पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय Home remedies to reduce stomach gas

Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय: नमस्कार मंडळी आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय या विषयी माहिती घेणार आहोत,आपल्यापैकी बरेच लोक असतील आणि यापैकी अनेक जणांना घरगुती उपाय संबंधित सुद्धा माहिती असते, आपल्या स्वयंपाक घरातलं किंवा आजूबाजूला आपल्या परसबागेतलं काही औषधी आहेत, काही पदार्थ आहेत,हिंग आहे,ओवा आहे,मिरी आहे, यांचा वापर छोट्या-मोठ्या आजारांमध्ये कशा पद्धतीने करायचा याची माहिती त्यांना असते. 

Home remedies to reduce stomach gas मागिल काही 20-30 वर्षांपूर्वी आपण बघितला तर त्यावेळी डॉक्टर्स इतके अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हते,जसे आता आहेत अजूनही काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या दुर्गंध दुर्गम भागामध्ये डॉक्टर्स इजिली अवेलेबल नाहीत, तर या ठिकाणी घरगुती उपाय जो आहे किंवा वेगवेगळे औषधे जी आहेत घरात तीच औषध जी आहेत, त्यांचा वापर सरळ हस्ताने केला जातो,आपण आजच्या या Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ब्लॉगमध्ये असंच तुमच्या घरातलं तुमच्या किचनमधलं औषध याबद्दल माहिती घेणार आहोत.

Home remedies to reduce stomach gas पोटात गॅस झाल्यावर काय करू नये ?

Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय,सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात प्रत्येकानी घेणं गरजेचं आहे, कधीही तुम्हाला गॅसेसचा त्रास झाला, तर बरेच जण असं करतात, की इनो घेतलं, सोडा घेतला, किंवा काहीतरी कोल्ड्रिंक्स घेतले, जेणेकरून ढेकरेच्या वाटे हा जो विकृत झालेला वायू आहे तो बाहेर काढला जातो. 

Home remedies to reduce stomach gas  तात्पुरता स्वरूपामध्ये आपल्याला आराम मिळतो,परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आयुर्वेदानुसार इथे अपान वायूची दृष्टी आहे, आणि हा जो अपान वायू आहे, याची जी गती आहे प्राकृत गती ती मलमार्गाद्वारे आहेत,त्या तो जो दूषित वायू आहे तो त्या मार्गे बाहेर पडला तरच आपल्या आरोग्यासाठी ते उत्तम सांगितलेला आहे परंतु जर का तुम्ही विरुद्ध दिशेने बाहेर काढत असाल तर,त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.  

तसेच इनोसोडा हे सुद्धा बरेच दिवस घेणं हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाहीये, त्याचे अनेक दुष्परिणाम आपले आरोग्यावर होत असतात सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे की आपल्या शरीरातलं हाडांमध्ये कॅल्शियम आहे ते ऑडिझॉल फाईल लागतो आणि त्यामुळे हाडांमध्ये जो ठिसूळ पण आहे तो लवकर यायला लागतो आणि त्यामुळे ऑस्टिओपोलॉसिस सारखे वगैरे ते आजार आहेत. 

दात दुखीवर घरगुती उपाय आलं Home remedies for toothache read more 

 

Home remedies to reduce stomach gas पोटात गआस होण्याची कारणे काय असू शकतात ?

जेवणानंतर लगेचच झोपण्याची बऱ्याच जणांना सवय असते,त्यामुळे अन्नाचा अजीर्ण होतं आणि मघाशी सांगितल्या प्रमाणे ते बॅक्टेरिया आहेत ते पाय प्रोडक्ट तयार करून गॅसेसची जी उत्पत्ती आहे, ते करतात त्यामुळे जेवण झाल्यानंतर दहा मिनिट वज्रासनामध्ये बसव शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसला तरी देखील चालेल त्यानंतर शतपावली म्हणजेच फक्त 100 पावलं आपण नॉर्मल स्पीडने जसं चालतो तशी पावलं टाकायची आहे. 

त्यामुळे होतं काय जी आपली चालण्याची प्रोसिजर आहे त्यामुळे आपल्या मलमार्गाची जी जागा आहेत ती ओपन राहते,उघडझाप होते, त्याची आणि अन्नाचं पचन होत असताना गॅसेस तयार झालेले आहेत कारण अन्नपचन म्हणजे घुसळण्याची अजितच गॅसेस हे तयार होणार आहेत, त्यामुळे ते जे गॅसेस आहेत हे पचन होत असताना वेळीच शरीराबाहेर टाकले जातात. 

