home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय,कारणे व लक्षणे.

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय,कारणे व लक्षणे: आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईल मुळे कमी वयात सुद्धा सांधेदुखी सुरू होत आहे आज आपण याच विषयावर म्हणजेच संधिवातावर घरगुती उपाय किंवा अर्थरायटीस वर काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत,

आपले सर्वांचे आरोग्य सल्ला मध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आपल्या हाडांचा आरोग्य आपल्या बोन्सची हेल्थ आपण कशी चांगली ठेवू शकतो याबद्दल काही सोप्या हेल्थ टिप्स पाहणार आहोत बघा आपली हाडं जर कमजोर असतील जर आपले बोन्स वीक असतील तर आपल्याला वेगवेगळे त्रास हे होत असतात. 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय व त्याची लक्षणे. 

आपल्याला गुडघेदुखी येऊ शकते आपल्याला गुडघ्यामध्ये जे काही जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी डी जनरेशन होऊ शकतं त्यानंतर आपल्याला कंबर दुखी होऊ शकते आपल्याला टाच दुखी होऊ शकते आपल्या शरीरात कॅल्शियम जे आहे ते कमी झाल्यामुळे किंवा बोन्स मधलं कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं आपली ठिसूळ होऊ शकतात. 

यामध्ये हाडांमध्ये कॅल्शियम कमी होतो साधारणपणे ज्या महिलांचा मेनोपोज झालेला आहे अशा महिलांना हा ऑस्टिवो प्रोसेस नावाचा आजार होतो तसंच शरीरामध्ये कॅल्शियम कमी होणे हाडं दुखणे या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील त्यामुळे काय होईल की यामुळे तुमच्या हाडांचा आरोग्य जे आहे ते एका नेक्स्ट लेव्हलला पोचू शकतात. 

तुम्हाला जो काही त्रास आहे तो तुमचा त्रास कमी होऊ शकतो त्या त्रासामुळे जर तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन पुढे भविष्यामध्ये होणार असेल तर ते कॉम्प्लिकेशन कमी होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो हाडांच्या दृष्टीने हा जो ब्लॉग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की फॉलो करा

home-remedies-for-rheumatoid-arthritis सांधे दुखणं सांधे अखंड खडक होणं सांध्यांवर सूज येणे ही याची काही लक्षण असू शकतात. 

हाडांना आयुर्वेद शास्त्रामध्ये असती धातू असं म्हटलं गेलेलं आहे अस्त ते इति असती म्हणजे जी गोष्ट आपल्या शरीरामध्ये चिरकालीन स्थिर राहू शकते त्याला असती असं म्हटलं गेलेलं आहे असती आपल्या शरीराचं धारण करत म्हणजे हा जो हाडांचा सांगाडा आपल्या शरीरामध्ये असतो त्यावरच आपलं शरीर स्ट्रक्चर जे आहे ते उभारले गेलेले आहे तुम्ही जर बिल्डिंगचे उदाहरण घेतलं तर बिल्डिंग मध्ये कसे लोखंडाच्या शिगा असतात आणि त्यावर मग इतर बांधकाम केले जातं आणि मग बिल्डिंग वरती उभी राहते.

तसेच आपल्या शरीर जे आहे ते हाडांनी आपल्या शरीराचे स्ट्रक्चर जे आहे ते उभं केलं गेलेलं आहे त्यामुळे अस्थिधातूचं काम हे धारण करण असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तसेच मित्रांनो हाडांमध्ये कॅल्शियम योग्य प्रमाणामध्ये असणं हे सुद्धा फार फार आवश्यक आहे आपल्यापैकी अनेक जण काही ना काही कंबर दुखी गुडघेदुखी साठी जेव्हा डॉक्टरांकडे जातात त्यावेळी डॉक्टर एक्स-रे बघून सांगतात बघा की तुमच्या हाडांची झीज व्हायला लागली आहे. 

तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम कमी व्हायला लागलंय तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या कॅल्शियमची संबंधित सुद्धा असतात कॅल्शियमचे मेटाबोलिझम आपल्या शरीरामध्ये चालू असतं म्हणजे रक्तातून कॅल्शियम हे आपल्या हाडांमध्ये जात असतं आणि पुन्हा हाडांमधून आणखी दुसऱ्या प्रकारचे कॅल्शियम पुन्हा आपल्या रक्तामध्ये येत असतं अशा प्रकारे कॅल्शियमचं मेटाबोलिझम आपल्या शरीरामध्ये चालू असतं आणि कॅल्शियम योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये असणं हे हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय ज्याप्रमाणे कॅल्शियम हे हाडांसाठी महत्त्वाचं आहे तसंच आयुर्वेद शास्त्रानुसार वातदोष हा हाडांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे

ज्याप्रमाणे कॅल्शियम हे हाडांसाठी महत्त्वाचं आहे तसंच आयुर्वेद शास्त्रानुसार वातदोष हा हाडांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये वात आणि अस्थि यांचा आश्रय आश्रय भाव सांगितलेला आहे म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये वात वाढला तर तुमच्या बोन्स डे जनरेशन लवकर होणार तुमची हाड जी आहे ती लवकरच जायला लागणार त्यातलं कॅल्शियम जे आहे ते लवकर कमी व्हायला लागणार त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जो वात आहे तो सुद्धा नॉर्मल लेवलला असणं हे फार फार आवश्यक आहे याच दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या अशा हेल्थ टिप्स आपण पाहूयात,

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय काय केले पाहिजे ?

