Ten advantages and disadvantages of eating amla आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे

Ten advantages and disadvantages of eating amla आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे: नमस्कार मित्रांनो आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे,मित्रांनो एक मन तुम्हाला माहिती असेल बघा,डॉक्टर हवे मित्रांनो आता हे एप्पल जे आहे ते भारतीय वंशाच नाहीये म्हणजे बाहेरून आलेले आहे आपल्याकडे आणि आपण खातो आता या एप्पल प्रमाणेच असं एक भारतीय फळ आहे जे सुद्धा अशाच पद्धतीने काम करतात म्हणजे सुद्धा फळ जे आहे ते तुमच्या डॉक्टरच्या विजीट्स आहेत त्या कमी करू शकतात हो मित्रांनो असे एक भारतीय फळ आहे जे पूर्वापार काळापासून आपण त्याचा वापर हा करत आलेलो आहोत.

वेगवेगळी औषध आयुर्वेदामध्ये त्यापासून मनात आलेले आहेत मित्रांनो मी दुसरे तिसरे काही नाही तर आवळा बद्दल बोलत आहे याच्या ऐवजी आपण असेही म्हणू शकतो अँड आवला कॅन कीपड डॉक्टर हवे मित्रांनो आवळा हा अतिशय महत्त्वाचं असं आयुर्वेदातलं औषध आहे.

Ten advantages and disadvantages of eating amla  सर्व गुण संपन्न अस आपण त्याला म्हणू शकतो,कारण हे त्रिदोष शामक म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे .आवळा हा आम्लरचात्मक आहे, आंबट चवीचा आहे, त्यामुळे आवळा हा वाताला कमी पडतो, आवळा आवळा हा गोड सुद्धा आहे आणि जसा आंबट आहे ना तसा थोडासा गोड सुद्धा आवळा असतो, आणि तसंच आवळा हा याच्यामध्ये शीत गुण सुद्धा आहे,आणि या माधुरी यामुळे आणि शीत गुणामुळे आवळा हा पित्त सुद्धा कमी करतो, तसं वात कमी करतो, पित्त कमी करतो, तसंच आवळा हा रुक्ष सांगितलाय आणि थोडासा तुरट चवीचा पण सांगितलाय आणि यामुळे तुरट चवीचा असणारा आणि शरीर थोडसं कोरडं करणार असणारा त्यामुळे आवळा हा शरीरातला कफदोष सुद्धा कमी करतो.

Ten advantages and disadvantages of eating amla  यामुळे मित्रांनो आवळा हा तीनही दोष कमी करणारा असा एक असा एक फळ आहे, आणि याचा वापर मला वाटतं आपण सर्वांनी करायला हवा, थंडीच्या सिझनमध्ये बघा आवळे हे बाजारामध्ये येत असतात तर याचा वापर आपण सर्वांनी करायला हवा, आवळ्याच्या वेगवेगळ्या पाककृती सुद्धा आपण करत असतो, काही जण आवळ्याचा ज्यूस घेतात,आवळा कॅन्डी आहे, आवळा सुपारी आहे, त्यानंतर आवळ्याची पावडर, आवळ्याची पावडर स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 

Ten advantages and disadvantages of eating amla आवळकाठी आहे, मोरावळा त्यानंतर आवळ्याचा मुरंबा तर अशा विविध स्वरूपामध्ये आपण आवळा हा घेऊ शकतो,एक औषध सुद्धा आहे जे वर्ल्ड फेमस आहे बघा चवनप्राश तर या चवनप्राश मध्ये पण 50% आवळा च आहे,तर अशा पद्धतीने आवळा हा आपण आधीपासून खात आलेलो आहोत आणि हा सुद्धा आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला पहिल्यापासूनच मदत करत आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऐकून 10 असे आवळ्याचे उपयोग सांगणार आहे, मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे जे दहा मी त्रास सांगणार आहे, त्यापैकी त्रास असतील तर अशावेळी तुम्ही आवळ्याचा वापर हा करू शकता आणि ह्या त्रासांमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल.