चालून आल्यानंतर जर का तुम्ही डाव्या कुशीवर 15 ते 20 मिनिटांसाठी पडलात त्यालाच आपण वामकुक्षी असं म्हणतो त्यातही जर का जो उजवा आपला पाय आहे, तो थोडासा आपल्या पोटाच्या साईडने बेंड करायचा आहे,याने सुद्धा जे गॅसेस आहेत ते त्वरित बाहेर पडून जातात . 

Home remedies to reduce stomach gas  एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन मला पद्धतीचा त्रास असेल तुम्हाला तर त्यामुळे सुद्धा होतं, काय की जे टाकाऊ पदार्थ आहे,त्यांना पचलेला भाग आहे, तो वेळीच शरीराबाहेर काढून टाकला जात नाही, तो तसेच साठवून राहिला, आतड्यांमध्ये की त्याचं सुद्धा पुन्हा जे फरमेंटेशन आहे ते सुरू होतं आणि मग ते बॅक्टेरिया आहेत बाय प्रॉडक्ट्स आहेत त्यातून हे जे दुर्गंधीयुक्त गॅसेस आहे ते होतात. 

Home remedies to reduce stomach gas आपल्याला दोन प्रकार सांगता येतील एकी ज्याला वास नसतो तर हे कशामुळे होतं की तोंडावाटे जी एक्स्ट्राची हवा आहे ती पोटामध्ये जाते आपण जेव्हा काहीही खातो पितो ते खूप फास्ट खात असो,खूप म्हणजे भरभर काहीजणांना जेवणाची सवय असते, चावून खाण्याची सवय नसते, किंवा पाणी खूप फास्ट पितात, तर अशांमध्ये हे जे गॅसेस आहेत हे होऊ शकतात.

Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय दुसरं म्हणजे की आपण जे काही अन्नपदार्थ खातोय त्याचे पचन नाही झालं की त्यातून बॅक्टेरिया निर्माण होतात, आणि हे जे बॅक्टेरिया आहेत हे तिथे फर्मेंटेशनच काम करून त्यातील ते पाय प्रोडक्ट्स आहेत, त्या स्वरूपामध्ये दुर्गंधीयुक्त जे गॅसेस आहेत, त्यामुळेच आपण जे न पचलेला आहे त्या अन्नपदार्थाचा जो वास आहे. 

तो विशिष्ट पद्धतीने गॅसेस ला येत असेल, कारण पाहत असताना आपण पाहिलं की खूप फास्ट बऱ्याच जणांना पाणी पिण्याची किंवा अन्नपदार्थ खाण्याची सवय असते, पण पाणी पितोय खातोय तर त्यामध्ये व्यवस्थितपणे लाल जी आहे ती मिक्स होणं गरजेचं असतं जेणेकरून एक्स्ट्राचे जी हवा आहे किंवा जी लाळ आहे मिक्स झाल्यामुळे अन्नाचे पचन लवकर सुरू होतं व्यवस्थितपणे होतं, आपण खूप फास्ट खाण्याची सवय असते तर आणि त्यामुळे गॅस होतात. 

Home remedies to reduce stomach gas एक साधं उदाहरण घ्या एखादी पिशवी आहे प्लास्टिकची किंवा डब्बा काहीही तुम्ही घ्या नळ सोडलेला आहे आपण त्यामध्ये खूप फास्ट पण जर का सोडला तर लगेच खाली जे जमा होणार पाणी आहे,त्यामध्ये एअर बबल्स हवेचे जे बुडबुडे आहेत ते खूप मोठे आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होतात, तसेच आपल्या पोटामध्ये देखील आपण फास्ट अन्नपदार्थ किंवा पाणी काहीही आपण फास्ट टाकलं तर ते बबल्स आहेत ते तयार होतात, आणि त्याचाच रूपांतर ते आहे ते गॅसेस मध्ये होते.

Home remedies for acidity read more. 

Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी काय खावे किंवा खाऊ नये?

Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी काय खावे किंवा खाऊ नये त्नेहमी पाणी पिताना असेल,खाताना असेल, व्यवस्थित चावून, घोट घोट जे आहे त्याचा सेवन करणे गरजेचे आहे,त्यासोबतच खूप थंड पाणी पिण्याची सवय असेल,कुठलाही ऋतू असेल तरीही नॉर्मल टेंपरेचरच किंवा कोमट पाणी विषेशा तुम्हाला अन्नपचन व्यवस्थित होत नाहीये, किंवा गॅसेसचा त्रास असेल तर अशा वेळेला जेवताना घोट घोट कोमट पाण्याचे सेवन कारणे गरजेचे आहे. 

