home-remedies-to-cleanse-the-stomach पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय

home-remedies-to-cleanse-the-stomach: नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,आज आपण पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय या विषयी माहिती घेणार आहोत,जर तुमचं पोट साफ होत नसेल जर रोजच्या रोज तुम्हाला मोशनला होत नसेल संडासला क** होत असेल कॉन्स्टिपेशनचा जर तुम्हाला त्रास असेल तर हा लेख आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे,बघा मित्रांनो पोट रोज साफ होणं हे आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

खाण्यातील बदलामुळे किंवा शरीराला योग्य पाणी न मिळाल्यामुळे सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, पोट साफ नसल्याने अनेकांची दिवसभर चिडचिड होते यामुळे पोटाचे विकारही होतात, याकडे दुर्लक्ष करणं शरीरासाठी अपायकारक ठरतं.

home-remedies-to-cleanse-the-stomach पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय जर पोट साफ नाही झाले तर काय होऊ शकते?

आपला पोट रोज साफ व्हायला पाहिजे,सकाळी आपल्याला रेगुलर मोशन ही व्हायला हवी जर मोशन झाले नाही तर काय होतं की जो मलभाग जो असतो तो आपल्या आतड्यांमध्ये जमा होत राहतो, चिकटतो आणि त्यामुळे आपला पोटातील अवयव असतात ती खराब व्हायला लागतात.

त्या ठिकाणी खराब गॅसेस निर्माण होतात आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर बरेचसे आजार होतात पाइल्स आहे फिशर

आहे,त्यानंतर त्या ठिकाणी खराब गॅस निर्माण झाल्यामुळे आणि तो गॅस जेव्हा रक्तामध्ये मिक्स होतो त्यामुळे आपल्याला संधिवाताचे त्रास होतात.

आमवात होतो हाच गॅस समजा आपल्या पोटाकडे आला तर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो, पोटामध्ये गॅसेस जास्त वाढतात मायग्रेनचा त्रास होतो अनेक आजारात मित्रांनो बरेचसे आजार आहेत की जे पोट साफ नसल्यामुळे होत असतात.

तेव्हा आज तुमचं पोट साफ होत नसेल त्याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न हे तुम्हाला जरूर करायला हवेत बघा मित्रांनो पोट साफ होण्यासाठी काही विशेष खटाटोप करावे लागत नाहीत.

पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय

home-remedies-to-cleanse-the-stomach पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय, काय खावे किंवा खाऊ नये ?

तुमचा कॉन्स्टिट्यूशनचा प्रॉब्लेम हा लवकरात लवकर दूर होऊ शकतो.

बघा अनेक जण असतात ना की त्यांना कडधान्य खायची सवय असते भरपूर चणे, वाटाणे, हरभरे,पावटी, उसळे भरपूर प्रमाणामध्ये खातात आणि भाज्या खात नाहीत अशा व्यक्ती असतात त्यांना पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम होतो त्यांनी कडधान्याचे सेवन हे कमी करायला हवं.

पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय भाज्या भरपूर खायला हव्यात दुसरी गोष्ट म्हणजे काही जण मैद्याचे पदार्थ भरपूर खातात बेकरी प्रॉडक्ट्स आहेत,जसं तुमचं ब्रेड आहे, पाव आहे,बिस्किट्स आहे, टोस्ट आहे, खारी आहे हे जे पदार्थ जे आहेत ते जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खात असाल तर तुमचा पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम हा वाढणार आहे.

का नाही सगळे पदार्थ काय होतात की आपल्या आतड्यांना चिकटून राहतात आणि त्यामुळे मग पोट साफ होत.

नाही नॉनव्हेज खाणारे जे व्यक्ती आहेत अधिक प्रमाणामध्ये नॉनव्हेज खाणारे व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा पोट साफ होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्हाला पाणी हे भरपूर प्यायला हवं भरपूर फळ खायला हवेत भरपूर भाज्या खायला हव्यात कोशिंबीर खायला हवी या गोष्टी तुम्हाला करायला हव्यात.