Table of Contents

Toggle

ऍसिडिटी साठी आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla.

मित्रांनो आवळ्याचा पहिला जो उपयोग मी तुम्हाला सांगेन, तो म्हणजे ऍसिडिटी साठी आम्लपित्त ऍसिडिटी ही तक्रार आजकाल अनेक जणांना असते. प्रत्येकाच्या ऍसिडिटीची कारण आहे वेगवेगळी असतात, काहीजण तिखट मसालेदार पदार्थ जास्त खातात,त्याच्यामुळे ऍसिडिटी होते काही जणांना नॉनव्हेज भरपूर खातात त्याच्यामुळे ऍसिडिटी होते, काही जणांना झोप मिळत नाहीत, त्याच्यामुळे ऍसिडिटी होते, काय त्यांना भरपूर विचार करतात, राग राग चिडचिड होत असते,त्याच्यामुळे ऍसिडिटी होते तर हे सगळ्या ज्या ऍसिडिटी चे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आवळा हा उपयोगी पडू शकतो.

तर अशाप्रकारे ऍसिडिटी जर तुम्हाला असेल ऍसिडिटी म्हणजे काय की पोटामध्ये ॲसिड होणे, पोटामध्ये जळजळ होणे, दाह होणे किंवा तुम्हाला इथे घशाकडे कडू असं वरती येणे, अशा सगळ्या प्रकारच्या ऍसिडिटी मध्ये तुम्ही आवळ्याचा वापर हा करू शकता, पण काय माहिती नाही, ऍसिडिटी तुम्हाला झाले आणि तुम्ही आवळा घेतला तर असं लगेच आराम पडत नाही, तुम्हाला एक एक दोन दोन महिने आवळ्याचे सेवन करावे लागतं आणि त्यानंतर मग तुमची ऍसिडिटी जी आहे, ती चांगल्या पद्धतीने कमी होते.

ऍसिडिटी तुम्हाला असेल, आम्लपित्त चा त्रास तुम्हाला जर असेल,तर तुम्ही आवळ्याची पावडर मिळते,बाजारामध्ये एक अर्धा चमचा सकाळ दुपार रात्री तीन टाईम खडीसाखरे बरोबर घेऊ शकता, जर तुम्हाला दहा हे लक्षण जास्त आहे,दहा म्हणजे जळजळ होणे, आता आवळा जो आहे ना हा रक्तपित्त शामक सांगितलेला आहे, म्हणजे पित्तशामक आहेच, पण रक्तातली उष्णता सुद्धा कमी करतो, आणि जेव्हा आम्ल पित्तामध्ये दाह ही लक्षण किंवा जळजळ हे लक्षण अधिक प्रमाणामध्ये असते, तेव्हा उष्णता ही रक्तापर्यंत गेलेली असते, तर अशावेळी तुम्ही आवळा जो आहे, तो तुपा सोबत सुद्धा घेऊ शकता. 

Ten advantages and disadvantages of eating amla

आवळ्याची पावडर कशी खायची Ten advantages and disadvantages of eating amla. 

म्हणजे आवळ्याची जी पावडर आहे, ती तुम्ही तुपा सोबत घेऊ शकतात, सकाळी उपाशीपोटी, दुपारी जेवायच्या आधी आणि रात्री जेवायच्या आधी, एक अर्धा अर्धा चमचा आवळा तुम्ही तूप आणि खडीसाखर असं मिक्स करून सुद्धा घेऊ शकता. 

जर तुम्हाला आंबट पाणी येत असेल ऍसिडिटी मध्ये पण प्रकार आहेत बघा काहींना घशाकडे कडू येत तर,काहींना घशाकडे आंबट आंबट येत तर अशावेळी तुम्ही आवळा जो आहे,तो मधासोबत घ्या आवळ्याची पावडर घ्या, एक पाव चमचा आवळ्याची पावडर घ्या,थोडासा एक अर्धा चमचा मध घ्या, आणि तिन्ही वेळा तुम्ही उपाशीपोटी घेऊ शकतात. 