Home remedies to reduce stomach gas  शास्त्रामध्ये देखील सांगितलेल आहे, किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये कोल्ड्रिंक्स पिताय किंवा खूप जास्त थंड शिळे अन्नपदार्थ घेत असाल तर त्याचा परिणाम म्हणून देखील हे होतात किंवा जेवणानंतर अगदी तांब्या भरून पाणी पिण्याची सवय आहे, त्यामुळे सुद्धा अतिद्रव पदार्थ जे आहेत ते आपल्या पोटामध्ये तयार होतात,आणि त्याच्यातून गॅसेस हे होऊ शकतात. 

Home remedies to reduce stomach gas बऱ्याच लोकाना  असं होतं की गॅसेस मुळे पोट साफ होत नाही त्यामुळे हे एक दुष्ट चक्र आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे खाण्यामध्ये तंतुमय पदार्थ फायबर्स जे आहेत बीट असेल, काकडी असेल किंवा पालेभाज्यांचं सेवन करणे अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून खाणं हे सुद्धा गरजेचं आहे. 

Home remedies to reduce stomach gas ते गॅसेस त्यामुळे जास्त उत्पन्न होतात तर ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, हरभरा, वाटाणा, पावटा यासारखे पदार्थ दूध किंवा दुधाचे पदार्थ आहेत ते किंवा बऱ्याच जणांना खूप शिळे पदार्थ असतील थंड पदार्थ बेकरी प्रॉडक्ट मैदा आणि डालडा याच जास्त प्रमाणामध्ये वापर केलेला आहे,किंवा प्रोटीन्स जास्त घ्यायचे म्हणून कच्ची मोड आलेली कडधान्य बऱ्याचदा घेतली जातात, तर काहीही घेत असाल ते ताज असावं व्यवस्थित शिजवलेलं असावं किंवा बटाटा याचे पदार्थ बरेच जर का तुम्ही सारखे सारखे घेत असाल तर यामुळे गॅसेसचे प्रमाण जे आहे ते वाढतो त्यामुळे हे कमीत कमी घ्या. 

Home remedies to reduce stomach gas किंवा एक महिनाभरासाठी हे पदार्थ टाळले तर,उत्तम बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला हा त्रास होतोय गॅसेस बाहेरच पडत नाही तर अशांनी कंपल्सरी पवन मुक्तासन हे सकाळी साधारण एक पाच ते दहा मिनिटांसाठी केलं तर त्याच्याने खूप चांगले होते परिणाम आहे,ते दिसती तरही योगासन आहेत,पण त्यातही विशेषता हा पवन मुक्ता सण पवन म्हणजेच वायू मुक्त होणे गॅसेस पोटातून बाहेर पडण्यासाठी पोट साफ होण्यासाठी हे खूप मदत करत. 

Home remedies to reduce stomach gas पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय,घरगुती उपायांमध्ये अतिशय रामबाण प्रभावी अगदी त्वरित त्याच्याने गॅसेस बाहेर पडतात कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी ज्याला म्हटलेला आहे ते म्हणजे की अपान वायू जो आहे त्याच्यासाठी औषध घेण्याचा कालावधी हा जेवणाच्या अगोदर सांगितलेला आहे. 

Home remedies to reduce stomach gas  म्हणूनच जेवणा अगोदर साधारण पंधरा मिनिट आल्याचा एक तुकडा किंवा त्याचा रस काढून घ्या,अर्धा ते एक चमचा त्यामध्ये पाव चमचा आपलं सैंधव जे असतं काळ मीठ ते टाकून घ्या, व्यवस्थित हलवून जेवणाअगोदर ते घ्यायचा आहे, आणि जेवण करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे थंड पाणी अजिबात प्यायचं नाही कोमट पाण्याचे सेवन करायचा आहे. 

जेवण झाल्यानंतर एक सवय लावून घ्या,एवढाच अगदी चिमूटभर तो ओवा आहे,तो चावून खा किंवा असं चावून खाणं शक्य नसेल, तर एक कपभर पाणी त्यामध्ये अर्धा चमचा ओवा जो आहे तो टाका, त्याला चांगली ऊकळी आणा, ते पाणी आहे गाळून घ्या, जेवणानंतर तेवढंच एक कपभर पाणी घ्या. 