व्यायाम सुद्धा तुम्हाला करायला हवा कारण तुम्ही एकाच जागेचा जास्त वेळ बसून राहणार तर तुमची आतडी जी आहे ती हलणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला पोट साफ होणार नाही, त्यामुळे एक अर्धा पाऊण तास रोजचा व्यायाम हा करणं आवश्यक आहे.

यानंतर काही असे व्यक्ती असतात ना की जे वजन वाढेल याच्या भीतीने तेल आणि तूप यांचा समावेश आहारामध्ये करत नाही तेल आणि तूप खात नाहीत वजन वाढेल किंवा आपल्याला हार्टचे प्रॉब्लेम होतील किंवा आपलं कोलेस्ट्रॉल वाढेल त्यामुळे ते तेल आणि तुम्ही फार कमी करतात.

त्यामुळे काय होतं की आपल्या आताड्यांमध्ये मृदुता जी असते आपल्या आतड्यांची ती नष्ट होते,त्या ठिकाणी वृक्षता निर्माण होते.

आपल्याला माफक प्रमाणामध्ये तेल आणि तूप हे खायला हवं दुपारी आणि रात्री जेवताना तुम्ही जरूर अर्धा चमचा गाईचं तूप जे आहे ते जेवताना तुम्ही घ्या.

याने आपल्या आतड्यांमध्ये मृत्दचा निर्माण होते आणि त्यांची दक्षता कमी होते आणि पोट साफ होण्यासाठी मदत होते.

home-remedies-to-cleanse-the-stomach दोन पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय.

आता मी तुम्हाला एक सोपे दोन उपाय सांगतो बघा मित्रांनो की हे उपाय जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला कॉन्स्टिपशन मध्ये नक्कीच फायदा हा होऊ शकतो,

यातला जो पहिला उपाय आहे, तो आहे मीठ गरम पाणी कसे व्यक्ती असतात की ज्यांना एक-दोन दिवस ऍड करून मोशनला होते क** संडासला होते अशावेळी दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी एक कपभर गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं,चिमूटभर मीठ टाकायचं आणि ते जेवायच्या आधी पंधरा मिनिटे आपण तुमची चहा पितो ना गरम गरम तसं प्यायचं.

home-remedies-to-cleanse-the-stomach पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय  एक पंधरा वीस दिवस तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला पोट साफ होण्यामध्ये नक्कीच मदत होईल कारण हे जे तूप आहे ते तुम्ही जेवायच्या आधी घेतात त्यामुळे ते आतड्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि आठवड्यांची जी गती आहे पुरस्कर आणि गती आहे ती व्यवस्थित करणार आहेत नरमपणा निर्माण होणार त्यामुळे काय होणार की जो मलबाग आहेत तो त्या ठिकाणी अडकणार नाही.

आता ती तुमची सुळसुळीत असल्यामुळे तो पटकन पुढे निघून जाणार आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास जो आहे तो तुमचा चांगल्यापैकी कमी होणार आहे.

home-remedies-to-cleanse-the-stomach पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाला अभ्यंग करण. 

पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय दुसरा जो प्रकार आहे तो आहे पोटाला अभ्यंग करण काय करायचं रात्री झोपताना एका वाटीमध्ये एक चार-पाच चमचे खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल घ्यायचं थोडसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि कोमट कोमट आपली जी नाभी आहे त्या ठिकाणी ते तेल हळूहळू जिरवायचं आणि पोटाला असा गोलाकार असा मालिश करायचं मसाज करायचा यामुळे सुद्धा जे तेल आपण मालिश करतो ते तेल जे आहे ते हळूहळू आतल्यांमध्ये उतरतं आणि त्या ठिकाणी मृदूचा अंत आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो तुमचा हळूहळू कमी व्हायला लागतो. 

