Advantages and disadvantages of eating bananas केळी खाण्याचे फायदे आणि तोटे.

Advantages and disadvantages of eating bananas केळी खाण्याचे फायदे आणि तोटे: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण केळाबद्दल माहिती घेणार आहोत,केळी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने फायद्याची ठरू शकतात, ते कोणी खायला हवी कोणत्या आजारामध्ये केल्याने फायदा होऊ शकतो, कोणत्या आजारामध्ये आपल्याला केल्याने त्रास होऊ शकतो,असे कोणते आजार आहेत का किंवा अशी कोणती लक्षणे तुम्हाला आहेत का की ज्यामध्ये तुम्ही जर केळी खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो,या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. 

Advantages and disadvantages of eating bananas त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार आहे,हा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत वाचा,कारण आपल्या खाण्यामध्ये नेहमीच केळी असतातच, त्यामुळे केळीबद्दल  तुम्हाला माहिती असेल तर त्याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकता. 

केळी कोणती खाल्ली पाहजे Advantages and disadvantages of eating bananas. 

मित्रांनो केळीविषयी माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जी बाजारामध्ये आपल्याला केळी मिळतात,मार्केटमध्ये केळी मिळतात, त्याची ऑथेंटीसिटी किती आहे, हा मोठा एक वादाचा मुद्दा आहे. 

लवकर पिकावे या दृष्टीने त्यावर बऱ्याचशा गोष्टीचा प्रयोग हा केला जातो, त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या परसबागेमध्ये जी केळी तुम्हाला मिळतायेत ती त्याचं सेवन तुम्ही करा किंवा तुमच्याकडे एखादा चांगला सोर्स आहे, त्या ठिकाणाहून तुम्हाला केळी भेटतायेत त्याचा वापरच तुम्ही करा शक्यतो जी केळी लवकर पिकवली गेलेली आहेत. 

अशा केळ्यांच सेवन हे तुम्ही करूच कारण त्यामध्ये विषारी तत्व ही असणार आहेत आणि ती तुमच्या आरोग्याला तशी हितकारक नाहीत त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 

आयुर्वेद शास्त्रानुसार केळी कशी आहे Advantages and disadvantages of eating bananas. 

आयुर्वेद शास्त्रानुसार केळीही थंड गुणाची सांगितलेली आहेत, हेही बल वाढवणारी आहेत,शक्ती वाढवणारी आहेत, केळीही शरीरामधलं पित्त कमी करणारी आहेत आणि केळीही आपल्या शरीरातला मांस धातू वाढवणारी आहेत. 

पित्त तसेच उष्णता यासाठी केळी खाण्याचे फायदे Advantages and disadvantages of eating bananas. 

ज्यांना पित्ताचे त्रास आहेत ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहेत त्यांनी केळ्याचे सेवन हे नियमितपणे करावं, बरेच जण बघा नाईट शिफ्ट करतात,रात्रीचे जागरण करतात, आणि हे रात्रीचे जागरण केल्यामुळे नाईट शिफ्ट केल्यामुळे शरीरामध्ये वात आणि पित्त हे वाढत असतात, तर अशा व्यक्तींनी सुद्धा केळ्याच सेवन हे नक्की करावं. 

केळी कोणी खायला पाहिजे Advantages and disadvantages of eating bananas. 

काही जण भरपूर मेहनतीचे काम करतात, त्यांचं काम जे असतं ते मेहनतीच असतात,अशा व्यक्तींना सुद्धा केळी ही उपयोगी पडू शकतात, कारण केळी ही शक्ती वाढवतात, बल वाढवतात आणि आपल्या शरीरातलं ओत सुद्धा वाढवण्यामध्ये मदत करतात, त्यामुळे अशा व्यक्तीने नियमितपणे केळ्याच सेवन हे करावं. 

तसंच काही व्यक्तींचं काम हे गरमीच्या समोर असत,अग्नीच्या समोर असतं, उष्णतेच्या समोर असतं तर अशा व्यक्तीने सुद्धा म्हणजे जे काही कुक आहेत किंवा जे जेवण वगैरे बनवतात, भट्टीच्या समोर काम करतात,अशा व्यक्तीने सुद्धा जर केळी त्यांच्या आहारामध्ये अधून मधून ठेवली तर त्यांच्या शरीरातली उष्णता ही कंट्रोलमध्ये राहण्यांमध्ये मदत होते. 