 डोकेदुखी, मायग्रेन साठी आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla. 

आता पित्तामुळे काही जणांना डोकेदुखी पण होते बघा, डोकेदुखी, मायग्रेन असा प्रॉब्लेम सुद्धा होतो तर अशावेळी सुद्धा तुम्ही आवळा, तूप आणि खडीसाखर असं मिश्रण जर तुम्ही दुपारी रात्री जेवल्यावर घेतल पाहिजे, या मुळे मायग्रेन सारख्या डोकेदुखी मध्ये चांगला फायदा होतो,तर अशा पद्धतीने पित्ताशी काही त्रास तुम्हाला असतील, पित्ताशी संबंधित काही त्रास असतील तर तुम्ही निश्चितच आवळ्याचं सेवन करा, तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. 

तसेच पित्ताचे त्रास आहेत, त्यांना मी आवळ्याची बाकीची व्यंजन सुद्धा घ्यायला लागेल, म्हणजे अजून मधून तुम्ही आवळ्याचा ज्यूस प्यायला किंवा तुम्ही आवळा सुपारी असते, बघा ती मध्ये मध्ये खाल्लात,जेवताना तुम्ही चपाती बरोबर किंवा नाश्त्याला आवळ्याचा मुरंबा घेतलात, मोरावळा आहे, मोरावळात एकदम बेस्ट असतात, पित्त शामक, पित्त कमी करण्यासाठी अतिशय उत्तम औषध आहे, तर मोरावळा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पित्ताचे त्रास तुम्हाला असतील, शरीरामध्ये उष्णता असणे, डोकेदुखी आहे, अशा प्रकारचे त्रास असतील तर नक्कीच तुम्ही आवळ्याचं सेवन हे करत चला. 

चक्कर येणे, आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla. 

दुसरा तुम्हाला फायदा आवळ्याचा सांगेन, तो म्हणजे चक्कर येणे, या प्रॉब्लेम मध्ये चक्कर जेव्हा आपल्याला येते, ना त्यावेळी सुद्धा आपल्या शरीरामध्ये आणि स्पेशल डोक्याचा भाग आहे, ना त्या ठिकाणी आपल्याला पित्त हे वाढलेलं असतं, तर अशावेळी तुम्ही आवळा सरबत किंवा आवळ्याचं जर ज्यूस करून घेतलात, तर मला वाटतं तुम्हाला चांगला फायदा होईल, सकाळी एक ग्लासभर समजा आवळ्याचा ज्यूस करून प्यायला,त्याच्यामध्ये  तुम्ही वेलची आहे, साखर आहे, सगळं टाकून तुम्ही आवळ्याचा ज्यूस बनू शकतात. 

सकाळी तुम्ही एकदा घेतला तर, रात्री एकदा घेतलात, अशा पद्धतीने तुम्ही काही दिवस जर घेतला तर, चक्कर येण्याचा प्रॉब्लेम सुद्धा चांगल्या पद्धतीने बरा होताना दिसतो,आपल्या डोक्याला शक्ती देतो, ऋषी आहेत, आणि त्यामुळे आणि ओझ वाढवणार सुद्धा आहे,त्यामुळे अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये चक्कर येण्यामध्ये चक्कर चे कारण ही बरीच असतात,म्हणजे जसं की ऍसिडिटी मुळे चक्कर येते, सर्वाइकल स्पॉंडिलॅटीस सारखा त्रास आहे, त्याच्यामुळे चक्कर येते.

मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसेल, त्याच्यामुळे चक्कर येते, अशा प्रकारच्या सगळ्या त्रासामध्ये मी म्हणेन,की आवळ्याचा फायदा हा तुम्हाला होऊ शकतो, काही जणांना बरेच दिवसापासून चक्कर येत असते, काही महिने, काही वर्ष,अशा स्वरूपात चक्कर येत असते, तर अशावेळी सुद्धा तुम्ही आवळ्याचं सेवन करा,बघा एक दोन महिने जर तुम्ही आवळा घेतलात ना, तर निश्चितच तुमची जी चक्कर येण्याची जी प्रमाण आहे, सीबीआरटी आहे, त्यामध्ये चांगला फायदा तुम्हाला दिसेल,

डोळ्यांसाठी आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे  Ten advantages and disadvantages of eating amla. 