आता हे जे दोन उपाय आहेत ना हे दोन उपाय तुम्ही महिन्याभर करा आणि सुद्धा नंतर सुद्धा स्वस्त राहण्याच्या दृष्टीने अधून मधून जरी तुम्ही करत राहिलात तरी त्याचं काही नुकसान नाही, त्याचा तुम्हाला फायदा होतो. 

home-remedies-to-cleanse-the-stomach आयुर्वेदामध्ये एक मॅजिकल ट्रीटमेंट आहे. 

home-remedies-to-cleanse-the-stomach पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय आता काय जण असे असतात ना की ज्यांना हार विहारा मधले बदल करून घरगुती उपाय करून व्यायाम करून सुद्धा पोट साफ होत नाहीत बरेच दिवसाची पोट साफ न होण्याची समस्या असते तर अशा व्यक्तींसाठी आयुर्वेदामध्ये एक मॅजिकल ट्रीटमेंट आहे त्याचा जबरदस्त रिझल्ट येतो, त्या ट्रीटमेंटचं नाव आहे बस्ती.

पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय बस्ती म्हणजे आम्ही संडासच्या रस्त्यातून किंवा बुद्ध मार्गातून आयुर्वेदिक औषध मध्ये काढे किंवा तेल वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात त्या आम्ही गुदामार्गातून पोटामध्ये सोडत असतो, त्यामुळे आतड्यांमध्ये जे काही मलबाग साचलेला आहे चिकटलेला आहे किंवा आजारांची जी शक्ती कमी झालेली आहे त्या गोष्टी सगळ्या चांगल्यापैकी सुधारता येतात,

त्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास बरेच दिवसापासून जर असेल तर तुम्ही बस्ती ट्रीटमेंट जरूर करून घ्या.

पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय home-remedies-to-cleanse-the-stomach

एक आंब्याचे पान घेऊन ते स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे यात पाणी टाकून थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि हे असेच पाच मिनिटे पाच ते दहा मिनिटे राहू द्यायचे आहे, नंतर हे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे हे बघा दहा मिनिटे झाली. 

आपणही स्वच्छ धुऊन घेणार आहोत हे बघा हे स्वच्छ धुऊन घेतलेले पान रात्री झोपताना हाताने बारीक करून घ्यायचे आहे, या पद्धतीने आणि याचे डेट काढून घ्यायचे आहे ,

जे मधली शिर आहे ती काढून घ्यायची आहे याप्रमाणे आणि हे जे पान आहे ते चावून चावून पूर्ण रात्री झोपताना जेवणानंतर आपण ज्यावेळेस बडीशेप चा वापर करतो त्यावेळेस हे पान पूर्ण चावून चावून खाऊन घ्यायचे आहे. 

असे केल्यामुळे तुमच्या अपचनाचा त्रास पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे खाल्ले जात नसेल तर तुम्ही यात थोडे काळे मीठ थोडीशी बडीशेप किंवा ओवा देखील टाकून खाऊ शकतात. 

home-remedies-to-cleanse-the-stomach मित्रांनो हा उपाय तुम्हाला सलग पंधरा दिवस करायचा आहे म्हणजे तुमचा अपचनाचा त्रास पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे आणि हे पूर्ण नॅचरल आहे हा उपाय तुम्ही नंतर देखील कंटिन्यू करू शकतात. 

home-remedies-to-cleanse-the-stomach याचा तुम्हाला कुठल्या साईड इफेक्ट होणार नाही तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि जर तुम्ही आंब्याचे पाने आणून घरात फ्रिजमध्ये ठेवून दिले तरी देखील दोन-तीन दिवस वापरू शकतात नंतर तुम्हाला पुन्हा नवीन पाने घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला ताजी पाणी जर मिळत असतील तर तुम्ही ताज्या पानांचा वापर करा यावर तुम्ही पाणी पिऊ शकतात. 

👉click here to join whatsapp group

 

Leave a Comment

Exit mobile version