केळी बरोबर त्याच्या झाडाचे पण फायदे आसतात Advantages and disadvantages of eating bananas. 

केळी कशी आहेत,थंड आहेत,केळ्याच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात, म्हणजे केळ्याची पानं सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो, त्याचे जे कंद असतो केळाचं बघा, खांब असतात बघा,त्याच्यामध्ये कंद असतो त्याचा सुद्धा मुतखड्यामध्ये चांगला फायदा होतो. 

केळ्याच्या मुळांचा पण चांगला फायदा होतो, केळा केळफुलाची भाजी असते बघा, तर केळी फुलाची भाजी ही डायबिटीस साठी चांगली आहे किंवा ज्यांना लघवी जास्त जावं लागतं आणि डायबिटीस आहेत, अशा व्यक्तींनी केळफुलाची भाजी जर घेतली तर त्याचा फायदा त्यांना चांगला होऊ शकतो. 

Advantages and disadvantages of eating bananas

केळीचे शिकरण खावे का नाही Advantages and disadvantages of eating bananas. 

केळाचा शिकरण नावाचा प्रकार जो आहे, ना तो आपल्या शरीरासाठी जर अधिक प्रमाणामध्ये रोज खाल्ला गेलात तर तो फायदाच होत नाही,केळ आणि दूध हे मिक्स करणं हे आयुर्वेद शास्त्रानुसार विरुद्ध अन्न होतं. 

केळ किंवा कोणत्याही फळ तुम्ही दुधाबरोबर मिक्स करून घ्यायचं नसतं,आता आपण बघतो की फ्रुट सलाड वगैरे ह्या गोष्टी असतात, पण एक आपण काहीतरी खात असतो, 15 20 दिवसांनी खात असतो तर काय एवढा विशेष त्याचा तोटा होत नाही. 

जास्त प्रमाणात केळी खल्लीतर काही दुष्परिणाम होतात Advantages and disadvantages of eating bananas. 

सकाळी नाष्ट्याला दोन-तीन चपात्या आणि केळ्याचे शिकरण असं बरेच दिवस खात राहतात आणि मग त्यामुळे मग ते विरुद्ध शरीरामध्ये रक्ताची दृष्टी होते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार आणि एक कोड असतो बघा त्याला आयुर्वेदामध्ये शुक्र असं म्हणतात पांढरा कोड किंवा सफेद डाग येतात अशा प्रकारचा आजार होण्याची शक्यताही वाढते.

केळी कधी आणि किती खावे Advantages and disadvantages of eating bananas. 

केळी जे आहे ते दुधामध्ये मिक्स करून सेवन करू नका, तसेच केळ जे आहे ना ते रात्रीच तुम्ही जास्त खाऊ नका, केळ कसं थंड आहे रात्री पण थंडच असते त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही केळ खाणं जे आहे, ते अव्हॉइड करा. 

ज्यांना सर्दी होते वारंवार सर्दी होते खोकला होतो किंवा छातीमध्ये कफ जमतो किंवा एलर्जी अस्थमा अशा प्रकारची जर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही केळाच सेवन करू नका, कारण केळ कफ वाढवणार आहे. 

लहान मुलांना केळी खाऊ ध्यावे का नाही Advantages and disadvantages of eating bananas. 

एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या आणि लहान मुलं असतात बघा काही त्या लहान मुलांना पण वारंवार कफ होत असतो बघा छातीमध्ये कफ होणं, आवाज येणं मग, त्यांना पंप वगैरे लावायला लागतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या अशा प्रकारची जी मुलं आहेत ना त्यांनी सुद्धा केळ्याचे सेवन त्यांना सुद्धा तुम्ही केळ जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये देऊ नका. 

तसेच काहीजणांना आम्लपित्ताचा त्रास असतो ऍसिडिटी होते, पोटामध्ये जळजळ होते,किंवा आंबट पाणी असं वरती येतं तर अशा व्यक्तीने सुद्धा जर केळाच सेवन जर केलं तर, त्यांचा ऍसिडिटीचा त्रास हा वाढू शकतो. 

तर या एक चार पाच गोष्टी आहेत त्या फक्त तुम्ही लक्षात घ्या त्या व्यक्तींनी केळाच सेवन हे करू नये. 

