home-remedies-for-early-menstruation मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय. 

home-remedies-for-early-menstruation मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय: मासिक पाळी संदर्भात काही ना काही तक्रार असते काही स्त्रियांची मासिक पाळी रेगुलर येत नाही,नियमित येत नाही म्हणजे एक महिना झाल्यानंतर ची पायी रेगुलर यायला पाहिजे तशी येत नाही दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर येते काही महिलांची पाळी ही चार चार पाच महिन्यानंतर येते काहींची तर पाळीही औषध घेतल्याशिवाय पाळी येतच नाही तर अशा प्रकारच्या मासिक पाळीच्या संदर्भात बऱ्याचश्या तक्रारी ह्या आपण पाहतोय. 

मासिक पाळी मध्ये काही महिलांना ब्लीडिंग व्यवस्थित होत नाही बिल्डिंग हे कमी प्रमाणामध्ये होतं एक ते दोन दिवसच ब्लीडिंग होतात तसेच जेव्हा पाळी जेव्हा येते त्यावेळी पेन भरपूर होतं पोटामध्ये ओटी पोटामध्ये भरपूर दुखत तर अशावेळी जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर तुमची पाळी जी आहे मासिक पाळी आहे ती जर तुमची रेगुलर येत नसेल तर तुम्हाला स्कॅनटी बिडिंग असेल बिडिंग हे कमी प्रमाणामध्ये होत असेल आणि पाळी येताना जर पोटामध्ये प्रचंड दुखत असेल तर एक सोपा घरगुती उपाय मी आपल्याला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे,

हा उपाय आपण जरूर करा त्यामुळे पाळी मध्ये जी अनियमित्ता आलेली आहे ती आपली दूर होईल पाय रेगुलर यायला लागेल पायी नियमित यायला लागेल आणि बाकीचे बिडिंगचा त्रास आहे बिल्डिंग कमी होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तसंच पाय येताना जे तुम्हाला पेन होत आहे तो सुद्धा त्रास तुमचा चांगल्यापैकी दूर होऊ शकतो तेव्हा आपण हा उपाय नक्की करा. 

home-remedies-for-early-menstruation  मासिक पाळी लांबणे हे काही नॉर्मल असू शकत नाही. 

    • मासिक पाळी लांबणे हे काही नॉर्मल असू शकत नाही जर स्त्री लैंगिक संबंधात सक्रिय असेल तर सर्वात प्रथम गर्भधारणा झाली आहे का ते पाहणे आवश्यक आहे, इतर कारणांमध्ये पीसीओडी हायपोथायरॉइडिजम हायपर प्रोलॅक्टोमीनिया ॲनिमिया इत्यादी प्रमुख कारणे असू शकतात. 
    • स्त्रियांनी आत्मसात केलेली आजकालची जीवनशैली पाहता मानसिक तणाव हे एक अनियमित पाळीचे महत्त्वाचे कारण निर्माण झाले आहे पाणी नियमित येण्यासाठी जीवनशैलीतील बदल करणे महत्त्वाचे आहे  आपणास याबद्दल काही शंका असल्यास ऑनलाईन श्री रोग तज्ञांचा सल्ला केव्हाही घेऊ शकत. 
    • home-remedies-for-early-menstruation मासिक पाळी वेळेवर न येण्याची कारणे. 