Home remedies to reduce stomach gas

Home remedies to reduce stomach gas जिर्‍याचं पाणी अशाच पद्धतीने एक कपभर पाण्यामध्ये अर्धा ते एक चमचा जिरे थोडेसे कुटून टाकायचे आणि ते पाणी आहे ते कोमट असतानाच जेवणानंतर आपल्याला घ्यायचा आहे, दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर घेतलं तरी देखील चालेल, किंवा हिंग जगदीश नवजात बालकाला सुद्धा असे दूध पीत असतो त्या वेळेला बरीचशी हवा पोटामध्ये जाते गॅसेसमुळे ते बाळ सुद्धा परेसान असतं तर अशा वेळेला हिंग हा अगदी अमृताप्रमाणे या गॅसेस साठी काम करतो. 

संध्याकाळच्या वेळी आपलं पोट जे आहे ते फुगल्यासारखं होतं पोटामध्ये गॅसेस जाणवायला लागतात पोटामध्ये असं ढवळल्यासारखं किंवा उलटी आल्यासारखं असं वाटतं तर अशावेळी तुम्ही जिऱ्याचा वापर हा करू शकतात, म्हणजे तुम्हाला अजीर्ण झालं काही एखादी गोष्ट पचली नाही, मग पुन्हा बसल्यामुळे काय होतं की पोटामध्ये गॅसेस निर्माण व्हायला लागतात. 

Home remedies to reduce stomach gasपोट फुगायला लागत पोटामध्ये कसंतरी व्हायला लागतं, उलटी आल्यासारखी वाटते तर अशावेळी तुम्ही चटकन जिरं तुमच्या जे स्वयंपाक घरामध्ये आहे त्याचा वापर करून घेऊ शकता, काय करायचं मुठभर जिरं घ्यायचं े तव्यावर थोडसं भाजायचं आणि त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची. 

त्यानंतर पाव चमचा हे जिरं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चिमूट सैंधव मीठ असतं बघा ते घ्यायचं आणि एक दोन तीन घोट गरम पाण्याबरोबर याचं सेवन करायचं. 

Home remedies to reduce stomach gas सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं चारही वेळा तुम्ही सेवन करू शकता आणि शक्यतो हे काही खायच्या आधी सेवन करा. जर तीन चार दिवस तुम्ही या जिर्‍याचं सेवन केलात आणि पचायला हलकसं अन्न जर सेवन केला तर निश्चितच तुमच्या पोटामध्ये होणारे जे गॅसेस आहेत पोटामध्ये जो वायू पकडतोय त्याचं प्रमाण तुम्हाला कमी होताना नक्कीच दिसेल. 

Home remedies to reduce stomach gas लहान बाळाच्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय ?

Home remedies to reduce stomach gas अशाच पद्धतीने एक कपभर पाण्यामध्ये पाव चमचा फक्त हिंग जो आहे तो टाकून सेवन केलात किंवा आपण भाज्या वगैरे बनवतोय किंवा जी स्तनदा माता आहे तिच्या जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये फोडणीत हिंग टाकलं किंवा नॉर्मली सुद्धा भाज्यांमध्ये सर्वांनी हिंग जो आहे, फोडणीमध्ये वापरला तर त्याच्याने पचना संबंधित गॅसेस संबंधीच्या काही तक्रारी आहेत त्या नक्कीच दूर होतात. 

Home remedies to reduce stomach gas  किंवा बाळाला जर का असं काहीही त्रास होत असेल तर, दोन चमचे पाणी त्यामध्ये थोडासा ओवा टाकून त्याचा लेप जो आहे तो जर का पोटावर लावला तरी देखील गॅसेस आहेत ते बाहेर पद्धतीने पोटामध्ये गॅसेस होऊच नयेत म्हणून वरच्या सांगितलेले आहेत, त्या सवयी नक्की शरीराला लावून घ्या तरी आता तुम्हाला त्रास नसेल तरी देखील भविष्यात हा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा खूप उपयुक्त अशा टिप्स मी आज दिलेले आहेत, आणि Home remedies to reduce stomach gas झाले तरी देखील त्यावर त्वरित आराम देणारे घरगुती उपाय देखील सांगितले आहेत धन्यवाद . 

👉click here to join whatsapp group

Leave a Comment

Exit mobile version