बाकी ज्यांच्या शरीरामध्ये पित्त जास्त आहे. उष्णता जास्त आहे जे लोक भरपूर मेहनत करतात, मेहनतीच काम आहेत,त्यांनी निश्चितच केळ्याच सेवन करावं. 

लहान मुलांना सुद्धा जर त्यांना कफ होत नसेल तर तुम्ही लहान मुलांना सुद्धा केळी देऊ शकतात. 

गर्भवती स्त्रियांनी केळी खावी का नाही Advantages and disadvantages of eating bananas. 

गर्भवती आहेत स्त्री आहेत, गरोदर स्त्री आहेत त्यांनी सुद्धा केळ्याचे सेवन केलं, साधारणपणे एक चौथ्या, पाचव्या, सहाव्या महिन्यामध्ये जर केळं खाल्लं तर त्याचा फायदा होऊ शकतो, कारण गर्भाचं पण मांस वाढणं,मांसामध्ये शक्ती अधिक निर्माण होणे या गोष्टी सुद्धा त्याने होऊ शकतात. 

वजन वाढण्यासाठी केळी खाण्याचे खूप फायदे आहेत Advantages and disadvantages of eating bananas. 

ज्यांचे वजन कमी असतं, म्हणजे साधारणपणे 16 17 18 19 वर्षाची मुलं असतात, आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात आणि त्यांचे वजन कमी असल्यामुळे मग त्यांच्या मनामध्ये एक नुगंड असतो,मनामध्ये त्यांना वजन वाढवायचे असते. 

एकदम पर्सनॅलिटी चांगली बनवायची असते तर अशा मुलांना जे मुलं तरुण आहेत,त्यांना वजन वाढवायचे आहेत किंवा नंतरही उतारा वयामध्ये सुद्धा किंवा कधीही तुमचा जो वजन कमी असेल, तुमचा जेवढा वजन असायला पाहिजे त्यापेक्षा तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी असेल तर तुम्हाला केळ्याचा वापर हा करता येतो. 

👉Benefits of eating walnuts read more

 

वजन वाढवण्यासाठी कशा पद्धतीने केळीचा उपयोग करायचा Advantages and disadvantages of eating bananas. 

काय करायचं एक केळ घ्यायचं एक किंवा दोन केळी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तुमच्या अग्नी प्रमाणे आहे, तुमच्या पचनशक्ती प्रमाणे आहे,तर एक किंवा दोन केळ घ्यायचं,ते बरीक  करायचं म्हणजे त्याला असं बरीक करायचं बरीक केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाकायचं,त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा खडीसाखर पावडर करून टाकून द्यायची आणि एक, दोन चिमूट मिरपूड असते ना ती मिरपूड टाकायची. 

त्या नंतर ढवळळायचं आणि ढवळून छान पैकी एक एक चमचा ते खायचं आणि हे कधी करायचे, हे सकाळी उपाशीपोटी करायचं,सकाळी उठल्यावर ब्रश केल्यानंतर उपाशीपोटी अशा पद्धतीने हे मिश्रण खायचं. 

दोन ते तीन महिने जर हे मिश्रण जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला निश्चितच जाणवेल की दोन ते तीन किलो वजन हे तुमचं वाढलेला आहे,कारण केळ हे माऊस वृद्धीकरता माऊस वाढवतं आणि हे केळ खाण्याबरोबरच जर तुम्ही व्यायाम कराल आणि इतर पौष्टिक पदार्थ खाल तर तुमची वाढेल. 

अपचन होणार नाही या गोष्टींकडे जर लक्ष द्याल तर तुमचं वजन वाढण्यामध्ये या उपायाचा निश्चितच फायदा होऊ शकतो,. 

मित्रांनो अशा पद्धतीने केळ्याचे वेगवेगळे फायदे हे तुमच्या शरीराला होत असतात, केळ आहे पौष्टिक पदार्थ आहेत सेवन करू शकता, त्याचं नियमितपणे तुम्ही नक्की करा, पण काही कंडिशन्स मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्यात चेक करा आणि तुम्ही केळ्याच सेवन करून,तुमच्या शरीराला त्याचा फायदा करून घ्या. 

Advantages and disadvantages of eating bananas मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका आणि अश्याच आरोग्य विषयी माहिती साठी  आमचा व्हाटस्अप ग्रुप जॉइन करायला विसरू नका धन्यवाद. 

👉click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment

Exit mobile version