    • मासिक पाळी उशिरा आलेत आणि त्यामुळे मला खूप त्रास होतोय पण नक्की पिरेड उशिरा आले म्हणजे नेमकं काय असा विचार कधी तुम्ही केलाय का? तर आधी हे समजून घ्या की पीरियड उशिरा आले म्हणजे ते अनियमित आहेत असं नाही हा गैरसमज आहे किंवा उशिरा येण्याची कारण ही वेगवेगळी असू शकतात. 
    • आपण गर्भधारणेची योजना आखत नसल्यास आणि तरीही आपली मासिक पाळी उशिरा येत असल्यास तर बरीच कारणे असू शकतात. 
    • सर्वात पहिला कारण म्हणजे स्ट्रेस ताण तणावाचा मासिक पाळी आणि शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो कमी होते ज्यामुळे काय होतं तर उभी लेशन किंवा मासिक पाळी येत नाही नियमित मासिक पाळी परत आणण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. 
    • नंबर टू आजार अचानक ताप सर्दी, खोकला किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळे मासिक पाळीही उशिरा येते हे तात्पुरतं होतं आणि एकदा आपण आजारातून बाहेर आलो आणि बरे झालो ना की आपली मासिक पाळी ही पुन्हा नियमित होते,आपल्याला रेगुलरली व्यवस्थित येते. 
    • नंबर थ्री रुटीन मध्ये बदल वेळापत्रक बदलणं रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करणं शहरातून बाहेर पडणं किंवा तर लग्नाच्या वेळी किंवा घरात एखाद्या कार्यक्रमामुळे आपली दिनचर्या बदलते तेव्हा असं होतं पण जेव्हा शरीराला या नवीन शेड्युलची सवय लागते किंवा जेव्हा आपण सामान्य रुटीनकडे परत येतो ना तेव्हा आपले पिरेड रेगुलर डेटवर येत राहतात. 
  • नंबर फोर जन्म नियंत्रण गोळ्या म्हणजे बर्थ कंट्रोल पेन्स जन्म नियंत्रण गोळ्या आणि इतर काही औषध देखील मासिक पाळीची चक्र बिघडवतात अशी औषधे घेतल्यावर एकतर मासिक पाळी म्हणजेच पिरेड कमी होतात किंवा तर लवकर येतात किंवा तर ती मुळीच थांबत नाहीत अशा खूप साऱ्या समस्या होऊ लागतात त्यामुळे डॉक्टरांचा तेव्हा सल्ला नक्की घ्या. 
  • अशक्तपणा लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी हे देखील मासिक पाळी उशिरा येण्याचं एक कारण असू शकते ही समस्या कमी वजनाच्या लोकांना देखील होते पण लठ्ठपणा याला मुख्य कारण असतं,अशक्तपणा हे देखील मासिक पाळी उशिरा होण्याचं एक कारण आहे. 
  • ज्यामुळे वजन कंट्रोल मध्ये ठेवणं गरजेचं असतं. याशिवाय तुम्हाला इतर कोणताही आजार असेल तर त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या पिरेडवर होत असतो म्हणून जर तुमचे पीरियड एखाद्या महिन्यात उशिराने आले तर काही टेन्शन घेऊ नका. 
हे पण पहा गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय

home-remedies-for-early-menstruation मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय.

पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे हे उपयोगी असते दोन हळद दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते पूर्वीच्या काळी आणि अजूनही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो,

हळवीचे गुणधर्म औषधी असतात हळद उष्ण प्रकृतीची असते मैत्रिणींनो मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. 

अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं अनेकांना कधीकधी बाई लवकर येते तर कधी उशिरा तर कधी कधी दोन-तीन महिने ओळखले तरी येतच नाही पाळी वेळेवर येणे निरोगी असल्याचे लक्षणे असतात. 

home-remedies-for-early-menstruation मासिक पाळीचे सत्र २१ किंवा ३५ दिवसाचे असते अशावर जर पाळी  वेळेत यावी असं वाटत असेल तर येथे आम्ही काही उपाय सांगत आहोत. 

home-remedies-for-early-menstruation तीन ओवा आणि गुळ हो आणि मुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि गूळ टाका आणि ते पाणी सकाळी अनुशापोटी घ्या. 

home-remedies-for-early-menstruation कसे केल्याने पाळी लवकर येते चार कच्ची पपई कशी पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेत येईल. 

home-remedies-for-early-menstruation पाच दोन हळद दुधात हळद टाकून काही आठवणी सेवन केल्याने देखील पाळी नियमित होते. 

home-remedies-for-early-menstruation सहा दालचिनी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवणी सेवन केल्याने पाळी नियमित होते. 

home-remedies-for-early-menstruation सात व निषेध एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप मिसळून रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी पाणी गाळून प्या हे नियमित केल्यास समस्या नाहीशी होईल. 

जिरे गरम असते अशा परिस्थितीत home-remedies-for-early-menstruation मासिक पाळी वेळेवर यावी आणि वेदना न होण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे उकळा पाणी अर्धे झाले की दिवसभर पीत रहा जेवणा नंतर थोडे जिरे पाण्यासोबत खाऊ शकता यामुळे पाळी लवकर येईल तसेच होत आणि शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळेल. 

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि व्हायरल आणि औषधी गुणधर्म भरपुर असतात त्याचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात यासाठी एक चमचे मेथी दाणे एक ग्लास पाण्यात उकळा पाणी अर्धे झाले की दिवसभर प्यावी यामुळे पाळी लवकर आणि वेदनाशिवाय येते. 

दहाच्या पंधरा दिवस आधी डाळिंबाचा रस प्या आपण दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डाळिंबाचे दाणेही खाऊ शकता यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल अशा परिस्थितीत पाळी लवकर नाही येते तसेच त्या काळात वेदनांच्या तक्रारी कमी होती यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आजारांना बळी पडण्याचा धोका कमी होईल मासिक पाळीच्या तारखेच्या सुमारे पंधरा दिवस आधी सुरू करा. 

home-remedies-for-early-menstruation दिवसातून दोन ते तीन वेळा मधासोबत खाऊ शकता पण लक्षात ठेवा की तिळाचा प्रभाव खूप गरम असतो त्यामुळे ते कमी प्रमाणातच खा अन्यथा सहन करावा लागू शकतो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका धन्यवाद. 

👉click here to join WhatsApp group 

Leave a Comment

Exit mobile version