आपण आवळ्याचा तिसरा उपयोग होतो तो म्हणजे, डोळ्यांसाठी आवळा हा चक शिष्य सांगितलेला आहे,डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, डोळे हे आपल्या मज्जा धातूपासून बनलेले असतात आणि आवळा हा मज्जा धातूला पोषण देतो त्यामुळे डोळ्यांचे वेगवेगळे आजार आहेत,तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे नंबर असणे, नंबर वाढणे त्यानंतर डोळ्यांमध्ये काही इन्फेक्शन होणे,कंझॅक्ट सारखे त्रास, अशा प्रकारचे कोणतेही स्वरूपाचे डोळ्याचे त्रास, जर तुम्हाला असतील तर नियमितपणे तुम्ही आवळा जो आहे,तो तुमच्या आहारामध्ये ठेवा. 

तुमच्या डोळ्याला शक्तीही मिळत आहे, यानंतर तुम्हाला मी सांगेन ते म्हणजे आवळा एज अ टॉनिक आवळा हा टॉनिक सुद्धा आहे, रसायन सुद्धा आहे, आपल्या जे सात धातू आहेत, रक्त मांसुमेध असते, म्हणजे शुक्र या साथी धातूंना पोषण देण्याचं काम हे आवळा करतो, त्यामुळे चवनप्रास सारखं जे औषध आहे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकतात. 

सकाळी एक चमचाभर तुम्ही चेवणप्रश घेऊ शकतात,याने काय होईल की, तुमचे जे धातू आहेत, जे सातही आपले धातू आहेत,ते पुष्ट होतील त्यांना शक्ती मिळेल आणि त्यामुळे तुमचा आजारी पडायचं प्रमाण जे आहे ना, ते कमी होणार,तर अशा पद्धतीने टॉनिक म्हणून तुम्ही आवळा घेऊ शकतात. 

Ten advantages and disadvantages of eating amla मला अनेक से आजारांनी रोगी हे ग्रस्त असतात बऱ्याच जणांना काही दुर्धर असे आजार होतात, कॅन्सर आहेत, त्यानंतर टीबी आहे, किंवा इतर आजार असेल की, त्याच्यामध्ये सतत काही ना काही औषधही चालू असतात, तर अशावेळी सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर आवळा ठेवला, कोणताही स्वरूपात तुम्ही घेऊ शकता, आवळाचं ज्यूस घ्या,आवळा सरबत घ्या. 

Ten advantages and disadvantages of eating amla  आवळा कॅन्डी घ्या, आवळा सुपारी घ्या, कोणते स्वरूपात तुम्ही जर आवळ्याचं सेवन हे करत राहिलात तर, मला वाटतं तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो, तुम्हाला एक प्रकारचा एका साईडने टॉनिक मिळत राहील, जेणेकरून तुमची शक्ती, प्रतिकार शक्ती आणि शरीराची शक्ती ही चांगली राहू शकेल, तर अशा पद्धतीने तुम्ही टॉनिक म्हणून आवळा हा घेऊ शकता. 

ऍलर्जी मध्ये आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla. 

यानंतर ऍलर्जी मध्ये सुद्धा आवळा चांगला फायदा देतो, आजकाल आपण पाहतो की अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपात ऍलर्जीज असतात,काहींना श्वासाची ऍलर्जी असते, काहींना नाका नाकातून सर्दी होणे, अशा प्रकारची ऍलर्जी असते काहींना स्किनची ऍलर्जी असते, ते वेगवेगळ्या स्वरूपात ऍलर्जी होणे हा प्रकार सध्या अतिशय कॉमन आहे, आणि असा प्रकारे असेल,तुम्हाला तरीसुद्धा आवळा हा तुम्हाला उपयोगी पडतो, कारण आवळा हा रक्त धातूवर काम करतो, रक्तातली उष्णता किंवा रक्तातले दोष कमी करण्याचे काम हे आवळा करतात, त्यामुळे अशा विकारांमध्ये सुद्धा जर तुम्हाला आवळा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घ्या. 

