची पान आहेत ते तीन ते चार पान तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जिरे  त्या जिर्‍यामध्ये कुठेच आहे त्यांना एक चम्मच जिरे घ्यायचे आहेत,आणि हे जर जिरे तुमच्याकडे शहाजिरे असतील शहाजिरे तुम्हाला किराणा दुकानांमध्ये सहज मिळतात.

किंवा मसाल्यामध्ये तुम्ही पाहिले असतील मसाल्यामध्ये तुम्हाला ते बारीक आकाराचे जे जिरे दिसतात त्याला शहाजीरे असं म्हटलं जातं हे शहा जिरे तुम्हाला दुकानांमध्ये सुद्धा मिळतील नसतील उपलब्ध तर साधे जिरे सुद्धा तुम्ही वापरू शकता.

या दोन्हींना एकत्र कुटायचा आहे चांगल्या पद्धतीने कुठून पावडर बनवायचे आहे आणि ही पावडर सकाळी उपाशीपोटी गाईच्या दुधामध्ये एक ग्लास दुधामध्ये सकाळी घ्यायची आहे.

उपाशीच का घ्यायची आहे तर उपाशी घेतल्यामुळे या मधले जे घटक आयुर्वेदिक घटक आहेत ते आपल्या स पूर्ण शरीरावर लागू होतात.

शरीरामध्ये साठलेले जे विषारी पदार्थ आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जातात उष्णतेचा जो त्रास आहे तो निघून जातो,आणि नंतर आपलं तोंड येण्याची जी समस्या आहे ती निर्माण होत नाही.

Home remedies for mouth irritation? सलग पाच दिवस तुम्ही हा उपाय करा नंतर आयुष्यामध्ये कधीही तोंड येणार नाही तोंड येणार नाही.

Home remedies for mouth irritation? तोंड येण्याची समस्या ही खूप त्रासदायक असते आणि त्यामुळे खूप त्रास होतो म्हणून हा साधा उपाय आहे आवळा हा सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. प्रत्येक ठिकाणी आवळा तुम्हाला उपलब्ध होईल.

तुम्ही जरी गार्डनमध्ये जरी गेलेत तरी तिथे सुद्धा तुम्हाला हा आवळ्याचं पान तुम्हाला सहज उपलब्ध होईल,नर्सरीमध्ये जरी गेले तरी तुम्हाला एवढ्याच पान सहज उपलब्ध होईल तर या पानाचा या पद्धतीने उपयोग करा पाच दिवस तुम्ही हा उपाय करा सकाळी उपाशीपोटी आयुष्यामध्ये नंतर तोंड येण्याची समस्या निर्माण होणार नाही तर हा साधा उपाय आहे.

Home remedies for mouth irritation
Home remedies for mouth irritation
Home remedies for mouth irritation? तोंड येणे घरगुती उपाय हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा.

तोंड येणे घरगुती उपाय तोंड येणे जर ते तुम्हाला मुळापासून बंद करायचे असतील, तर त्याचं कारण शोधलं पाहिजे, आणि त्याचा इलाज केला पाहिजे,आणि सोबतच घेतली पाहिजे पुरेशी झोप चौरस आहार मनशांतीसाठी मेडिटेशन किंवा ध्यान योगा विटामिन्सच्या गोळ्यांचा आणि अल्सर साठी खास असलेल्या मलमांचा वापर केला तरी सुद्धा तुम्हाला बरं वाटणार आहे.

Home remedies for mouth irritation Borax 200 हे होमिओपॅथी मध्ये अतिशय उत्कृष्ट होमिओपॅथी मेडिसिन आहे त्याचं नाव बोरॅक्स 200आहे.

होमिओपॅथी मेडिसिन मेडिकल स्टोर मध्ये अतिशय सहजपणे उपलब्ध होऊ शकतात, दिवसातून तीन वेळा तीन दिवस तुम्ही जर कंटिन्यू केला असाल तर तुमचा प्रॉब्लेम कायमचा कमी होऊन जाईल,

पण हेच जर तुमची कंडिशन जास्त असेल तर तुम्ही चांगल्या होमिओपॅथी डॉक्टर कडे जा, तुमची पूर्ण फिजिकल मेंटल तसं तुमचे संपूर्ण मॅथेमॅटिक हिस्टरी द्या,आणि तुमचा कॉन्स्टिट्यूशन मेडिसिन घ्यावा.

👉👉click here to join WhatsApp group!

Leave a Comment