लसुण खाण्याचे फायदे कधी आणि किती खायला पाहिजे Benefits of eating garlic when and how much should be eaten Benefits of eating garlic when and how much should be eaten

Benefits of eating garlic लसुण खाण्याचे फायदे: भारतात जसे सुगंधी मसाले लोकप्रिय आहेत तसच स्वयंपाकात लसून वापरणं देखील फार प्रचलित आहे,लसूण आहारात वापर होत असला तरी औषधी गुणांनी श्रेष्ठ आहे. त्याचे वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथात फार सविस्तर केलेले आज आप लसूण या विषयी माहिती पाहणार आहोत ज्याला इंग्लिश मध्ये garlic असे म्हणतात नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे . 

संस्कृतमध्ये लसूण म्हणजे रसोन याला उग्र गंध अरिष्ट येऊ नये अशी काही नावं आहे रसोन म्हणजे काय? ज्यामध्ये एक रस ऊन म्हणजे कमी आहे तो कोणता तर मधुर,आम्ल,लवण, कटू, तिक्त,कषय असा आहे या सहापैकी आम्ल म्हणजे आंबट फक्त हित सवलत मिळत नाही म्हणून याचे नाव लसून या मूळ किंवा कंद जे आहे ते तिखट चवीचं पातळ असते. 

त्यामध्ये किंचित कडवट आणि तुरट चव असते पातीचा शेंडाचा भाग असतो तो किंचित खारट आणि बीज असते मधुर रसाचे अशा प्रकारे या पाच सवयी लक्सणांमध्ये असतात पण एक नसते म्हणून त्याचं नाव लसून.

आता पाहूया लसूण या द्रव्याचे औषधी गुण आणि उपयोग मुळे लसूणसिद्ध उष्ण अग्निदीपक पाचक नाही तसेच त्याचा आणखी एक गुण सांगितला आहे तो म्हणजे सरळ म्हणजे काय?

तर मलमूत्र इत्यादींचा विसर्जन सुरळीतपणे होण्यास मदत करणारा म्हणजे शरीर घटकांना बळ देणारा वाढणार आहे ऋष आहे म्हणजे काय तर प्रजनन शक्ती वाढवणारा शुक्रधातू वाढणार आहे.

याला भावप्रकाश या ग्रंथात म्हंटले भग्न समधानकारक म्हणजे कुठे भग्न कॅचर लिगामेंट टीअर काही असेल तेव्हा ते जोडायला मदत करणारा.

म्हणजे जेव्हा घशाचे काही त्रास असतात जसे काही कफविकार आहे खोकला दमा अशावेळी लसूण उपयुक्त आहे म्हणजे बुद्धीसाठी सुधा नियमित सेवन केलं तर रसायन म्हणजे आयुष्य वाढणार वार्धक्य दूर ठेवणार आहे.

कोणकोणत्या रोगांमध्ये लसूण उपयुक्त आहे Benefits of eating garlic लसुण खाण्याचे फायदे. 

हृद्ररोग अजीर्ण,छातीत दुखणे पोट फुगने,सूज येणे, मुळव्याध भगंदर, कुष्ठरोग, अग्निमांद्य अशा असंख्य वात कफजन्य विकारांचा नाश करणारे असून आधुनिक दृष्टी ह्यात तेल असते जे आणि सेफ्टी अँटी बॅक्टेरियलम उत्तम काम करतं.

Benefits of eating garlic

जुनाट कफ किंवा खोकला या साठी  Benefits of eating garlic लसुण खाण्याचे फायदे. 

जुनाट कफ विकारांमध्ये याचा उपयोग खूप चांगला होतो तसं ब्रॉन्कायटीस जुनाट खोकला दम लागणे, घसा बसणे इत्यादी.पोटातून घेण्याबरोबर लसणाची पेस्ट करून किंवा त्याचा अर्क तेल अशा स्वरूपात बाहेरून लावलं तरी हे कफ शोषून घेण्याचे काम करतात. 

लहान मुलांचा दमा किंवा डांग्या खोकला जुनाट खोकला अशा विकारांमध्ये लसणाची माळ करून छातीवर बांधली जात असे सध्याच्या अँटीबायोटिकच्या जमान्यामध्ये असे घरगुती सोपे उपाय बाजूला पडले.