त्यामुळे रक्तातली उष्णता तुम्ही जर कमी झाली तर, ऍलर्जी येण्याचं प्रमाण सुद्धा तुमचं कमी होऊ शकतात, अनेक माता-भगिनींना श्वेतप्रद्रा श्वेतप्रद्राचा त्रास असतो, म्हणजे अंगावरून भरपूर वाईट डिस्चार्ज होतो, कंबर दुखते तर, अशा त्रासामध्ये सुद्धा आवळ्याचा फायदा होतो,कारण आवळा हा कशा आहेत, म्हणजे तुरट रसाचा आहे, तुरट चवीचा आहे, आणि त्यामुळे हे जे सफेद जाणं असतं व्हाईट डिस्चार्ज असतो ना ते आवळा थांबवण्याचे काम करतात. 

तर अशावेळी तुम्ही आवळ्याचे चूर्ण जे आहे, ते तुम्ही मधाबरोबर, सकाळी, दुपारी,रात्री तीन टाईम तुम्ही मधाबरोबर घेऊ शकता किंवा आवळा चूर्ण तुम्ही तांदळाच्या ढोणाबरोबर घेऊ शकता, म्हणजे काय करायचं एक अर्धा चमचा, आवळा चूर्ण घ्यायचं, एक वाटी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपले तांदूळ जे असतात ना, ते टाकायचे आणि ते कुस्करायचे आणि ते पाणी जे आहे ते तांदूळ जे आहे, ते तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता, गाळून घेऊ शकता, आणि ते पाणी आणि आवळ्याचे चूर्ण अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. 

सकाळी उपाशीपोटी, दुपारी जेवायच्या आधी, आणि रात्री जेवायच्या आधी, एक दहा-बारा दिवस जर तुम्ही घेतलात तर, हे जे वाईट डिस्चार्ज प्रॉब्लेम आहे, श्वेतप्रदर आहे किंवा त्याला पांढरी दुखणे असं म्हटलं जातं, तर हा सुद्धा त्रासामध्ये अशा प्रकारच्या त्रासामध्ये चांगला फायदा होताना दिसतो. 

👉Benefits and harms of eating papaya read more 

 

डायबिटीस मध्ये आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla. 

आजकालचा नंबर वन आजार बऱ्याच जणांना असतो बघा, तो म्हणजे डायबिटीस त्यामध्ये सुद्धा आवळ्याचा फायदा होऊ शकतो,आवळा जो आहे, तो आवळ्याचा चूर्ण, एक अर्धा चमचा, आवळ्याचा चूर्ण आणि हळद अर्धा चमचा हळद अशा पद्धतीने तुम्ही मधाबरोबर सेवन करू शकता, बघा डायबिटीस मध्ये काय होतं की, आपल्या लघवीचे प्रमाण हे वाढलेलं असतं. 

आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की प्रभुत अविला मूत्रता हे डायबिटीसचा आयुर्वेदामध्ये लक्षण सांगितलेलं आहे, भरपूर लघवी होणे आणि स्पेशली रात्रीच्या वेळी भरपूर प्रमाणामध्ये लघवी होणे, तर अशी जर कंडिशन तुम्हाला असेल, डायबेटीस आहे आणि लघवी पण भरपूर होते ,तर अशावेळी तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता. 

आवळा हळद आणि मध असं सेवन करू शकतात आणि इन जनरल सुद्धा तुम्हाला जर टॉनिक स्वरूपामध्ये म्हणजे, डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स पुढे भविष्यामध्ये होऊ नये, यासाठी सुद्धा तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता,आणि आवळ्याने साखर वाढत नाहीत, फक्त जे साखरेपासून म्हणजे आवळा आणि साखर असं मिक्स करून जे व्यंजन बनवलेली आहेत, आवळ्याची ती तुम्ही सेवन करू नका, तुम्ही आवळ्याची पावडर घ्या ,किंवा कच्चा आवळा घ्या, आणि किंवा आवर काटे मिळते बाजारामध्ये ती सुद्धा तुम्ही चावून खाऊ शकता, किंवा आवळा सुपारी आहे, हे सुद्धा घेऊ शकता. 

