आरोग्य टिप्स निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्य टिप्स Health tips

Health tips आरोग्य टिप्स : नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण जीवनामध्ये निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे ही या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्य टिप्स खालीलप्रमाणे आहेत. 

Health tips आरोग्य टिप्स निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्य टिप्स. 

 नियमित व्यायाम: दिवभरात थोडासा वेळ देऊन व्यायाम करणे महत्त्वाचं आहे. योगा, ध्यान, ट्रेडमिलवर चालवणे, स्वतःच्या शारीरिक स्थितीवर विशेष ध्यान देणारे व्यायाम निवडा.

 आरोग्यदायी आहार: सुदृढ आहार घ्या, आणि अतिरिक्त आहार घेण्याची सवय मध्ये कमतरता करा. फळे, पालेभाजी , कडधान्य आणि प्रोटीनसह भरपूर आहाराचा सेवन करा.

सुसंवेदनशील जीवनशैली: संतुलित आणि सुसंवेदनशील जीवनशैली जगा . नियमित झोप घ्या, आराम करा, आणि समाधानात्मक रहा .

 स्वच्छतेची काळजी घ्या: अस्वच्छ वातावरण, आहार, आणि वातावरणातील अस्वच्छतेची गंभीर काळजी घ्या.

नियमित आरोग्याची तपासणी: रोजच्या आहार, व्यायाम, आणि जीवनशैलीमध्ये नियमित आरोग्याची तपासणी करा. डॉक्टरशी नियमित संपर्क साधा आणि नियमित तपासणी करून घ्या.

मानसिक आणि शारीरिक स्थिती: तंत्रज्ञानाच्या जमान्यात शारीरिक आणि मानसिक स्थिती संतुलित आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या साथींना समर्थन द्या आणि सुचवलेल्या समस्या विकारांवर कधीही उपेक्षा करू नका. आपल्याला यापूर्वीची जागरूक केले आहे की  निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्य टिप्स फॉलो करा, सूचनांचा पालन करावा लागेल.

Health tips आरोग्य टिप्स

Health tips आरोग्य टिप्स निरोगी जिवन जगण्यासाठी आरोग्य टिप्स.

मुळ्याचा रस हप्त्यातून एक ते दोनदा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. 

ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे,त्यांनी दुधामध्ये सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी ते प्यावे त्यामुळे चेहरा गोरा होतो.

लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावी ते खूप फायदेशीर ठरते.

टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहरा फुलासारखा चमकेल आणि उजळेल.

हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. 

पोट दुखी असल्यास साबुदाणा खीर बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा,काही दिवस याचा वापर केल्यानंतर पोट बरे होईल. 

नेहमी कोमट पाणी पिणारे लोक हे खूप तरुण दिसतात. 

 दही जास्त खावे त्यामुळे सुरकुत्या ह्या कमी होण्यास मदत होतील. 

कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावावा चेहऱ्यावरील डाग आणि धब्बे हे कायमचे निघून जातील.

Health tips आरोग्य टिप्स  दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातांवर लावा तुमचे दात छान स्वच्छ होतील.

दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

Health tips रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते.

जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता देखील दूर होते.

खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 

लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळीमिरी ही पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

Health tips आरोग्य टिप्स लसूण भाजून त्यात मध आणि विनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात.

Health tips लक्षात ठेवा पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात 

Health tips आरोग्य टिप्स  शेळीच्या दुधाने इतरांना शक्ती देण्यासाठी खूप फायदा होतो.

कोरफडीचा गर पाय आणि हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी डास अंगावर बसण्यापासून आणि चावण्यापासून बचाव होतो. 

 प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाणी चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते.

 गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते.

Health tips आरोग्य टिप्स दही आणि खजूर एकत्र खाल्याने छाती स्वच्छ राहते कफ येत नाही आणि घसा देखील साफ होतो.

Health tips आरोग्य टिप्स भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होण्याची शक्यता असते.

Health tips आरोग्य टिप्स

लहान मुलांसाठी Health tips आरोग्य टिप्स

Health tips आरोग्य टिप्स जी मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे, एक कप पाण्यामध्ये खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल.

Health tips लहान मुलांना पोट दुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे पाणे चघळण्यासाठी द्या, त्यामुळे त्यांची वेदना कमी होईल.

केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ हा निघून जातो.

Health tips आरोग्य टिप्सविनेगर मध्ये मध मिसळून खावे तुमचे दात त्यामुळे नेहमी मजबूत राहतील.

हिरवी मिरची जेवणासोबत खावी त्यामुळे दृष्टी तीक्ष्ण होते.

टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवतील.

लवंग थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव गरम असतो.

रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून खावे याने खोकल्याला लवकर आराम पडतो.

Health tips आरोग्य टिप्स रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप पुदिनाचा अर्क प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते.

Health tips आरोग्य टिप्स किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते.

Health tips आरोग्य टिप्स केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोट दुखी होऊ शकते.

Health tips आरोग्य टिप्स जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधिर होतात.

दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच जास्त प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते.

गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव हा लवकर होतो. परंतू एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी त्यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते .

Health tips आरोग्य टिप्स पाय किंवा अंगदुत दुखत असेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी त्यावर हा उत्तम उपचार आहे. 

आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे त्यामुळे घसा लवकर नीट होतो.

Home remedies for viral fever read more 

 

जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते.

रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्युम किंवा कोणताही सुगंध लावावा तुम्हाला त्यामुळे चांगली झोप लागेल.

देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात. 

Health tips आरोग्य टिप्स  लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलौंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा.

डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखी पासून देखील आराम मिळतो.

दिवसातून फक्त दोन काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा हा झपाट्याने कमी होतो.

लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी त्वरित नाहीशी होते. 

श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावावा दुर्गंधी दूर होईल. 

कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकमारा कानातून पाणी बाहेर पडेल.

ऍसिडिटी ची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा ही समस्या दूर होईल.

आंबट गोष्टी या माणसाला लवकर वृद्ध करतात आणि हे पाठीसाठी देखील हानिकारक आहे.

जर दूध फाटत असेल काळजी करू नका त्या फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा खावा बनवा.

हरभरा जवस आणि मग शरीरातील साखर नियंत्रणात राहते .

Health tips आरोग्य टिप्स जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा तो पचवा कारण,ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात

मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर त्याला शेअर करा आणि आपल्या घरगुती उपाय या व्हॉटसॲप ग्रूप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद.

👉click here to join WhatsApp group ✅

Leave a Comment

Exit mobile version