आधुनिक दृष्टीदेखील असून अर्काचा उपयोग ब्रॉन्कायटिस किंवा लंगडी, न्यूमोनिया अशा गंभीर आणि जुनाट आजारांमध्ये देखील अतिशय चांगला होतो हे संशोधकांनी सिद्ध केले.

वातविकारांमध्ये लसुण खाण्याचे फायदे Benefits of eating garlic. 

लसणाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे वातविकारांमध्ये, पक्षाघात, सांधेदुखी अशा सगळ्या विकारात पोटातून घेण्याबरोबरच लसूणसिद्ध तेलाची मालिश केली तर खूप फायदा होतो.

खूप थंडी किंवा पाऊस असेल तर संधिवाताच्या रुग्णांना फार त्रास होतो अशा वेळी लसणाची पेस्ट करून त्याचा लेप लावला तर फायदा होईल.

हे उष्ण गुणाचा असतो हे लक्षात ठेवायची फार वेळ त्वचेचा संपर्क राहिला तर फोड येऊ शकतात म्हणून त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवा.

सांधेदुखी किंवा वाताविकार असताना लसूण क्षीरपाक याचा उपयोग होतो तो कसा करायचा Benefits of eating garlic. 

Benefits of eating garlic आयुर्वेदामध्ये वात विकारांसाठी लसूण क्षीरपाक घ्यायचं आता बनवायचा साधारण दोन ते चार पाकळ्या लसून उघडा ठेवून घ्यायचा. त्यात एक कप पाणी, एक कप दूध घालायचं आणि म्हणजे एक कप शिल्लक राहीपर्यंत उकळले की गाळून हा क्षीरपाक नियमित घेतला तर वात आणि कफ विकारांमध्ये खूप फायदा होतो.

पोटदुखी, पोटफुगी कमी व्हायला मदत होते Benefits of eating garlic.

जेव्हा अन्न बराच काळ पचन संस्थेमध्ये पडून राहतो तेव्हा एक प्रकारचं यामुळे घोषित वाद तयार होतो पोटफुगी पोटदुखी ही उदावर तसे व्याधी होता अशा अवस्थेत लसूण पचनसंस्थेत निर्माण झालेले जीवन भूमी यांचा नाश करतो त्यामुळे पोटदुखी, पोटफुगी कमी व्हायला मदत होते.

हृदयरोगाचे कारण पचन विकार असतात वाढलेलं कॉलेस्ट्रॉल म्हणजेच रक्तातील चरबी किंवा अतिस्थूलपणा वाढलेला बीपी ही सर्वसामान्य कारणे असतात. 

आपण मगाशी पाहिले तसं लसूण हे अपचन किंवा खूपच अपचन विकारांमध्ये उपयुक्त म्हणून हृदयासाठी आणि दुसरं कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताचा ठिकाणे जी वाढतो.

रक्तामध्ये मेदसदृश चरबी जमा होते तेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तर असते त्याला जाडपणा येतो त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा होतो म्हणून हृदयविकार होतात.

हृदयविकार कोलेस्टरॉल यामध्ये लसुण खाण्याचे फायदे Benefits of eating garlic. 

Benefits of eating garlic घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त आधुनिक संशोधनानुसार लसणामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तवाहिन्या डीवाय लेट व्हायला म्हणजे विस्तारित विस्तृत व्हायला मदत होते. 

त्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा रक्ताचा दाब कमी होतो म्हणून ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार कोलेस्टरॉल यामध्ये लसूण वापरण्याचा सल्ला आधुनिक वैद्य किंवा  तज्ज्ञदेखील देतात.

Benefits of eating garlic त्याचबरोबर हा शो म्हणजे सूज कमी करणार आहे मग ती सूज सांध्यावरची हृदयावरची किंवा रक्तवाहिन्यांवरची हात पाय इत्यादी ठिकाणी येणारी जेव्हा ही सूज, वात आणि कफ या दोन दोषांमुळे आलेली असते. 

तिथे तिथे लसणाचा नक्की फायदा होतो रक्तदृष्टीमुळे अशी सुरू झालेली असते त्यांना मात्र लसूण निषिद्ध आहे.

कान दुखत असता लसुण खाण्याचे फायदे Benefits of eating garlic. 