यामुळे डायबिटीस मध्ये सुद्धा चांगला फायदा होतो आणि कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसचे ते कमी होण्यामध्ये किंवा टाळ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला उपयोग हा होऊ शकेल,

केसांसाठी सुद्धा आवळा हा चांगला आहे,आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla. 

केसांसाठी सुद्धा आवळा हा चांगला आहे, आणि जणांना माहितीच असतं बाकी आवळा केसांसाठी चांगला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपात आवळ्यापासून बनवलेले तेल हे केसांसाठी वापरले जातात, टीव्हीवर तुम्ही ऍड पण बघितली असेलच तर, केसांचं पोषण चांगलं राखण्यामध्ये आवळा मदत करतो, तसेच केसांमध्ये तुम्हाला कोंडा झालेला असेल ,तर अशावेळी सुद्धा तुम्ही आवळ्याचा काढा करून त्याने तुम्ही केस धुवू शकता, त्यामुळे कोंडा कमी होण्यामध्ये मदत होते. 

तसेच हेअर फॉल होत असेल किंवा तुमचे केस हे लवकर पिकायला लागले असतील,अशा परिस्थितीत सुद्धा जर तुम्ही आवळा सेवन चालू केलात तर, हे जे काही पिकण्याची प्रोसेस आहेत किंवा हेअर फॉल होण्याची जी प्रोसेस आहे ती थांबू शकते, कारण बेसिकली काय, की आवळा पित्तावर काम करतो, पित्तावर आणि मज्जेवर काम करतो आणि यामुळे अशा स्वरूपात उष्णता वाढल्यामुळे जर तुम्हाला हेअर फोल होणे किंवा केस लवकर पिकणे. असे त्रास जर तुम्हाला होत असतील तर, आवळा तुम्हाला चांगलाच उपयोगी पडेल आणि त्याचं नित्यनेमाने तुम्ही सेवन करा. 

मेंदूचे काही आजार आहेत, आवळा खाण्याचे दहा फायदे व तोटे Ten advantages and disadvantages of eating amla. 

मेंदूचे काही आजार आहेत, त्यामध्ये सुद्धा आवळा हा चांगला पथ्य आहे, काही जणांना बघा फिट येतात, याच्यामध्ये लहान मुलं आहेत किंवा काही तरुण व्यक्तींना सुद्धा त्रास चालू होतो, उतारा वयातल्या व्यक्तींना सुद्धा फिट येतात,तर फिट जेव्हा येतात ना, त्यावेळी काय झालेलं असतं, म्हणले की आपल्या डोक्यामध्ये वात आणि पित्त ह्या दोषांच अधिक्य निर्माण झालेल असत,तर अशावेळी तुम्ही जर आवळा हा तुपा सोबत जर सेवन केलात तर, चांगला फायदा होतो. 

आवळा मस्त शामक आहे,वृक्ष आहे ओज वाढवणार आहे, तर त्यामुळे काय होतं की अशा कंडिशन्स मध्ये जर तुम्ही आवळ्याचं सेवन तुपा सोबत केलात किंवा मोरावळा तुम्ही खात राहिलात तरी सुद्धा, अशा कंडिशन मध्ये फायदा होतो, कारण मस्तिष्काला म्हणजे, मेंदूला आपल्या बळ मिळते, शक्ती मिळते, त्यामुळे तुमच्या आसपास असे पेशंट असतील त्यांना भेट देते आहे किंवा ज्यांना मेंदूचे काही विकार आहेत किंवा ॲट्रॉफी सारखे मेंदूचे आजार आहेत अशा स्वरूपाचे काही आजार आहेत तर त्यांना निश्चितच तुम्ही आवळ्याचे सेवन करायला सांगा. 