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय पहिली जी महत्वाची हेल्थ टिप्स आहेत ते म्हणजे दुधाचे सेवन व मित्रांनो आपल्या शरीरातल्या हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध आणि दुधाचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत जसं की तूप आहे लोणी आहे ताक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कॅल्शियमची तुमच्या शरीरामध्ये पूर्तता चांगली करून देतात आणि हे तुम्हाला हाडांसाठी अतिशय उपयोगी पडतं,

परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक सल्ला देईन मित्रांनो की कसं आहे की दूध थोडसं पचायला जड असतं आणि ज्या व्यक्तींना पचनशक्तीचे काही त्रास असतील त्यांनी दूध सेवन केल्यावर त्यांना त्रास जे आहे ते त्यांचे वाढू शकतात तर यासाठी दुधाचं सेवन करताना थोडसं तारतम्यान किंवा अधून मधूनच सेवन केलात तर फायदा होतो. 

संधिवातावर घरगुती उपाय home-remedies-for-rheumatoid-arthritis

 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय नाचणीची भाकरी करून तुम्ही घेऊ शकता किंवा नाचणीचे सत्तू जे आहे त्याच सेवन तुम्ही करू शकता नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे जी काही धान्य अवेलेबल आहेत त्या सगळ्या धान्यांमध्ये नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहेत आणि नाचणी ही उष्ण सुद्धा आहे वात कमी करणारी आहे त्यामुळे नाचणीच सेवन जे आहे ते आपण नक्की करा. जर तुम्हाला हाडांच्या संदर्भात काय त्रास असतील तर प्राधान्याने नाचणी जी आहे ती तुमच्या आहारामध्ये ठेवत चला

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय तिसरी मी तुम्हाला एक चांगलं नॅचरल कॅल्शियमचं सप्लीमेंट सजेस्ट करेल ते म्हणजे मेथीचे लाडू बनवायचे हो मित्रांनो मेथीचे लाडू बनवायचे आणि त्यामध्ये डिंक आहे ड्रायफ्रूट्स आहे ह्या गोष्टी टाकून जर तुम्ही छोटे छोटे लाडू बनवलात आणि ते जर महिना दोन महिन्या जर घेतला तर निश्चितपणे तुम्हाला कॅल्शियमची कमिटीच्या शरीरातली असते ती भरून निघण्यामध्ये फायदा होतो मेथी डिंक ड्रायफ्रूट्स ह्या सगळ्या गोष्टी वात शामक आहेत आणि कॅल्शियम पण यामध्ये भरपूर आहे त्यामुळे मेथीचे छोटे छोटे लाडू तुम्ही बनवू शकता आणि त्यांचे सेवन जे आहे.

संधिवातावर घरगुती उपाय home-remedies-for-rheumatoid-arthritis

 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय चौथी महत्त्वाची गोष्ट मध्ये सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसणं किंवा फिरणं सकाळच्या पोळ्या उन्हामध्ये विटामिन डी असतं आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमच्या मेटाबोलिझम व्यवस्थित होण्यासाठी विटामिन डी हा एक अतिशय आवश्यक असा घटक आहे आपण पाहतो की अनेक जणांना सकाळी उन्हामध्ये जाणं शक्य होत नाही तर अशावेळी तुम्ही विटामिनच्या डी च्या गोळ्या मिळतात त्या सुद्धा अधून मधून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या हाडांचं आरोग्य जे आहे हाडांमध्ये कॅल्शियम जे आहे ते चांगलं राहू शकेल 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय आणखी एक गोष्ट जी आपल्याला सहजपणे उपलब्ध असते आणि आपल्या शरीरातलं कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये वाढ होते आणि तसेच त्याचबरोबर आपल्या शरीरातला वात कमी करते ती गोष्ट म्हणजे काळे तीळ हो मित्रांनो काळे तीळ जे आहेत ते सुद्धा आपल्या शरीरात भरपूर कॅल्शियम वाढवतात एक पाव चमचा काळे तीळ गुळा सोबत तुम्ही चावून खाऊ शकता किंवा तिळाचं तेल मिळत बघा ते सुद्धा तुम्ही सेवन करू शकता. 