Benefits of eating garlic लसणामध्ये थोड्या प्रमाणात सल्फर किंवा गंध आहे त्यामुळे त्याचा उग्र असा वास येतो, पण या सल्फरमुळे ॲन्टी बॅक्टिरियल अँटी फंगल आणि अँटीव्हायरल म्हणजे जंतूंना असं काम लसूण करतो.

त्यामुळे जिथे जिथे सूज आहे कि व अनावश्यक तपशील जमा झाले ते काढण्याचं काम लसणामुळे होतं कान दुखत असता नाही लसणाचे सिद्ध केलेले तेल किंवा लसनाचा थोडा रस काढून तो गरम करावा आणि त्याचा प्रयोग केला तर कानदुखी कमी होतो.

Benefits of eating cloves read more .

 

लसूण सेवन करण्याच्या तीन महत्वाच्या पद्धती Benefits of eating garlic लसुण खाण्याचे फायदे.

निसर्गानं आपल्याला असे किती अनमोल ठेवे औषधांच्या स्वरूपात दिले आणि आपल्या पूर्वजांनी त्यांचा स्वयंपाकघरात समावेश करून आपल्या हातात आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. 

औषध पाहिली अगदी प्रकर्षांनं जाणवतं लसूण कुठल्या स्वरूपात खायचा पहिला जर तुम्हाला ब्लड प्रेशर, हृदयरोग अशा काही समस्या असतील किंवा या आजारांना प्रतिबंध म्हणून खायचा असेल तर एक ते दोन पाकळ्या लसूण कच्चा खायला हवा.

आपल्या बऱ्याच भागांमध्ये किंवा स्वयंपाकातील असून लसणाची चटणी आपण वापरतो पण कुठल्याही ग्रेव्हीत किंवा भाजीत वापरताना तळला जातो मग  औषधी स्वरूपात वापरायचा असेल तर भाजीपेक्षा चटणी त्याचा वापर जास्त योग्य कारण चटणी हा कच्च्या स्वरूपात पोटात जातो.

तिसरा प्रकार म्हणजे लसूणसिद्ध ती लसूण ठेचून त्याचा काढा बनवायला बनवला जातो आणि त्या बरोबर पुन्हा तेल उकळले जाते.किते लावण्यासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले तर अनेक वात, कफ विकार मुळापासून बरे होतात.

धार्मिक कारणांमध्ये लसणाचा वापर निषिद्ध काय Benefits of eating garlic?

आता पाहू पहिला प्रश्न आपल्याकडे चातुर्मासात किंवा धार्मिक कारणांमध्ये लसणाचा वापर निषिद्ध काय?

जे साधक आहेत किंवा साधू आहेत त्यांच्यासाठी अनेक देशांमध्ये अनेक धर्मांमध्ये देखील लसणाचं सेवन निषिद्ध आहे माझा माहितीनुसार इस्कॉन ब्रह्माकुमारी एस. वाय किंवा बौद्ध धर्माच्या आश्रमात मंदिरात मठांमध्ये देखील असून वापरला जात नाही.

अन्नाचे तीन प्रकार सांगितले. सात्विक राजसिक आणि तामसिक त्यातला कांदा लसूण हा राजसिक आहे.

चालकांना नेहमी किंवा काही ठरावीक काळात व्रतबद्ध राहणे अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी कांदा लसूण वर्ज्य असतो. 

आहार सेवनामुळे शरीर मनावर उत्तेजक परिणाम होतो. 

कामक्रोध भाग उद्दीपित होता म्हणून यांचे सेवन व्रतकाळात निषिद्ध आहे.

लसूण किनी कधी किती खवा,लसुण खाण्याचे फायदे Benefits of eating garlic

Benefits of eating garlic शिवाय ग्रीष्म आणि शरद या दोन ऋतूत अतिशय उष्णता असते. 

अशा काळात देखील लसणाचं सेवन जपून करायला हवे .

जा लोकांचे पित्त प्रकृती वारंवार रक्तदृष्टी होते,त्वचा विकार आहेत. 

अशानीदेखील असून जपून घ्यायला हवा.

आज आपण काय काय पाहिलं? Benefits of eating garlic लसुण खाण्याचे फायदे  तसेच लसणाचे औषधी गुण आणि उपयोग. 

Benefits of eating garlic लसुण खाण्याचे फायदे तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असे आणखी आरोग्य विषयक माहिती साथी खालील व्हातसप्प ग्रुप जॉइन करा. 

👉click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment

Exit mobile version