त्यामुळे त्यांना निश्चितच फायदा हा होताना दिसून येईल, मस्तीष्काची आपल्या शक्ती कमी झाल्यामुळे जसं शारीरिक आजार होतात, तसे मानसिक आजार सुद्धा होतात,बघा काही तरुण मुला-मुलींमध्ये मानसिक न्यू गंड निर्माण होतो, म्हणजे एखादी गोष्ट आपण करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये नसतो,ते वाचतात एखादी गोष्ट करायला बोलायला त्यांचा कॉन्फिडन्स कमी राहतो, लाजतात इतरांमध्ये मिक्स होत नाहीत तर ,अशावेळी तुम्ही अशा मुलांना सुद्धा मोरावळा देऊ शकतात. 

Ten advantages and disadvantages of eating amla
आवळा पाक कसा तयार करायचा Ten advantages and disadvantages of eating amla. 

मस्तीष्क त्यामुळेआवळा जो असतो ना, त्याच्या साखरेमध्ये पाक तयार करून मोरावळा तयार करतात, मार्केटमध्ये मिळतो, तुम्ही मोरावळा म्हणून जर सांगितलं तर तुम्हाला मिळेल, मोराळाचे सेवन तुम्ही करू शकता, त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मस्तीष्कला एक प्रकारे ताकद मिळते,शक्ती मिळते आणि मग त्यांचा कॉन्फिडंट सुद्धा हळूहळू वाढण्यामध्ये मदत होते, तेव्हा मस्तीच्या संदर्भात काही कॉन्फिडन्सच्या संबंधित काही त्रास असतील तर अशा व्यक्तींनी सुद्धा आवळ्याचे सेवन, मोरावळाचे सेवन जरूर करावं,त्यामुळे त्यांना फायदा हा होताना दिसून येईल. 

कोणता आवळा खायला पाहिजे Ten advantages and disadvantages of eating amla. 

मित्रांनो अशा पद्धतीने आवळ्याचे बरेचसे उपयोग आहेत तरी, ठराविकच मी तुम्हाला दहा उपयोग सांगितले बेसिक आहे, की रक्तातली दृष्टी आणि पित्ताची उष्णता ही कमी करण्यामध्ये आवळा हा अग्रेसर आहे, आणि थंडीच्या सिझनमध्ये आवळे आपल्या बाजारामध्ये येतात, मला वाटतं की जर तुम्हाला तुमच्या परस्परांमध्ये तुम्ही आवळ्याचं झाड लावलात तर अतिउत्तम, कारण आवळे एकदा झाड लावले की, तुम्हाला दरवर्षी आवळे मिळत राहतील, आणि त्याचे तुम्ही सेवन करू शकता. 

दुसरी गोष्ट म्हणजे एक डोंगरी आवळे नावाचा प्रकार असतो बघा, ते जर आवळे तुम्हाला मिळाले तर आणखी छान कारण हे जे आवळे असतात,त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म जे आहेत ते अधिक असतात,आपल्याला मार्केटमध्ये जे मिळतात, आवळे ते कलमी आवळे असतात, त्याच्यापेक्षा जे डोंगरी आवळे, म्हणजे डोंगरामध्ये जी झाड असतात आणि त्याच्यापासून जे आवळे मिळतात, ते थोडेसे छोटे असतात बघा. 

Ten advantages and disadvantages of eating amla हे आवळे जर तुम्हाला मिळाले आणि त्याचं सेवन जर तुम्ही केलात तर तुम्हाला आणखी चांगला फायदा हा होऊ शकतो, मित्रांनो अशा पद्धतीने आवळ्याचे गुणधर्म आणि फायदे मी तुम्हाला सांगितले ही माहिती आपल्याला जर उपयोगाची वाटली आवडली तर नक्कीच हा लेख शेयर करा अधिकारी लोकांपर्यंत हा लेख शेअर करा. 

👉🔗click here to  join whatsapp group ✅

Leave a Comment

Exit mobile version