केस गळती तसेच दाट होण्यासाठी घरगुती उपाय स्वागत तोडकर Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar

तुमचेही केस गळती होत असेल तर सावध राहा,Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar जर तुम्हीही शॅम्पू वापरत असाल तर कदाचित तुमच्यासोबतही असे होत असेल.सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की, आरोग्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा व्हाटसप्प ग्रुप जॉइन  करा. नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे , तुम्हा सर्वांना आदरांजली. आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप स्वागत आहे. 

मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की तुमचा शुभचिंतक या नात्याने मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती प्रेक्षकांना देऊ इच्छितो, केवळ भारतातच नाही तर यूएस युरोपमध्येही केस गळतीची समस्या उद्भवते हे संशोधन आणि अभ्यासातून सिद्ध झाले आहे. 

Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar पातळ केस दाट कसे करायचे यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा,अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात,केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यापर्यंतचा समावेश असतो,त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावरती वेळीस उपाय करणे हे गरजेचे असतात.

सगळ्यात आधी केस गळती कारणे आपण पाहूया Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar. 

Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar केस गळती होऊन केस विरळ आणि पातळ होण्यासाठी अनेक कारण जबाबदार असतात.

Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar मुख्य कारण म्हणजे शॅम्पू, जे तुमचे दाट केस चमकदार आणि रेशमी बनवते. त्याच बरोबर शाम्पूमुळे तुमच्या केसांची आणि आरोग्याचीही हानी होत आहे. 

शॅम्पूने केस धुतल्यानंतर तुमचे केस गळायला लागतात का, हा प्रश्न आहे, तर उत्तर काही केस गळणे हे सामान्य आहे

हार्मोन्स मध्ये अचानक बदल झाल्यामुळे कुटुंबात टक्कल पडण्याची अनुवंशिकता असल्यामुळे,केसात कोंडा होण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे, थायरॉईड चा प्रॉब्लेम असल्यामुळे,रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे,

आहारातील प्रोटीन्स आणि बायोटीन यांच्या कमतरतेमुळे, अपुरी झोप आणि मानसिक ताण,तणाव, केमिकल्स युक्त हेर प्रोडक्शन चा वापर केल्यामळे,काही औषधांच्या दुष्परिणामामुळे केस जास्त प्रमाणात गळू लागतात.

Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar याशिवाय महिलांमध्ये विशेषतः प्रेग्नेंसी नंतर केस गळती ही जास्त प्रमाणात होते.

केस गळती होऊन केस विरळ आणि पातळ होण्यासाठी अनेक कारण जबाबदार असतात.
मुख्य कारण म्हणजे शॅम्पू, जे तुमचे दाट केस चमकदार आणि रेशमी बनवते. त्याच बरोबर शाम्पूमुळे तुमच्या केसांची आणि आरोग्याचीही हानी होत आहे.

आता केस पातळ होऊ नये त्यासाठी केसांची काय आणि कशी काळजी घ्यायची ते पाहूयाHome Remedies for Thicker Hair Welcome Todkar.

केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नका, ओल्या केसांना रगडून पुसू नका, अस्वच्छ केस जास्त गळतात त्यामुळे केसांच्या हायजिन कडे सुद्धा लक्ष द्या.

दिवसातून तीन ते चार वेळा केस विंचरा त्यामुळे केसातील कचरा निघून जातो आणि केसांच्या मुळाशी रक्त प्रवाह योग्यरित्या होतो.

कोमट तेलाने केसांना मालिश करावा मात्र तेल जास्त गरम करू नये, केस धुण्यासाठी स्ट्रॉंग शाम्पू वापरू नका.

रोज व्यायाम आणि मेडिटेशन करान्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते.

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा यामुळे शरीराला आणि केसांना विटामिन डी मिळतात.

मानसिक ताण तणाव डिप्रेशन यापासून दूर राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात पाहून बाजारातील नवनवीन हेअर प्रॉडक्ट चा वापर करू नका.

आपल्याला फक्त ही काळजी घ्यायची नाहीये तर आहारामध्ये सुद्धा काही बदल करायला पाहिजे.

त्यामुळे सुद्धा केस गळती कमी होते त्यासाठी काय खायचं आणि काय खायचं नाहीये ते पाहूया.

आहारात हिरवा भाज्या मोड आलेली कडधान्य, सुकामेवा, अंडी,दूध,मांसाहार, मासे वेगवेगळे फळ यांचा समावेश करा.

यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले प्रोटीन्स विटामिन्स मिनरल्स हे आपल्या शरीराला मिळतात.

तसेच दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या,यामुळे शरीरातील अशुद्ध घटक निघून जातात आणि शरीर हायड्रेटेड सुद्ध राहतात.

पुरेसं पाणी प्यायला मुळे शरीरात रक्त संचारण योग्यरित्या होत आणि त्यामुळे केसांची मूळ सुद्धा घट्ट होता.

यानंतर आता काय खायचं नाहीये ते पाहूयात योग्य आहार खाणे म्हणजेच फास्टफुड l,जंक फूड, तेलकट पदार्थ, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंग यांसारखे पदार्थ वारंवार टाळावं.

चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात पिणे टाळावं,धूम्रपान सिगरेट तंबाखू यांसारख्या वेसनांपासून दूर राहायला पाहिजे, कारण त्यांचा परिणाम फक्त आपल्या शरीरावर होत नाही तर केसांवरती सुद्धा होतो.

या टिप्स फॉलो करा तुमचे सुद्धा केस गळती बंद होईल Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar.

Home Remedies for Thicker Hair Welcome Todkar केस गळती घरगुती उपाय कडीपत्ता.

केस गळती घरगुती उपाय आपल्याला एक चमचा मेथी दाणे आणि पंधरा ते वीस कडीपत्ता पाने घेयची आहे.

एका पातेल्यात एक ग्लास भर पाणी घेयच,

आणि त्या पाण्यामधे कडीपत्ता, मेथी दाणे टाकायचे.

गॅसवर उकळत ठेवा, उकळून पाणी आर्धे झाल्यावर,थंड करा आणि गळून घ्या.

रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या पाण्याने

केसांना मालिश करा.

हा केस गळती घरगुती उपाय केल्यास आपल्याला केस गळती तसेच केस काळे होण्यास मदत होईल.

आपल्या केसांचं कॅल्शियम खूप असते केसांच्या कॅल्शियम ची गरज आहे ती कॅल्शियम खूप असते केस एकदम मजबूत होतात .

त्यांना म्हणून लिंबू पाण्याने केस धुवायचे कुठलातरी कलर लावत असाल तर तो कलर थोडा झटकन कमी येतो .

आवळा पावडर घ्यायचं त्यात लिंबू पिळत राहायचं अगदी मेहंदी कशी आपण करतो त्या पद्धतीने तेवढं होईपर्यंत त्यात लिंबू पिळत राहायचं आणि तो दहा मिनिटे पंधरा मिनिटे ठेवून त्याच्यानंतर ते केसांना लावायचं.

रात्री लावायचं सकाळी धुऊन ठेवायचं असं जर आठवड्यातून दोन वेळा केला तर लवकरच तुमचे केस सगळे केस काळे कुळकुळीत दिसायला लागतात आणि तेही कायमस्वरूपी परत कुठेही रंगरंगोटी करायची गरज लागत नाही. 

Leave a Comment

Exit mobile version