संधिवातावर घरगुती उपाय home-remedies-for-rheumatoid-arthritis

 

home-remedies-for-rheumatoid-arthritis हो मित्रांनो तिळाचं तेल हे सेवन सुद्धा करता येतात पण ते कच्च्या घाट आणि ते धावत आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये सेवन करायचं म्हणजे साधारणपणे 10 ते 12 थेंब अशा प्रमाणामध्ये तुम्ही दुपारी रात्री जेवताना किंवा शकता यामध्ये कॅल्शियम पण असतं आणि शरीरात वाढलेला वात जो आहे तो कमी करण्याची शक्ती सुद्धा या तिळाच्या तेलामध्ये असते. तसेच आपल्या शरीरातलं जे वंगण कमी होत असतं किंवा ऑइल कमी होत असतं ते सुद्धा भरून निघण्यासाठी तिळाच तेल तुम्ही जर सेवन केलात तर निश्चितपणे तुम्हाला फायदा हा होऊ शकतो फक्त त्यात थोडंसं उष्ण असतं त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचे त्रास असतील तर ते आणखी कमी प्रमाणामध्ये सेवन करा किंवा तिळाचे तेल सेवन केल्यानंतर तुम्हाला पित्ताचे त्रास काही जाणवले तर तिळाचे तेल जे सेवन करणे आहे ते तुम्ही बंद करू शकतात जसं तुम्ही तिळाचं तेल सेवन करू शकता. 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय तिळाच्या तेलाचं अभ्यंग. 

आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितले अभ्यंगम जरा श्रम वात हा आपला जर आपलं म्हातारपण लवकर आणायचं नसेल जर आपला आपल्या शरीर हे थकतय आपण भरपूर काम करतोय आपण भरपूर मानसिक आपला त्रास होतोय अधिक आपण विचार करतोय यामुळे जर आपले शरीर थकत असेल तर तिळाच्या तेलाचं अभ्यंग हे आपल्याला उपयोगी पडू शकत तिळाचं तेलाचा अभ्यंकर करायचं म्हणजे काय करायचं सिम्पल तिळाचं तेल घ्यायचं आणि ते पूर्ण अंगाला लावायचं. तिळाच्या तेलाचं अभ्यंग कसं करायचं हे तुम्हाला जर विस्ताराने समजून घ्यायचं 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय मित्रांनो हाडांचं आरोग्य आपल्या हाडांचं कॅल्शियम व्यवस्थित ठेवण्यासाठी तिळाच्या तेलाचे सेवन आणि तिळाचे तेल अंगाला लावण ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अतिशय उपयोगी पडू शकतात मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित हाडांचे त्रास असतील किंवा सांध्यांचे त्रास असतील आणि त्यासाठी काहीजण कॅल्शियमची सप्लिमेंट कॅल्शियमच्या गोळ्या सुद्धा घेत असतील आणि कॅल्शियम वाढवणारी औषधं घेऊन सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला हाडांचे त्रास जे आहे ते बरे होताना दिसत नाहीत यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग आहे जो अनेकांकडून राहून जातो. 

 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय व व्यायाम काय केले पाहिजे ?

तो म्हणजे मित्रांनो व्यायाम करणं नियमितपणे व्यायाम करणं सुद हाडांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी अनेकजण करत नाहीत बघा कसं आहे व्यायाम केल्यामुळे आपल्या धातूंचं बळ वाटतं आणि अस्थिधातू जो आहे किंवा बघा कसा आहे बयान केल्यामुळे आपल्या धातूंचं बळ वाटतं आणि अस्थिधातू जो आहे किंवा हाड जी आहेत त्यांची सुद्धा शक्ती व्यायाम केल्यामुळे वाढत असते. यामुळे आपल्या हाडांसाठी आपल्याला नियमितपणे किमान अर्धा तास तरी आता आपलं वय कसं आहे आपली शक्ती कशी आहे आपली प्रकृती कशी आहे आपल्याला कोणता व्यायाम करता येईल हे सगळं पाहून सूर्यनमस्कार आहे चालण्याचा व्यायाम आहे योगासन आहेत स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नियमितपणे किमान अर्धा तास तरी करणं हे हाडांसाठी फार फार आवश्यक आहे. 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय बस्ती चिकित्साही प्रकारची ट्रीटमेंट असते. 

home-remedies-for-rheumatoid-arthritis संधिवातावर घरगुती उपाय आयुर्वेदामध्ये एक अतिशय उत्तम अशी चिकित्सा उपलब्ध आहे की जी हाडांच्या सांध्यांच्या आजारामध्ये अतिशय चांगला फायदा देताना दिसते.

बस्ती चिकित्साही एक प्रकारची ट्रीटमेंट असते. बस्ती नावाची चिकित्साही बस्ती हा हाडांसाठी आयुर्वेदामध्ये अगदी उत्तम असं सांगितलेलं आहे असतीक्षय होऊन जे काही आजार होतात त्यामध्ये कडू चवीच्या औषधाने साधित दूध तयार करून त्याचा बस्ती देणं म्हणजे इनिमा देणं हे हाडांसाठी अतिशय उपयोगाचे आहेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले. 

 त्यामुळे ज्यांना हाडांच्या संदर्भात प्रॉब्लेम आहे कॅल्शियमची कमी आहे त्यांनी जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांकडून ती फक्त क्षीर बस्ती जे आहेत हे सुद्धा जर घेतले तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हाडांचा आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि ह्या गोष्टी आपण नियमितपणे करणं हे फार फार आवश्यक आहेत. 

तुम्हाला हाडांच्या संदर्भात काही त्रास असेल काही आजार आहेत आणि तुम्हाला ह्या ब्लॉग बद्दल काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकतात. 

👉 click here to join WhatsApp group  

 

Leave a Comment

Exit mobile version